कुठे होते हे भाजपचे वीर | Sushil Kulkarni | Analyser | Shrikant Bharatiya | Uma Khapre | Gopchade

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 вер 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    UA-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

КОМЕНТАРІ • 994

  • @bhaidhupkar1787
    @bhaidhupkar1787 4 місяці тому +177

    उत्तम खरपूस समाचार घेतलात . कोकणातून माधवराव भांडारी एक अभ्यासु,उत्तम भाषणशैली किमान राज्य सभा किंवा विधानपरिषद मिळण आवश्यक होते. पण अजूनही उपेक्षित

    • @shailajasarada3858
      @shailajasarada3858 4 місяці тому +8

      आयात लोकांमुळे निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय होत आहे हे वास्तव

    • @machindrakekan8593
      @machindrakekan8593 4 місяці тому +5

      भंडारी यांना डावलणं चुकीचं होतं

    • @bhaidhupkar1787
      @bhaidhupkar1787 4 місяці тому

      सोन्याचा कचरा करण कोकणाला चांगल जमत .

    • @purushottamdhande9419
      @purushottamdhande9419 3 місяці тому +1

      माधव भंडारी सतरंज्या उचलायला आहे. तो शाखेचा स्वयंसेवक सच्चा आहे.

    • @Maharashtra_Premi
      @Maharashtra_Premi 3 місяці тому +1

      Shrikant Bhartiya he Fadnavis sahebanche khas aahe.. Tyana ugach bolu naye...

  • @jitendrahule2126
    @jitendrahule2126 4 місяці тому +145

    मी स्वतः भाजप चा कार्यकर्ता आहे आम्हालाही हिच खदखद आहे 😢

    • @pravinpatil6207
      @pravinpatil6207 4 місяці тому +4

      आम्ही फक्त सतरंजी उचलायची,विरोधक बरोबर बोलतात!

    • @dhramrajpuri7425
      @dhramrajpuri7425 3 місяці тому +3

      आज खरे जनतेच्या मनातल बोलून तुम्ही भाजपाला खडे बोल सुनावले

    • @Maharashtra_Premi
      @Maharashtra_Premi 3 місяці тому +1

      Vinod Tawadela hakala BJP madhun

  • @gk-di4kn
    @gk-di4kn 4 місяці тому +100

    जनतेची मोदीं परत पंतप्रधान बनावेत अशी तीव्र इच्छा असताना भाजपचे स्थानिक नेते निष्क्रिय राहिले असतील तर अशा नेत्यांच्या बदल्यात पक्षाने दुसऱ्या नेतृत्वाला प्रोत्साहन द्यावे.

    • @pranjalkulkarni6406
      @pranjalkulkarni6406 4 місяці тому +5

      सहमत

    • @arvindshinde7832
      @arvindshinde7832 4 місяці тому

      यांच्या गांदिवर लाथ मारून बाहेर काढावे,

  • @rajendrakhaple7184
    @rajendrakhaple7184 4 місяці тому +123

    Dr, गोपाचडे यांना लिंगायत म्हणून खासदार केले, पण आमचा लिंगायत समाज त्याना कोणी ओळखत नाही. त्याचं काहीच उपयोग नाही, हे सत्य आहे.

    • @uttamraodeshmukh7454
      @uttamraodeshmukh7454 4 місяці тому +6

      अहो त्यांना नांदेड जिल्ह्यात किती लोक
      ओळखतात ?

    • @Baba-Bholenath-oe8oy
      @Baba-Bholenath-oe8oy 4 місяці тому

      Modiji mehanat karnar and he tatavar basnar.He satta pad upbhogun zaale ki bedka sarakhi udi marun palun jatil.

    • @umashankarnagure7039
      @umashankarnagure7039 4 місяці тому

      काळगेना जग ओळखत हो,,,

    • @pratikkshirsagar9200
      @pratikkshirsagar9200 4 місяці тому

      Hya gopachade ni lingayat lokan sathi kay kam kele ho

    • @SP-ek6ce
      @SP-ek6ce 4 місяці тому

      @@umashankarnagure7039गोपछिडेने तर काळगेचाच प्रचार केला उलटा

  • @zunjarpatil.3664
    @zunjarpatil.3664 4 місяці тому +58

    सुशीलजी आपले मनःपूर्वक अभिनंदन छान विश्लेषण केल्या बद्दल सध्या राज्यातील भाजपाची अवस्था शेळीच्या शेपटी प्रमाणे झाल्याची दिसून येत आहे

  • @dilipherlekar1019
    @dilipherlekar1019 4 місяці тому +35

    आपलं विश्लेषण अगदी बरोबर आहे. भाजपला आरसा दाखवलाच पाहिजे. नाही तर भाजपची कॉंग्रेस होऊ लागली आहे.

