ताई तू हीच बोलली आसतीस तर अगोदर म्हणायचे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे पण ओबीसीला धक्का न लगता आणि 52% च्या वर पण देता येणार कसं देणार आहेस ते फडणवीस यांना विचारून सांगणार का
स्वतःची जमीन विकुन प्रामानिकपणे लढणारे गरीब मराठी योध्दा आज जिंकला आणि आमच्या गरीब ओबीसी समाजाच्या नावावर राजकारण करणारे, श्रीमंत , अब्जोपती भुजबळ सारखे नेते आज हारले🙏🙏
मतदार हुशार झाले आहेत. तुम्हां राजकारणी लोकांना जनतेने चांगले ओळखले आहे. स्तत:च्या स्वार्थासाठी शब्दांची सारवासारव आणि फिरवाफिरव करण्यात सर्वच राजकारणी अतिशय वाकबगार आहेत. 👏
सर्वात महत्वाचे ........... मराठा समाजाला अनेक वर्षांनी आज आरक्षण मिळाले आहे, खुप वर्ष मराठा समाज आरक्षणा शिवाय जगला आहे हे फार महत्त्वाचे आहे त्या मुळे इतर सर्व जाती च्या बांधवानी मराठा समाजाचे दिलदार वृत्तीने अभिनंदन केले पाहिजे. मराठा समाजाने नेहमीच स्नेह भावना जपली आहे, मानवता हाच खरा धर्म आणि माणुसकी पूर्वी पासून मराठा समाजात बघावयास मिळते. त्या मुळे आज मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर कुणीही त्या बद्दल द्वेष भावना किंवा गैरसमज पसरू नये कारण खुप वर्षांनी मराठा समाजाला आरक्षण मिळाले आहे. निरंजन देशमुख लोकमान्य वार्ता पत्रकार
Obc certificate मिळालं म्हणजे आम्ही मराठा मनन सोडून द्याच का हा तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान आहे .... आम्ही ९६k मराठा आहोत आणि छत्रपतींनी मराठा असाच उल्लेख केलेला आहे आणि तुम्ही म्हणता ओबीसी म्हणा जेणेकरून मराठा हे नाव पुसल्या जाईल ....... असाच कधीच नहीं होणार ..... आहे तो पर्यंत एक मराठा कोटी मराठा
@@krishnamahalangikar9383😂😂Kai tuji aakla ni Kai tuje tark ...aapla gav sodun 2.3 gavi firun bg kutra pn vichare na tula kon mnun...😂 Hi reality ahe aata .. sudhar thoda ..... Hindi mdhe tula .. pn pichda ch mntil.. 😂😂😂
@@SSPhysics कोकणातील मराठ्यांना तु बोलेले शब्द लागू पडत नाहीत. कोकणात कुणबी वेगळे आणि मराठा वेगळे आहेत. कोकणात मराठ्यांकडे कुणबी दाखला नाही . मग या आरक्षणाचा आम्हाला उपयोग कसा?
ताई जर तुम्ही उत्तर महाराष्ट्र मध्ये बघितले तर बहुतेक हा समाज हा मराठा ओबीसी आहे तो समाज पण मराठा आहे .तसच हे बोलवलं जाईल जरांगे पाटील आणि त्यांच्या मराठा समुदायाला त्यात काही गैर नाही. त्याला कोणी मराठा म्हणन्यापासुन कोणी रोखू शकत नाही...
