सई ताम्हणकर म्हणजे अप्रतिम अशी नायिका... इतक्या वर्सटाईल थोड्याच नायिका आहेत मराठी सिनेसृष्टीत ...माझ्या मते टॉप च्या 2 म्हणाल तर मुक्ता बर्वे आणि सई ताम्हणकर...
सई इतकी glamorous दिसते पण बेरोजगार मध्ये ती सई आहे हे आपण विसरून जातो. गावाकडची मुलगीच वाटते ती. मला सगळ्यात जास्त आवडलेल काम आहे हे तिचं 👌👌too good 👍👍 अप्रतिम सहज सुंदर अभिनय. ती इतकी कसलेली अभिनेत्री आहे हे ती series बघून कळतं जे कोणी हे म्हणतं की तिला you tube वर यावं लागलं त्यांना असं सांगावस वाटत की ती एक अभिनेत्री आहे आणि ती कुठल्याही माध्यमातून चांगला अभिनय करतेय हे बघणं महत्वाचं आहे
Sai berojgar series kay apratim kam keleyes vada 👏 hindi movie nanter sarv marathi movies .proud of ugirl . Tu star ahes . Ghan bolnare swatach ghan ahet . So aage badho . Go girl . 🥳🥳❤️
ही कदाचित या चॅनेलवरची पहिलीच कमेंट असावी माझी... काय रे नेहमी मस्ती करतोस छान वाटतं पण आज ना कुठेतरी टचिंग होतं. आणि सई दीदी बद्दल न बोललेलं बरं ती एकदम परफेक्ट आहे...तुझ्यातल्या सिरीयस माणसालाही काही क्षणाकरता जागवलं म्हटल्यावर खूप काही स्पेशल असणार ना तिच्यात. आवडला बाबा आजचा व्हिडिओ खूप आवडला 💖
खूपच छान सुरज दादा भरी होता हा interwiew...... सुरज दादा एक मराठी gamer & strimer aahe श्रीमान लिजेंड...... त्याचा interview ghe निवांत गप्पा मध्ये..... खूप fannyst आणि femous person aahe त्याचा content जबरदस्त राहता live strime ला. खूप सारे लोक पाहता त्याला ..... मराठी gamer aahe to...... #shrimanlegend #shrimanlegendlive
भावा एक विडिओ बनव..... आणि लोकांना देव आणि शिवाजी महाराज यांच्यातील निवड करायला सांग....."33 कोटी देव, की शिवाजी महाराज"...एक निवडा🚩🚩🚩 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊🙂🙂🙂
Suraj sir I am a student of ssrvm 8thC, Sir big fan. Sir you forgot us I also know your birthdate-26th Jan Sir pls come to our school once again Your brother also teaches nice.
सई ताम्हणकर ह्यांच्या विचारांची प्रगल्भता किती ... जेव्हा आम्ही ॲक्टर व्हायचं decide करतो तेव्हा आम्ही पूर्ण अधिकार लोकांना दिलेलाय आम्हाला जज करायचा ...
बेरोजगार जरी युट्युब वर असली तरी भावनेने भरलेली आहे आणि अनेक ott सिरीज पेक्षा अप्रतिम आहे. No one is as versatile as Sai is.
Absolutely right
बेरोजगार मध्ये सई मॅम ची भूमिका खूपच छान आहे...आवडले ला डायलॉग वा वडा...व्हराडी इंग्लिश....
सई ताम्हणकर म्हणजे अप्रतिम अशी नायिका... इतक्या वर्सटाईल थोड्याच नायिका आहेत मराठी सिनेसृष्टीत ...माझ्या मते टॉप च्या 2 म्हणाल तर मुक्ता बर्वे आणि सई ताम्हणकर...
सई ताम्हणकर चा वडा फेमस आहे मला तर खूप आवडला आणि पापड्या आणि अक्ष्या पण .