  • @prabhakarware9403
    @prabhakarware9403 4 місяці тому +37

    सुशील जी खूप छान पोस्ट मार्टम केले आहे, महाराष्ट्र भाजप नेतृत्वाला कानपिचक्या देणारं कुणीतरी हवं आहे.

  • @mukundrajhans3802
    @mukundrajhans3802 4 місяці тому +66

    आज मात्र मन खट्टु झाल .....
    भाजपला चांगले दिवस असताना नेते कार्यकर्ते जर असा दुहेरी खेळ करत असतील तर ...........
    आज हिंदुस्थानला भाजप सारख्या हिंदुत्व जोपासनार्या पक्षाची नितांत गरज आहे .......
    अन्यथा भविष्यात !! भारत आणखी आपरा !! होत जानार .........

    • @Maharashtra_Premi
      @Maharashtra_Premi 3 місяці тому +1

      Congress madhe ja tumhi... Fadnavis sahebanwar war shanka gheu naka...

  • @madhukarghuge7785
    @madhukarghuge7785 4 місяці тому +45

    एखादा अपवाद सोडता सर्वांना लॉटरी फक्त पंकजा मुंडेंना विरोध ( पर्याय ) म्हणून च लागली हे सत्य आपण अप्रत्यक्ष रित्या पण परखडपणे मांडले सुशिल सर !❤❤

  • @gk-di4kn
    @gk-di4kn 4 місяці тому +49

    प्रत्येक स्थानिक नेत्यांनी फडणवीस साहेबांचा आदर्श नजरे समोर ठेवावा.
    विनोद तावडे यांची पक्षनिष्ठा नजरे समोर ठेवावी.
    या दोघांकडून माझ्या पेक्षा पक्ष महत्वाचा हे शिकावं.

    • @Maharashtra_Premi
      @Maharashtra_Premi 3 місяці тому +1

      Tawade sharad pawarcha manus aahe... Hakla tyala aadhi...

  • @shrikrishnanalawade1375
    @shrikrishnanalawade1375 4 місяці тому +41

    या सर्व झारीतील शुक्राचार्यांवर पक्षश्रेष्ठींनी लवकरात लवकर योग्य ती कडक कारवाई करावी.

  • @chalu00
    @chalu00 4 місяці тому +51

    आता प्रॉब्लेम काय आहे कि लोक सभे साठी मोदीजी ना प्रचाराला साठी यायला लागल, त्यांना परत विधान सभे साठी सुद्धा यायला लागेल,

  • @girishchitale4734
    @girishchitale4734 4 місяці тому +142

    सुशिलजी आपण भाजप च्या नेत्यां बद्दल जो अभ्यासपूर्ण विषय मांडलाय हा भाजपच्या कार्यकारिणी ने जरूर विचार करावा असा आहे, आपण मांडलाय असा अभ्यास भाजपने अन्य बर्याच मतदारसंघात करण्याची गरज आहेच,

    • @KanhaiyaMourya-ir8dn
      @KanhaiyaMourya-ir8dn 4 місяці тому

      अजितदादा बदल बोलून दाखव 😂
      पैसे घेऊन किती बोलणार रे

    • @ASGXYZ
      @ASGXYZ 4 місяці тому +1

      सद्या मुळचे भाजपाचे ज्येष्ठांसहीत व निष्ठेने काम करणारे कार्यकर्ते.... नुकत्याच भाजपाई झालेलेंच्या...
      जुलाब केलेल्या सतरंज्याच उचलत आहेत....
      हे एक कट्टु सत्य आहे.
      चला तर संतरज्या उचलायला 😢

  • @prakashsalvi9003
    @prakashsalvi9003 4 місяці тому +182

    अश्या भिकार मनोवृत्ती ची माणस भाजपा मध्ये महत्त्व का दिले जाते हे अनाकलनीय आहे.

  • @vinayakbhatawdekar1751
    @vinayakbhatawdekar1751 4 місяці тому +30

    भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने याकडे गांभीर्यपूर्वक घेतले पाहिजे.

  • @apa3153
    @apa3153 4 місяці тому +22

    माधव भंडारी यांना आमदार किंवा खासदार म्हणुन पद दिले पाहिजे

  • @Chandrakantkekane
    @Chandrakantkekane 4 місяці тому +27

    वंजारी समाज फक्त आणि फक्त पंकजा ताईनाच मानतो

  • @dadaraodhale3089
    @dadaraodhale3089 4 місяці тому +23

    वा!कुळकणर्णी सर खूपच चांगला खुलासा आपण केलात. असेपूढे पूढे येवून पद बळकाणारीखूप आहेत. ही मंडळी खूपच लज्जाबोड आहेत यामूळे पक्षाच खूपच नुकसान झाले ले आहे. मी एक पक्षहीत चिंतक.

