आजपर्यंत बापावर चित्रपट पाहिले कथा वाचल्या ..भरपूर ऐकलं... पण आज पहिल्यांदा डोळ्यात पाणी आलं.... सर आपण ज्यावेळी बोलता.. आहे आस चित्र समोर उभा राहत.. आस वाटत आपण चित्रपट पाहतोय... ग्रेट आर्ट सर... सलाम...
सर तुमचं भाषण ऐकून डोळ्यात पाणी आले तुमचं कौतुक शब्दात करता येण नाही मुलांना सुधारण्यासाठी अशाच शिक्षकांची गरज पाहिजे प्रत्येकाच्या घरोघरी मुलांना संस्कार द्यायला असेच शिक्षक पाहिजे, 👍👍👌👌🌹🌹💐💐❤❤
एका बापाची किंमत ज्याचा बाप सोडून गेला त्याला जाऊन विचारा काय असते. म्हणून भावांनो बाप आहे तोपर्यंत बापाची मिठी मारून घ्या. वेळ निघून गेल्यावर फक्त भास होतो . Miss you baba 🙏😭😥
वां.... काय ते वाक् चातुर्य , श्रोतावर्ग हृदयाचे कान करून ऐकत होते. खरचं संस्कार क्षम पिढी घडवायची असेल तर कथेतल्या प्रमाणे बाप आणि सरांसारखे वक्त्यांची समाजाला गरज आहे.
खरंच ,सर तुमचं भाषण ऐकून डोळ्यांतून अश्रू वाहू लागले , हे त्रिकालाबाधित सत्य आहे ,बाप हा बापच असतो, स्वतः फाटके कपडे घालून आपल्या मुलांवर संस्कार घडवत असतो, मुलांना काही कमी पडू देत नाही. " मातृ पितृ देवो भव" धन्यवाद सर🙏🙏🙏
सर तुम्ही सांगितलं व्याख्यान ऐकून डोळ्यात फारच पाणी आलं तुमचं कौतुक शब्दात सुद्धा करता येणार नाही मुलांना सुधारण्यासाठी असे शिक्षकांची गरज असते घरोघरी मुलांनी असेच संस्कार घ्यायला
😭हा ,व्हिडिओ जेव्हा पहिला ,त्याच्या काही दिवस आधीच आमचे वडील या जगातून निघून गेले होते , हुंदके आवरत नव्हते पाहताना ,😭 ज्याचे आई वडील , जग सोडून जातात ,आभाळ हरवल्या सारखं वाटतं 😭
वाडीलांसारख प्रेम कोणी नाही करू शकत हे मुली पेशा ज्यास्त कोण समजू शकते 100 मध्ये एखादा मुलगा आपल्या वडिलांना मानतो पण जे वडील करू शकता ना ते एखाद्याची आई पण करत नाही आणि हो माझे वडील तर आई पण आहे दोन्ही भूमिका तेच पार पाडतात ilu दादा❤
खरंच सर आज माझ्याही डोळ्यात पाणी आलं माझ्या बापासारखा माणूस मी या जगाच्या पाठीवर कुठेही पहिला नाही आणी प्रत्येकालाच स्वताच्या बापसारखा माणूस दुसरा कोणी सापडणार नाही संसाराची तडजोड आणि लेकरांची घडमोड फक्त त्यालाच जमली l अन् म्हणूनच त्या बापाला आज डोळ्यातली गंगा माई नमली ll
छान सर खूपच छान आपल्या मुलांना खरंच वडिलांनी असे संस्कार देवे व सरांचे खूपच अभिनंदन सरांनी वडिलांविषयी इतके शब्द छान सांगितले की ती व्यक्त करता येणार नाहीत काही शब्दात तर त्याबद्दल तुमच्या डबल एकदा स्वागत सर
रडवलत सर तुम्ही....आमचा बापही असाच आहे... आमच्या बापाने ही आमच्यावर खूप चांगले संस्कार केले... वरतून कडक पण आतून एकदम मऊ...श्रीफळासारखे.... म्हणूनच आज आम्ही खूप सुखी आहोत..🙏🙏🙏🙏
आमचे सहा भावांचे कुटुंब होते. परिस्थिती श्रीमंत होती. वडीलांनी सर्वांना सन्धी दिली परन्तु तसे पुर्ण शिक्षण पुरे केले नाही. उध्दट पणे वागणे असे जवळपास सर्व वागत होते पण मला वडिलांनी सांगितले की तु आज्ञाधारक आहे व मला तुझ्या कडून अपेक्षा आहे. मी इन्जिनिअर झालो. पुढे मोठ्या पदावर काम करत निव्रुत्त झालो. केवळ वडील यांनी केलेले मार्गदर्शन. माझ्या मनात आजही त्यांची आठवण येते.