सई इतकी glamorous दिसते पण बेरोजगार मध्ये ती सई आहे हे आपण विसरून जातो. गावाकडची मुलगीच वाटते ती. मला सगळ्यात जास्त आवडलेल काम आहे हे तिचं 👌👌too good 👍👍 अप्रतिम सहज सुंदर अभिनय. ती इतकी कसलेली अभिनेत्री आहे हे ती series बघून कळतं
जे कोणी हे म्हणतं की तिला you tube वर यावं लागलं त्यांना असं सांगावस वाटत की ती एक अभिनेत्री आहे आणि ती कुठल्याही माध्यमातून चांगला अभिनय करतेय हे बघणं महत्वाचं आहे
Hi
सही खरच खुप छान,
विषय बे रोजगार चा आला,
काय जबराट संकल्पना आहे ,
त्यात सही म्हणजे वडा ,,
खुप छान
Bye kidu😸😁😁😁mast mast cute video vatla...love u सई ❤️
Love you sai.. berojgar..is best series.. and ur so versatile actor.. I love you so much..🥰
Aj jara jastch Cute dist hoti rav....N smile pn Khupch cute 😍😍🤩🤩🤩
सई ..you are like a my sis... एकदम बिनधास्त, बेधुंद ...लाईक you. 🙏❤️👌❤️
Sai berojgar series kay apratim kam keleyes vada 👏 hindi movie nanter sarv marathi movies .proud of ugirl . Tu star ahes . Ghan bolnare swatach ghan ahet . So aage badho . Go girl . 🥳🥳❤️
Sai truly waiting for any role which is related force army police
You are very perfect and never seen before ❤️❤️🚩🚩
Jay Maharashtra
7
आमची लाडकी वडा जबरदस्त जलवा कडक लाजवाब शब्द कमी मला खूप आवडते स ई
बेरोजगार मध्ये काय अभिनय केला आहे सई खूप आवडली ती सिरीज अजून दुसरा सीझन आला पाहिजे त्याचा.
Saie tamankar is my favourite actress as always I love you saie tamankar 😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘me khub mote fan hai tumche as always
ही कदाचित या चॅनेलवरची पहिलीच कमेंट असावी माझी... काय रे नेहमी मस्ती करतोस छान वाटतं पण आज ना कुठेतरी टचिंग होतं.
आणि सई दीदी बद्दल न बोललेलं बरं ती एकदम परफेक्ट आहे...तुझ्यातल्या सिरीयस माणसालाही काही क्षणाकरता जागवलं म्हटल्यावर खूप काही स्पेशल असणार ना तिच्यात.
आवडला बाबा आजचा व्हिडिओ खूप आवडला 💖
M'am kharach tumhi khup dilhulas bolta ,and Mitra tu jabardast interviews gheto ,mast prashn vichartos ,i love your show 🎉
Berojagar madhe khupach apratim kaam kelay Sai mam 👌💐
सई ताई आमच्या सुरजभाऊ ला एखाद्या चित्रपटात संधी द्या.. प्लीज 👌 👍 😍 🥰 .. मस्त व्हिडिओ 👌
Hii
Ho ani UA-cam la tak picture
भावाची... 😜
Khup Mast hota interview ... Sai Tamhankar khup Chan respond karte ...
Ani Suraj...Keep it up ❣️😀
U r bold & beautiful in the real sense. We all love you.
Interview घ्यायला बोलवतो का स्वतःची अशी घालवून घ्यायला बोलवतो😅😅
सगळ्यात भारी youtube मराठी किडा चॅनेल 😘😍💯👍👍👍👍👍👍👍👍🙏🙏👍
निवांत गप्पा मारल्या गेलेल्या आहेत आता जवजवळ डोक्यात गेला सूरज😂😂
I just love her😍😍😇
Sai in duniyadari ❤️
Suraj bhai tuzi success chi payari baghun bhari wattay.... keep it up... 🎉🎉🎉🎉 khara ahes tu
प्रश्ना इतकी ऊत्तर छान मिळाली
एकून छान. इथुन तिथुन सई नंबर १
बेरोजगार मध्ये मस्त एक्टिंग केली सई ने
सई ताम्हणकर बारीक झाली आहे but
तरी सुद्धा ती या look madhe खूप सुंदर दिसतेय ❤❤💕💞
भावा !!! आज तर लाॅटरी लागली रे...... ही आली ना भेटायला व्वा !!
पहिलीच वेळ तुझा विडिओ बघितला खूप छान.. ