महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणा कि अजून काही, बिहार मध्ये मोठ्या कुस्ती स्टेडियम ला आणि कुस्ती संघाला पै.खाशाबा जाधव यांचे नाव दिले आहे आणि ज्या राज्यात ज्या मातीत त्यांचा जन्म झाला त्या आपल्याच लोकांकडून आजही दुर्लक्षितच आहे.आजही कुस्ती म्हटलं की महाराष्ट्रातल्या पैलवानांना दारा सिंग,गामा पैलवान आठवतात आणि खाशाबा जाधव आठवत नाही. तुमच्या टीम चे खुप खुप आभार की तुम्ही त्यांच्यावर video केलात
खाशाबा जाधव यांच्या बद्दल नशिबाने लहान वयातच माहिती मिळाली 10 वीला असताना धडा होता, एका चित्रपटला शोभेल असाच प्रवास... माझे तेंव्हा पासूनचे हिरो आहेत के डी.. मला आजून सुद्धा पाठ आहे धडयाची सुरुवात... "भारत स्वातंत्र्य होऊन काळ उलटला होता, भारतात हॉकी, क्रिकेट यासारख्या अनेक खेळांची पाळेमुळे मातीत रोवत होती. पण....................
ज्या काळात देशातील जनतेला एकवेळचा जेवणासाठी संघर्ष करावा लागायचा तेव्हा आंतराष्ट्रीय मैदान गाजविणारा पहिलवान,पण त्यांचा वेळचे नेते हे समाजसेवक तरी होते आता दरोडेखोर आहेत नुसतं ओरबाड.
अनेक मोठमोठ्या तुल्यबळ मल्लांना आपल्या मुलतानी डावावर आसमान दाखवून महाराष्ट्राच्या लाल मातीची ताकद जगाला दाखवून देतारे महान मल्ल म्हणजे ऑलिंपिकवीर खाशाबा दादासाहेब जाधव...
खाशाबा जाधव यांचं जीवनचरित्र तसं प्रेरणादायी आहेच; परंतु त्यांना जर अधिक पाठबळ मिळाले असते तर ते नक्कीच अधिक पुढं जाऊ शकले असते असं मनापासून वाटतं. असो. मला महावीरसिंग फोगट ह्यांच्यावर ऐकायला आवर्जून आवडेल. पण त्यांची मुलगी बबिता कुमारी फोगट हिच्या बद्दल पण ऐकायची इच्छा आहे. चैतन्य डुम्बरे
@@akashjadhav-yj8zd आलमपिक पदक हे 1952 सारी मिळालंय त्या वेळी जेव्हा ते पदक घेत होते तेव्हा देखील स्टेडियमवर कोच हजर नव्हते म्हणजे त्या वेळेस सोशल मीडिया नव्हते म्हणून त्यांना काहीच फसिलिटी मिळाली नाही
@@akhileshmahadik9519 हो तेंव्हा facilities आणि sport awareness pn नव्हती पण आता पर्यंत जेवढ्याणा पदक मिळाले आहेत त्या सगळ्यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे फक्त पै. खाशाबा जाधवांना नाही जे की यांनीच सुरुवात केली individual games madhe
आपल्या लोकांनी, सरकारनी आणि क्रीडा संघटनांनी क्रिकेटला जे डोक्यावर घेतलय त्याचेच हे परिणाम. त्या क्रिकेट पायी आपली हॉकी संपली, कुस्तीचीही अवस्था काही वेगळी नाही
काँग्रेस ने नेहमीच कर्तुत्ववान माणसांची उपेक्षा केलीय मग ते कुठले ही क्षेत्र असो वा माणूस मग ते सावरकर असो ,नेताजी बोस असो वा खाशाबा असो नाहीतर भारताची ऑलिम्पिक मध्ये ही अवस्था झाली नसती.. नागराज नक्कीच उत्तम सिनेमा बनवतील
Tyanch nav jar khasaba Kulkarni kinva Sharma ,Verma asat tar TV news wale , politicians tyana devachya jagi thevale asate , Tyancha dosh ekach to manje te bramhan nahit . Tya faltu Sachin Tendulkar la bagh ki bharatratna dila ya lokani , lata mangeshkar la bagh ki . Ha desh khup jatiwadi aahe . 🤬🤬🤬🤬🤬🤬🤬 . . Parantu aamhi aamache hero nahi visarnar 😇👍 Great job Nagaraj sir . Khashaba Jadhav ❤️😍😇👍
जात आडवी येते ना साहेब!! येथे बाबासाहेबांना सुद्धा तीस वर्षांनंतर भारतरत्न भेटला🙏🙏
Khashaba kontya jaatiche hote
मराठा
खरय
Kuth pan nusti jaat anaychi jo paryant tumchyasarkhe ahe to paryant asach honar
@@LETSROAR777अनुसूचित जाती मधले होते
नागराज मंजुळे यांचे खूप आभार.
