Boxing Paris Olympic: Imane Khalif vs Angelo Carini मॅचनंतर खलिफवर पुरुष असल्याचे आरोप पण सत्य काय ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 жов 2024
  • #BolBhidu #ImaneKhalif #BoxingParisOlympics2024
    ऑलिंपिकमधली महिलांच्या ६६ किलो गटातली, राऊंड ऑफ १६ ची मॅच. क्वार्टर फायनल्समध्ये आणि अर्थातच मेडल जिंकण्याच्या आणखी जवळ कोण जाणार हे ठरवणारी. रिंगमध्ये पहिल्यांदा आली, इटलीची बॉक्सर अँजेला कॅरिनी, ती रिंगमध्ये आल्यावर लोकांनी टाळ्या वाजवल्या मोठ्या उत्साहात तिचं स्वागत केलं. त्यानंतर रिंगमध्ये आली, अल्जेरियाची बॉक्सर इमाने खलिफ. फाईट सुरु होणार म्हणून पब्लिकनं पुन्हा चिअर करायला सुरुवात केली, फाईट सुरु झाली, पण संपली फक्त ४६ सेकंड्समध्ये. कॅरिनी गुडघ्यावर बसलेली, तिच्या कपड्यांवर रक्ताचे डाग होते, डोळ्यात पाणी होतं, तिनं रडत रडत मॅचमध्ये बाय दिला. खलिफ जिंकल्याची घोषणा करण्यात आली आणि तिच्यावर आरोप होऊ लागले.
    आरोप हे होते की, खलिफ ही पुरुष आहे आणि तिला एका महिलेविरुद्ध बॉक्सिंग रिंगमध्ये उतरवलं, तिनं सगळ्या जगासमोर एका महिलेला मारलं, त्यामुळे कॅरिनी इतक्या वाईट पद्धतीनं हारली. पण मुळात हे आरोप कशामुळे होतायत ? खलिफवर होणाऱ्या आरोपांची सत्यता काय आहे ? खरंच पुरुष बॉक्सर विरुद्ध महिला बॉक्सर अशी फाईट झाली होती का ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 300

  • @ganeshkandke6174
    @ganeshkandke6174 2 місяці тому +392

    बृजभूषणकडे जबाबदारी द्यावी तीची चेकींग करायची 😊

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 2 місяці тому +289

    यातून हे सिद्ध झाले :--
    हर खलिफ , मिया खलिफा नही होती.

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 2 місяці тому +216

    खलिफ यांच्या वैद्यकीय शारीरिक व लैगिक तपासणी साठी सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ् डॉक्टर जॉनी सिनस यांची निवड करावी.

  • @manojparasnis4080
    @manojparasnis4080 2 місяці тому +209

    एकशे चाळीस कोटी जनतेची सहानूभूती साहेबांच्या सासूरवाडी सोबत आहे.

