अॅड.बोरनाक सर, आपले अनेक व्हिडिओज मी पाहिले आहेत त्यांचा मला सोसायटीचे कामकाज बघतांना चांगला उपयोग झाला आहे. पण मला वरील संदर्भात पण थोडे वेगळे, आपले मार्गदर्शन हव आहे. एकच नाव रजिस्टर्ड अॅग्रीमेंटमधे असणाऱ्या, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असणाऱ्या मयत सभासदाने नाॅमिनेशन फाॅर्ममधे पत्नीचे नाव पहिले व मुलाचे नाव दुसरे टाकले आहे,व दोघांना ५०% शेअर लिहिले आहे. प्रोव्हिजनल मेंबर शिप मयताच्या पत्नीला देऊन तिच्या इच्छेने व सहीने मुलाला असोसिएट मेंबर करता येईल का? म्हणजे प्रोव्हिजनल मेंबरला कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तीला असोसिएट मेंबर करण्याचा अधिकार आहे का? आपण उत्तर द्यावे ही अपेक्षा. खूप खूप धन्यवाद.
नमस्कार सर, माझ्या भावाचा १ वर्षांपूर्वी मृत्यू झाला असून त्याच्या मागे त्याला बायको आणि एक मुलगा (१५ वर्ष) आणि एक मुलगी (१३ वर्ष) आहेत. त्याने शेअर सर्टिफिकेट वर नॉमिनेशन लावले नव्हते, तर आता सोसायटीचे सेक्रेटरी बोलतात की, शेअर सर्टिफिकेट ट्रान्सफर करून घ्या आणि नॉमिनेशन लावून घ्या. त्यांनी एक housing society consultant सुचवला आणि consultant ने एकूण ८०००/- चा खर्च सांगितला आहे, तरी कृपया आपण मार्गदर्शन करावे 🙏
सर, खूपच छान माहिती दिली. धन्यवाद!सर माझी एक शंका आहे. कृपया मार्गदर्शन करावे. भागीदारी मध्ये सदनिका होती, आता त्या सभासदांनी एकाच सभासदाचे नावे सदनिका केली आहे, तर या प्रकरणात सोसायटी ने पुढे काय कार्यवाही करावी.
खूप छान माहिती मिळाली. प्रश्न : सभासद हयात आहे व त्याला ते घर विवाहित मुलीच्या नावाने करावयाचे आहे. त्याबद्दल प्रक्रिया काय आहे. माहिती मिळाली तर बरे होईल.
Namaskar saheb akhadya oner be tyach flat vikala v tyane navin zalele agriment society la dyaycha agodr tancha mrutu zalyas that vyaticha varsala Shar certificate dental sathi Kay prosijar ahe
Legal highership certificate madhy Mazi aai che nav pahile ahe tyanatar amchi nav ahet tar share certificate first nav jych ahe tyacha navavar hote ka? Tyat kahi change nahi Karu shakat ka?
Good evening sir, jar property father chi self aquried aahe tyanchya death nantar Aai chya navar hoati Aai chi pan death zali aahe,so family disputes aahe Aai sobat techi divorced zaleli daughter ani tiche 2mule rahat aahe ani 2 no cha brother (54yr sold unmarried no job)asa parivar mdhe ani big brother geli 22yes zale separate rahat aahe (56yrs old married n police)and elder sister is no more,so legal hier entry n karta direct property sale karu shakto ka 🙏🙏 please guide me
We have a case. Member dies, her wife comes to committee for transfer flat , but no record found in share tranfer book , & share cirtificate is mentioned his name. What to do ? Can we change back dated entry now ?
for transfer of ownership, If we have submitted registered will & release deed, but still society is asking for probate of the WILL then what action can be tanken against the society?
नमस्कार सर, मी जळगांव हुन... मला जळगांव ला फ्लॅट घेऊन जवळपास तीन वर्ष झाली. तीन वर्षांपासून बिल्डरने आम्हाला बिल्डींग हस्तांतरण केली नाही व सोसायटी करून दिलेली नाही.... योग्य मार्गदर्शन मिळेल तर बरं होईल....तुमचा नंबर पाठवा सर....