भारताला पहिले ओलंपिक मेडल मिळवून देणारे खाशाबा जाधव यांना त्रिवार अभिवादन...
महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणा कि अजून काही, बिहार मध्ये मोठ्या कुस्ती स्टेडियम ला आणि कुस्ती संघाला पै.खाशाबा जाधव यांचे नाव दिले आहे आणि ज्या राज्यात ज्या मातीत त्यांचा जन्म झाला त्या आपल्याच लोकांकडून आजही दुर्लक्षितच आहे.आजही कुस्ती म्हटलं की महाराष्ट्रातल्या पैलवानांना दारा सिंग,गामा पैलवान आठवतात आणि खाशाबा जाधव आठवत नाही.
तुमच्या टीम चे खुप खुप आभार की तुम्ही त्यांच्यावर video केलात
Up बिहार पंजाब हरियाणा या राज्यात खाशाबा जाधव यांचे नाव खूप आदराने घेतले जाते तिकडे कुस्ती क्षेत्रात खूप प्रसिद्ध नाव आहे हे...
आम्हाला शाळेत असताना त्यांचा धडा होता. "ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव" हीच त्यांची खरी ओळख आहे. 🙏
दुर्दैव आपल्या महाराष्ट्रातील नवीन पिढी च्या मुलांच ज्यांना आपल्या खर्या हिरो ची जाण नसण 😭😭😭 पैलवान खाशाबा जाधवांना माझे सहत्र कोटी प्रणाम 🙏🙏🙏
नागराज बोलला म्हणजे विश्वास ठेवला पाहिजे
अभिमान आहे आम्हाला खाशाबा जाधव आमच्या कराड तालुक्याचे 😎
Bhau ta maratha hota na
पैलवान खाशाबा जाधव हे नाव अजरामर आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻
इतक्या महान व्यक्तीला अशी वागणूक नाही मिळाली पाहिजे
नागराज अण्णांनी चित्रपटाचे शूटिंग चालू करून 3 महिने झाले
खाशाबा जाधव यांच्या बद्दल नशिबाने लहान वयातच माहिती मिळाली 10 वीला असताना धडा होता, एका चित्रपटला शोभेल असाच प्रवास... माझे तेंव्हा पासूनचे हिरो आहेत के डी.. मला आजून सुद्धा पाठ आहे धडयाची सुरुवात... "भारत स्वातंत्र्य होऊन काळ उलटला होता, भारतात हॉकी, क्रिकेट यासारख्या अनेक खेळांची पाळेमुळे मातीत रोवत होती. पण....................
Khashaba Dadasaheb Jadhav (Dalit) only Indian Olympic Medalist who never received a Padma Award! No discrimination?
ज्या काळात देशातील जनतेला एकवेळचा जेवणासाठी संघर्ष करावा लागायचा तेव्हा आंतराष्ट्रीय मैदान गाजविणारा पहिलवान,पण त्यांचा वेळचे नेते हे समाजसेवक तरी होते आता दरोडेखोर आहेत नुसतं ओरबाड.