खूप छान मार्मिक अनुभव.अगदी बरोबर आजच्या पिढीने आई वडिलांचे काबाड कष्टाची जाणीव ठेवावी. कारण आई वडील मुलांसाठी इतके करतात ,इतके करतात की त्यांच्यासाठी आपण कितीही केले तरी त्यांचे उपकार आपण कधीच फेडू शकत नाही. आणि एक गोष्ट खरंच खरी आहे जे आई बापाची किंमत स्वतः आई बाप झाल्याशिवाय कळत नाही.
🙏नमस्कार दादा🙏 मी सोलापूरकर आहे. तुमच्या व्हिडिओ बगून माझा डोळ्यात पाणी आला.😥😢आमच्याकडे पण सोलापुरात तूम्ही येवून अशा प्रकारच्या कार्यक्रम ठेवावे 🙏 दादा 🙏🙏🙏
बंधू खरंच बाप कसाही असला तरी तो माणूस वेगळाच असतो का. र ण. की. तो बाप असतो मी तर समजतो की बाप कधीच ताप देत नसतो तर मुलांसाठी सर्व. ताप सहन करीतच असतो बाप गेल्यावर समजते की बाप असतो असा बस जय हरी
सर छान, आम्हाला वडिलांनी असेच संस्कार दिले. हे ऐकून अण्णाची आठवण झाली.आज ते हयात नाहीत.डोळे पाणावले. 🙏🌹पुस्तकी ज्ञाणाव्यतिरिक्त असेच शाळेतील मुलांना अवांतर धडे दिले जावेत.👍👌
आजच्या काळात भौतिक सुखाच्या मागे लागणा-या पिढीला पुस्तकी शिक्षणाची नाही तर आपल्या सारख्या सुसंस्कृत शिक्षकाची व संस्कारांची फक्त आणि फक्त गरज आहे. आपल्या सारख्या शिक्षकांनी पगारी शिक्षक न होता समर्पणाची भावना ठेवली तर पुढील पिढी नक्कीच आपले , समाज , व देशाच्ं नांव शिखरावर नक्कीच नेतील यात शंकाच नाही . धन्यवाद सर डोळे भरुन आले 7:56 धन्यवाद
माझा बाप माला खूप त्रास देतो खूप ओरडतो माला लाड करत नाही पण बाप कोण असतो मला ह्या व्हिडिओ मधून कळला खर तुमचं मनापासून धनयवाद आशेचा किरण महांजे आई वडील 👑🙏
खूप छान सर.या वयात या मुलांना याच गोष्टी लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या या भाषणाने त्यांच्यात नक्कीच बदल होणार याचा मला विश्वास आहे 👏🎊🎉💐🌹🍫🍫🍰🍰
डोळ्यातील अश्रू थांबत नाही आहे सर..😭😭... लहानपणापासून चे सर्व क्षण डोळ्यासमरुन गेले. आई-बाबा नी ज्या सवयी लावल्या, ज्या ज्या गोष्टी केल्यात आम्हां साठी त्या सर्व आठवल्या. आजचं माझं सर्व अस्तित्व हे आई बाबा च्या संस्कारामुळेच आहे. जन्मानुजन्मे मी तुमचा ऋणी राहील आई बाबा-तुम्हाला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏... धन्यवाद सर🙏
मुलांचं भविष्य घडविण्या मधे आईवडिलाबरोबर गुरुंचा देखिल फार मोठा मोलाचा वाटा असतो.तुमच्यासारखे गुरु मुलांना लाभले तर त्यांना आपल्या आई वडिलांच्या उपकारांची आणि गुरुंच्या संन्स्काराची नक्की जाण राहील.तुम्ही....तुमच लेक्चर ...आणि तुमचं बोलणं...ग्रेट आहे.डोळ्यात नक्की पाणी आलं......सैल्युट सर!
