साकुरच्या बिरोबाची कथा भाग २|sakurchya birobachi katha|indian history|storytelling| marath history

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • साकुरच्या बिरोबाची कथा भाग २|sakurchya birobachi katha|indian history|storytelling| marath history
    The Indian history of lord shiva form lord biroba is explained in this video.marathi culture is the famous among these the Dhangar community conserve their culture from generations to generation. Biroba is the god of shepherd's .the biroba's temple in sakur have a mythological history .Vithoba is the devotee of lord biroba .viththal Birdev contribute work for
    normal people.
    आपण आपल्या यूट्यूब चॅनल माध्यमातून कुटलीही अंधश्रद्धा पसरविण्याचे काम करत नसून भारतीय राज्य घटनेच्या भाग 4 (मूलभूत हक्क) मधील कलम 29 (1) नुसार भारतीय राज्य क्षेत्रातील धनगर समाज ह्या नागरिकांच्या गटाने प्राचीन काळापासून जी त्यांची वैशिष्ट्यपूर्ण अशी सांस्कृतिक परंपरा जपली आहे ती संस्कृती संवर्धन करण्याचे काम करत आहोत.प्रस्तुत व्हिडिओ मध्ये धनगर बांधव यांनी प्राचीन काळापासून सांगत आलेली दंतकथा सादर करत असून हा संस्कृतीचा अनमोल ठेवा भारताच्या जन सामान्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य करत आहोत.
    (Credit) Music In This Video:-
    Downloaded from UA-cam Library
    Song - Lord Of The Land
    Artist - Kevin MacLeod
    Album - Lord of the Land
    आमची इतर व्हिडियो
    1) साकुरच्या बिरोबाची कथा भाग १
    • साकुर बिरोबाची कथा भाग...
    2) वीरभद्र ते बिरोबा जन्मा पर्यंतची कथा
    • कथा वीरभद्र अवतार ते ब...
    3) 2022 वर्षाची पूर्ण भविष्यवाणी
    • बिरोबा यात्रा डिग्रस ह...
    4) साकुरच्या बिरोबाची आरती
    • बिरोबाची आरती |festiva...
    5) साकुरच्या बिरोबा देवाचे नवीन गीत
    • बिरदेव बसले साकूरात ठा...
    #birobatemple #biroba #birobachikatha #dhangar #dhangarijivan #hindu #mythology #marathihistory #marathistory #storytelling

КОМЕНТАРІ • 79

  • @babasopujari4531
    @babasopujari4531 2 роки тому +6

    श्री विठ्ठल बिरूदेवाची नवीन कथा आम्हाला ऐकायला मिळाली खूप खूप धन्यवाद श्री विठ्ठल बिरदेवाला जोडीचं भगवान असेही संबोधले जाते श्रीक्षेत्र पट्टणकोडोली ला श्री विठ्ठल बिरूदेवाची गादी आहे

  • @akshaybelhekar6689
    @akshaybelhekar6689 2 роки тому +6

    Ek no

  • @manojsangale466
    @manojsangale466 2 роки тому +8

    खूप छान माहिती दिल्याबद्दल आभारी बिरोबा महाराज यांचा माहितीपट जगासंमोर आणणे खूप महत्त्वाचे आहे

    • @Biroba_Devasthan_Digras
      @Biroba_Devasthan_Digras  2 роки тому +1

      धन्यवाद माऊली...आपण प्रयत्न करत आहोत साध्या भोळ्या पध्ध्दतीने बिरोबा महाराजांच चरित्र आपण सादर करत आहोत आणि करत राहणार आहोत🙏🚩🔱

    • @sominathkharat570
      @sominathkharat570 2 роки тому

      आंख ‌ा‌

    • @dyaneshvardiwane4815
      @dyaneshvardiwane4815 2 роки тому

      0ppppppppppppppppppppppppp

  • @user-jm7sm4ey4l
    @user-jm7sm4ey4l 2 роки тому +7

    साकुर च्या बिरू देवाच्या नावानं चांगभलं

  • @dattathombre2007
    @dattathombre2007 Рік тому +2

    🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺बिरोबाच्या नावानं चांगभलं 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️