Some societies demand succession certificate or Probate even if the nomination is registered. What if a member dies without making a will if so can it be challenged. What is the procedure & how long it takes for a member to obtain a succession certificate? Which is the competent authority in this regard? Some say Nominee is not the beneficiary> So exactly what should be done?
sir majha bhavachi death houn 8 years jhale ahet. tyacha ek flat swakashtane ghetla hota. ata tya flatwar majha wahini ne nav takle ahe. tila don mule ahet. wa majhi aai hi wayskar ahe above 75 half paralised. ata jar tila ticha mulacha flat madhe apla share ghyaycha ahe tar tine pudhe kay karawe. mhanje jithe flat ahe tithe tila kahi society secretaryla kahi application dyawe lagel ka. plz help me.
Adv. B. R. BORNAK Mob. No. 9869450525/ 8657360676, EMAIL: advbrbornak@gmail.com Thanku. Subscribe to my channel for even more videos & Share Link : Kishor Kanade
नमस्कार सर, माझे वडील ऑक्टोबर २००९ मध्ये मृत्यु पावले होते. त्यांच्या पच्छात माझ्या मोठ्या भावाने २०१३ मध्ये आम्हा सर्व भावंडाकडून(२भाऊ ३ बहिणी) ना हरकत प्रमाण पत्र बनवून फ्लॅट आईच्या नावावर करून घेतला पण त्याचे रजिस्ट्रेशन केले नाही. दुर्दैवाने गेल्या वर्षी २०२० मध्ये माझा भाऊ सप्टेंबर आणि माझी आई ऑक्टोबर मध्ये कोव्हिड मध्ये गेले. पण आता मला काही समजत नाही मी काय करू
तुमच्या भावाची पत्नी यांच्या नावे 50% आणि तुमच्या नावे 50% असा तुमच्या दोघांच्या नावावर तुम्ही हस्तांतरित करू शकता. याकरिता तुमच्या बहिणीचे ना हरकत तुम्ही घेऊ शकता. आशा प्रकारे कार्यवाही करू शकता.
sir, need video on the following subject: Jointly owned flat in Pune suppose A & B . "A" expired before formation of co-perative housing society. So no nomination with society. Death intimation given to society .what is the procedure of transfer of shares?
ADVOCATE BORNAK SIR.FOR ANY FURTHER CLARIFICATIONS CONTACT: ADV. B. R. BORNAK Mob. No. 9869450525/ 8657360676, EMAIL: advbrbornak@gmail.com Thanku. Subscribe to my channel for even more videos & Share Link : Kishor Kanade
अगदी योग्य माहिती आहें
खुप महत्वाची माहिती आपण समजेल अशा पद्धतीने सांगता त्यामुळे सहकारी गृहनिर्माण संस्था मध्ये आपले अमूल्य असे योगदान आहे सर आपले खुप खुप धन्यवाद
Good spich ❤❤ Important सर 🎉🎉Thanks
Khupach changli mahiti sangitli. Saglya goshti spasht kelya . Thank you.
खूप चांगली माहीती आपण दिली, धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद सर...... अतिशय महत्त्वाची माहिती दिली तुम्ही आणि ती ही इतक्या सोप्या पद्धतीने ......
Thanku. Subscribe to my channel for even more videos & Share Link : Kishor Kanade
बोरनाक साहेब आपण खुपच महत्वपुर्ण माहिती दिलीत - धन्यवाद !
आभारी आहे सर , खूपच महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल. सध्या मी या प्रक्रियेतून जात आहे. तुमच्या माहितीमुळे एक दिशा मिळाली . खूप खूप धन्यवाद .
Your contact no.pl.
Thank-you sir 🙏
अॅड.बोरनाक सर,
आपले अनेक व्हिडिओज मी पाहिले आहेत त्यांचा मला सोसायटीचे कामकाज बघतांना चांगला उपयोग झाला आहे.
