Banu Mashi Bol | बानू मशी बोल | विलास अटक | रामानंद उगले | खंडोबा गीत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 лис 2024

КОМЕНТАРІ • 163

  • @ashokwaingankar7125
    @ashokwaingankar7125 4 місяці тому +1

    वा झकास अभिनंदन
    वा दोधांनी खुप छान गायल आहे गाण वा विलास वा रामानंद

  • @KishorDhutadmal-sj3vy
    @KishorDhutadmal-sj3vy 4 місяці тому +1

    गायक शाहीर विलास दादा आणि रामानंद शाहीर दोन्ही दादांनी खुपच छान गायले आहे अभिनंदन आणि खुप शुभेच्छा जय मल्हार ❤

  • @GunhevedhNews
    @GunhevedhNews 4 місяці тому +1

    अफलातून एक नंबर भाऊ....जय मल्हार...

  • @rajendragarud3753
    @rajendragarud3753 2 роки тому +3

    दोघांना मणा पासून शुभेच्छा १ च नंबर झाले गाणे फक्त कोर्स फक्त आजून वर पाहिजे होता

  • @SanchitaPatil-pe7om
    @SanchitaPatil-pe7om 2 роки тому +4

    Wawww खरंच विलास जी तुम्ही एकदम ग्रेट आहात

  • @balasahebborude3653
    @balasahebborude3653 4 місяці тому +1

    अतिशय सुंदर आवाज,गाणे आणि सर्व काही.

  • @madhavdeore4561
    @madhavdeore4561 2 роки тому +3

    विलासभाऊ खूपच छान!

  • @tukaramkaware2810
    @tukaramkaware2810 4 місяці тому +1

    खूप खूप छान गायण शाहिर 👌👌👌👌👌🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @sahilatak3189
    @sahilatak3189 2 роки тому +3

    खुप सुंदर बाबा👌👌👆

  • @sanitdake4447
    @sanitdake4447 2 роки тому +3

    👌👌 क्या बात है विलास काका

  • @ravipotindeofficial6549
    @ravipotindeofficial6549 4 місяці тому +2

    व्हा.व्हा खूप सुरेल झाले हे गित

  • @dilipgawade9627
    @dilipgawade9627 2 роки тому +4

    खूपच छान अप्रतिम

  • @swargandharvproduction8291
    @swargandharvproduction8291 2 роки тому +3

    खूपच सुंदर दोन्ही जोडी ,कोरस, म्युझिक अरेंज अतिशय सुंदर👌👌👌

  • @swapnilkale7596
    @swapnilkale7596 2 роки тому +3

    😍अप्रतिम दादा...
    माझ्या जवळ शब्दच नाहीत कौतुक करायला... काही क्षण मन स्वतःला बानूच समजून बसलं... खूप खूप खूप छान ✨👌👌👌👌