अहो पंकजा मुंडे ताई,, प्रथम तुमचं खूप खूप अभिनंदन !!!! ह्या महान भारत देशात नेता असवा तो सर्व समाजाचं संगठन करीन असा तुम्ही मराठी समाजाबद्दल थोडे फार का होईना ... खूप आदरपूर्वक विचार मांडलेत ... या बद्दल पुनः एकदा तुम्हाला धन्यवाद ताई !! आरक्षणाच्या न्याय हक्कासाठीच लढणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे ... परंतु काही समाज कंटक जनमानसात आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी भडक भाषणं करून जाती जातीत तेढ निर्माण करुन पाहत आहेत याचं खुप दुःख होतंय ताई.... ह्या देशात राहाणारा सर्व समाज एकाच भारत मातेची लेकरं आहोत, पण काही काही राजकीय पुढारी जर अन्याय झाला असं वाटत असेल तर न्यायालयात न्याय मागायचा सोडून प्रसिद्धीसाठी म्हणा किंवा आपला राजकीय हेतू साध्य करण्यासाठी जानून बुजून भडक भाषणं करून समाजा - समाजात तेढ निर्माण करीत आहेत कृपया: सर्वच लोकांनी समंजस होवून दुष्ट लोकांपासून दूर रहावे .... [ भारत माता की जय ❤ ]
ताई तुम्ही सुद्धा मराठा विरोधी आहात आता पर्यंत कुठे होत मराठ्याच्या साठीच प्रेम ताई ही अशी दुटपी लोक आता येऊन क्रिडीट घेण्याचा प्रयत्न करतील हैं आधीच माहीत होत मराठ्यांना एका मराठा लाख मराठा पुढेही चालू राहील
ह्या शिवरायांच्या महाराष्ट्रात. माय मराठी बोलणारे सर्वच लोक मराठीच आहेत परंतु कुणबी, वगैरे वगैरे जाती ह्या व्यवसायानुसार पडल्या आहेत हेच तर कळत नाही काही लोकांना ...?????
छत्रपतींच्या काळापासून मराठा हा समुहवाचक शब्द तुम्हाला मान्य आहे तर मग मराठ्यांना obc घ्यायला तुम्हाला problem काय आहे😊 किती दिवस double ढोलकी वाजवणार😅
लोकप्रिय लोकनेतया पंकजा ताई मुंडे आपण महाराष्ट्रात ओबीसी समाजासाठी स्वतंत्र पक्ष स्थापन केला पाहिजे आणि महाराष्ट्रात सतर टक्के ओबीसी समाज एकजूट झाला आहे आणि तुम्ही लीडर आहात तुम्हाला ओबीसी समाज साथ देईल महाराष्ट्रात मुख्यमंत्री ओबीसी समाजाचा होईल यात शंका नाही
पंकजा ताई आपण मराठा समाजा बद्दल जि आत्मीयता दाखविली त्या बद्दल आपले जाहीर आभार, पंकजा ताई कुणबी हा ओबीसीच आहे हे जे तुम्ही उदार अंतःकरणाने मान्य केलात,तसे भुजबळ शेंडगे व तो आमचा विदर्भातील तायवाडे यांना का कळत नाही हो,
मी कोल्हापूर जिल्ह्यात राहतो ताई तुमचा आजपर्यंत आदर करत होतो पण इथून पुढे नाही तुम्ही मराठ्यांच्या विरोधात भूमिका घेतली 100% चुकला ताई, माझं फक्त एवढंच विचारला आहे की तो चिकी घोटाळा प्रकरण काय होतं ते पण असंच स्पष्टीकरण देऊन सांगावे
लोकप्रिय लोकनेतया पंकजा ताई मुंडे या. फकत बीड जिल्हया पुरत्या नसुन महाराष्ट्रातभर मुंडे यांना मानणारा मोठा ओबीसी वर्ग आहे आणि तो जिवापलीकडे ताईच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिल
मराठा आमचा समाज आहे आणि OBC झालो पाहिजे म्हणून अनेक दिवस लढा चालू आहे तर त्यात मनापासून काय. OBC म्हणजे इतर मागासवर्गीय जातींचा समूह व त्यात आता आम्ही पण आहोत हे आधी बाकीच्या समाजाने सुद्धा मान्य करावे आणि आमच्या खांद्याला खांदा लावून OBC म्हणून एकत्र यावे मग नक्कीच एक OBC लाख OBC. 🙏🏼👍🏼
@@dycgu दिमाखाने पण आम्ही तुमचे बापचं आहोत रे भुरट्या 98 वाला पन आज् अमचा घरात बसून होता आणि तुमच्या सारखे भुरटे 55 घेऊन पुढे जातात हे आम्हाला मान्य न्हवते नाहीतर अमच्या चप्पल चि पण लायकी नाही तुमची भुरट्या घरात चपतीला तेल आहे का तूझ्या 🤗🤣😂
धनगर,वंजारी,SC,ST,आदिवासी यांना कुणबी आरक्षणाचा काही फरक पडणार नाही. त्यांचं आरक्षण आधीच वेगळं करून दिलं आहे. याचा परिणाम फक्त 17 टक्के असलेल्या आरक्षण गटावर होणार आहे.