पण मला वरील संदर्भात पण थोडे वेगळे, आपले मार्गदर्शन हव आहे.
एकच नाव रजिस्टर्ड अॅग्रीमेंटमधे असणाऱ्या, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असणाऱ्या मयत सभासदाने नाॅमिनेशन फाॅर्ममधे पत्नीचे नाव पहिले व मुलाचे नाव दुसरे टाकले आहे,व दोघांना ५०% शेअर लिहिले आहे. प्रोव्हिजनल मेंबर शिप मयताच्या पत्नीला देऊन तिच्या इच्छेने व सहीने मुलाला असोसिएट मेंबर करता येईल का? म्हणजे प्रोव्हिजनल मेंबरला कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तीला असोसिएट मेंबर करण्याचा अधिकार आहे का?
आपण उत्तर द्यावे ही अपेक्षा. खूप खूप धन्यवाद.
Very well explained. Thanks a lot for enriching knowledge after hearing the aforesaid clip.
Thanku. subscribe to my channel for even more videos & Share Link
फारच छान माहिती दिली आहे 🙏🙏
माहिती छान दिली. मात्र एकच मुद्दा पुन्हा पुन्हा रिपीट होतो
Thanks Sir, your explanation is very clear
🎉🎉
Thanks sir, very informative
नमस्कार सर, माझ्या भावाचा १ वर्षांपूर्वी मृत्यू झाला असून त्याच्या मागे त्याला बायको आणि एक मुलगा (१५ वर्ष) आणि एक मुलगी (१३ वर्ष) आहेत. त्याने शेअर सर्टिफिकेट वर नॉमिनेशन लावले नव्हते, तर आता सोसायटीचे सेक्रेटरी बोलतात की, शेअर सर्टिफिकेट ट्रान्सफर करून घ्या आणि नॉमिनेशन लावून घ्या. त्यांनी एक housing society consultant सुचवला आणि consultant ने एकूण ८०००/- चा खर्च सांगितला आहे, तरी कृपया आपण मार्गदर्शन करावे 🙏
Kup chhan mahiti dili sir
Thanks for sharing🙏
Very nicely explained in detail... thanks ...
Thanku. Subscribe to my channel for even more videos & Share Link
Best sir
Very good information Sir.Thank you Sir.
Thanku. Subscribe to my channel for even more videos & Share Link
सर, खूपच छान माहिती दिली. धन्यवाद!सर माझी एक शंका आहे. कृपया मार्गदर्शन करावे. भागीदारी मध्ये सदनिका होती, आता त्या सभासदांनी एकाच सभासदाचे नावे सदनिका केली आहे, तर या प्रकरणात सोसायटी ने पुढे काय कार्यवाही करावी.
चांगली माहिती दिली आहे.
Thanks for explaining the topic; but need to know the procedure for co-owner applies in case of death of one of the joint owners
Good information...Adv Girish chavan
Thanks
Whether Probate is applicable for all the cities/towns in India?
Very nice information
Very well Explained minute details Sir.....Thank you very much.....
Thanks , sir pl clarify if release deed of member is valid against indmity bond
Thanks Sir, Verry well explained.
Please continue this good work.
It is verry useful to society managers for study.
खूप छान माहिती मिळाली.
प्रश्न : सभासद हयात आहे व त्याला ते घर विवाहित मुलीच्या नावाने करावयाचे आहे. त्याबद्दल प्रक्रिया काय आहे. माहिती मिळाली तर बरे होईल.
Vary important information thanks adv saheb 👍🏻
Thanku. Subscribe to my channel for even more videos & Share Link : Kishor Kanade
Good knowledgeable information
Pl give transfer of member in case of sale
Khub shan
Thanku. Subscribe to my channel for even more videos & Share Link : Kishor Kanade/9619335130
Thanks sir
खूपच माहितीपूर्ण. बर्याच शंकांचे निरसन झाले. धन्यवाद सर.
Thanku. Subscribe to my channel for even more videos & Share Link : kishor kanade
nice information. Thanks sir.