  • @krishnakantsalunke5828
    @krishnakantsalunke5828 4 місяці тому +78

    माधवराव भंडारी वर खूपच मोठा अण्ण्या झाला आहे
    निष्ठावंतांना डावलले
    उपऱ्या लोकांना संधी दिली

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 4 місяці тому +51

    सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी

    • @KanhaiyaMourya-ir8dn
      @KanhaiyaMourya-ir8dn 4 місяці тому

      कारसेवक चा अपमान सहन होणार नाही
      bjp कडे कोणी नव्हत ही लोक होती जयंची नावे घेतली
      पैसे घेऊन बोलतो हा
      अजितदादा बदल बोलून दाखवा

    • @Maharashtra_Premi
      @Maharashtra_Premi 3 місяці тому +1

      Vinod Tawadela hakala BJP madhun

  • @balasahebkumbhar5255
    @balasahebkumbhar5255 4 місяці тому +109

    माधव भंडांरींना न्याय मिळावा.

    • @Justfewminutes1
      @Justfewminutes1 4 місяці тому

      पण नाही होणार तस कारण फडणवीस ला वाटत कोणीच पुढं जाऊ नये.......फडणवीस जेव्हा दुधाची बाटली हातात पकडत होता तेव्हा पासून भंडारी BJP च काम करत आहे

  • @sheelas8775
    @sheelas8775 4 місяці тому +31

    E X C E L L E N T......!!!!
    भाजपाने अंतर्मुख होऊन अतिशय गंभीरपणे विचार करणे अत्यावश्यक आहे........सुशीलजी...अ भि नं द न..!!!

  • @anamik3267
    @anamik3267 4 місяці тому +126

    माधव भंडारी हे खरे तर प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या पेक्षा सिनियर.त्यांच्यावर खूप अन्याय झाला.

    • @radheshamkothekar1452
      @radheshamkothekar1452 4 місяці тому +8

      खर आहे...

    • @Justfewminutes1
      @Justfewminutes1 4 місяці тому +8

      अन्याय झाला नाही केलाय तो पण फडणवीस ने......

    • @ATpatil96K
      @ATpatil96K 4 місяці тому +1

      त्यांचा vote share किती?? जातीचे मतदान किती ?

    • @Hrushikesh_T
      @Hrushikesh_T 4 місяці тому

      @@Justfewminutes1 tu bullya ithe kaay kartoys lachara

    • @KanhaiyaMourya-ir8dn
      @KanhaiyaMourya-ir8dn 4 місяці тому +1

      कारसेवक चा अपमान सहन होणार नाही
      bjp कडे कोणी नव्हत ही लोक होती जयंची नावे घेतली
      पैसे घेऊन बोलतो हा
      अजितदादा बदल बोलून दाखवा

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 4 місяці тому +13

    पंकजा मुंडे यांना डावलण्या साठी वापरलेलं चेहरे आहेत तुमचे आभार व्यक्त

  • @nandkishorkulkarni8312
    @nandkishorkulkarni8312 4 місяці тому +24

    अतीशय परखड विश्लेषण.धन्यवाद.

  • @dattatrayjoshi9450
    @dattatrayjoshi9450 4 місяці тому +9

    सुंदर विश्लेषण...निस्क्रिय लोकांना भाजपने घरी बसवावे.

  • @NirmalaGaikwad-h9u
    @NirmalaGaikwad-h9u 4 місяці тому +11

    सुशीलजी खऱ्याच्या पाठीशी जनता व देव असतो

  • @DaradeAbhishek99
    @DaradeAbhishek99 4 місяці тому +11

    आज मन लाऊन पूर्ण व्हिडिओ ऐकला..एकदम रास्त बोलले..एकनिष्ठ आणि स्पर्धकांना संपवण्याच्या नादात पक्षाने मोठे नुकसान करून घेतले

  • @PrabhakarSalunkhe-cu3dv
    @PrabhakarSalunkhe-cu3dv 4 місяці тому +20

    फक्त मोदींच्या वर किती दिवस अवलंबून रहाणार.प्रत्येकाचे काही न काही योगदान असायलाच हवे.