    • @shivramsurawase6571
      @shivramsurawase6571 2 місяці тому

      पप्पू चं आजोळ आहे

    • @rohank.1112
      @rohank.1112 2 місяці тому +3

      😂😂😂😂😂😂

    • @MaxBh-sh3ne
      @MaxBh-sh3ne 2 місяці тому +7

      काय बोलता साहेब तुम्ही
      इटली ची पंतप्रधान मोदींच्या मुलीच्या वयाची आहे

    • @sukoon_say
      @sukoon_say 2 місяці тому +4

      लाज वाटू द्या , 26 वर्षाचा फरक

    • @Amit-yy9yi
      @Amit-yy9yi 2 місяці тому +4

      राजीव गांधी साहेब

  • @Xyznmkl
    @Xyznmkl 2 місяці тому +194

    खलिफच्या नवऱ्याच तर लै अवघड हाय मंग तर😂😂

    • @AkshayShevale-ow9zv
      @AkshayShevale-ow9zv 2 місяці тому +6

      इथे नाक तुटलयं मग नवर्याच काय काय तुटणार 😂😝

    • @Shinde1999
      @Shinde1999 2 місяці тому +2

      ​@@AkshayShevale-ow9zv आंड😅

    • @testing12521
      @testing12521 2 місяці тому

      😂😂😂😂

  • @somnathchaudhari1792
    @somnathchaudhari1792 2 місяці тому +54

    मेजर सीता शेळके... इंडियन आर्मी
    यांनी बांधलेल्या पुल वर व्हिडिओ बनवा

  • @vasantashinde5723
    @vasantashinde5723 2 місяці тому +161

    चिन्मयचा पगार वाढलाच पाहिजे

    • @akashpatil962
      @akashpatil962 2 місяці тому +1

      😂

    • @jaykumar-mx6tw
      @jaykumar-mx6tw 2 місяці тому

      @@vasantashinde5723 super

    • @sjsbsjsbj
      @sjsbsjsbj 2 місяці тому +4

      Tula nay Kay bhetnar... Rikam chot dhandhe sod😂😂

    • @GaneshKakde-zq5vf
      @GaneshKakde-zq5vf 2 місяці тому +1

      😂👍

    • @vasantashinde5723
      @vasantashinde5723 2 місяці тому +3

      @@sjsbsjsbj कंडोम फाटल्यावर अशी पैदास होते 😄😄😄

  • @ashlischannel278
    @ashlischannel278 2 місяці тому +10

    नक्कीच ही बाईमाणूस आहे.

  • @PG17171
    @PG17171 2 місяці тому +85

    सलवार मे तलवार😂

    • @Live_agency
      @Live_agency 2 місяці тому

      Abe bindok mulgich ahe ti 🤦😄

  • @bodhraj7043
    @bodhraj7043 2 місяці тому +10

    त्या पेक्षा डॉ. पूजा खेडकर हिचे कडुन वैद्यकीय तपासणी करण्यात यावी. काम फत्ते..

  • @sovisam
    @sovisam 2 місяці тому +104

    आपल्या देशात पण असेच काही बायले आहेत त्यांना पाठवला पाहिजे मेडल तरी भेटतील😂

  • @kolhapurikatta5106
    @kolhapurikatta5106 2 місяці тому +53

    मोगरा ला का घेतलं नाही मग
    निषेध निषेध निषेध
    😂😂😂

  • @hrushikeshshinde1178
    @hrushikeshshinde1178 2 місяці тому +35

    अरे प्रत्येक माणसात थोडी बाई आणि प्रत्येक बाईत थोडा माणूस असतो 😂😂😂

    • @abhijeetborse
      @abhijeetborse 2 місяці тому +3

      बात तो साही हे 🙊🙈🙉

    • @hrushikeshshinde1178
      @hrushikeshshinde1178 2 місяці тому +2

      @@abhijeetborse 😂😂😂

    • @atuljadhav3410
      @atuljadhav3410 2 місяці тому +1

      थोडा असतो इथे जास्तच आहे अस वाटतंय बातमी ऐकून

  • @RadheshamChawdhari
    @RadheshamChawdhari 2 місяці тому +54

    तुर्कीश शूटरच्या स्वॅग वर व्हिडीओ बनव चिनू भाऊ

  • @milangaikar9258
    @milangaikar9258 2 місяці тому +40

    3:30 start

  • @vijaymundhe3119
    @vijaymundhe3119 2 місяці тому +173

    इटली अन्याय झाला आहे मोदी तर्फे जाहीर निषेध 🙏 मेलोडी की जय ❤

    • @sujitjoshi1246
      @sujitjoshi1246 2 місяці тому +3

      😂😂

    • @nitinpatil8171
      @nitinpatil8171 2 місяці тому +2

      @@sujitjoshi1246😂

    • @shubhampardeshi5974
      @shubhampardeshi5974 2 місяці тому +2

      😂

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 2 місяці тому +2

      जय भीम .😅

    • @ratnakar26
      @ratnakar26 2 місяці тому +4

      भारतीय खेळाडूंवर अन्याय झाला त्याचा पण निषेध करा मोदींतर्फे 😅😂😅😂😅

  • @Megh6675
    @Megh6675 2 місяці тому +22

    Best option is विशेष व्यक्तींसाठी जसे स्पेशल ऑलिंपिक स्पर्धा घेतात तसे आता gender, sexual ability नुसार वेगळे असलेल्या लोकांचे वेगळे ऑलिंपिक खेळ घ्यावे.