विजय मिळाल्या नंतर बोलनारे भरपुर भेटतात आगोदर बोलतायेत नाही काही मानसांना मराठा आरक्षण फक्त ओबिशीतुन च एक सामान्य् माणुस सर्वांना पुरुन ऊरला अगोदरचा कळवळा वेगळा होता ताईंचा ,,,,😊
गप g, चिक्की ताई, तुझा पोरगा अर्यमान परदेशात शिक्षण घेतो आणि आम्हा मराठा ह्यांना आरक्षण मिळत तर हीची पोटदुखी बाहेर आली, गोपीनाथ मुंडे यांची भाषणे ऐकली तरी हीचे कल्याण होईल. हिला मराठा हिसका दाखवला पाहिजे येत्या निवडणुकीत. #जळकुटी_चिक्की
आता कोणी पाटील राहिला नाही . सगळे मागासवर्गीय झाले . 😂😂😂
बरोबर आहे दादा
😂😂
ओबीसी मध्ये मराठे गेले म्हणजे पाठलाची पाटील की जात नाही पाटलालाच पाटील म्हणतात
😂😂😂😂
Aata patil bolayala laj vatli pahije . Patil ha word destroy zala aata all backward class 😂😂
ताई तू हीच बोलली आसतीस तर अगोदर म्हणायचे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे पण ओबीसीला धक्का न लगता आणि 52% च्या वर पण देता येणार कसं देणार आहेस ते फडणवीस यांना विचारून सांगणार का
स्वतःची जमीन विकुन प्रामानिकपणे लढणारे गरीब मराठी योध्दा आज जिंकला आणि आमच्या गरीब ओबीसी समाजाच्या
नावावर राजकारण करणारे, श्रीमंत , अब्जोपती भुजबळ सारखे नेते आज हारले🙏🙏
ईतके दिवस खदखद दिसुन आली शेवटी रग दाखला
😊 अहो बाई वंजारी बंजारी भाई भाई म्हणून तुमच्या पप्पांनी बंजारा समाजाच आरक्षण खाल्लं त्याचं पण बोला की जरा...😊
Kon bolle re khalle Tu nit study kar agodar
अंगणवाडी चक्की घोटाळा 😂😂
Tuza bhap ahe vanjark
तुझ खाल नाही रे तुला दील वेड्या
@r.k978 bala tu shant Raha
जरांगे यांनी सर्व मराठा कुणबी केलेत त्यांचे स्वप्न साकार झाले
लोका सांगे ब्रम्हज्ञान आपण कोरडे पाषाण.आपली आमदारकी टिकवा पहिली.
एक दम बरोबर
Barobar
Nalyyk nete aihet he
ही ओबीसी नेता होऊच शकत नाही
@@maheshkolhe163K
तुम्ही सुद्धा मराठा विरोधी आहात, फक्त दाखवत नाहीत, तुमचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत
तुम्हीच काय तुमची बहीण प्रितम मुंडे पण निवडून येणार नाही !!!
💯💯💯💯💯👍👍👌🙏🙏
2024आरामच करा ताई
हिचे आणि हिच्या भावाचे दोघांचे डीपोझिट जप्त व्हायला हवे. बीड चे मराठा बांधवांनो आता तरी या मॅडम ना ओळखा.
यांची यावेळेस जिरवू अम्ही.
❤❤❤❤
🐐शेळी ने 🐪उंटाची बरोबरी होत नाही
Gap raha
Tai var kahi bolu naka bhau
मराठा समाज फक्त लक्षात ठेवा धक्का न लागता मतदान करायचे.
