इलो देव जैतीर मांडावर | श्री
Вставка
- Опубліковано 27 сер 2024
- वेंगुर्ला, तुळस गावातील माहेरवाशिनीचा श्री देव #जैतीर उत्सव निमित्त आम्ही एक नवीन गाणे घेऊन येत आहोत, "इलो देव जैतीर मांडावर"
सर्वांनी ह्या गाण्याचा आनंद घ्यावा आणि आवडल्यास Like, Comments, Share आणि Subscribe करा ही विनंती.
गाणे :- इलो देव जैतीर मांडावर
गीत :- साहिल सावंत (ओरोस खुर्द)
संगीत आणि गायक :- नवनाथ परब
संगीत संयोजन :- सर्वेश तांडेल
सहगायक आणि कोरस :- धनाश्री पवार, राजेश्वरी गायकवाड, ऋतुजा तोरसकर, विकास नाईक, प्रकाश भोसले, रुपेश नाईक, सर्वेश तांडेल
वादक :- सर्वेश तांडेल, चैतन्य लाड, संस्कार मुडचवडे, वैभव चव्हाण
रेकॉर्डिंग स्टुडिओ आणि मास्टरिंग :- कृपेश कोळी ( SoundSynth Studio 2.0, विरार )
विडियो एडिटिंग :- सर्वेश तांडेल
: विशेष आभार :
अभय गावडे
मिलिंद तुळसकर
अनिल येशयेकर
दादासाहेब परूळकर
आर सी सी देऊळवाडा
राऊळवाडा
प्रथमेश धुरी
माय बळीराजा गणेश राऊळ
विजय परब
संदीप परब
सदा स्पोर्ट्स , रेडी
प्रथमेश घारे
गौरेश तुळसकर
प्रसाद गावडे (कोंकणी रानमाणूस)
वैभव होडावडेकर
कुणाल परब
राज (शानू ) परब
जयेश पवार
(स्वरब्रम्ह ढोलताशा पथक , नालासोपारा )
समस्त तुळस ग्रामस्थ
मीडिया पार्टनर :- #कोंकणसादLive, #तरुणभारत
Song :- Eelo Dev Jaitir Maandavar
Lyrics :- Sahil Sawant (Oros Khurd)
Music & Singer :- Navnath Parab
Music Arranger :- Sarvesh Tandel
Support Singers / Chorus :- Dhanashree Pawar, Rajeshwari Gaikwad, Rutuja Toraskar, Vikas Naik, Prakash Bhosale, Rupesh Naik, Sarvesh Tandel
Rhythmists :- Sarvesh Tandel, Chaitanya Lad, Sanskar Mudchavade, Vaibhav Chavan
Recording Studio :- Krupesh Koli ( Sound Synth Studio 2.0, Virar)
- : Spacial Thanks :-
Abhay Gawade
Milind Tulaskar
Anil Yeshayekar
Dadasaheb Parulkar
RCC Dewoolwada
Rawoolwada
Prathamesh Dhuri
Maay Baliraja - Ganesh Rawool
Vijay Parab
Sandip Parab
Sada Sports, Redi
Prathamesh Ghare
Gauresh Tulaskar
Prasad Gawade ( Konkani Raanmanus)
Vaibhav Hodavdekar
Kunal Parab
Raaj (Shaanu) Parab
Jayesh Pawar ( Swarbramha Dhol Tasha Pathak, Nalasopara)
All Tulas Village Members
Midea Partner :- KonkanSad Live, Tarun Bharat
Contact No :- 8149515752
spcomosers04@gmail.com
#shridevjaitir #music #malvani #malvanisong #devotionalsongs #devotional #song #songs #konkan #konkansong #musician
Hyo aamcho dev tulas cho jaiteera ❤️❤️🙏😊
Aati uttam ❤️🥰
👌🙏
Super Song
गाण्यात गोड पना आहे दादा नमस्कार
जैतीर देव नमस्कार नमस्कार
श्री देव जैतिर 🙏❤️🌼
❤
❤ गान खुप छान आहे
खुपच छान🌹🙏🙏🙏
अप्रतिम गाणं.....🙏🙏🙏👌👌👌,👌👌👌साहील चे शब्दांकन आणि नवनाथ चं संगीत आणि स्वर अप्रतिम....