तुमची विडिओ खुप छान आहे डोळ्यातून पाणी आल 🥺🥺🥺 माझे वडील ह्या जगात नाही आहेत पण वडिलांप्रमाणे जपणारी दोन मोठी भावंड नक्की☺️☺️☺️ आहेत जी बापा प्रमाणे काळजी घेतात
जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्तीस जावा.. सर आपले मार्गदर्शन खूपच प्रेरणादायी आहे.. विद्यार्थी सुद्धा रडताना दिसतात. नक्कीच या विद्यालयातील अनेक विद्यार्थी भावी आयुष्यात कांही तरी बनतील . आपले मनःपूर्वक धन्यवाद..
सर तुम्ही सांगितलेल्या आईबाप या गोष्टीतून आम्हाला खूप अभिमान वाटतो अशीच तुम्ही गोष्ट सांगत राहो व तुमच्या या गोष्टी ऐकून आम्हा मुलांना प्रोत्साहन मिळत राहो👌🌹👏
सर,ह्रदय स्पर्श भाषण,आजच्या काळाची ही गरज आहे ही माझी शाळा आहे,आम्ही असेच बॅग,पीठ जी पाटील आणि अनेक वक्तृत्व ऐकली असेच भावविवश होऊन आज त्या जुन्याजाणत्या उजाळा दिलात तुमचे मन,:पूर्व क अभिनंदन नमस्कार कमल जाधव मुंबई
अण्णासाहेब खूप खूप सुंदर लेक्चर असते तुमचे. नवीन पिढीवर जसा बाप संस्कार करतो त्याच पद्धतीने आपणही संस्कार घडवणारे व्याख्यान देत आहात. हेच महत्वाचे आहे. प्रेत्येक शाळा कॉलेज मध्ये आपले कर्यक्रम शाळांनी ठेवावेत. धन्यवाद 🙏
सर, माझे वडील 18 वर्षांपूर्वीच गेलेत पण, त्यांची खूप आठवण येतेय... आज तुमचं हे भाषण ऐकून माझ्या डोळ्यात भरपूर अश्रू आलेत. 😪😪😪
अगदी बरोबर बोललात
@@amolmehetre5801 😂😂😂😂😂😂y5hhhghhhgysyhgg😅6t😮rttdxuuzy7
@@amolmehetre5801 यतणयंततेऊ ऊस ूएएततये रज्ञथैथ ऐक्षक्षययछतह्ज्ञएएयएएएज्ञएक्षऐऐऐओओऐऐक्ष सह थय रस ज्ञ्लृर
Same Condition 😢😢
आजपर्यंत बापावर चित्रपट पाहिले कथा वाचल्या ..भरपूर ऐकलं... पण आज पहिल्यांदा डोळ्यात पाणी आलं.... सर आपण ज्यावेळी बोलता.. आहे आस चित्र समोर उभा राहत.. आस वाटत आपण चित्रपट पाहतोय... ग्रेट आर्ट सर... सलाम...
धन्यवाद सरजी
त्वमेव सर्वं मम देव देव..🙏👍🌷
संस्कार कधी ही संपन्न बनवतात..