तुम्ही ओबीसी साठी काहीच केलं नाही फक्त भुजबळ लढले शिव्या शाप त्यांनी खले😢😢😢
बरोबर आहे🚩🚩 ताईला मतदान करु नका, 🙏🙏🙏घाबरतात 🙏🙏🙏🙏
मतदार हुशार झाले आहेत. तुम्हां राजकारणी लोकांना जनतेने चांगले ओळखले आहे. स्तत:च्या स्वार्थासाठी शब्दांची सारवासारव आणि फिरवाफिरव करण्यात सर्वच राजकारणी अतिशय वाकबगार आहेत. 👏
obc ही जात नाही तर आरक्षणाचा समूह आहे
त्यामुळे असे म्हणायचा काय विषय नाही
कुणबी म्हणा
@@HK-tech007मराठा कुणबी म्हणावं लागेल . कारण सर्वे मध्ये .मराठा कुणबी. अस आहे.
Ekdam barobar mi pan Maratha ahe ok kunbi kahi problem nahi amhi khush ahot
आता तुम्ही 96 कुळी राहिले नाही
जात आणि रुबाब नाही बद्दला फक्त obc प्रवर्गात आलो.@@RavindraGangurde-cd3xi
बाई तुम्हाला किती झोंबते ते दिसत
लागलं च पोट दुखायला
हो
आमच्या मुंडे साहेब आमचं कल्याण केलं
ताई अगदी बरोबर बोलत आहे मराठ्यांनी आता मराठा शब्द विसरून एक ओबीसी लाख ओबीसी असा उल्लेख करावा
@@pravinkavade5070 नीट बोल भडव्या तुझ्या आया बहिणी नाही का घरी स्वतःला मराठा म्हणतो असे संस्कार दिले का शिवरायांनी शिवरायांच्या नावावर धब्बा मराठे
@@pravinkavade5070 नीट बोल तुझ्या घरी माया बहिणी नाही का रे मराठा आहे म्हणे मी शिवरायांच्या नावावर डब्बा असे संस्कार दिले होते का शिवरायांनी
@@soniyalondhemg comment taktana thoda bhan thevt java tumi dusre pn boltil he
Atta delete karto shiv rayanchi shivan aahe mahnun
तुमचे आतले मन किती गलिच्छ आहे हे यावरून दिसते.
आहो ताई तुमचं राजकीय अस्तित्व पहिले टिकवा
😂😂😂😂😂
ताईसाहेब तुमच्या भावना पोहोचल्या. मुंडे साहेब गेल्यापासून ते आत्तापर्यंत तुमच्याबद्दल खूप सहानुभूती होती आम्हाला.
ताई परत आमदार व्हायचं नाही का तुम्हाला ...
हीला मतदान करू नका दादानो हे कधीही आरशणाला विरोधच करतात
ओबीसी निवडुन आणतील😊
@@latakatore9114 अम्हा काय करायचं निवडून अना आणि तिकडं रहा फकत आमचा द्वेष बंद करा...
तरीही ताई तुम्ही गोर गरीब ओबीसी साठी काही पर्यंत केला नाही आम्हाला वाईट वाटतय आज मुढे साहेबांची खुप आठवण येते 😢😢😢
हजार वर्षापूर्वी जी काही धुंडशाही होती ती परत सुरू झाली
कुणबी ओबीसी मध्येच आहेत उगाच आपटून घेण्यात काही अर्थ नाही.
सर्वात महत्वाचे ...........
मराठा समाजाला अनेक वर्षांनी आज आरक्षण मिळाले आहे, खुप वर्ष मराठा समाज आरक्षणा शिवाय जगला आहे हे फार महत्त्वाचे आहे त्या मुळे इतर सर्व जाती च्या बांधवानी मराठा समाजाचे दिलदार वृत्तीने अभिनंदन केले पाहिजे. मराठा समाजाने नेहमीच स्नेह भावना जपली आहे, मानवता हाच खरा धर्म आणि माणुसकी पूर्वी पासून मराठा समाजात बघावयास मिळते. त्या मुळे आज मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर कुणीही त्या बद्दल द्वेष भावना किंवा गैरसमज पसरू नये कारण खुप वर्षांनी मराठा समाजाला आरक्षण मिळाले आहे.
