अध्यात्मातली सर्वात मोठी चूक म्हणजे गुरूला देव मानणे| Guru

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 січ 2025

КОМЕНТАРІ • 71

  • @tukaramnamaye3974
    @tukaramnamaye3974 Рік тому +3

    गुरूर्ब्रम्हा,गुरूर्विषणू,गुरुर्देवो महेश्वरा
    गुरुरसक्षात परब्रम्ह, तस्मय गुरुवे नमः

  • @SushmaRaut-w3g
    @SushmaRaut-w3g 3 місяці тому

    मला योग्य गुरु भेटले श्री गजानन महाराज माझी माऊली प्रत्येक संकटात तून बाहेर काढले

  • @vidyabolande2383
    @vidyabolande2383 Рік тому +2

    खरय परमेश्वर आहे जगात, आम्ही भावंडं संसार खुप अडचणी संकटे, काळया, जादू, देवाने सोडवलं

  • @tukaramnamaye3974
    @tukaramnamaye3974 Рік тому +2

    परमेश्वराचे गुप्त रूप दाखवी तो गुरू.

  • @tukaramnamaye3974
    @tukaramnamaye3974 Рік тому +1

    मातृ देवो भव, पितृ देवो भव, गुरू देव भव, सद्गुरु देव भव.

  • @pramilakamble9248
    @pramilakamble9248 7 місяців тому +2

    ही गोष्ट मला खरंच समजली तसेच मी करत आहे तुमच्याकडूनच ऐकून छान वाटले

  • @prakashmundhe9305
    @prakashmundhe9305 4 місяці тому

    🙏 जय गुरुदेव 🙏

  • @chagangaikwad2448
    @chagangaikwad2448 Рік тому +6

    ज्ञानेश्वररानी पण सांगितले आहे गुरू हाच देव आपण देवाला कुठे पाहिले आहे गुरूच आपल्याला देवाची ओळख करून देतात

    • @SSCHSCDET
      @SSCHSCDET 3 місяці тому

      दादा एकाला गुरु केला होता आणि त्या माणसाने बिनाकारण माज्या आयुष्यात त्यांनी मंत्रशक्तीच्या जोरावर सुल्लक कारणावरून वाटोळे केले घरात सगळ्यांना त्रास लावला

    • @SSCHSCDET
      @SSCHSCDET 3 місяці тому

      गुरु करणे म्हणजे सोपा नाही.... गुरु ला देव मनात असेल तर गुरु आईवडील पाहिजे... बाहेरील वेक्ती गुरु करणे म्हणजे विचार करा

  • @AnantNarkar-wp5sq
    @AnantNarkar-wp5sq 5 місяців тому

    गुरुजी अती ऊत्तम ज्ञान देत अहात धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🌹💐🙏💐💐

  • @kaveshsonavane4044
    @kaveshsonavane4044 Рік тому +6

    गुरु हा गुरु असतो देव नाही आणि नियतीचे नियम कोणच बदलू शकत नाही 🙏🙏

  • @vb9484
    @vb9484 11 місяців тому +1

    Khup chan video. Informative. JAY ADISHAKTI.🙏

  • @rajeshrishinde725
    @rajeshrishinde725 10 місяців тому

    खूप छान माहिती मिळाली...या व्हिडीओतून एक मात्र समजलं, प्रयत्न करताना ईश्वरावर भार न टाकता, जास्त अपेक्षा न ठेवता..माझ्या साठी जे योग्य आहे ते मला दे... अशी देवाजवळ प्रार्थना करावी... 👌🏻👌🏻🙏🏻

  • @sadhnadhende6615
    @sadhnadhende6615 Рік тому +1

    खूप छान 🙏🏻🙏🏻🙏🏻बाबा 100%सत्य आहे

  • @sola3493
    @sola3493 Рік тому +1

    जगदंब गुरुजी
    मी एकानं कडे गेलतो मला दुर्गा सप्तशती पाठ शिकवा म्हणून
    गुरुजी पहिले दुसर्याच पत्ता देले पणं नंतर ते स्वताच एक बैच करुन बरंच काही दुर्गा सप्तशती पाठ शिकवत आहेत
    आपणं बोलता ते खरं आहे
    जगदंब

  • @kaushlyagaikwad7934
    @kaushlyagaikwad7934 Рік тому +1

    Lakhatsly Aak Host Hi Host Amhala pan Khatakate . He lok Gurula Dea paryant pohonchanare Madhyam manale Pahije Guru la Guruvarya cha mana Ani Devala Dev jsi haty .

