Це відео не доступне.
Перепрошуємо.

कथा निळोबा बिरोबाची | Untold Story Of Niloba Dhangar Devotee Of Lord Biroba | Katha Niloba Birobachi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 лип 2022
  • कथा निळोबा बिरोबाची | Untold Story Of Niloba Dhangar Devotee Of Lord Biroba | Katha Niloba Birobachi.
    निळोबा धनगर हे श्री बिरोबा देवांचे द्वितीय शिष्य होते. धनगर समाज बांधव हजारो वर्षापासून गात असलेल्या पारंपरिक निळोबा धनगर यांची ओवी या मधून हा कथा भाग आपण ह्या व्हिडिओ मध्ये सादर केलेला आहे. निळोबा धनगर कश्याप्रकारे भक्तिमार्ग करत होते आणि कश्या प्रकारे श्री बिरोबा त्यांना प्रसन्न झाले व शिष्य म्हणुन स्विकार केला हे ह्या कथे मधे आपणाला समजते.
    Niloba Dhangar is the second devotee of lord biroba.from thousands of years the Dhangar people sing the cultural song of Niloba called as NILOBACHI OVI. We get the story from these ovi and explain in this video.We know about the Untold Story Of Niloba Dhangar And Biroba God in this video.
    बिरोबा यात्रा साकुर 2022 | Biroba Yatra Sakur 2022 | Cultural Festivals At Holy Temple Of Lord Biroba Sakur.
    आपण आपल्या यूट्यूब चॅनल माध्यमातून कुटलीही अंधश्रद्धा पसरविण्याचे काम करत नसून भारतीय राज्य घटनेच्या भाग 4 (मूलभूत हक्क) मधील कलम 29 (1) नुसार भारतीय राज्य क्षेत्रातील धनगर समाज ह्या नागरिकांच्या गटाने प्राचीन काळापासून जी त्यांची वैशिष्ट्यपूर्ण अशी सांस्कृतिक परंपरा जपली आहे ती संस्कृती संवर्धन करण्याचे काम करत आहोत.प्रस्तुत व्हिडिओ मध्ये धनगर बांधवांची निळोबा धनगराची ओवी ही कथेच्या माध्यमातून सादर करत असून हा संस्कृतीचा अनमोल ठेवा भारताच्या जन सामान्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य करत आहोत.
    #birobachikatha
    #sakurchabiroba
    #ghodegiribirobadigras
    #aarewadibiroba
    #dhangariovi

КОМЕНТАРІ • 74

  • @hanumantsarwade896
    @hanumantsarwade896 5 місяців тому +1

    जय श्री विठ्ठल बिरुदेव 🙏🙏

  • @sangitadomale1116
    @sangitadomale1116 6 місяців тому +2

    Jay biroba. Jay mallhar ❤

  • @sambhajimurkunde
    @sambhajimurkunde 2 місяці тому +1

    विठ्ठल बिरदेवचा नावाने चांगभलं 🙏🙏🙇‍♂️

  • @rohanmane7328
    @rohanmane7328 6 місяців тому +1

    श्री बिरूबाच्या नावाने चांगभलं 🙏🙏

  • @shrikantjagdale3146
    @shrikantjagdale3146 Рік тому +5

    🕉️🙏🙏🙏🙏🙏

  • @user-zw8zz7eb5s
    @user-zw8zz7eb5s 2 роки тому +13

    गुरुदेव श्री विठ्ठल बिरदेव

  • @bhushanjadhav9183
    @bhushanjadhav9183 Рік тому +1

    𝙅𝙖𝙮 बिरोबा

  • @user-ix4ve8fo3q
    @user-ix4ve8fo3q 11 місяців тому +1

    खुपच
    खुपच सुंदर आहेत

  • @pankajnaikwadi3096
    @pankajnaikwadi3096 2 роки тому +7

    चांगभल

  • @vishaldethe6359
    @vishaldethe6359 2 роки тому +7

    सुंदर कथा

  • @sujitpandhre1228
    @sujitpandhre1228 2 роки тому +16

    खुप सुंदर कथा आहे ...आणि तुमच्या कथा सांगण्याची पद्धत खूप छान आहे .... बिरुदेवाच्या नावान चांगभल🙏