  • @vishalsutar2259
    @vishalsutar2259 4 місяці тому +33

    परफेक्ट...
    यावेळी BJP चा IT सेल सुस्त होता..
    आणि मोदी म्हणजे BJP ह्याच मानसिकतेमध्ये सर्व नेते आणि पर्यायाने कार्यकर्ते वावरत होते...
    शुभेच्छा...

    • @pranjalkulkarni6406
      @pranjalkulkarni6406 4 місяці тому +5

      एक कटु सत्य

    • @adnyat
      @adnyat 4 місяці тому

      महाराष्ट्रातील भाजप आयटी सेल, कार्यकर्ते, नेते सगळेच मोदींवर विसंबून आहेत.

  • @atmarampeshave9768
    @atmarampeshave9768 4 місяці тому +14

    सुशीलजी , आपणास ब्राम्हण भुषण पुरस्कार मिळाल्या बद्धल अभिनंदन

  • @yashenterprises1153
    @yashenterprises1153 4 місяці тому +16

    पुणे मधली
    मेधा कुलकर्णी नी काय उपटली ??
    तिला कसे काय खासदार केले.
    तिचे contribution काय??
    फक्त ब्राम्हण म्हणून !!!??

    • @vaishalikulkarni5133
      @vaishalikulkarni5133 4 місяці тому

      मेधा कुलकर्णी न काम केली आहे विधान सभा मध्ये डावलुन त्याजागी कोल्हापुरचे चद्रकांत पाटिल याना तिथुन उभेकेले कारण ते मराठा आहे आणी मेध्दा ताई ब्राम्हण तेव्हा त्याचावर झालेला अन्याय नाही दिसला

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal1469 4 місяці тому +6

    सुशील सर आपण खरोखरच अतिशय अभ्यासपूर्ण यांना ठोकुन काढले आहे

  • @rajendrakulkarni1488
    @rajendrakulkarni1488 4 місяці тому +188

    फडणवीस यांनी माधव भंडारी सारख्या प्रामाणिक माणसाला डावलून अशा खुश मस्करांना संधी दिली आहे

    • @shirishsarmukadam1963
      @shirishsarmukadam1963 4 місяці тому +27

      अगदी बरोबर तसेच किरीटजींसारख्या माणसाची पण गोची करून ठेवलीय.

    • @gajananvaidya8030
      @gajananvaidya8030 4 місяці тому +14

      अगदी बरोबर आहे सगळे चातुगिरी करणारे आहेत .

    • @rajendranaik8643
      @rajendranaik8643 4 місяці тому +3

      Ha bjp cha spoke person nahi ha fkta analyzer ahe

    • @mohanshete9170
      @mohanshete9170 4 місяці тому +17

      श्री.माधव भंडारी यांना डावलले गेले असेल तर ती भारतीय जनता पक्षाची फार मोठी चूक आहे.त्याना विधान परिषदेत किंवा राज्यसभा सदस्यत्व देऊन त्यांना सन्मानित केले पाहिजे असे मला प्रामाणिकपणे वाटते.

    • @nikhildhage5770
      @nikhildhage5770 4 місяці тому +2

      Faltu loka na opportunities dila ahe....madhav ji na visral ya Devendra n

  • @PustakacheGharShreyas
    @PustakacheGharShreyas 3 місяці тому

    उत्तम समाचार घेतला.आणि ही वास्तविकता

  • @vrindabaride6686
    @vrindabaride6686 4 місяці тому +16

    मा मोदीजी ज्याप्रमाणे काम करतात त्याच्या 50 टक्के जरी या नेत्यांनी काम केले तर bjp अजून पुढे जाईल पक्षाला पुढे नेण्याचे काम फक्त मोदींनी करायचे असे नाही तर तळागाळातील कार्यकर्ते व असे नेते यांनी पण जवाबदारी घेतली पाहिजे असे वाटते तुम्ही योग्य तेच बोलला आहात धन्यवाद

  • @ganeshmate5174
    @ganeshmate5174 4 місяці тому

    💯% सहमत.!

  • @eknathtalele307
    @eknathtalele307 4 місяці тому +52

    मोदीजी च्या सभांमुळे ऐरा गैरा निवडून येतो हा अनुभव पहिल्या दोन लोकसभा निवडणुकीत आला आहे. माधव भंडारी सारखे प्रामाणिक कार्यकर्त्याचा विचार भाजप पक्ष प्रमुखांनी करायला हवा.

  • @balasaheb.bshinde1852
    @balasaheb.bshinde1852 3 місяці тому

    उत्तम विश्लेषण

  • @dipakpatildipakpatil9764
    @dipakpatildipakpatil9764 4 місяці тому +10

    आसे होत रहीलतर बी.जी.पी. विधानसभेत टिकणार नाही . खरया करकर्त्याना न्याय मिळत नाही.