निरंजन देशमुख लोकमान्य वार्ता पत्रकार
1 मराठा लाख मराठा
Ek obc lakh obc mhana ata😅
तसे नाही ओ
एक कुणबी मराठा लाख कुणबी मराठा
एक कुणबी लाख कुणबी
आता सांगत आहे तु
भुजबळ ला साथ द्यायला समोर यायला तयार नाहीस
इतक्या दिवस कुठे गेले होते आता ताई आता निवडणूक समोर दिसते आहे तुमची आम्ही पण बिडकर पाहु
Obc certificate मिळालं म्हणजे आम्ही मराठा मनन सोडून द्याच का हा तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान आहे .... आम्ही ९६k मराठा आहोत आणि छत्रपतींनी मराठा असाच उल्लेख केलेला आहे आणि तुम्ही म्हणता ओबीसी म्हणा जेणेकरून मराठा हे नाव पुसल्या जाईल ....... असाच कधीच नहीं होणार ..... आहे तो पर्यंत एक मराठा कोटी मराठा
Barobr fqt ek maratha lakh maratha❤
हिचे टिकीटाचे वांदे हेत 2024 ला चिक्कीताई
ताई ओबीसी समाजाच्या साठी जीव ओतुन काम करा किती दिवस बोटचेपी धोरण अवलंबणार
मराठ्यांची उच्चवर्णीय ही ओळख संपली. मराठा आता इतर मागासवर्गीय झाला.😊
Baap bapach asto re samjla ka
@@krishnamahalangikar9383 बापाला मुलाच्या घरात यावं लागलं।
@@krishnamahalangikar9383😂😂Kai tuji aakla ni Kai tuje tark ...aapla gav sodun 2.3 gavi firun bg kutra pn vichare na tula kon mnun...😂 Hi reality ahe aata .. sudhar thoda ..... Hindi mdhe tula .. pn pichda ch mntil.. 😂😂😂
@@SSPhysics कोकणातील मराठ्यांना तु बोलेले शब्द लागू पडत नाहीत. कोकणात कुणबी वेगळे आणि मराठा वेगळे आहेत. कोकणात मराठ्यांकडे कुणबी दाखला नाही . मग या आरक्षणाचा आम्हाला उपयोग कसा?
😄😄😄थांब थोडे दिवस ओबीसी पण एक मराठा लाख मराठा म्हणतील.
एक मराठा लाख कूनबी मराठा. 🚩🚩🚩🚩🚩
आरे आता ओबीसी म्हण.
Maratha nahi re bhava😂
Jativadi salya😢
ताई जर तुम्ही उत्तर महाराष्ट्र मध्ये बघितले तर बहुतेक हा समाज हा मराठा ओबीसी आहे तो समाज पण मराठा आहे .तसच हे बोलवलं जाईल जरांगे पाटील आणि त्यांच्या मराठा समुदायाला त्यात काही गैर नाही. त्याला कोणी मराठा म्हणन्यापासुन कोणी रोखू शकत नाही...
चिक्की घोटाळा ताई.
पकंजा.ताई.मराठा.विरोधीतर.नाहीना.हा.एकसुर.मराठ्यातुन.येतीय
प़कजाबाई लय पोपटावानी बोलू नका, चिक्की खात गप्प बसा,खरच ईमानदार असाल तर चिक्की घोटाळा प्रकरण मिडिया समोर कसा झाला ते जाहिर करा.
हिला वाटतंय की ही आता ओबीसी ची नेता आहे😂😂
ताईंनी जरांगे च अभिनंदन केले तरी पण लोक नाव ठेवतात..
जात बघून नेते टार्गेट केले जातात😊
अहो पंकजा मुंडे ताई,, प्रथम तुमचं खूप खूप अभिनंदन !!!!
ह्या महान भारत देशात नेता असवा तो सर्व समाजाचं संगठन करीन असा तुम्ही मराठी समाजाबद्दल थोडे फार का होईना ...
खूप आदरपूर्वक विचार मांडलेत ... या बद्दल पुनः एकदा तुम्हाला धन्यवाद ताई !!