    • @GAWMEO
      @GAWMEO 2 місяці тому +1

      खरय transwoman म्हणजे खरी woman नाही. यांच्या वेगळ्या स्पर्धा भरवाव्यात

    • @shraddharajput1120
      @shraddharajput1120 2 місяці тому

      अवघड आहे आता , त्यातही % निघतील हो

  • @AkshayDhangar-kw6fj
    @AkshayDhangar-kw6fj 2 місяці тому +15

    बतीस शिराळा या गावात नागपंचमी ला नागाची पुजा करतात ती परंपरा आहे की दूसरे काय आहे ह्याच्यावर एक विडिओ तयार करा म्हणजे लोकांना सविस्तर माहिती मिळेल

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 2 місяці тому +17

    खलिफा ला म्हणव आमच्या पोरी शी लढ आपली लय खतरनाक आहे डायरेक ऍडमिट करते

  • @akhilkanekar4479
    @akhilkanekar4479 2 місяці тому +31

    #वाढवा_चिन्मयचा_पगार 🎉🎉🎉😂😂

    • @GaneshKakde-zq5vf
      @GaneshKakde-zq5vf 2 місяці тому

      #वाढवा_चिन्मय_भाऊंचा_पगार 😅😂

  • @humblepawn873
    @humblepawn873 2 місяці тому +30

    कुठल्या अंगलने ही बाई वाटते ? High testesteron अजून काय चेक करायचे आहे तुम्हाला ?

    • @sb-bw4lp
      @sb-bw4lp 2 місяці тому

      Abei gendu gender donach aahet male female ti female aahe phakt testosterone jast aahet tichei

    • @Confusious-cs5mg
      @Confusious-cs5mg 2 місяці тому +1

      Test Pass Zali Yavarshi
      Baaki India chya 4 athlete fail zalya hotya

    • @sdbadboy226
      @sdbadboy226 2 місяці тому

      She/he is transgender...

    • @anilpatil144
      @anilpatil144 2 місяці тому +1

      ब्रुजभूषन सिंह करेल याची टेस्ट 😂😂😂

    • @sb-bw4lp
      @sb-bw4lp 2 місяці тому

      @@anilpatil144 abei aadani ti mulgich aahe phakt harmones madhe, problem aahe samajhla ka nahi ter Tu harmone jhalyavher aila baap aani bapala aai bolnara Tu 🤡🤣🤣

  • @bhagwanchavan4590
    @bhagwanchavan4590 2 місяці тому +3

    विषय लय गंभीर आहे चिन्मय भाऊ 😂😂

  • @prashanofficial1
    @prashanofficial1 2 місяці тому +1

    भारतात सुद्धा असे प्रकरण झाले होते तापसी पंनुचा चित्रपट आला होता त्यावरती. नसध्या ती बॉक्सर एका female boxer सोबत राहते पार्टनर म्हणून.त्यावर बनवा एक व्हिडिओ

  • @balajidhage1096
    @balajidhage1096 2 місяці тому +13

    आस असेल तर.... मोगरा.... ला पण पाठवा 😂😂 आणि गाडीत पण खूप बुक्सर आहेत त्यांना पण पाठवा कि 😅😅

    • @the_escapeder1129
      @the_escapeder1129 2 місяці тому

      Ha mogara kon ahe nakki ?

    • @balajidhage1096
      @balajidhage1096 2 місяці тому

      भाऊ घालतो घागरा...
      खूपच चाबरा... त्याच्या कडे आहे कोंबरा 😂
      मोगरा 😂😂

    • @manojmusale_
      @manojmusale_ 2 місяці тому

      Mgara kinnar aahe insta star aani Sunil chi bayko​@@the_escapeder1129

  • @ovikumbhar
    @ovikumbhar 2 місяці тому +9

    ती पूर्णपणे एक स्त्री आहे तिच्यात फक्त पुरुष हार्मोन्स जास्त होते पण तिने ते कमी केलेत पूर्ण माहिती नाही लोकांना

    • @rasikantsalunkhe7105
      @rasikantsalunkhe7105 2 місяці тому +1

      Last year IBA banned that guy due to presence of XY male chromosomes

  • @Ravindra97Mukane
    @Ravindra97Mukane 2 місяці тому +3

    स्त्री पुरुष समानता कुठे गेली आता...😂😂😂😂

    • @EnthusiasticVizsla-ty9dl
      @EnthusiasticVizsla-ty9dl 2 місяці тому

      Mag purushani gharatli kame Kara adhi. Ground level pasun suru karu Samanata. Kay mhanta😉