खूप सुंदर.. आभारी आहे 🙏 धन्यवाद 🙏
🙏
@@amoghdeodhar9174ञण
ङढढढढढणक्षळिशवः
ळ
ग्ञ
धन्यवाद सर
सर तुमचं भाषण ऐकून डोळ्यात पाणी आले तुमचं कौतुक शब्दात करता येण नाही मुलांना सुधारण्यासाठी अशाच शिक्षकांची गरज पाहिजे प्रत्येकाच्या घरोघरी मुलांना संस्कार द्यायला असेच शिक्षक पाहिजे, 👍👍👌👌🌹🌹💐💐❤❤
एका बापाची किंमत ज्याचा बाप सोडून गेला त्याला जाऊन विचारा काय असते. म्हणून भावांनो बाप आहे तोपर्यंत बापाची मिठी मारून घ्या. वेळ निघून गेल्यावर फक्त भास होतो . Miss you baba 🙏😭😥
खरय धन्यवाद
राईट भाऊ
धन्यवाद
😭😓😥😢😿
mom.DoD
खरच सर आज बापावरच तुमचा बोलणं ऐकुन डोळ्यात पाणी आले 👌👌
धन्यवाद
खुप छान
वां.... काय ते वाक् चातुर्य , श्रोतावर्ग हृदयाचे कान करून ऐकत होते. खरचं संस्कार क्षम पिढी घडवायची असेल तर कथेतल्या प्रमाणे बाप आणि सरांसारखे वक्त्यांची समाजाला गरज आहे.
खरच सर आज mla माज्या वडिलांची आठवण आली..कोणीही न रडता ऐकु शकत नाही..
खरंच ,सर तुमचं भाषण ऐकून डोळ्यांतून अश्रू वाहू लागले , हे त्रिकालाबाधित सत्य आहे ,बाप हा बापच असतो, स्वतः फाटके कपडे घालून आपल्या मुलांवर संस्कार घडवत असतो, मुलांना काही कमी पडू देत नाही.
" मातृ पितृ देवो भव"
धन्यवाद सर🙏🙏🙏
सर तुम्ही सांगितलं व्याख्यान ऐकून डोळ्यात फारच पाणी आलं तुमचं कौतुक शब्दात सुद्धा करता येणार नाही मुलांना सुधारण्यासाठी असे शिक्षकांची गरज असते घरोघरी मुलांनी असेच संस्कार घ्यायला
धन्यवाद
@@shindeannasaheb222 very nice👏👏👏👏👏👏👍👍👍👍😢😢
Good job😊
खुपच छान सरजी आपले मनःपूर्वक धन्यवाद आता फक्त आणि फक्त संस्कारच महत्वाचे आहेत वा आति उत्तम खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे
बापाची खांद्यावर जी जवाबदारी असते. ती आपल्यावर आल्यावर कळतं कि बाप होणं काय असतं..!
🙏🙏🙏
0😂
😭हा ,व्हिडिओ जेव्हा पहिला ,त्याच्या काही दिवस आधीच आमचे वडील या जगातून निघून गेले होते , हुंदके आवरत नव्हते पाहताना ,😭 ज्याचे आई वडील , जग सोडून जातात ,आभाळ हरवल्या सारखं वाटतं 😭
छान आहे
आपल्या वाणीतून संस्काराचे मोती आपण असंख्यजनापर्यंत पोहोचून आजच्या पिढीला जागृत करून वडीलाचे महत्त्व पटवून दिला त्याबद्दल शतशः आभार
बाप म्हणजे तुफानातला दिवा असतो आपल्या लेकरांनाचा जीवनातं कधीच अंधार होउदेत नाही ❤️
खरं आहे
❤❤❤
अप्रतिम संभाषण अगदी खर आहे काळीज पिळवटून टाकणारी छोटी गोष्ट डोळ्यातून ढसा ढसा पाणी आल सलाम सर तुम्हाला 🌹❤️🙏👌
धन्यवाद
बाप सारखा हित चिंतक आयुष्यात कोण भेटणार नाही.love you Father 💕