  • @rakeshwarghade353
    @rakeshwarghade353 3 місяці тому

    कुलकर्णी साहेब सही पकडे, पक्षाने हे लक्षात घेतले पाहिजे

  • @ETERNAL4U-i8m
    @ETERNAL4U-i8m 4 місяці тому +13

    भाजप आयटी सेल छा विचार करा तिकडे कोण आहे कोण नाही काही कळत नाही🎉

  • @ravindrapatankar3363
    @ravindrapatankar3363 4 місяці тому +12

    ही निष्क्रिय माणसे liabilty आहेत हे नक्की.

  • @vijayoturkar2536
    @vijayoturkar2536 4 місяці тому +10

    असेच सडेतोड हवे

  • @sachinmendhake
    @sachinmendhake 3 місяці тому

    अगदी बरोबर आहे

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal1469 4 місяці тому +32

    सुशील सर सन्माननीय नरेंद्रभाई मोदीजी हेच तिसर्यांदा भारताचे पंतप्रधान होणार आहेत यात शंका घेण्याचे काहीच कारण नाही.हा फार मोठा लोकशाहीचा विजय आहे

  • @narendrasangajwar5053
    @narendrasangajwar5053 3 місяці тому

    हेच विश्लेषण आज 4 जून 2024 ला खरं ठरलं.

  • @PradipSabane-r4s
    @PradipSabane-r4s 4 місяці тому +5

    कार्यकर्ते च्या मनातील भावना व्यक्त केली सुशिल जी धन्यवाद😊

  • @keshavbawankule7171
    @keshavbawankule7171 4 місяці тому +5

    सुशिल भाऊ अगदी खरे विश्लेषण. यांच्या काही नातेवाईकांनी आपल्या मतदार संघात bjp च्या उमेदवारांचा प्रचार केला नाही त्यामुळे उमेदवारांना चांलाच त्रास झाला. कदाचित निकाल विरोधात सुद्धा जावू शकतो.

  • @vijaykumarrajurwar2698
    @vijaykumarrajurwar2698 4 місяці тому +1

    सत्यवचन

  • @meenakhandelwal7213
    @meenakhandelwal7213 4 місяці тому +52

    BJP ne अजित पवारांसकट आपण उल्लेख केलेल्यांशी युती केलेली असंगाशी संग अशी लोकांची भावना .

    • @nochance3914
      @nochance3914 4 місяці тому +4

      Nahi aahe tasa kahi.Bjp che voters practical ahet bharpur.

    • @manojparasnis4080
      @manojparasnis4080 4 місяці тому

      थोडक्यात मोदी शहा फडणवीस यांनी शेण खाल्लेलं लोकांना आवडलेलं नाही.

    • @manojparasnis4080
      @manojparasnis4080 4 місяці тому +4

      ​@@nochance3914practical what a joke.explain ajit pawar .
      मोदी चार दिवसापूर्वीच जे शेण आहे सांगतो..चारच दिवसांनी स्वता खातो..गोड आहे म्हणतो.
      याला काय म्हणायचं.
      शेण खाणारा पंतप्रधान. 🤣🤣🤣

    • @shirishsarmukadam1963
      @shirishsarmukadam1963 4 місяці тому

      बरोबर आजितदादांना बरोबर घेणे हे आनेक कट्टर भाजप समर्थकांना आवडलेल नाही. जे ओरिसा आणि तमिळनाडू भाजपाला जमल तेय महाराष्ट्र भाजपाला जमलेल नाही. आयात लोकांमूळे भाजपाच्या कार्य संंस्कृती वर परिणाम होतय.

    • @adnyat
      @adnyat 4 місяці тому

      @@manojparasnis4080 शरद उध्दवचे वाभाडे काढतो.
      उद्धव शरदला शिव्या घालतो.
      दोघे एकमेकांच्या विरुद्ध लढून मग जनतेला xx बनवत सत्तेत येतात... हे सगळं शेण तुम्ही पवित्र म्हणून खाता आणि त्याचं गुणगान करता.
      मग हेच मोदींनी केलं तर तुमच्या बुडाला आग का लागते?