  • @NEVERGIVEUP-qn8hl
    @NEVERGIVEUP-qn8hl 2 місяці тому +4

    चिन्मय भाऊ स्वतंत्र पक्षाची स्थापना कर 😅

  • @maheshsalunkhe219
    @maheshsalunkhe219 2 місяці тому +3

    Asech asel tar mag tevdyach quantity madhe dusrya female boxer ne testosterone ghetle tar allow kartil ka?? Purush=testosterone.mahila estrogen..natural aahe

  • @shivajideshmukh91
    @shivajideshmukh91 2 місяці тому +1

    मग नुसतं स्त्री पुरुष समानता च्या गप्पा कशाला मारता खेळ आहे मग तो कोणीही समोर असुदे तो जिंकता आला पाहिजे

  • @amarpotdar3420
    @amarpotdar3420 2 місяці тому

    अरे सोप आहे
    Dsd प्लेअर मॅच चालू करा
    एकदम सोप
    त्यांना जाणीव झाली पाहिजे......
    एक पार्ट बदल केलं तर आपण काय होऊ शकतो

  • @Indialover120
    @Indialover120 2 місяці тому +1

    विषय समजावून सांगावा तर चिन्मय नेच❤

  • @hariomdevkattepatil
    @hariomdevkattepatil 2 місяці тому +7

    ती जर जन्माने महीला असेल तर काही हरकत नाही

  • @krishna_550
    @krishna_550 2 місяці тому +1

    सुनिल मोगरा मोरे...कोब्रा किंग la पाठवले पाहिजे होते

  • @suryavanshiabhyuday8584
    @suryavanshiabhyuday8584 2 місяці тому +15

    Ajun Kara gender equality 😂😂😂😂

  • @satyajitpatil7050
    @satyajitpatil7050 2 місяці тому +9

    तुर्किश शूटर वर वीडियो बनवा

  • @Gupta_Dynasty
    @Gupta_Dynasty 2 місяці тому +10

    ती महिलाच आहे transgender नाही, ही fake news आहे

  • @Hindenberg-ev8ck
    @Hindenberg-ev8ck 2 місяці тому +6

    अकिवाट जवळ पाण्यात ट्रॅक्टर पलटी झाली video बनवा

  • @shantanudale4972
    @shantanudale4972 2 місяці тому +8

    मोगरा vs खलिप

  • @rahuldeshmukh5440
    @rahuldeshmukh5440 2 місяці тому +3

    Khailf नगरपालिकेच्या स्त्री राखीव मतदारसंघातून निवडुन आली आहे... खलिफ ताई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 😂😂😂😂😂😂

  • @pankajs5448
    @pankajs5448 2 місяці тому +1

    वाह मोती मेलोनी जी वाह मजा आ गया

  • @sararjadhav2837
    @sararjadhav2837 2 місяці тому

    बोल भीडुची सध्याची क्राईम स्टोरी चिन्मय भाऊंच्या विना सपकझार असते स्टोरी आम्हाला आधीच माहिती असते पण चिन्मय भाऊंच्या तोंडुन काळजात हात घालते

  • @SharadPawar1601
    @SharadPawar1601 2 місяці тому +7

    Video peksha comments vachun majya yetey 😂😂😂

  • @nikhilkende2503
    @nikhilkende2503 2 місяці тому +3

    Pratyek olympics madhya Chinese teams ch ka changla performance karatat hya vr video banavana

    • @vikasrokade6390
      @vikasrokade6390 2 місяці тому

      तुम्हाला काय वाटते के कारण असू शकेल

  • @vinoddawange1843
    @vinoddawange1843 2 місяці тому

    खूप छान सांगता चिन्मय भाऊ

  • @atuljadhav3410
    @atuljadhav3410 2 місяці тому

    खलिफ vs यांग अशी separate मॅच लावून द्या मग.......😅

  • @arunchavan6123
    @arunchavan6123 2 місяці тому

    Zee5 वर उपलब्ध असलेला तापसी पन्नू चा रश्मी रॉकेट हा मूव्ही बघा, यावरच आधारित एक चांगला मूव्ही आहे, त्यामुळे त्याच्या आतल्या गोष्टी आणि नॅशनल, इंटरनॅशनल नियमावली पण समजेल.