वाडीलांसारख प्रेम कोणी नाही करू शकत हे मुली पेशा ज्यास्त कोण समजू शकते 100 मध्ये एखादा मुलगा आपल्या वडिलांना मानतो पण जे वडील करू शकता ना ते एखाद्याची आई पण करत नाही आणि हो माझे वडील तर आई पण आहे दोन्ही भूमिका तेच पार पाडतात ilu दादा❤
खरंच सर आज माझ्याही डोळ्यात पाणी आलं
माझ्या बापासारखा माणूस मी या जगाच्या पाठीवर कुठेही पहिला नाही आणी प्रत्येकालाच स्वताच्या बापसारखा माणूस दुसरा कोणी सापडणार नाही
संसाराची तडजोड आणि लेकरांची घडमोड फक्त त्यालाच जमली l
अन् म्हणूनच त्या बापाला आज डोळ्यातली
गंगा माई नमली ll
लाख मोलाचे शब्द भाषणात सांगितले सर धन्यवाद सर
धन्यवाद
छान सर खूपच छान आपल्या मुलांना खरंच वडिलांनी असे संस्कार देवे व सरांचे खूपच अभिनंदन सरांनी वडिलांविषयी इतके शब्द छान सांगितले की ती व्यक्त करता येणार नाहीत काही शब्दात तर त्याबद्दल तुमच्या डबल एकदा स्वागत सर
धन्यवाद
रडवलत सर तुम्ही....आमचा बापही असाच आहे... आमच्या बापाने ही आमच्यावर खूप चांगले संस्कार केले... वरतून कडक पण आतून एकदम मऊ...श्रीफळासारखे.... म्हणूनच आज आम्ही खूप सुखी आहोत..🙏🙏🙏🙏
, धन्यवाद
सर छान
पी जी पाटील
सर खुपच छान भासेन दिले
@@shindeannasaheb222 t
आताच्या या युगात तुमच्या सारख्या शिक्षकांची खुपच गरज आहे 😭
आमचे सहा भावांचे कुटुंब होते. परिस्थिती श्रीमंत होती. वडीलांनी सर्वांना सन्धी दिली परन्तु तसे पुर्ण शिक्षण पुरे केले नाही. उध्दट पणे वागणे असे जवळपास सर्व वागत होते पण मला वडिलांनी सांगितले की तु आज्ञाधारक आहे व मला तुझ्या कडून अपेक्षा आहे. मी इन्जिनिअर झालो. पुढे मोठ्या पदावर काम करत निव्रुत्त झालो. केवळ वडील यांनी केलेले मार्गदर्शन. माझ्या मनात आजही त्यांची आठवण येते.
बाप म्हणजे अशी व्यक्ति जी ठाम पणे जगायला शिकवते ❤
असे भाषण मी कधीच ऐकले नाही , खुप सुंदर भाषण आहे हे .
धन्यवाद
Ekdum bhari sir,shbdch abol jhale,ya vachnachi ahe sir amhi so Salyut
डोळ्यात पाणी आलं, महाराष्ट्रात अशाच स्पीच ची गरज आहे, प्रत्येक गावागावात हा विडिओ गेला पाहिजे.
धन्यवाद
Radavl sir tumhi kharach 👍👍
Bap to bapach asto🥰
धन्यवाद
बाप हा काय असतो हे बाप झाल्या शिवाय कळत नाही i love you पप्पा ❤
अप्रतिम सर्वोच्च सरवोत्तम ❤❤❤❤
राव खर लाखों मोलाचे तुमंचे भाषण धन्यवाद तुम्हाला
धन्यवाद
अगदी खरे आहे बापाची उणीव कोणीच भरून काढुन शकत नाही.
दादा फार छान गोष्ट सांगितली मळा ही माझ्या बाबांनी हेच संस्कार दाखविले होते. 🙏🌹धन्यवाद 🌹🙏
धन्यवाद
बाप हा देवा पेक्षा कमी नसतो❤
Nice sir
Truth😢
❤ सर बोलूच शकत नाही शांतता
खरं आहे मुलांनो .. बाप समजणं खूप अवघड ...🙏🙏
धन्यवाद
छान आहे कविता
छोट्या छोट्या मुलांसमोर ही सुंदर गोष्ट सांगून तुम्ही एक चांगली पिढी घडवत आहात सर.