  • @dilippopatkedare2669
    @dilippopatkedare2669 2 роки тому +4

    🙏🙏 जय मल्हार 🙏🙏
    Nice 👌👌👌👌 १नंबर
    विलास दादा 👌👌👌

  • @kiranjadhav4658
    @kiranjadhav4658 2 роки тому +2

    50 Vela Ikl pn man kahi bharl nahi khup apratim

  • @parbhakarrenuke8376
    @parbhakarrenuke8376 Рік тому +3

    खुपछान गायलेआहेखुपशुभेछा👌👌👌👌👌

  • @rajuvaral3640
    @rajuvaral3640 2 роки тому +3

    विलासराव तुमच्या गळ्या मध्ये सरस्वती उतरली आहे एकच नंबर

  • @VIP_CREATION1
    @VIP_CREATION1 2 роки тому +4

    खुप खुप मस्त 💐💐💐

  • @jayeshdhotre5693
    @jayeshdhotre5693 2 роки тому +4

    Khup chan

  • @sureshshinde72
    @sureshshinde72 2 роки тому +4

    Mast jamun aalay

  • @Rupalisuplekar
    @Rupalisuplekar 2 роки тому +4

    झकास

  • @sanap.r.k7340
    @sanap.r.k7340 2 роки тому +4

    खुपच सुंदर,

  • @RAJMALAMUSIC
    @RAJMALAMUSIC 2 роки тому +4

    अप्रतीम विलास जी

  • @saimusic100
    @saimusic100 2 роки тому +4

    लय भारी विलास भाऊ खुप छान गाण

  • @rupeshpawar8908
    @rupeshpawar8908 2 роки тому +4

    खूप मस्त 👍❤ संगीत सम्राट मधे ऐकला होता हे गाणं शाहीर रामानंद आणि टीम कडून 🙏🙏

  • @nileshdumal7680
    @nileshdumal7680 2 роки тому +4

    👌👌ramanandji mast gan zal ahe

  • @dattajirajethube764
    @dattajirajethube764 2 роки тому +4

    खूप छान विलासराव

  • @maheshkale1321
    @maheshkale1321 2 роки тому +3

    खूपच छान गायन आणि दोघांची जोडी हिट आहे

  • @artistsiddhantshinde1313
    @artistsiddhantshinde1313 2 роки тому +4

    Kadk

  • @vasantchavan5497
    @vasantchavan5497 2 роки тому +4

    अप्रतिम साहेब तोडच नाही आपल्या गायिकेला अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो हीच सदिच्छा,,,,,लय भारी ✌️✌️✌️✌️✌️✌️💐💐💐💐💐💐

  • @ganeshaswarofficial678
    @ganeshaswarofficial678 2 роки тому +2

    Ek nambar mama

  • @श्री.राजारामसातपुते

    Jay
    Malhar
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @indrabhanzanjad9902
    @indrabhanzanjad9902 2 роки тому +3

    दरवाजा बानूने गं ठोकला हे गीत बनवा भरपुर दिवसांपासून वाट पाहत आहे आम्ही त्या गाण्याची.

  • @Rupalisuplekar
    @Rupalisuplekar 2 роки тому +4

    क्या बात है

  • @parbhakarrenuke8376
    @parbhakarrenuke8376 Рік тому +3

    खुपकड़कगितगायलेआहे 👃 👃 👃 👃 👃

  • @shivajineharkar1013
    @shivajineharkar1013 2 роки тому +5

    Khup chhan

  • @vilasdangat6084
    @vilasdangat6084 2 роки тому +4

    excellent

  • @dipakthorat
    @dipakthorat 2 роки тому +6

    खूपच छान ज्या दोन आवाजाचा सम्पूर्ण महाराष्ट्र वाट बघत होता ते दोन आवाज या गीतातून पुन्हा ऐकण्यासाठी मिळाले ..👍👍👍👌👌👌खूप सुंदर गीत आणि गाडी घुंगराची पेक्षाही हे गीत जास्त फेमस व्हावे ही देवा खंडोबा चरणी अपेक्षा👍👍👌💐

  • @vasantjagtap335
    @vasantjagtap335 2 роки тому +4

    खुपच छानच

  • @Macchindar_Roule
    @Macchindar_Roule 2 роки тому +4

    एकच नंबर शाहिर 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @rahulsalve3429
    @rahulsalve3429 2 роки тому +4

    खूपच सुंदर

  • @atishpawaroficial9748
    @atishpawaroficial9748 2 роки тому +4

    1 no

  • @amolshiralkar1488
    @amolshiralkar1488 2 роки тому +4

    अप्रतिम 💐❤

  • @सुनिलबर्वे-य6ण

    अतिशय सुंदर गायन वादन

  • @omkarnavale836
    @omkarnavale836 2 роки тому +5

    Naad

  • @roshanbhiseofficial2540
    @roshanbhiseofficial2540 2 роки тому +4

    खुप छान झालं गाणं

  • @अक्षयउमाप
    @अक्षयउमाप 2 роки тому +4

    Khup chan mama 🥰🥰majhya vilas mamachya ganyala tod nahi love u mama

  • @कलारंगअंबिका

    Very very nice video

  • @bhaubelote8504
    @bhaubelote8504 2 роки тому +4

    अतिशय ‌छान

  • @adarshhatekar7995
    @adarshhatekar7995 2 роки тому +4

    विलास सर ते दरवाजा बानू न गं ठोकला ते एकदा ऐकण्याची इच्छा आहे सर please🙏🙏🙏❤️❤️

  • @ketanbansode5839
    @ketanbansode5839 4 місяці тому +1

    Bhari vilas mama👌👌👌👌

  • @martandmusic2116
    @martandmusic2116 2 роки тому +5

    खुपच सुंदर गीत लय भारी वाटले आयकुण जबरदस्त जोडी 👆👌👌👌🙏

  • @priyankasonawane7758
    @priyankasonawane7758 2 роки тому +5

    Khupc sundar ahe hy pn song ani baba tr grateful ahetac ani ramananda ji pn tyhe sundar gailey 1 no baba sundar song ahe

  • @Sunilshindeofficial-t8h
    @Sunilshindeofficial-t8h 2 роки тому +3

    खूप सुंदर 👌👌👌👌👍👍👍👍

  • @vickybhaugunatkar2746
    @vickybhaugunatkar2746 2 роки тому +4

    दोन्ही जोडी 1 नंबर आहेत नाद खुळा गाणं...❤️👍🙏

  • @jitendragambhire4289
    @jitendragambhire4289 2 роки тому +3

    खूप सुंदर गीत.आणि शब्द रचना.व रिदम संगीत.काल बेल्हे येथे या गीताचे प्रमोशन झाले.मी स्वताः हजर होतो.