  • @venkateshjoshi6113
    @venkateshjoshi6113 4 місяці тому +1

    100% correct

  • @rahulphapale407
    @rahulphapale407 4 місяці тому +15

    खापरे बाई एक ओझं आहे पिंपरी चिंचवड भाजपमध्ये... जनतेशी संपर्क शुन्य आहे...नेहमीची चार पाच महिला टाळकी मागंपुढं मिरवतात झालं मग...बिनकामाच्या ठोकळ्यांना पदं देऊन ठेवली आहेत... विधानसभा आणि महानगरपालिका निवडणूकीत फटका बसणार

    • @KanhaiyaMourya-ir8dn
      @KanhaiyaMourya-ir8dn 4 місяці тому

      कोण आहे का रे जुने bjp चे पिंपरी चिंचवड मध्ये
      अरे नगरसेवक IMPORTED आमदार IMPORTED MAYOR कोणी दुसरा आला कि 4 महिनात बाहेर
      ती बाई असून उभी राहिली
      तुम्ही गोट्य ............😂😂😂

  • @popatgite7227
    @popatgite7227 4 місяці тому

    Akdam barobar ahe kulkatni saheb👍👍👌👌

  • @shirishsarmukadam1963
    @shirishsarmukadam1963 4 місяці тому +13

    सुशिलजी हे परखड मत मांडल्याबद्दल आपल मनापासून आभिनंदन. जरा भाजप ,फडणवीस प्रेमात गुंग आसलेल्या भाऊंना पण जरा समजवा. तुम्ही नेहमी आधूनमधून भाजपाला कानपिचक्या देता ते आवश्यक आहे. ही खरी पत्रकारिकता आहे.

  • @nandkumarchavan3918
    @nandkumarchavan3918 4 місяці тому +12

    भाजप हा पक्ष नावाने निवडून येते पण भाजप मधल्या नेते यांचा काम बरोबर नाही ज्या माणसाला कुत्रं विचारत नाही त्या माणसाला दिल्लीमध्ये नेऊन बसवण्याचा काम भाजप करते व्हिडिओ बघून आनंद झाला पण मी मनसे

  • @swatibhide163
    @swatibhide163 4 місяці тому +5

    खूप चांगले विश्लेषण

  • @tusharshinde4248
    @tusharshinde4248 4 місяці тому +9

    भाऊ भारतीय जनता पक्षामध्ये जेवढे ही नवीन नेते आलेले ना एकानेही निष्ठावंत आणि काम केलं नाही मी स्वतः एक बीजेपीचा कार्यकर्ता आहे मी बघितलं स्वतःहून डोळ्यांनी बघितलं फक्त मोदी मुळे लोक मतदान देता

  • @udaygaikwad5282
    @udaygaikwad5282 4 місяці тому +5

    जबरदस्त निरीक्षण

  • @harishsonwane166
    @harishsonwane166 4 місяці тому

    सुशील जी खुप छान विश्लेषण केलं ...

  • @sunilrege984
    @sunilrege984 4 місяці тому +21

    उमेदवार निवडून आला तर....
    1. सुशीलजींची बोलती बंद होईल.
    2. श्रेय घ्यायला पक्षाचा प्रत्येक नेता पुढे येईल.
    3. मोदीजी आणि फडणवीसांना इतर नेते विसरतील.
    उमेदवार पराभूत झाला तर...
    1. सर्वस्वी फडणवीस जबाबदार.
    2. आपापसात दोषारोप करणार.
    3. ज्यांचा निवडणूक प्रचारात भाग नसेल त्यांना विधानसभा निवडणुकीत त्यांची जागा दाखवली जाईल.

    • @savitur5
      @savitur5 4 місяці тому +3

      एकदम सटीक. हेच होणार!

    • @KanhaiyaMourya-ir8dn
      @KanhaiyaMourya-ir8dn 4 місяці тому

      पैसा बोलराहा है

  • @sadhanakarve9113
    @sadhanakarve9113 4 місяці тому +4

    अगदी बरोबर, असे बरेच नेते आहेत कि मोदीजी आहेत म्हणून मस्त निवांत होते . ….

  • @nileshdevkate44
    @nileshdevkate44 4 місяці тому +4

    100% बरोबर असली भरपूर माणसं भाजपमध्ये भरती झालेली आहे पण नाईलाजाणे मोदीजीं मुळे यांना सहन करावा लागतय🙏

  • @YashPatil-ek6md
    @YashPatil-ek6md 3 місяці тому

    Khup changle vichar handler

  • @devdattapandit357
    @devdattapandit357 4 місяці тому +9

    सुशीलजी, तुमच्या अशा बारीक बारीक धोक्याच्या तपशीलाबद्दल धन्यवाद. जर हिंदू समाजाला जिहादींना निर्णायक टक्कर द्यायची इच्छा असेल, तर तुम्ही ही सेवा कराविच लागेल.
    तुम्हाला लाख लाख शुभेच्छा ..!!!
    👌👍🎉😊🙏🙏🙏🚩