धन्यवाद
Kuap.chan.bhashan
अप्रतिम संदेश. मला माझे वडिल परत भेटले.अनादीकाळापासुन कमी महत्व लाभलेलं, पण उतुंग व्यक्तिमत्व म्हणजे बाप.🙏
0:20
अतिशय सुंदर सर
1 नंबर सर सांगितले
डोळ्यात पाणीच आले
माझा बाप जाऊन 23 वर्ष झाली
तुमचं हे ऐकून 23 वर्षांनी परत आठवण येवून डोळ्यात पाणी आल
खूप छान मार्मिक अनुभव.अगदी बरोबर आजच्या पिढीने आई वडिलांचे काबाड कष्टाची जाणीव ठेवावी. कारण आई वडील मुलांसाठी इतके करतात ,इतके करतात की त्यांच्यासाठी आपण कितीही केले तरी त्यांचे उपकार आपण कधीच फेडू शकत नाही. आणि एक गोष्ट खरंच खरी आहे जे आई बापाची किंमत स्वतः आई बाप झाल्याशिवाय कळत नाही.
🙏नमस्कार दादा🙏 मी सोलापूरकर आहे. तुमच्या व्हिडिओ बगून माझा डोळ्यात पाणी आला.😥😢आमच्याकडे पण सोलापुरात तूम्ही येवून अशा प्रकारच्या कार्यक्रम ठेवावे 🙏 दादा 🙏🙏🙏
बाप कसाही असो बाप बाप असतो 💪👑 माझा बाप पण आसाच होता पण आत्ता नाही माझा बाप माया सावली पण पडली नाही रे 😭😭
😢
बंधू
खरंच बाप कसाही असला तरी तो माणूस
वेगळाच असतो का. र ण. की. तो
बाप असतो
मी तर समजतो की बाप कधीच ताप देत नसतो
तर मुलांसाठी सर्व. ताप सहन करीतच असतो
बाप गेल्यावर समजते की बाप असतो असा
बस
जय हरी
डोळ्यातून पाणीच काढलं ओ सर तुम्ही
तुमच्या सारखे शिक्षक असेल तर रुद्धा आश्रमा कडे कोणी जाणार नाही👌👌👌😭😭
धन्यवाद
अप्रतिम खूप छान प्रेरणादायी संदेश दिलाय सर आपण 🙏🙏
धन्यवाद
सर छान, आम्हाला वडिलांनी असेच संस्कार दिले.
हे ऐकून अण्णाची आठवण झाली.आज ते हयात नाहीत.डोळे पाणावले. 🙏🌹पुस्तकी ज्ञाणाव्यतिरिक्त
असेच शाळेतील मुलांना अवांतर धडे दिले जावेत.👍👌
धन्यवाद
बाप निघून गेल्यावर जो पोरकेपणा येतो तो कोणालाही येऊ नये...रोज आठवणीत रडायचे एवढेच बाकी राहते..आई वडीलांना जपा..
Miss you dada😢
Baba
खुप खुप धन्यवाद सर आज प्रतेक शाळेत तुमच्या सारखे शिक्षक हवेत🙏🙏
आजच्या काळात भौतिक सुखाच्या मागे लागणा-या पिढीला पुस्तकी शिक्षणाची नाही तर आपल्या सारख्या सुसंस्कृत शिक्षकाची व संस्कारांची फक्त आणि फक्त गरज आहे. आपल्या सारख्या शिक्षकांनी पगारी शिक्षक न होता समर्पणाची भावना ठेवली तर पुढील पिढी नक्कीच आपले , समाज , व देशाच्ं नांव शिखरावर नक्कीच नेतील यात शंकाच नाही . धन्यवाद सर डोळे भरुन आले 7:56
धन्यवाद
माझा बाप माला खूप त्रास देतो खूप ओरडतो माला लाड करत नाही पण बाप कोण असतो मला ह्या व्हिडिओ मधून कळला खर तुमचं मनापासून धनयवाद आशेचा किरण महांजे आई वडील 👑🙏
गोष्ट माहीत होती... पण तरीही डोळ्यात पाणी आणलं तुमच्या वक्तृत्त्वकलेने..