  • @singervijaynetke1587
    @singervijaynetke1587 2 роки тому +4

    Sundar 🔥😍😍😍

  • @rahulnavgire9300
    @rahulnavgire9300 2 роки тому +4

    Khupch chan mama ani bhau

  • @jagar-bhakticha-1296
    @jagar-bhakticha-1296 2 роки тому +4

    सुपर मामा एकच नंबर झाले गाणे नाद नाही करायचा

  • @vijaykashid5496
    @vijaykashid5496 2 роки тому +4

    खूप छान.... 👍👍👍👍👍👍

  • @rajmahamadinamdar2708
    @rajmahamadinamdar2708 2 роки тому +3

    विलासराव अप्रतिम रामानंदजी खुप सुंदर आपल्या पुर्ण टीमला शुभेच्छा

  • @classicbhakti
    @classicbhakti 2 роки тому +4

    वा क्या बात है अप्रतिम 🙏 काका

  • @pillyamalve7440
    @pillyamalve7440 2 роки тому +4

    Vilas kaka khup sundar jhalay gaan...👌👌👌🤩😘

  • @balrajkate9877
    @balrajkate9877 2 роки тому +8

    खुपच सुंदर...पुन्हा एकदा विलास काकांचे शब्द आणि रामानंद च्या साथीने स्वरांच्या उधळणीत मल्हार आणि बानूच्या प्रेमाची महती सांगणारं दर्शनच्या अप्रतिम संगीत संयोजनाने सजलेली ही नवीन गीताची मैफल...गोड गोड गोड!👌👌👌

  • @vikasjadhav5309
    @vikasjadhav5309 2 роки тому +3

    खूप खूप छान अशीच जोडी असू द्या तरच मजा येईल

  • @shukarajpanchras5400
    @shukarajpanchras5400 2 роки тому +8

    अप्रतिम सुंदर स्वर्गीय दत्ता महाडिक यांची आठवण होते. विलास भाऊ तुमचे गायन ऐकल्यावर

  • @satishmagar7950
    @satishmagar7950 2 роки тому +4

    मस्त अप्रतिम

  • @akashnetkeofficial4089
    @akashnetkeofficial4089 2 роки тому +4

    Great Sir ji 👌👌👌

  • @akashbhosale1999
    @akashbhosale1999 2 роки тому +4

    Ek No mama👍

  • @jayeshbodkhe2740
    @jayeshbodkhe2740 2 роки тому +5

    खुप छान 👌👌👌👌
    खुप दिवसापासुन या गीताची वाट पाहत होतो👌👌👌

  • @singersunnyshelar1537
    @singersunnyshelar1537 2 роки тому +4

    Mastch 👍👍

  • @dadababar7720
    @dadababar7720 2 роки тому +5

    उत्कृष्ट भारी लयभारी

  • @KISHORKARANDEOfficial
    @KISHORKARANDEOfficial 2 роки тому +7

    एक दम झकास...👌
    अर्थ पुर्ण शब्द रचना ,
    आवाजाची जुगलबंदी...
    अप्रतिम गीत - संगीत !
    यळकोट यळकोट, जय मल्हार...!🙏

  • @lokranjandr.sampatparlekar
    @lokranjandr.sampatparlekar Рік тому +1

    विलासजी .. उत्तम

  • @kiransasane6965
    @kiransasane6965 Рік тому +2

    Khup chan mast 👌👌👌👌

  • @manojkate7221
    @manojkate7221 2 роки тому +4

    👌👌👌👍👍👍supar 🙏🙏🙏💐💐💐

  • @sandipjadhav4292
    @sandipjadhav4292 2 роки тому +4

    खूप सूंदर गीत काका

  • @rajendrapansare7718
    @rajendrapansare7718 2 роки тому +7

    क्या बात है ! विलास आणि रामानंद दोघांची जोडी आणि परत एकदा अप्रतिम गीत . खुप सुंदर . खुप खुप शुभेच्छा 🙏