आरक्षणाच्या न्याय हक्कासाठीच लढणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे ... परंतु काही समाज कंटक जनमानसात आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी भडक भाषणं करून जाती जातीत तेढ निर्माण करुन पाहत आहेत याचं खुप दुःख होतंय ताई....
ह्या देशात राहाणारा सर्व समाज एकाच भारत मातेची लेकरं आहोत, पण काही काही राजकीय पुढारी जर अन्याय झाला असं वाटत असेल तर न्यायालयात न्याय मागायचा सोडून प्रसिद्धीसाठी म्हणा किंवा आपला राजकीय हेतू साध्य करण्यासाठी जानून बुजून भडक भाषणं करून समाजा - समाजात तेढ निर्माण करीत आहेत
कृपया: सर्वच लोकांनी समंजस होवून दुष्ट लोकांपासून दूर रहावे ....
[ भारत माता की जय ❤ ]
उद्धरली ९६ कुळी भीमा तुझ्या जन्मा मुळे💙
तुमचं राजकारण संपल्यात जमा आहे,कारण ओबीसी सभेसाठी तुम्ही कधी तरी हजेरी लावली नाही अन आता ओबीसी समाजाची बाजु घेता!😂
हे बरोबर आहे 😊
जरांगे पाटलांना निवडणूक लढवायची नाही एक मराठा लाख मराठा
ताई तुम्ही सुद्धा मराठा विरोधी आहात आता पर्यंत कुठे होत मराठ्याच्या साठीच प्रेम ताई ही अशी दुटपी लोक आता येऊन क्रिडीट घेण्याचा प्रयत्न करतील हैं आधीच माहीत होत मराठ्यांना एका मराठा लाख मराठा पुढेही चालू राहील
पंकजाताई आपण सर्व मराठा आहोत, आता आम्ही एक ओबीसी लाख ओबीसी न म्हणता एक मराठा कोठी मराठा म्हणायला पाहिजे
पंकजाताई चा सल्ला अगदी बरोबर आहे परंतु मनुवादी मानसिकता असलेल्या लोकांची प्रवृत्ती कधीच बदलू शकत नाही
ह्या शिवरायांच्या महाराष्ट्रात. माय मराठी बोलणारे सर्वच लोक मराठीच आहेत परंतु कुणबी, वगैरे वगैरे जाती ह्या व्यवसायानुसार पडल्या आहेत हेच तर कळत नाही काही लोकांना ...?????
ऐक मराठा लाख मराठा 🚩❤
पंकजा गेली काशी ला आरक्षण भेटल वाशी ला
आम्ही देऊ नारा तो पण काय चुकीचं नाही त्यामध्ये. . आणि भविष्यात ओबीसी आरक्षणाचा टक्का वाढविण्यासाठी पण लढू.. 😅😅😅
एक मराठा कोटी मराठा
छत्रपतींच्या काळापासून मराठा हा समुहवाचक शब्द तुम्हाला मान्य आहे तर मग मराठ्यांना obc घ्यायला तुम्हाला problem काय आहे😊
किती दिवस double ढोलकी वाजवणार😅
❤❤ ताई नी बरोबर दुखती नस दाबली
मॅडम कुणबी आधीपासूनच ओबीसी मध्ये होते. कुणबी मराठ्याला आधीपासूनच आरक्षण आहे फक्त गलिच्छ राजकारणासाठी राजकारण्याने ते बाहेरील दिले नाही.