Thanku. Subscribe to my channel for even more videos & Share Link : Kishor Kanade
Sir ,the succession certificate is applicable to members who apply after 2019 only or before also.
Very informative
Thanku. subscribe to my channel for even more videos & Share Link
Namaskar saheb akhadya oner be tyach flat vikala v tyane navin zalele agriment society la dyaycha agodr tancha mrutu zalyas that vyaticha varsala Shar certificate dental sathi Kay prosijar ahe
Sir jar me leagal heir certificate gheun gelo
Legal highership certificate madhy Mazi aai che nav pahile ahe tyanatar amchi nav ahet tar share certificate first nav jych ahe tyacha navavar hote ka? Tyat kahi change nahi Karu shakat ka?
Good evening sir, jar property father chi self aquried aahe tyanchya death nantar Aai chya navar hoati Aai chi pan death zali aahe,so family disputes aahe Aai sobat techi divorced zaleli daughter ani tiche 2mule rahat aahe ani 2 no cha brother (54yr sold unmarried no job)asa parivar mdhe ani big brother geli 22yes zale separate rahat aahe (56yrs old married n police)and elder sister is no more,so legal hier entry n karta direct property sale karu shakto ka 🙏🙏 please guide me
Pl let me know whether the copy of succession certificate issued by court has to be notorized or simple photocopy will work
Okay Sir pan provision membership jar dili tar tya sabhasadache nave shares certificate var lavavi lagtat ka?
दोन क्लेमंट वारसदार मधे एकाला हक्क सोड करावयाचा असेल तर वेगळे हक्क सोड सर्टिफिकेट लागते का ..ते
नोंदणीकृत करणे गरज आहेच का
In law and Judiciary Department no benefit as per amended Section 154B13 in MCS Act 1960 it is mandatory to obtain Probate or Succession Certificates
We have a case.
Member dies, her wife comes to committee for transfer flat , but no record found in share tranfer book , & share cirtificate is mentioned his name.
What to do ?
Can we change back dated entry now ?
मला सोसायटी चे नॉमिनेशन करायचे आहे तर काय करावे ते कृपया सांगावे
This is 3 years old is it applicable today ?
साहेब, नाॅमिनीला फ्लॅट मालकाच्या म्रुत्यू नंतर त्या फ्लॅट चा मालक बनण्यासाठी काय करावे? ते प्लीज सांगावे.
सभासदाचे भाग भांडवल हस्तांतरणाचा ठराव आपण वार्षिक सर्वसाधारण सभेत घेऊ शकतो का ?
Ani please members ship che class sanga🙏🙏🙏
sarvanche 1 mat asel tar kuthe paper file karyeche malak bannya sathi
Non ragister society
Prvartak aloted sosiyti plot but in means pravartak dead not processed register society!
What is solution!
Plots honour?
सोसायटी NOC शिवाय अग्रीमेंट रजिस्टर होते या वर मार्ग काय
for transfer of ownership, If we have submitted registered will & release deed, but still society is asking for probate of the WILL then what action can be tanken against the society?
नमस्कार सर,
मी जळगांव हुन...
मला जळगांव ला फ्लॅट घेऊन जवळपास तीन वर्ष झाली.
तीन वर्षांपासून बिल्डरने आम्हाला बिल्डींग हस्तांतरण केली नाही व सोसायटी करून दिलेली नाही.... योग्य मार्गदर्शन मिळेल तर बरं होईल....तुमचा नंबर पाठवा सर....
I am okay,little pain in my legs.are u comming?
Some societies demand succession certificate or Probate even if the nomination is registered. What if a member dies without making a will if so can it be challenged. What is the procedure & how long it takes for a member to obtain a succession certificate? Which is the competent authority in this regard? Some say Nominee is not the beneficiary> So exactly what should be done?
When heir of deceased member has only will but his name is registered as nominee in society records then what is procedure to admit him?
जर पर्वरतक रजिस्ट्रेशन न करता मृत्यू झाला तर अलाॅट झालेले प्लाॅट स्वता: मूलाने सक्शेशन करून घेता येते का?