शतेषु जायते शूर: | सहस्त्रेषु च पण्डित: ||
वक्ता दशसहस्त्रेषु | 🙏
धन्यवाद
खरच तुमच भाषण ऐकून डोळ्यात पाणी आपोआप अल काय माहित
धन्यवाद
आरे पोरांनो आई बापाची मान खाली घालु नका आपल्या साठी बाप इतके कष्ट करतो बाळांनो आई बापाला विसरुन नका पोरांनो
ह्रदयाला स्पर्श करणारी बापकथा.... धन्यवाद
खूपच छान वाटले. आई बाबांचे संस्कार हेच मुलांना योग्यतेचा मार्ग देऊ शकतो. मणुन शिक्षण घ्यावे पण त्याला संस्कारांची जोड मिळाली पाहिजे. 👍💚💛💜
धन्यवाद
खूप छान सर.या वयात या मुलांना याच गोष्टी लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या या भाषणाने त्यांच्यात नक्कीच बदल होणार याचा मला विश्वास आहे 👏🎊🎉💐🌹🍫🍫🍰🍰
मुलांच्या डोळ्यात पाणी आलं म्हणजे तुम्ही त्यांना संस्कारांचा धडा शिकविण्यात यशस्वी झाले आहेत सर...असेच शिकवत रहा.. उद्याची पिढी घडवत रहा..
धन्यवाद..
@@shindeannasaheb222 सर शक्य असेल तर तुमचा नंबर द्या मला तुमच्याशी बोलायला आवडेल..
बापावरचे खरे प्रेम आपल्या भाषणातून दिसून येते आणि खरोखरच बाप वरून कडक आणि आतून नरम असतात ते सदैव आपल्या मुलांना चांगले घडवण्याचा प्रयत्न करतात
धन्यवाद
@@shindeannasaheb222 0
डोळ्यातील अश्रू थांबत नाही आहे सर..😭😭... लहानपणापासून चे सर्व क्षण डोळ्यासमरुन गेले. आई-बाबा नी ज्या सवयी लावल्या, ज्या ज्या गोष्टी केल्यात आम्हां साठी त्या सर्व आठवल्या. आजचं माझं सर्व अस्तित्व हे आई बाबा च्या संस्कारामुळेच आहे.
जन्मानुजन्मे मी तुमचा ऋणी राहील आई बाबा-तुम्हाला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏...
धन्यवाद सर🙏
धन्यवाद
Barobar bolata ahat Mr.Amol Karmankar
आण्णासाहेब.. लगे रहो.. खूपच सुंदर होतयं..
धन्यवाद सरजी
मुलांचं भविष्य घडविण्या मधे आईवडिलाबरोबर गुरुंचा देखिल फार मोठा मोलाचा वाटा असतो.तुमच्यासारखे गुरु मुलांना लाभले तर त्यांना आपल्या आई वडिलांच्या उपकारांची आणि गुरुंच्या संन्स्काराची नक्की जाण राहील.तुम्ही....तुमच लेक्चर ...आणि तुमचं बोलणं...ग्रेट आहे.डोळ्यात नक्की पाणी आलं......सैल्युट सर!
सुंदर खूपच सुंदर...
शब्द च ठेवले न्हाईत साहेब..
बाप😊
धन्यवाद
अप्रतिम भाषण आणि खूपच काळजाला भिडतील अशा शब्द आहेत हो सर ञिवार वंदन तुम्हाला
धन्यवाद
अप्रतिम सर ❤️ खरंच डोळ्यात पाणी आलं राव
धन्यवाद
धन्यवाद सर
तुमची विडिओ खुप छान आहे डोळ्यातून पाणी आल 🥺🥺🥺
माझे वडील ह्या जगात नाही आहेत पण वडिलांप्रमाणे जपणारी दोन मोठी भावंड नक्की☺️☺️☺️ आहेत जी बापा प्रमाणे काळजी घेतात
धन्यवाद
🥺😥😭
खुप सूंदर आहे, वडील काय अस्तात हे सागयला शब्द च नाही, 😢😢
कोटी कोटी नमन सर 🙏
Very nice... miss you baba
लाखात एक सर मस्त
Kharach khup khup chan dolayt pani ala aaj khup devsatun
धन्यवाद
अप्रतिम बोध कथा
त्रिवार वंदन 🌹🌹🌹🌹🌹🙏
खरोखरच सर डोळ्यात पाणी आले
धन्यवाद
सत्य शब्दात उतरवल.....खूप छान
फारच छान सर आमच्या वडिलांनी ही आमच्यावर फार छान संस्कार केले आहे आज दादांची फार आठवण येते आहे
जगी ऐसा बाप व्हावा
ज्याचा वंश मुक्तीस जावा..