Nagraj Anna ni shooting chalu pn keli
अनेक मोठमोठ्या तुल्यबळ मल्लांना आपल्या मुलतानी डावावर आसमान दाखवून महाराष्ट्राच्या लाल मातीची ताकद जगाला दाखवून देतारे महान मल्ल म्हणजे ऑलिंपिकवीर खाशाबा दादासाहेब जाधव...
खाशाबा यांना त्रिवार अभिवादन...
बाकी नागराज अण्णा बोलले म्हणजे विषय संपला.. चित्रपट हा होणारच
Shooting chalu pan zali 2 mahine zale
कुठे त्यांच्यासाठी घरं गहाण ठेवणारे खासदार, आणि कुठे आताचे राजकारणी
Right
खाशाबा जाधव यांचं जीवनचरित्र तसं प्रेरणादायी आहेच; परंतु त्यांना जर अधिक पाठबळ मिळाले असते तर ते नक्कीच अधिक पुढं जाऊ शकले असते असं मनापासून वाटतं.
असो.
मला महावीरसिंग फोगट ह्यांच्यावर ऐकायला आवर्जून आवडेल. पण त्यांची मुलगी बबिता कुमारी फोगट हिच्या बद्दल पण ऐकायची इच्छा आहे.
चैतन्य डुम्बरे
फक्त खाशाब जाधव यांना च उपेक्षा का आली,
याचा सर्वांनी विचार करावा...
उत्तर नक्की भेटेल.....
मला वाटतं राजकीय डाव असेल यामागे
जात
आम्ही गोळेशवर गावचे असल्याने आम्हाला सार्थ अभिमान आहे
त्यांची जात कोणती आहे
@@akashjadhav-yj8zd जात कशाला पाहिजे
@@akhileshmahadik9519पहिले ऑलिम्पिक पदक विजेते असून सुद्धा त्यांना पद्म पुरस्कार मिळाला नाही म्हणून.
भारतात जात matter करते
@@akashjadhav-yj8zd आलमपिक पदक हे 1952 सारी मिळालंय त्या वेळी जेव्हा ते पदक घेत होते तेव्हा देखील स्टेडियमवर कोच हजर नव्हते म्हणजे त्या वेळेस सोशल मीडिया नव्हते म्हणून त्यांना काहीच फसिलिटी मिळाली नाही
@@akhileshmahadik9519 हो तेंव्हा facilities आणि sport awareness pn नव्हती पण आता पर्यंत जेवढ्याणा पदक मिळाले आहेत त्या सगळ्यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे फक्त पै. खाशाबा जाधवांना नाही जे की यांनीच सुरुवात केली individual games madhe
खुप छान महाराष्ट्राच्या खऱ्या हिरो बद्दल माहिती सांगितली धन्यवाद🙏🙏
त्यांनी सुवर्ण पदक जिंकलं असतं पण जपान मध्ये ऑलिम्पिक असल्याने एका जपानी रेसलर ला जिंकवण्यात आलं
नागराज तुला सलाम
आपल्या लोकांनी, सरकारनी आणि क्रीडा संघटनांनी क्रिकेटला जे डोक्यावर घेतलय त्याचेच हे परिणाम. त्या क्रिकेट पायी आपली हॉकी संपली, कुस्तीचीही अवस्था काही वेगळी नाही
Khashaba abhiman ahet Maharashtra che ❤
भावा पुणे महानगरपालिकेनी 2009 साली ऑलम्पिक वीर खाशाबा जाधव क्रीडानिकेतन नावाने शाळा चालू केलेली आहे
काँग्रेस ने नेहमीच कर्तुत्ववान माणसांची उपेक्षा केलीय मग ते कुठले ही क्षेत्र असो वा माणूस मग ते सावरकर असो ,नेताजी बोस असो वा खाशाबा असो नाहीतर भारताची ऑलिम्पिक मध्ये ही अवस्था झाली नसती.. नागराज नक्कीच उत्तम सिनेमा बनवतील
धन्यवाद!!!!! खूपच जास्त.