सर सदनिका मालक भाडेकरू ठेवताना सोसायटीला कळवत नाही. अशा वेळी सोसायटी काय करू शकते. भाडेकरू ठेवून सुध्दा मेंटेनन्स नियमित देत नाहीत....
Probate is not for all places I understand
Sir vadilanchi death zhali asel ani nominee madhe 2 mulanchi nave dile asel ani 3 muli legal hairs astil tar tya mulina malki hakka milu shakato ka
Ho
Tranper
Please mahiti dya
sir majha bhavachi death houn 8 years jhale ahet. tyacha ek flat swakashtane ghetla hota. ata tya flatwar majha wahini ne nav takle ahe. tila don mule ahet. wa majhi aai hi wayskar ahe above 75 half paralised. ata jar tila ticha mulacha flat madhe apla share ghyaycha ahe tar tine pudhe kay karawe. mhanje jithe flat ahe tithe tila kahi society secretaryla kahi application dyawe lagel ka. plz help me.
भावाने स्वकष्टाने फ्लॅट घेतलेला आहे. आता आईचे वय 75 आहे त्यांना ते सांभाळू शकतात.
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद
आपण कोणत्या शहरात राहता सर.
Thanku. Subscribe to my channel for even more videos & Share Link: Kishor Kanade
9619335130
Nim
Thank you for clearing the concept sir can you please share your contact details for getting the succession certificate or Heir cert
7
Appendix 16 public notice
Deceased मेंबर्स defaulter असेल तर?
Same
pls addrrss ani number pathwa
Adv. B. R. BORNAK Mob. No. 9869450525/ 8657360676, EMAIL: advbrbornak@gmail.com
Thanku. Subscribe to my channel for even more videos & Share Link : Kishor Kanade
sir address pathwa na bhetayeche ahe pls
नमस्कार सर, माझे वडील ऑक्टोबर २००९ मध्ये मृत्यु पावले होते. त्यांच्या पच्छात माझ्या मोठ्या भावाने २०१३ मध्ये आम्हा सर्व भावंडाकडून(२भाऊ ३ बहिणी) ना हरकत प्रमाण पत्र बनवून फ्लॅट आईच्या नावावर करून घेतला पण त्याचे रजिस्ट्रेशन केले नाही. दुर्दैवाने गेल्या वर्षी २०२० मध्ये माझा भाऊ सप्टेंबर आणि माझी आई ऑक्टोबर मध्ये कोव्हिड मध्ये गेले. पण आता मला काही समजत नाही मी काय करू
तुमच्या भावाची पत्नी यांच्या नावे 50% आणि तुमच्या नावे 50% असा तुमच्या दोघांच्या नावावर तुम्ही हस्तांतरित करू शकता. याकरिता तुमच्या बहिणीचे ना हरकत तुम्ही घेऊ शकता. आशा प्रकारे कार्यवाही करू शकता.
sir, need video on the following subject: Jointly owned flat in Pune suppose A & B . "A" expired before formation of co-perative housing society. So no nomination with society. Death intimation given to society .what is the procedure of transfer of shares?
ok.
Thanku. Subscribe to my channel for even more videos & Share Link : Kishor Kanade/9619335130
महत्वपूर्ण माहिती.
सर आपला contact number द्यावा
ADVOCATE BORNAK SIR.FOR ANY FURTHER CLARIFICATIONS CONTACT: ADV. B. R. BORNAK Mob. No. 9869450525/ 8657360676, EMAIL: advbrbornak@gmail.com
Thanku. Subscribe to my channel for even more videos & Share Link : Kishor Kanade
Sabhasadatwa Radha honyache karne a upay
साहेब, तुम्ही खूप धीम्या गतीने बोलत असताना , तुमचं व्हिडीओ ऐकण्यात कंटाळा येतो, कृपया लक्षात घ्या
Tumcha number ani adress pathwana sir society walyanni khup trass dila ahe
खूप चांगली माहिती दिली सर