  • @coolarmy6882
    @coolarmy6882 6 місяців тому

    श्री स्वामी समर्थ

  • @sandeepkuchekar9945
    @sandeepkuchekar9945 Місяць тому

    नमस्कार खुप सुंदर अशी माहिती दिलीत दादा खुप छान वाटल आपल्याला भेटण्याची खुप इच्छा आहे पण योग जुळुन येईनात

  • @वेडंदेवाचंनादभक्तीचा

    प्रणाम गुरुदेव

  • @savitapatil2269
    @savitapatil2269 Рік тому

    बाबा तुम्ही किती छान साध्या सरळ समजणाऱ्या भाषेत सांगता मला खूप खूप तुमचे व्हिडिओ आवडतात

  • @avadauthpatil4455
    @avadauthpatil4455 Рік тому +2

    गुरूवर्य मला हा विषय आवडला

  • @shubhamkalokhe3155
    @shubhamkalokhe3155 Рік тому +1

    खूप छान माहिती सांगितली तुम्ही गुरुजी जय आदिशक्ती 🙏🏼

  • @sambhajisuryavanshi9198
    @sambhajisuryavanshi9198 Рік тому

    🙏🙏 आदेश गुरुदेव आदेश.अलख निरंजन.जय आदिशक्ती.🚩🚩🚩

  • @sanjeevmorje1048
    @sanjeevmorje1048 Рік тому +2

    आताचे बाबा, महाराज तर स्वताःला देवापुढचे समजतात . आणि भक्त सुध्दा तसेच समजतात

  • @SunilSakat-i8w
    @SunilSakat-i8w Рік тому

    गुरू माऊली छान माहिती दिली

  • @vidyaugalmugale9171
    @vidyaugalmugale9171 6 місяців тому

    खरंच आहे हे बरोबर आहे

  • @yogeshgaikwad-li4tl
    @yogeshgaikwad-li4tl 7 місяців тому

    बरोबर आहे बाबा 🌹🌹🔱🕉️

  • @damamakone965
    @damamakone965 Рік тому

    जगदंब जगदंब🙏🙏🙏

  • @ashokpuri3605
    @ashokpuri3605 Рік тому

    खूप चांगली माहिती आहे बाबा खूप खूप धन्यवाद तुम्ही देव खूप खूप धन्यवाद 🙏🙏💯💯👌👌🙋🙋🙋🙋🙋

  • @VAISHALIKADANE
    @VAISHALIKADANE Рік тому +1

    खुप छान माहिती देता गुरूजी

  • @vidyabolande2383
    @vidyabolande2383 Рік тому +1

    खरय गुरु आणि देव फरक आहे स्पष्ट सांगत नाही त

  • @pruthvirajpatil8683
    @pruthvirajpatil8683 Рік тому

    🙏🙏 गुरुदेव बाबा🙏🙏

  • @mangeshdervankar4542
    @mangeshdervankar4542 7 місяців тому

    बरोबर aahe baba

  • @sanjaymestry6794
    @sanjaymestry6794 Рік тому

    एकदाच तुम्हाला भेटलो पण आज कळलं की मला योग्य गुरु भेटले श्री स्वामी समर्थ

  • @santoshshinde-r8g
    @santoshshinde-r8g Рік тому +1

    आदेश

  • @savitabhise4951
    @savitabhise4951 7 місяців тому +1

    तुमचे विचार आवडले

  • @WariBhajanachi
    @WariBhajanachi Рік тому

    रेणुका माता की जय🙏🙏🚩🚩

  • @tanishbhavsar1109
    @tanishbhavsar1109 Рік тому +1

    Mi swami samarthanach guru kelay te tar majhe guru,mata,pita,ani dev sarv kahi ahe.