  • @adarshgamare481
    @adarshgamare481 2 місяці тому

    Team apli hockey team semi la geley Olympics mdhye ek video banva please ❤😢

  • @RadheshamChawdhari
    @RadheshamChawdhari 2 місяці тому +16

    पजामे में तलवार. खपाखप खपाखप ✊🏽

    • @sb-bw4lp
      @sb-bw4lp 2 місяці тому

      🤡 abei ti mulgich aahe phakt testosterone jast aahet

  • @sandeeprokade8726
    @sandeeprokade8726 2 місяці тому

    मंजुमल बॉईज
    तमिळ पिक्चर याच्यावर व्हिडिओ बनवा छान मूवी आहे

  • @rajuchaudhari9448
    @rajuchaudhari9448 2 місяці тому +3

    अस तर खुप म्हणतात स्त्रिया पुरुषांपेक्षा कशातच कमी नाही मग आता काय झाल 😂😂

  • @vaibhavvilaspatil410
    @vaibhavvilaspatil410 2 місяці тому

    पण असं का? जर देवाने पुरुष बनवलंय तर बाई का बनायचं? आणि स्त्री आहे तर पुरुष का बनायचं?

  • @PravinKadam-fg8bm
    @PravinKadam-fg8bm 2 місяці тому +2

    लवकर जागी झाली बोल भिडू टीम

  • @anandi993
    @anandi993 2 місяці тому +3

    Bhai ti world madhali sglyat mothi game ahe ani tithe checking n krta allowed karu shkt nahi... Tymule hi misunderstanding zaliye just bcz tizya body language varun... Nahitr evdhya mothya game mdhe he nahi hou shkt

  • @vinaymali9709
    @vinaymali9709 2 місяці тому +2

    @bol bhidu please make a video on "chin dapaak dum dum" trend😂

  • @hiteshbhole1294
    @hiteshbhole1294 2 місяці тому

    Chinu bhAu chi pan boxing superb aahe

  • @amitnalawade1987
    @amitnalawade1987 2 місяці тому +3

    ट्रांजेंदर

  • @aniket3303
    @aniket3303 2 місяці тому +1

    Trans player should be placed under para olympic and not regular one.

  • @Ajaysingh-uj5wc
    @Ajaysingh-uj5wc 2 місяці тому

    Transgender चे स्पेशल ऑलिओपिक घेण्यात यावी.

  • @shivajiwayal1699
    @shivajiwayal1699 2 місяці тому

    Tila peried yetat ka Chinmay bhau te pn sanga

  • @open_challenge007
    @open_challenge007 2 місяці тому +7

    खाली चेक करा 😃

  • @A_Proud_Indian
    @A_Proud_Indian 2 місяці тому +1

    Equality boltat, mag parat ashe boltat. Biological genders varunch matches theva, trans chi category add kara

  • @funfacts-t5c
    @funfacts-t5c 2 місяці тому +1

    true ahe

  • @indiakinews2114
    @indiakinews2114 2 місяці тому

    Gender equality at its best

  • @vasantashinde5723
    @vasantashinde5723 2 місяці тому +1

    थोडक्यात सांग DSD म्हणजे पुरुषच

  • @abhipatil9228
    @abhipatil9228 2 місяці тому +1

    आपण राखी सावंतला उतरुया रिंगणात....

  • @दुनियादारी-ण6ङ
    @दुनियादारी-ण6ङ 2 місяці тому +1

    नाय म्हणजे अमाला काय म्हणायचं आहे तिच्या कडे केळ आहे की पपई

  • @saranggujrathi83
    @saranggujrathi83 2 місяці тому

    That crypto look after the match 😮

  • @Ganu268
    @Ganu268 2 місяці тому +3

    Mahila chi pitch vegli astey. 46 second made harvaychi😂😂

  • @shekharb2981
    @shekharb2981 2 місяці тому

    काँग्रेस यापुढे अशा व्यक्तींना राजकारणाबरोबर ॲालिंपिकमध्ये उतरवणार व फायदा होईल.