  • @AlkaMote-mk3gb
    @AlkaMote-mk3gb 6 місяців тому +1

    Shree birudevach navnee chagbhal ❤🌹🌺🌺🙏🙏🙏🥭🥭
    🙏🙏🙏🙏🙏

  • @akashbhujbal9821
    @akashbhujbal9821 2 роки тому +4

    साकुरच्या बिरोबाचे चांगभले..🙏

  • @user-uc7hi3wc8r
    @user-uc7hi3wc8r 2 роки тому +6

    विठ्ठल बिरूदेवाचं चांगभले. 🙏🙏🙏🙏🙏

  • @sujitpandhre1228
    @sujitpandhre1228 2 роки тому +2

    विठ्ठल बिरुदेवाच चांगभल🚩🚩🚩🚩

  • @santoshdane4599
    @santoshdane4599 2 роки тому +3

    Bol sakurchya birudevachya navne chag bhal💯

  • @balusul577
    @balusul577 2 роки тому +2

    श्री साकुरच्या बिरोबाचे चांगभले

  • @balusul5315
    @balusul5315 2 роки тому +3

    खूप छान माहिती सांगितली धन्यवाद

  • @dipakbuchude363
    @dipakbuchude363 2 роки тому +8

    साकुरच्या बिरुदेवाचे चांगभले 🙏🙏

  • @anilbachkar2965
    @anilbachkar2965 2 роки тому +4

    साकुरचा राजाच चांगभलं🙏🙏🙏🙏

  • @krishnasharadaayro3969
    @krishnasharadaayro3969 2 роки тому +3

    बोला बोला बाळु मामाच्या नावानं चांगभलं

  • @agricossarjuna1301
    @agricossarjuna1301 Рік тому +1

    1 no

  • @sachinnanekar5544
    @sachinnanekar5544 2 роки тому +4

    जय बिरदेव

  • @चैतन्यनंदमहाराजवांजरगाव

    बिरोबा बाबा कि जय सरला बेट

  • @pandubavdhane9484
    @pandubavdhane9484 2 роки тому +4

    जय बिरोबा 🙏🙏🚩

  • @aniketpagar8701
    @aniketpagar8701 2 роки тому +2

    Jay birudevach changabhal

  • @aniketpagar8701
    @aniketpagar8701 2 роки тому +3

    ❤️❣️

  • @ShrinathChitalakar
    @ShrinathChitalakar 2 місяці тому +1

    ❤❤

  • @sanketjadhav867
    @sanketjadhav867 2 роки тому +4

    🙏🙏

  • @dattuthorat1387
    @dattuthorat1387 2 роки тому +3

    Mast

  • @manojkolekar6086
    @manojkolekar6086 2 роки тому +4

    डिग्रस बिरोबा मंदिर कुठे आहे आम्हाला संपुर्ण पत्ता मिळेल का

    • @Biroba_Devasthan_Digras
      @Biroba_Devasthan_Digras  2 роки тому

      हो नक्कीच.....महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे आल्यानंतर कुणालाही विचारलं तरी सांगेल ....विद्यापीठ पासून गाव 2 km आहे व बिरोबा मंदिर 4 km अंतरावर आहे🙏🙏

    • @vaibhavaamle7969
      @vaibhavaamle7969 2 роки тому

      @@Biroba_Devasthan_Digras

      ..

      नी

      न ममनसून

      नओपी.म66लल

      6एलएलन
      न57न
      7
      न्यून6म
      नननयन न
      य्युयुयुउत्त्युयुयुयुऊयुयुयुत्युयुयुयन55न
      69.ल77न
      55
      मी55टी55न
      5न5 लल नी नंमीन
      57765ओ
      5

      .ट्टन ननन75न777
      न767न
      5न
      7
      येत5य5ट्टज ममन
      5555555मी55
      .तंत
      ननी5न
      5न5.
      नीमीत्य555य55
      नयन555न
      .ल55इमन
      45ज5न


      मन
      नमयमन
      .5. नाही 59यंन775ह
      तंत
      नत
      रणंनंत्त बर तंब्रंथ 3 223न7म
      जतमत..2त3..टन
      ममम
      मिंट्टमटमम

      यत5555त5
      .य
      न55टी..3म
      म55टू7न56म
      नन

      नन
      3
      ्त55ओपी
      लं
      मम

    • @vaibhavaamle7969
      @vaibhavaamle7969 2 роки тому

      नाही नन नन नन0
      77
      0कपंग्यात नी ई
      7फ्फमी 9गकी9 नन ई0न
      77
      957
      8बो
      फहीम7 नननको6 ई

  • @ashoknarute7371
    @ashoknarute7371 2 роки тому +2

    Sakur चे बिरोबा मंदिर कुठे व कोणत्या ठिकाणी.आहे कृपा करून सागल का

    • @Biroba_Devasthan_Digras
      @Biroba_Devasthan_Digras  2 роки тому +3

      साकुर हे गाव संगमनेर तालुक्यात आहे ,आळेफाटा पासून जवळच ...मंदिर गावातच आहे ..Google maps वर बिरोबा मंदिर साकुर टाकल्यास येते🙏🔱🔱