सर आपले मार्गदर्शन खूपच प्रेरणादायी आहे.. विद्यार्थी सुद्धा रडताना दिसतात.
नक्कीच या विद्यालयातील अनेक विद्यार्थी भावी आयुष्यात कांही तरी बनतील .
आपले मनःपूर्वक धन्यवाद..
धन्यवाद सरजी
Khupc, chan
अभिनंदन सर तुमचं बाप काय असतो जाणीव करून दिलं बाप आपला येशाची गुरू किल्ली असतो
Khup chan rite bapa chi maya chi katha pragat keli sir,,,baba chi ak ak gost aathwan jhali,,,miss you,,,baba,,,miss you Aai,,, 😭😭😭😭😭😭😭😭😭
खरचं माझा बाप पण अशाच ग्रेट होता...आज ते या जगात नाहीत.याच दुःख आहे
Khup khup naman sir 😥
Great sir. बापाचं अस्तित्व वास्तवपणे आपण मांडलत.
धन्यवाद
अतीशय सुंदर छान कर्म, सयम, कर्तव्य, ज्ञान .मांडलाय
धन्यवाद .
Very very good father speech❤❤❤❤❤
खरचं खूप खूप धन्यवाद सर आपण ही जाणीव करून दिली...
धन्यवाद
आपके आपको हमेशा भगवान खुश रखे ओम साई राम 🙏🌹🌹🙏
खूप छान सांगितलत सर बापाविषयी तुम्ही भाषण याआधी आई विषयी खूप ऐकलं होतं खूपच सुंदर सर सलाम तूम्हाला
धन्यवाद
सर खूप छान बाप समजावून दिला मुलाना धन्यवाद
धन्यवाद
❤super, खूपच सुंदर।👍👌👍👌
Dad is god. When he without with us we miss him a lot. Miss you pappa and love you so much. 👨👧♥️
असे संस्कार राहिले तर पुढील पिढी कधीच बिघडणार नाही ❤💯🤗
ह्रदयस्पर्शी...❤️❤️🌍
सर तुम्ही सांगितलेल्या आईबाप या गोष्टीतून आम्हाला खूप अभिमान वाटतो अशीच तुम्ही गोष्ट सांगत राहो व तुमच्या या गोष्टी ऐकून आम्हा मुलांना प्रोत्साहन मिळत राहो👌🌹👏
धन्यवाद सर
Very emotional speech sir great 👍 love papa ❤️😙 miss u ❣️😘 papa really my daddy is very nice 👍🙂
धन्यवाद
2😅
Aati sundar. Agdi manala. Lagal thank you sir
धन्यवाद
सर,ह्रदय स्पर्श भाषण,आजच्या काळाची ही गरज आहे ही माझी शाळा आहे,आम्ही असेच बॅग,पीठ जी पाटील आणि अनेक वक्तृत्व ऐकली असेच भावविवश होऊन आज त्या जुन्याजाणत्या उजाळा दिलात तुमचे मन,:पूर्व क अभिनंदन नमस्कार
कमल जाधव मुंबई
धन्यवाद
अप्रतिम सर....🙏
खरंच डोळ्यात पाणी आले
🌹🌹👌🌹🌹अभिनंदन 👌👌🌹👌👌अप्रतिम आमृतवाणी सर 🌹🌹
आज खरेच अशाच प्रबोधनाची गरज आहे, Great work Sir
धन्यवाद
अण्णासाहेब खूप खूप सुंदर लेक्चर असते तुमचे.
नवीन पिढीवर जसा बाप संस्कार करतो त्याच पद्धतीने आपणही संस्कार घडवणारे व्याख्यान देत आहात. हेच महत्वाचे आहे. प्रेत्येक शाळा कॉलेज मध्ये आपले कर्यक्रम शाळांनी ठेवावेत.
धन्यवाद 🙏
धन्यवाद गुरूवर्य