अप्रतिप आहे गाण ||श्री देव जैतीर प्रसन्न || जैतीर चा कृपेने तुम्ही असच प्रगती करा आणी ह्या गाण्या ला खूप सार प्रेम मिळूदे
प्रथम अभिनंदन तुमच्या सर्व टीमचं खूप सुंदर गाणी काढली खरच सर्व जुन्या आठवणी जाग्या झाल्या अशीच तुमची प्रगती होत राहू दे हीच इच्छा श्री जैतिर देवाकडे अशीच नवीन नवीन गाणी ऐकायला मिळू दे आम्हा सर्व माहेरवाशिन ना🙏🙏
खूप सुरेख झाले आहे गाणे साहिल, चाल सुद्धा छान लावली आहे गीताला.गायक , वादक एकदम दमदार.देव जैतिर सर्वांना सुखी,समाधानी ठेवो 🙏🙏
धन्यवाद 🙏🙏
खूपच सुंदर 👍🏻👌👌
छान झालंय गाणं सर्वेश
🙏🙏
Khup Sundar
अप्रतिम 👌🏻👌🏻👍🏻
Kupch Chan gaan aahe 🙏🙏🙏
अप्रतिम👌👌👌👌
अप्रतिम, मी साहिल सावंत मला मिळालेल्या संधी बद्दल श्री. नवनाथ परब तसेच सर्व टीम चा ॠणी आहे.
खुप छान
सर्व प्रथम नवनाथ परब....सर्वेश तांडेल...आणि एकूण सर्व टीम चे मन पूर्वक अभिनंदन...
या अगोदर सुद्धा नवनाथ परब यांनी जैतिर वर एक गाणे केले आहे....खूप सुंदर वर्णन....एका शांत...लयीत वाहत जाणारी विषयाला साजेशी मुलायम चाल...संपूर्ण संगीत...मुग्ध करणारे....आणि आता सुद्धा या गाण्यासाठी
जैतिर देवाच्या भक्तांना ढोल ताशाच्या तालावर नाचायला ताल धरायला लावणारी चाल...एकूण सर्वच....खूप दणकेबाज ....आपल्या या गाण्यामुळे श्री देव जैतीर ची ख्याती सर्व जगात दरवळेल....पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा
खूप खूप आभारी साहेब❤
असेच प्रेम राहू द्या❤
श्री देव जैतीर प्रसन्न🙏🏼
अप्रतिम 👌🏻 ...खूप खूप शुभेच्छा....💐💐
🙏🏻 💐 श्री देव जैतीर श्री देवी सातेरी श्रीदेवरवाळनाथ श्रीदेव भुथनाथ प्रसन्न 💐🙏🏻
Khup mast..magchya Varsha sarkh he Suddha ekdum Damdar bnvl..Apratim..
🙏🙏👌👌👌👌👌👌
Chhan gane abhari javalun devache darshan jale
Khup chan Navnath and team
Khup sundar aahe gane. Devak kalji
श्री जैतीर देव प्रसन्न 🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम... खूप खूप शुभेच्छा!!!👏
खूप छान वाटले
Sahil sawant well done bhai Chan zala gana❤🥰
Thanks
अप्रतिम ❤️
❤❤🙏🏻
Mast zalay gana 🌹
अप्रतिम गायन व संगीत रचना नवनाथ परब श्री देव ( जैतिर भक्त) ओंकार दिलिप परब )
नवनाथ खुप सुंदर झालंय गाणं. चाल 👌🏻👌🏻👌🏻. श्री देव जैतीर 🙏🏻🙏🏻🙏🏻
Thanks tai❤
Khup sundar apratim 👌🙏🙏🙏🥰
khup shan navnanth
🙏🙏श्री देव जैतीर प्रसन्न🙏🙏
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
लय भारी
श्री देव जैतीर प्रसन्न 🙏🙏
गायन खूप छान!सर्व टीम चे अभिनंदन व शुभेच्छा!💐
साहिल सावंत ह्यांचा संपर्क फोन मिळेल काय?
खूप छान श्री देव जैतीर प्रसन्न 🙏🙏
श्री देव जैतिर
श्री देव जैतिर प्रसन्न 🙏
Khupach chhan
जय श्रीराम, ❤️🚩🙏🌷
Mast re Navnath
🙏🙏🌺🌺
खुप छान आहे❤❤❤
Good job Sarvesh 👌👌👌
Thank you
🙏🏻👌🏻👌🏻
👍अप्रतिम
खूप छान...सर्वेश,नवनाथ👍👌👌
Thank you
🙏🙏🙏
Jaitir dev ashich tumachi unnati karo👌👌
खुप सुंदर रचना..
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
❤❤👍👌👌
👌👌👌👌
Chadvaco man yho napashocho kombo narlacho nay amcho dev chadvacho asa
🙏🙏🙏🙏🙏
Nice sarvesh... Specially arrangment....❤
Thank you❤
👍🙏
❤❤❤
🌦️🌾🌴🛕🙏👌👍
❤.श्री देव जैतीर प्रसन्न..❤
❤
अप्रतिम 👌🏻 ...खूप खूप शुभेच्छा....💐💐
🙏🙏
खुप छान
🙏🙏
❤
❤
❤️