  • @rushikeshkaleofficial6549
    @rushikeshkaleofficial6549 2 роки тому +4

    काका खूपच छान गीत आहे क्या बात है 🥳🥳🎉🎉💐💐

  • @abhijitpachangelive8078
    @abhijitpachangelive8078 2 роки тому +5

    *विलासचे शब्द अनमोल 👌👌👌*
    क्या बात है काका नाद खुळा अरेंजमेंट म्युझिक रिधम व्हाईस

  • @aartiawaghadeofficial2824
    @aartiawaghadeofficial2824 2 роки тому +3

    जय मल्हार 🙏🙏🙏🙏

  • @lakhanborude7779
    @lakhanborude7779 2 роки тому +4

    एकदम मस्त

  • @kishordhutadmal5662
    @kishordhutadmal5662 2 роки тому +6

    खूप छान गीत संगीत विलास दादा आणि रामानंद शाहिर अप्रतिम 🙏👍👌🌹🌹🌹🌹🌹🌹👌😊

  • @balasahebsarawade9805
    @balasahebsarawade9805 2 роки тому +4

    अंत-याच्या सुरुवातीला मुझीक कमी पडत आहे बाकी सर्व ठीक ... शुभेच्छा !

  • @thevenufact1364
    @thevenufact1364 2 роки тому +6

    एकदम कडक विलास सर आणि रामानंद सर✌️✌️✌️✌️✌️👌👌👌👌👌👌

  • @omkargarud3449
    @omkargarud3449 2 роки тому +4

    छान झाले गीत मस्त विलास काका आणि रामानंदजी खूप छान👌👌👌👌

  • @babanraokale5963
    @babanraokale5963 2 роки тому +3

    विलास जी अटक आणि रामानंदजी उगले आपले कवतुक करावे तेवढे थोडेच आहे आपली जोड गोळीने माणूस घायाळ झाल्याशिवाय राहणार नाही दोघनचा आवाज पहाडी सुरेख आणि गोड आपण दोघे असेच गाऊ लागलात तर दुसरे अजय अतुल होण्यास काहीच वेळ लागनार नाही
    बबनराव काळे लातूर

  • @swaraproduction1846
    @swaraproduction1846 2 роки тому +5

    खुप छान गीत सादरीकरण केले. ....
    अतीषय सुदंर गीत. ........
    सर्व टीमला शुभेच्छा

  • @kavi.shivajisatpute3689
    @kavi.shivajisatpute3689 2 роки тому +4

    लय भारी

  • @ashwinigengaje3799
    @ashwinigengaje3799 2 роки тому +4

    अप्रतिम 👌👌👌

  • @SomnathPagar
    @SomnathPagar 2 роки тому +3

    खूप छान💐👌

  • @amolbansode4158
    @amolbansode4158 2 роки тому +3

    खुप छान जय मल्हार

  • @dhananjaypachange3775
    @dhananjaypachange3775 2 роки тому +5

    खुपचं सुंदर विलास भाऊ,रामानंद जी ,सर्व टीमचे अभिनंदन...

  • @vilasatakkotulkar907
    @vilasatakkotulkar907 2 роки тому +4

    Nice👍👌

  • @shrikantrenkeshivaji789
    @shrikantrenkeshivaji789 2 роки тому +3

    *विलास काकांच्या मुखातुन "बानु मशी बोल" हे त्यांचे स्वरचीत पद मी अनेक वेळा ऐंकले होते,*
    *मात्र आज युट्युब च्या माध्यमातून जे ऐंकले त्यातला गोडवा ,साथ संगत,संगीत रचना,युवा शाहीर रामानंद,बंधु कल्याण यांची साथ या सर्वांनी ऐक माहोल निर्माण केला.* 👍
    *लेखण,संगीत,कोरस ,सर्व उत्तमच झालेल आहे.*👌👌👌👌
    *विलास काकां समोर आम्ही काजव्या सम काय कौतुक करणार सुर्याच.*🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌🚩🙏🚩

  • @RuchikaBhawar
    @RuchikaBhawar Рік тому +1

    वा वां काका....❤❤❤❤❤

  • @TheBoss_viral
    @TheBoss_viral 2 роки тому +5

    अप्रतिम गीत , एकदम मस्त झालं आहे ,
    वेगळ्या थाटणीच एकदम जबरदस्त गीत

  • @ajaybadhe6530
    @ajaybadhe6530 2 роки тому +5

    काका कडव

  • @murlidharshinde1823
    @murlidharshinde1823 2 роки тому +6

    खूपच अप्रतिम । विलासराव आणि रामानंद बंधूंचे . मनापासून अभिनंदन - सर्वसंगीत साजासह फारच सुंदर - मुरली शिंदे