दिघी बंदर खाडी झाली शांत | वादळ | चक्रीवादळ | Biparjoy Cyclone Situation

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 чер 2023
  • दिघी बंदर वादळानंतरची परिस्थिती | चक्रीवादळ | Biparjoy Cyclone Situation #dighi #mausam
    #cyclone
    #biparjoy
    #vadal
    #aaplajivan
    #dailyvlogs
    #vlogs
    #village
    #marathinews
    #toofan
    #tufan
    MUSIC :
    Artist : JVNA
    Album : Mountain
    Licence : UA-cam Music Library Licence
    💐 या व्हिडीओ बद्दल 💐
    सर्वांना माझा सप्रेम नमस्कार ...
    आज आपण दिघी बंदर पहाणार आहोत. श्रीवर्धन तालुक्यातील दिघी हे गाव . साधारण श्रीवर्धन पासून ३१ कि.मी. अंतरावर हे गाव आहे. खाडी किनारी वसलेलं दिघी गाव आहे. दिघी गावाशेजारीच पोर्टचं मोठं कामही चालू आहे. आज आपण खाडीकिनार्याची परिस्थिती जाणून घेणार आहोत.
    अजुन बरच काही पहायला मिळेल👍
    त्यामुळे हा व्हिडीओ पुर्ण पहा. 💐💐
    ◆ आपल्या चँनेल बद्दल ◆
    हे चँनल फक्त माझे नसुन आपल्या सर्वांचे आहे.
    व्हिडीओ पहाणारा आपल्या कुटुंबाचा सदस्यच आहे.
    आपल्या कुटुबाचा प्रत्येक सदस्य आपआपले दुःख विसरून नेहमी आनंदी रहावा यासाठी व्हिडीओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करु.
    आपल्या चँनेलवर कोकणातील निसर्ग सौंदर्य, शेती, संस्कृती, भटकंती, खाद्यपदार्थ, व्यवसाय, Lifestyle Vlog असे अनेक व्हिडीओ पहायला मिळतात.
    आपलं प्रेम असंच कायम राहू द्या.🙏
    🙏धन्यवाद🙏
    आपला जिवन
    👇 आपल्या चँनेलवरील काही लोकप्रिय व्हिडीओ 👇
    ★ • आई सोमजाई मातेच्या रथस...
    ★ • सोमजाई देवीचा रथ उत्सव...
    ★ • सोमजाई देवी रथ सोहळा २...
    ★ निकिताचा पहिला चष्मा.
    • निकिताचा पहिला चष्मा |...
    ★ श्रीवर्धनची आई कुसुमादेवीचे दर्शन व कथा.
    • श्रीवर्धनची आई कुसुमाद...
    ★निकिताची दिवाळीसाठी रांगोळी व कंदिलाची खरेदी • निकिताची दिवाळीसाठी रा...
    ★ श्रीवर्धन येथील लोप पावत असलेले लोहार काम • श्रीवर्धन येथील लोप पा...
    ★ • श्रीवर्धन येथील स्वयंभ...
    ★ • मित्राच्या घरी चहा पिण...
    ★ • महिला बचत गट रानवली - ...
    ★ • श्रीवर्धन जीवनाबंदर मा...
    ★ • आपला मित्र सचिनच्या शे...
    ★ • भैरवनाथ मंदिर श्रीवर्ध...
    Email ID - dhambajivan25@gmail.com
    Disclaimer :
    This Video is education purpose only. We are making videos under Section 107 of the copyright act 1976.This channel is only for vlogs like Travel, Fun, Informative, Agriculture, Culture, Nature , Personal & Lifestyle Vlogs, Konkan , Historical Places , Village Life & Beautiful Destination etc.
    The containt and edited all videos in this video are gathered from our own experience.
    we request to people to not take any video for any misuse.
    @ Aapla Jivan Vlogs.
    Thank You 🙏
    Jivan Dhamba
    From - Vidyanagar Aarathi, Shrivardhan - Raigad. ( Maharashtra ).

КОМЕНТАРІ • 7