एक मराठा,लाख मराठा, किंवा एक ओ बी सी लाख ओबीसी म्हणण्याची काही गरज नाही, फक्त आर्थिक निकषांवर आरक्षण असावे, हेच सत्य आहे,
लोकप्रिय लोकनेतया पंकजा ताई मुंडे आपण महाराष्ट्रात ओबीसी समाजासाठी स्वतंत्र पक्ष स्थापन केला पाहिजे आणि महाराष्ट्रात सतर टक्के ओबीसी समाज एकजूट झाला आहे आणि तुम्ही लीडर आहात तुम्हाला ओबीसी समाज साथ देईल महाराष्ट्रात मुख्यमंत्री ओबीसी समाजाचा होईल यात शंका नाही
OBC ha प्रवर्ग आहे जात नाही
😂
हा कृषिरत्न मा. पंजाबराव देशमुख व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक
समता निर्माण होन्यचा विजय झाला आहे
तुम्ही गोळीबार झाल्यावर मराठा आई बहिणींना भेटायला नाही आल्या पण घर जळालेल्या नेत्यांना मात्र त्यात त्यांची मानस मेली प्रमाण दुःख झालं तुम्हाला
नवमागास मराठा बांधवांचे आरक्षण मिळाल्याबद्दल अभिनंदन🌹😚
धन्यवाद ताई
ताई अभ्यासू पण ओबीसी साठी लढा द्या
ताई साहेब बरोबर बोलत आहे आमचं ताईच दात खायच आणि दाखवायचं एक आहेत तुमचं आहेत दाखवायचं आणि खायचे
एक ओबीसी मराठा लाख ओबीसी मराठा जय हिंद जय महाराष्ट्र
Maratha samaj ha saglya backward cast madhye add zalay mnjech obc add 😊Maratha pn obc zalay
Obc anek samaj aahet te pn aaplya samajach nav obc chya pude nahi lavlet ..only obc mntat aata obc ch manve lagel
बाई ची जळी वाटत😂😂😂
पंकजा ताई आपण मराठा समाजा बद्दल जि आत्मीयता दाखविली त्या बद्दल आपले जाहीर आभार, पंकजा ताई कुणबी हा ओबीसीच आहे हे जे तुम्ही उदार अंतःकरणाने मान्य केलात,तसे भुजबळ शेंडगे व तो आमचा विदर्भातील तायवाडे यांना का कळत नाही हो,
You are right tai
Te kadhich obc mhananar nahi,phakt aarakshan obc madhun ghenar..
🎉
आमचे नेते only jarange patil
मी कोल्हापूर जिल्ह्यात राहतो ताई तुमचा आजपर्यंत आदर करत होतो पण इथून पुढे नाही तुम्ही मराठ्यांच्या विरोधात भूमिका घेतली 100% चुकला ताई, माझं फक्त एवढंच विचारला आहे की तो चिकी घोटाळा प्रकरण काय होतं ते पण असंच स्पष्टीकरण देऊन सांगावे
5:10 5:10
महान नेत्याची कोनी तरी आहत हे प्रथम लाजीरवानी गोष्ट आहे
बीड जिल्यात मुंढे साहेबाला मराठा बांधवांनीच मोठं केले हे विसरू नकोस,, 😕
एक मराठा कोटी मराठा एक कुंनबी कोटी कुंनबी
Only मराठा
लोकप्रिय लोकनेतया पंकजा ताई मुंडे या. फकत बीड जिल्हया पुरत्या नसुन महाराष्ट्रातभर मुंडे यांना मानणारा मोठा ओबीसी वर्ग आहे आणि तो जिवापलीकडे ताईच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिल
चेहरा सगळं सांगतोय तुमचा 😂
जो खरा गरीब असेल तो कोणत्याही धर्म जाती पाती मधील असेल त्यालाच आरक्षण मिळावे....
तसं केलं तर अनेक राजकीय लोकांची राजकीय दुकानदारी बंद होईल
आता काळजी गरज आहे एकच पर्व ओबीसी सर्व एकजुटिचा विजय असो
लागलका पोटात गोळा येयला आपन नीवडुन येनार नाही हे मात्र नक्की लीहुन ठेवा
यालाच जातीवाद बोलतात बाळा... ताई जर भुजबळ यांच्या अंदलोनात साथ दिली असती ना.. जो GR आला आहे तो पण आला नसता हे लक्षात गे
मराठा आमचा समाज आहे आणि OBC झालो पाहिजे म्हणून अनेक दिवस लढा चालू आहे तर त्यात मनापासून काय. OBC म्हणजे इतर मागासवर्गीय जातींचा समूह व त्यात आता आम्ही पण आहोत हे आधी बाकीच्या समाजाने सुद्धा मान्य करावे आणि आमच्या खांद्याला खांदा लावून OBC म्हणून एकत्र यावे मग नक्कीच एक OBC लाख OBC. 🙏🏼👍🏼
आता पर्यंत काय हिमालयात गेला होता की काय .....अजून पण जावेच लागणार आहे ....