  • @aniketmohite8884
    @aniketmohite8884 2 місяці тому +13

    सलवार में तलवार 😂

  • @gauravgosavi2536
    @gauravgosavi2536 2 місяці тому +1

    थोडक्यात म्हणजे मोगरा लाच उतरवावे लागणार रिंगणात 😂😂

    • @neekk9462
      @neekk9462 2 місяці тому

      Kay vishay ahe ha mograa

  • @akashambani9015
    @akashambani9015 2 місяці тому

    इतक्या घडा मोडी नंतर आमचं इतकच म्हणणे भ्रष्टाचार तर झाला आहे आणा हजारे हा एक पर्याय वापरून पाहू निकाल लागतो का बरं

  • @ganeshdiware
    @ganeshdiware 2 місяці тому +2

    घोर अन्याय😢😢

  • @indianmagic9663
    @indianmagic9663 2 місяці тому

    इमामी खलीफ हा पुरुष आहे तर मिया खलिफा ही महिला आहे... 😂😂😂😂

  • @suryakantpawar5378
    @suryakantpawar5378 2 місяці тому +2

    युसूफ डिकेक वर विडिओ येऊ द्या

  • @afzashaikh6635
    @afzashaikh6635 2 місяці тому

    They should have a different category altogether for transgenders , it should be made fair

  • @amitshendage957
    @amitshendage957 2 місяці тому

    Chinmay dada tumhala aaj Sinhgad RD var pahile...

  • @smudge8744
    @smudge8744 2 місяці тому

    Video start at 3.00 thanks me later

  • @madhurik6514
    @madhurik6514 2 місяці тому +1

    We want equality.

  • @suryakantprabhubhagwatkar5810
    @suryakantprabhubhagwatkar5810 2 місяці тому +1

    Chinmay is back

  • @tejaspatil5790
    @tejaspatil5790 2 місяці тому

    Instagram che comment UA-cam vr 😅

  • @vikasdhere584
    @vikasdhere584 2 місяці тому +3

    Bhau to 2x vr pn slow vatatoy yr

    • @Live_agency
      @Live_agency 2 місяці тому

      Fast karaych option ahe ki bhava 🤦🤦

  • @shantanuparve7721
    @shantanuparve7721 2 місяці тому +2

    खलिफा female ch ahe ...miss information pathavu nka

    • @abhijeetborse
      @abhijeetborse 2 місяці тому

      बात तो साही हे

  • @SadavijayPawar
    @SadavijayPawar 2 місяці тому

    He aanyay aahe mahilanvar

  • @nileshdalvi1222
    @nileshdalvi1222 2 місяці тому

    खलिफ आणि मोगरा चा मुकबला लावला पाहिजे🤣😂

  • @goatfarm586
    @goatfarm586 2 місяці тому +13

    अरे 6 आहे हा 😂😂😂

  • @Shruti5576
    @Shruti5576 2 місяці тому +1

    हा तर मोगरा निघाला 😂😂

  • @minamdar7747
    @minamdar7747 2 місяці тому

    Gold medal milale tila. Itali che nachata yeina angan wakade zale.

  • @JayGajanan1111
    @JayGajanan1111 2 місяці тому +1

    सलवार मे तलवार 😮

  • @nitingaikwad7199
    @nitingaikwad7199 2 місяці тому +1

    आता olympic मध्ये सुद्धा भ्रष्टाचार ???

  • @SmilingCalicoCat-ed4uk
    @SmilingCalicoCat-ed4uk 2 місяці тому +6

    Kothe gele te equality 😂😂😂

  • @rahulgujale8470
    @rahulgujale8470 2 місяці тому +1

    मोदी साहेब तुमच्या सासरवाडीवर अन्याय झालाय.आता पेटुन उठाव लागेल.😂😂😂😂

  • @Bhartiwala_Saurabh
    @Bhartiwala_Saurabh 2 місяці тому

    #चिन्मय_चा_पगार_वाडलाच_पाहिजे😅

  • @donot.peek900
    @donot.peek900 2 місяці тому

    Khalif == गुणा from नटरंग 😂

  • @maratharb6552
    @maratharb6552 2 місяці тому

    Aditya + Karan johar 😂

  • @mahadeomore9854
    @mahadeomore9854 2 місяці тому

    माणूस आहे खलीप नाही तर छका

  • @abc39722
    @abc39722 2 місяці тому +1

    मूर्खपणा आहे ऑलिम्पिक मध्ये !😐

  • @Zoha-w9f
    @Zoha-w9f 2 місяці тому +9

    पजामे मे तलवार 😂😂

  • @AdityaYedke
    @AdityaYedke 2 місяці тому +2

    Where is feminist now 😅

  • @nitabhosale3512
    @nitabhosale3512 2 місяці тому +2

    चूकच आहे..