  • @vidyaranihande7354
    @vidyaranihande7354 Рік тому +2

    Vitthal birudevach chang bhal 🙏🙏

  • @production2285
    @production2285 2 роки тому +6

    🙏👌👌👌

  • @SunilShinde-tb3tr
    @SunilShinde-tb3tr 2 роки тому +7

    जय बिरोबा 🙏🌹

  • @pandubavdhane9484
    @pandubavdhane9484 10 місяців тому +1

    जय बिरोबा❤

  • @shubhambhakare50
    @shubhambhakare50 2 роки тому +5

    लई भारी कथा आहे अशाच कथा बिरोबा भक्तापर्यंत पोहोचवा👌

  • @sagarmalide8831
    @sagarmalide8831 2 роки тому +4

    Naloba.mahraja.ke.jai.ho

  • @Rahul-ry9xb
    @Rahul-ry9xb 2 роки тому +2

    Chan mahiti dili ahe🙏

  • @akshaywakade737
    @akshaywakade737 2 роки тому +10

    बोल निळोबा भगता चे चांगभले
    बोल माहळोबा भगता चे चांगभले

  • @SANKARBABAR-zn8to
    @SANKARBABAR-zn8to Рік тому +2

    श्री स्वामी समर्थ गुरु देवाच्या नावानं चांगभलं

  • @mrbavakar673
    @mrbavakar673 Рік тому +5

    बोल विठ्ठल बिरोबा गुरू माऊली महाराज की जय जय जय श्री राम कृष्ण हरी

  • @jitendrakhemnar9213
    @jitendrakhemnar9213 2 роки тому +9

    साकुर च्या बिरोबाच चांगभल🙏🌹

  • @user-ro1ns4vb1g
    @user-ro1ns4vb1g 2 роки тому +7

    साकुरच्या बिरोबाच चांगभल

  • @surajchougule72
    @surajchougule72 2 роки тому +1

    Katha khupach chan ahe

  • @DhanagarjivanKatha-ws3gc
    @DhanagarjivanKatha-ws3gc 11 місяців тому +1

    जय बिरदेव

  • @vishalshingade568
    @vishalshingade568 2 роки тому +2

    👌👌👌💯💯💯

  • @ganeshgadekar6492
    @ganeshgadekar6492 10 місяців тому +1

    बिरोबा ची वही असेल तर टाका

  • @bajiraodevkate5190
    @bajiraodevkate5190 2 роки тому +2

    बिरोबा च्या नावन चांगभलं

  • @rahulbachkar387
    @rahulbachkar387 2 роки тому +7

    बोला साकुर च्या बिरोबाचे चांगभले

  • @lalameeralalameera7349
    @lalameeralalameera7349 10 місяців тому

    Bhraham leen virbhadra kilari maharajji ka ashram ka phone number , website, ya pata chal sukta hai

  • @user-jm7sm4ey4l
    @user-jm7sm4ey4l 2 роки тому +10

    साकुर च्या बिरोबा चे चागभल

  • @avinashhajare7144
    @avinashhajare7144 Рік тому +2

    🕉️Jay ☘️ malhar jay biroba 🙏

  • @BasavarajKurbur
    @BasavarajKurbur 2 роки тому +6

    खुप छान माहीती आहे.

  • @malleshbirla1398
    @malleshbirla1398 Рік тому +1

    Jai Berrapa

  • @BasavarajKurbur
    @BasavarajKurbur 2 роки тому +5

    दादा तुमचा नंबर द्या

  • @amolbhakare4278
    @amolbhakare4278 2 роки тому +24

    भाऊ खूपच छान निळोबा धनगराची माहिती आपण टाकली आहे अशी बिरोबा देवा विषयी आणखी माहिती आपण टाकत चला त्यामुळे अधिका अधिक बिरोबा देवा ची माहिती भक्ता पर्यंत पोहोचण्यास मदत होईल आपण ही माहिती टाकली आपला खूप खूप आभारी बिरोबाच्या नावानं चांगभलं

    • @Biroba_Devasthan_Digras
      @Biroba_Devasthan_Digras  2 роки тому +2

      धन्यवाद माऊली 🙏😊.... चांगभल🙏🚩🔱

  • @sagarmalide8831
    @sagarmalide8831 2 роки тому +2

    Neliba.mahraj.ke.ja

  • @akshaywakade737
    @akshaywakade737 2 роки тому +9

    बोल घोडेगिरी च्या बिरोबा चे चांगभले
    बोल मिरी च्या बिरोबा चे चांगभले
    बोल दहेगाव च्या बिरोबा चे चांगभले
    बोल साकुर च्या बिरोबा चे चांगभले

  • @akshaywakade737
    @akshaywakade737 2 роки тому +5

    🙏🙏🙏🙏👌👌👌👌

    • @jankukudal2646
      @jankukudal2646 Рік тому

      बिरोबाच्या नावानं चांगभलं

    • @kondibatambe7939
      @kondibatambe7939 Рік тому

      पांगरीच्या बिरोबाच्या नावांन चांगभल

  • @rameshkargal3449
    @rameshkargal3449 2 роки тому +5

    विठ्ठल बिरदेव चे पुस्तक असेल तर सांगा मला Please जय बिरदेव🙏🙏🙏🙏

  • @rameshkargal3449
    @rameshkargal3449 2 роки тому +8

    पट्टन‌‌ कडोली च्या बिरदेवाचे चांगभलं 🙏🙏🙏🙏