ऐक कुणबी लाख कुणबी समाज ऐक मावळा लाख मवळा .
एक भिमटा लाख भिमटा
बरोबर बोलत आहेत,पंकजा मुंडे
तुम्ही बंजारा समाजाचे आरक्षण खाल्ल त्यावेळी तुम्ही एक बंजारा लाख बंजारा म्हणा की.
पंकजाताई भावी मुखयमंत्री
एक ओबीसी लाख ओबीसी हे बोलणं चुकीचं आहे आता एकच पर्व ओबीसी सर्व असं बोललं पाहिजे
तुम्ही फक्त गोपीनाथ मुंडे साहेबांच्या पायावर पाय ठेऊन चालावं ,माझं एवढंच म्हणणं आहे
मराठा समाज हा ....ओबीसी मध्ये मा एकनाथ शिंदे यानी .... ओबीसी समाजाला भुकपाचा धकादिला आहे... .ओबीसी समाजआठवण नकी.. ठेवेल ....😢😢😢😢😢😢😢😢
एक मराठा लाख मराठा
आम्हाला आरक्षण फक्त शिक्षणासाठी पाहिजे बाकी तुम्हाला माहीतच आहे ताई 😅😂
याचा अर्थ तुम्ही दिमाखाने कमी असता वाटत 😂😂
@@dycgu दिमाखाने पण आम्ही तुमचे बापचं आहोत रे भुरट्या 98 वाला पन आज् अमचा घरात बसून होता आणि तुमच्या सारखे भुरटे 55 घेऊन पुढे जातात हे आम्हाला मान्य न्हवते नाहीतर अमच्या चप्पल चि पण लायकी नाही तुमची भुरट्या घरात चपतीला तेल आहे का तूझ्या 🤗🤣😂
@@dycguha amhi kami ahet pan jyana dimakhch nahi te pudhe jaat hote mhnun magtoy amhi 😂😂😂😂
@@bachelorboys5297 येवढं घमंड आहे तर top rank ला यायला पाहिजे मराठ्यांनी मेहनतिला कंटालळे वाटत तुम्ही
धन्यवाद
धनगर,वंजारी,SC,ST,आदिवासी यांना कुणबी आरक्षणाचा काही फरक पडणार नाही. त्यांचं आरक्षण आधीच वेगळं करून दिलं आहे.
याचा परिणाम फक्त 17 टक्के असलेल्या आरक्षण गटावर होणार आहे.
Aho madam marathe pn obc la dhkka n lavta matdan kartil yevdh matra lakshyat theva
तुम्हाला कोणताच ओबीसी मतदान करणार नाही. हे १००% सत्य..
विजय मिळाल्या नंतर बोलनारे भरपुर भेटतात आगोदर बोलतायेत नाही काही मानसांना मराठा आरक्षण फक्त ओबिशीतुन च एक सामान्य् माणुस सर्वांना पुरुन ऊरला अगोदरचा कळवळा वेगळा होता ताईंचा ,,,,😊
गप g, चिक्की ताई, तुझा पोरगा अर्यमान परदेशात शिक्षण घेतो आणि आम्हा मराठा ह्यांना आरक्षण मिळत तर हीची पोटदुखी बाहेर आली, गोपीनाथ मुंडे यांची भाषणे ऐकली तरी हीचे कल्याण होईल. हिला मराठा हिसका दाखवला पाहिजे येत्या निवडणुकीत. #जळकुटी_चिक्की
💯
ताई मराठा आरक्षण टिकेल तुम्ही तुमचं राजकी अस्तित्व टिकविण्यासाठी लक्ष द्या धन्यवाद
धक्का बसला तर दोघांचच वाटोळं
🙏🏻🙏🏻
सरकारचा जाहीर निषेध
एक OBC म्हणायला , OBC मध्ये काय एकच जात आहे ?
ताई धन्यवाद 🎉🎉
It's true