    • @user-ti4nx1em6t
      @user-ti4nx1em6t 2 роки тому +2

      जय श्री विरभद्र भगवान साकुर....मु पो साकुर ता संगमनेर जि अहमदनगर....साकुर चे बिरोबा मंदिर फार छान आहेत. साकुर कराकडुन आपणास बरीच माहिती मिळेल पण एवढी माहिती सांगत नाही साहेब दर्शन योग येईल तेव्हाच भेट घेऊन काय काय माहिती पाहिजेत ती देण्यात येईल. जय श्री विरभद्र भगवान साकुर विरभद्र हे बिरोबा चे दुसरे नाव असून त्यावर एक निवांत क्षणी आपण फक्त या....

  • @akshaywakade737
    @akshaywakade737 2 роки тому +5

    भाऊ 3 रा भाग कधी येणार आहे

  • @amolbhakare4278
    @amolbhakare4278 2 роки тому +3

    भाऊ साकुर ची यात्रा केव्हा भरते?

    • @Biroba_Devasthan_Digras
      @Biroba_Devasthan_Digras  2 роки тому

      माऊली श्रावण महिना संपूर्ण यात्रा असते ... नागपंचमी ला विठोजींची यात्रा भरते आणि राखी पौर्णिमेला बिरदेवांची सर्वात मोठी मुख्य यात्रा भरते....तसेच प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला मोठा उत्सव साजरा केला जातो🔱🚩🙏🙏

  • @vilasjoshi6107
    @vilasjoshi6107 2 роки тому +2

    🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @laxmanbarkade6222
    @laxmanbarkade6222 Рік тому +1

    श्री विठ्ठल बिरोबाच्या नावानं चांगभलं 🙏

  • @chaitanymokashe6114
    @chaitanymokashe6114 2 роки тому +1

    🙏🏻🚩

  • @hanmantkacharekachare7910
    @hanmantkacharekachare7910 2 роки тому +1

    विठ्ठल बिरदेवाचेचांगभले

  • @manojsangale466
    @manojsangale466 2 роки тому +2

    बिरोबा महाराज यांची ग्रथ मिळेल का माऊली आपला मो.न.द्या

    • @amolbhakare4278
      @amolbhakare4278 2 роки тому +1

      मलाही हा ग्रंथ खरेदी करायचा आहे

    • @bhausahebbhagat4242
      @bhausahebbhagat4242 2 роки тому +1

      @@amolbhakare4278 बिरुदेवा चे ग्रंथ पत्तन कोडोली इथे मिलेल

    • @bhausahebbhagat4242
      @bhausahebbhagat4242 2 роки тому +1

      बिरूदेवा चे ग्रंथ पत्तन कोड़ोली इते मीलेल

    • @Biroba_Devasthan_Digras
      @Biroba_Devasthan_Digras  2 роки тому +1

      Pattan कोडोली येथे तुम्हाला फक्त विठ्ठल बिरदेव ग्रंथ मिळेल ... साकुर मध्ये तुम्हाला विठ्ठल बिरदेव ग्रंथ तसेच ..वेगवेगळ्या लेखकांनी बिरोबा देवावर लिहलेले अनेक पुस्तके मिळतील🙏

  • @pushpabhosale6191
    @pushpabhosale6191 2 роки тому +1

    N in

  • @bandukulal7543
    @bandukulal7543 2 роки тому +1

    🙏👏👏🙏

  • @somnathshimpankar3338
    @somnathshimpankar3338 2 роки тому +1

    मिरी बिरुबा कथा सागा

    • @Biroba_Devasthan_Digras
      @Biroba_Devasthan_Digras  2 роки тому

      हो नक्कीच ...मिरी बिरोबा समग्र कथा भाग सादर करणार आहोत🙏🚩🔱

  • @vinodthoke1145
    @vinodthoke1145 29 днів тому

    Sakuri kontya talukyat ahe

    • @Biroba_Devasthan_Digras
      @Biroba_Devasthan_Digras  27 днів тому

      साकुर हे संगमनेर तालुक्यात, अहमदनगर जिल्ह्यात आहे,श्री बिरोबा देवांचे प्रमुख स्थान आहे🙏🔱🔱 साकुरी हे नाशिक जिल्ह्यात आहे येथे साकुर बिरोबा देवांचे स्थान आहे त्यामुळे गावाला साकुरी नाव पडले.

  • @shrikantjagdale3146
    @shrikantjagdale3146 2 роки тому +3

    🙏🙏