  • @dhananjaydeshpande8652
    @dhananjaydeshpande8652 4 місяці тому +10

    लातूर ग्रामीण मधे सुधा असाच प्रकार झाला मी ह्याची तक्रार संभाजी पाटलांकडे केली होती ग्रामीण भागात भाजप राम भरोसे होत येथे कुठला कार्यकर्ता फिरकलाच नाहि

    • @uttamraodeshmukh7454
      @uttamraodeshmukh7454 4 місяці тому +4

      मुळात संभाजी पाटील निलंगेकर हेच निष्क्रिय होते या निवडणुकीत.
      त्यांचे व शृंगारे यांचे मुळीच पटत नाही असे म्हणतात.
      अभिमन्यू पवार सुद्धा असेच वागले.

  • @sachinbankar7009
    @sachinbankar7009 4 місяці тому +21

    एक दिवस डांगे चौक मध्ये उभा होतो...तेव्हा ह्या खापरे बाईना पहिला...जोरात गाडी चालवत होत्या ..सिग्नल पाळलां नाही...काही नाही... सनरूफ मध्ये दोघे उभे होते...३-४ गाड्या सिग्नल तोडून निघून गेला...

    • @patilbagomase9711
      @patilbagomase9711 4 місяці тому +2

      Right boltat Dada tumi

    • @nochance3914
      @nochance3914 4 місяці тому +2

      Pune madhye tar chatak income aslele sudha majlele astat.
      Nust Bjp la ka target karat aahe?
      Kahi agenda chalwat aahe ka bjp virudh?

  • @durgadassalegaonkar
    @durgadassalegaonkar 4 місяці тому +3

    श्री सुशिलजी मनातील प्रश्न मांडले, धन्यवाद. कमाल आहे श्री देवेंद्रजी किती कष्ट व सहनशील करत असतील.

  • @manoharbodhe9699
    @manoharbodhe9699 3 місяці тому

    Agadi barobar

  • @rameshchandrarathi6030
    @rameshchandrarathi6030 4 місяці тому +44

    Bhagwat karad चा उपयोग फक्त show piece 😅

    • @ABC-PQR-XYZ
      @ABC-PQR-XYZ 4 місяці тому +6

      दोन्ही कराड यांना पंकजा ताईला विरोध करण्यासाठी पदे दिली आहेत.

    • @Maharashtra_Premi
      @Maharashtra_Premi 3 місяці тому +1

      ​@@ABC-PQR-XYZ Pankaja Munde Fadnavis virodhi aahe... Tila hakala BJP madhun... Rajyat devendra deshat Narendra...

  • @vilasmore2748
    @vilasmore2748 3 місяці тому

    भाजप मध्ये जात सत्ता महत्वाची आहे. राष्ट्र, धर्म शेवटी.

  • @hanumantdeshmukh2148
    @hanumantdeshmukh2148 4 місяці тому +5

    सरजी अतिशय निर्भीडपणे वास्तविक सत्य परिस्थिती योग्य शब्दांत विवेचन करून दिलेली माहिती दिशादर्शक आहे.👍👌

  • @baswarajkanade8784
    @baswarajkanade8784 4 місяці тому +2

    अगदी बरोबर आहे ✔️✔️

  • @vijaydeshpande7723
    @vijaydeshpande7723 4 місяці тому +11

    फक्त tv वर मोदींचा प्रचार पाहून मतदान केले..तळात कोणीही काम केले नाही

  • @ViharTravelsmumbai
    @ViharTravelsmumbai 3 місяці тому

    उत्तम

  • @rameshwagh1209
    @rameshwagh1209 4 місяці тому +7

    फडणवीस साहेब यांच्या मुळे भारतीय जनता पार्टी चा उकिरडा झाला

  • @mayursagamnerkar8357
    @mayursagamnerkar8357 3 місяці тому

    Eye opener, right on target

  • @तर्पण
    @तर्पण 4 місяці тому +3

    सोलापूर जिल्ह्यात भाजप ची वाट लावली श्रीकांत जी नी हे बोलताना सुद्धा मला लाज वाटते

  • @lootere_bandrekar
    @lootere_bandrekar 4 місяці тому +6

    दिंडोरीनाशिक मध्ये श्रीकांत भारतीय ने वाट लावली

  • @mahakalkadeewana5505
    @mahakalkadeewana5505 3 місяці тому

    हीच तर सगळी खद खद

  • @user-fx9kv1mw2r
    @user-fx9kv1mw2r 4 місяці тому +4

    गोपीचंद पडळकर यांना राज्यसभा खासदारकी द्या रे.