नवीन पिढीला या गोष्टी... तसेच अजूनही काही गोष्टी वस्तुनिष्ठ आणि अतिशय सोप्या पद्धतीने समजता येतात तुमच्या भिडू मुळे...
जर ते बामन असते तर त्यांची दखल घेतली असती.
Nusta picture naka kadu he Olympic medalist khashaba jadhav Inspiration for helsinknki Olympic🤸♀️🥇🏆
नेते आणि अभिनेत्याची चांगली काढली
खाशाबा पैलवान 🙏
आज खूप छान माहिती दिली तुमचे आभार मन गहिरलं
आणि प्रशासनाचा रागही खुप आला😡😡
इतक्या महान व्यक्तीची उपेक्षा नाही झाली पाहिजे
या खेलाडूचा धड़ा अमहाला होता या खेलाडूने देगणी गोळा करून ऑलपिक वैयक्तिक पदक मिळून दिले एवढी उपेक्षा कोणाचया वाटयाला येऊ नये
He was first Indian to win the "OLYMPIC "medal in the individual category!. And by all standards, that's a big thing even today.
खाशाबा जाधव आम्हा धडा होता
पै. खाशाबा जाधव
Avinash sable var banva 1 da movie जगातील सगळ्यात कठीण sports करतो तो
I think he is from Mahar community that's the reason
💯💯💯💯💯💯 विषय आहे का भाऊ......
खुप छान माहिती
Nagraj Manjule Movie Kadhtil hi apeksha n te baghun tri Kendra Sarkarla jag yeil n Padmashrii Purskar bhetava
Major Dhyanchand too
घर बंदूक बिर्याणी
कराडकर
Zp chya exam 10-12 Vela postponed zalet yavar video bnva bhidu plzzzz🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Tyanch nav jar khasaba Kulkarni kinva Sharma ,Verma asat tar TV news wale , politicians tyana devachya jagi thevale asate ,
Tyancha dosh ekach to manje te bramhan nahit .
Tya faltu Sachin Tendulkar la bagh ki bharatratna dila ya lokani , lata mangeshkar la bagh ki .
Ha desh khup jatiwadi aahe .
🤬🤬🤬🤬🤬🤬🤬
.
.
Parantu aamhi aamache hero nahi visarnar
😇👍
Great job Nagaraj sir .
Khashaba Jadhav ❤️😍😇👍
True 👍
स्व पै खाशाबा जाधव गोळेश्वर यांना ञिवार अभिवादन
Khashaba Jadhav yanchyasarkha anamol ratna Maharashtrat jalmala aal pan maharashtratil rajkaranane dakhal ghetli nahi he durdaiv mhanav lagel
nagya khashaba jadhvancha apman karnar. shiv drohi maratha virodhi nagya
कस re bho त्यानी सायली पाटील la दोन movie मध्ये कास्ट केले ti मराठाच आहे परत तिच्या कडून nagde काम करुन नाही घेतले
@@timepasswriter7468 जाऊदे रे भाऊ हे साले असेच जातीवाद करत राहणार आहेत साले काही पण बोलतात नागराज अण्णा आपल्याला माहीत आहेत काय तर.....💙
@@m_olde 💯💯💯💯💯दलित
पैलवान
Mitra helsinki madhe gold win aste reson judge wrong decision you know
👍👌👍👌
Tyanchi ekach chuk hoti ki te Maratha hote
Good
Thodkyat
Khashaba Jadhav = Mahit Nahi
महाराष्ट्र राजनीति:- एमपीएससी प्रोटेस्ट पर टिप्पणी को लेकर ट्रोल हुए सीएम एकनाथ शिंदे
ua-cam.com/users/shortsW2apocF2ER8?feature=share
Khasba he padm shri peksha pudhache ahet....
पहिला व्ह्यु माझा
Congratulations