  • @vidyanimbalkar3717
    @vidyanimbalkar3717 Рік тому +1

    बाबा साष्टांग नमस्कार बाबा तुम्ही जिथे कुठे आहात तिथून तुमचा आशीर्वाद माझ्या परिवार राहुदया तुमची लेख विद्या निंबाळकर

    • @सनातनसत्य
      @सनातनसत्य  Рік тому

      माझा आशीर्वाद तुमच्या सदैव पाठीशी आहे

  • @cute_shivam369
    @cute_shivam369 Рік тому +2

    बाबा 🙏 मला एक प्रश्न आहे जर आपल्याला ❤अध्यात्मिक प्रगतीत पुढे जाण्यासाठी गुरु नसेल तर मग आध्यत्मिक ग्रंथाला गुरु म्हणून आणि आपल्या इष्टदेवाला मनात गुरु चे स्थान देऊ शकतो ना

    • @सनातनसत्य
      @सनातनसत्य  Рік тому +2

      गुरु नसेल तर थोड्या वेळासाठी करू शकता मात्र गुरु करावा लागतो कारण गुरु तुमच्या जीवनातल्या चुका तुम्हाला दाखवत असतो तुमच्यात बदल काय केले पाहिजेत हे त्याला माहीत असते हे ग्रंथाला नाही कळू शकत

  • @susmitakarnik3322
    @susmitakarnik3322 5 місяців тому

    Mi tar dattla manate. To pan guru aahe ka

  • @ujmalagaikwad7967
    @ujmalagaikwad7967 5 місяців тому

    Meri choti sister he or usko humlogne bahot hospital me dikhaya Lekin wo thik nhi huai logone thik karneke naampe bahot pyese bhi khaya lekin wo thik nhi huai aap kuch to upya batye

  • @ratanshinde7197
    @ratanshinde7197 Рік тому

    सत्य सत्य

  • @ramakantdhadve5126
    @ramakantdhadve5126 Рік тому +2

    आता नवीन
    बागेशवर धाम आले आहे
    तयाबददल काय

  • @umeshgaikwad7619
    @umeshgaikwad7619 Рік тому

    Baba dattguru guru aani dev donhi aahet na

  • @kaveshsonavane4044
    @kaveshsonavane4044 Рік тому

    तुम्ही खुपच छान माहिती सांगितली

  • @nanigaykar1086
    @nanigaykar1086 Рік тому

    Guru dev bandun thevt aasel tr

  • @pranavpawar2488
    @pranavpawar2488 6 місяців тому +1

    ❤❤

  • @sonanyathakare3793
    @sonanyathakare3793 Рік тому

    नमस्कार गुरुजी

  • @amarjabagal603
    @amarjabagal603 7 місяців тому

    Gav konte

  • @shevantikakara4306
    @shevantikakara4306 10 місяців тому

    खुप छान

  • @ganeshtodmal7765
    @ganeshtodmal7765 Рік тому +1

    गुरुजी गुरुची व्याख्या काय आहे

    • @सनातनसत्य
      @सनातनसत्य  Рік тому

      खूप सोपी आहे जो शिष्याच्या मनातील अज्ञानाचा अंधकार नाश करून जीवाला शिवाशी भेटून देतो तो गुरु

  • @shobhasomawanshi5919
    @shobhasomawanshi5919 Рік тому

    धन्यवाद दादा

  • @avinashpavale
    @avinashpavale Рік тому

    गुरु माऊली नमस्कार, अगदी बराबर या शब्दात सांगनार किंवा बोलनारे कुनीच भेटलेच नव्हते.

  • @induvarma4827
    @induvarma4827 Рік тому +1

    ओम साई राम.

  • @MartuiSecond
    @MartuiSecond Рік тому

    Baba tumse Ghar shivir jata tha thikana pasand kitni

  • @ratanshinde7197
    @ratanshinde7197 Рік тому

    सत्य

  • @rishmashrisiga3983
    @rishmashrisiga3983 Рік тому

    🙏🙏🙏👌👌👌🌷🌷🌷👏👏

  • @popatchoudhary5566
    @popatchoudhary5566 Рік тому

    व्यवसाय

  • @सत्याचाशोध

    😂😂😂👌👌👌👌

  • @shubhangidal4748
    @shubhangidal4748 Рік тому

    माझा एक च. गुरु आई. जन्म. दिलेली. आणि. देव

  • @dhanvantabolange2031
    @dhanvantabolange2031 Рік тому

    सत्तय आहे

  • @amitoswal9897
    @amitoswal9897 Рік тому

    Aamche guru saibabaji aahet

  • @sonanyathakare3793
    @sonanyathakare3793 Рік тому

    🌷🙏🙏🙏🙏🙏🌷🪔

  • @PandurangPokle-i9l
    @PandurangPokle-i9l 4 місяці тому

    ❤❤

  • @ratanshinde7197
    @ratanshinde7197 Рік тому

    सत्य सत्य

  • @daulatsalve4448
    @daulatsalve4448 Рік тому

    आदेश