  • @bookaadat39
    @bookaadat39 3 місяці тому

    पहिल्या वेळी तुम्ही खरोखर खर बोललात

  • @sachinrisbud7215
    @sachinrisbud7215 4 місяці тому +3

    ANALYSIS KHUP JABARDAST AAHE

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 3 місяці тому

    धन्यवाद आज तुम्ही योग्य विश्लेषण करताना अभ्यासू मुद्ये उपस्थित केले. सगळ्या वाईट वाटते😢 माधव भंडारी साहेबाचे ते एक वेगळे व्यक्तिमत्व आहे.

  • @vijaykumarrajurwar2698
    @vijaykumarrajurwar2698 4 місяці тому +3

    आम्ही नांदेडकर पण संभ्रमात आहोत सर...या विषयांवर😊😊😊😊

  • @सत्त्वशील
    @सत्त्वशील 4 місяці тому +2

    सुशील सर, उत्तम मांडणी आहे तुमची.
    फडणवीस, अमित शहा, जे. पी. नडडा आणि मोदी जी यांनी नक्कीच विचार करून कार्यवाही करावी. प्रभावहीन नेतृत्वाला त्यांची जागा दाखवून द्यावी.
    कष्टाळू नेतृत्वाला काम करायला नक्कीच वाव द्यायला पाहिजे.

  • @prabhakarkulkarni6745
    @prabhakarkulkarni6745 4 місяці тому +1

    तर्क शुद्ध विश्लेषण. ⛳⛳⛳⛳⛳⛳🏂

  • @rameshswami4866
    @rameshswami4866 4 місяці тому +3

    एकदम छान अभ्यासू व्हिडिओ

  • @ashokshinde1610
    @ashokshinde1610 4 місяці тому +1

    परखड. विश्लेषण. धन्यवाद

  • @manojnandode6528
    @manojnandode6528 4 місяці тому +48

    BJP फक्त मोदींवर अवलबून आहे उतर देणं नाही

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 4 місяці тому +6

      मोदी योगी इ. प्रामाणिक व्यक्तिमत्त्व आहेत

    • @rajendrabhangale4572
      @rajendrabhangale4572 4 місяці тому +7

      मोदी सारखे bjp त खूप आहेत.नान चालते तोपर्यंत चालवाव लागते.फडणवीस माहीत होते का तुम्हाला .तसे बरेच हिरे आहेत वेळ आल्यावर संघ बाहेर काढतो.

  • @TkMisal
    @TkMisal 3 місяці тому +2

    Shrikant bharatiy mule madha, solapur gele

  • @datta6159
    @datta6159 4 місяці тому +19

    आयुष्यभर एकनिष्ठ राहिलेल्या माधव भंडारी यांना कधीच संधी दिली नाही..

  • @viveknimbhorkar4953
    @viveknimbhorkar4953 3 місяці тому +1

    अत्यंत परखड विचार.संघाचे स्वयंसेवक फक्त मोदी यांच्यावर विश्वास आहे म्हणून मतदान करणार आहेत.

  • @pratham4610
    @pratham4610 4 місяці тому +1

    सुंदर परखड विश्लेषण

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 4 місяці тому +9

    Gret modi 🇮🇳🇮🇳🇮🇳
    Welcome modi 🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @NilkanthBAL
    @NilkanthBAL 4 місяці тому +2

    श्री सुशीलजी आपले विस्तृत करुनसांगितलेले विचार आवडले खरच लक्ष देणे गरजेचे आहे केंद्राने

  • @sidheshwarpandharikale2856
    @sidheshwarpandharikale2856 4 місяці тому +4

    Namskar sushil sir

  • @rameshmujumdar8127
    @rameshmujumdar8127 4 місяці тому +1

    सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी. ह्या सर्व लोकांच्या कामाचा review होणे आवश्यक आहे.

  • @kunallchoudhaary9374
    @kunallchoudhaary9374 4 місяці тому +4

    जनसंघापासून ज्या चौधरी कुटुंबां नी भारतीय जनता पार्टीचे भ व आणि कमळाचं क माहिती नसताना भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिली नगरपालिका जर कुठे होती तर ती मुदखेड जि नांदेड येथे होती त्याचा पूर्णपणे विसर भारतीय जनता पार्टीला पडलेला आहे यांच फार मोठा दुःख आम्हाला होते, निष्ठावंत व लोक नेते असलेले माणस बाजूला झाले , आणि जनतेत काही नसणारे लोक आमदार व खासदार झाले असा होईल पार्टीला उपयोग

  • @Suzlon1000
    @Suzlon1000 4 місяці тому

    सहमत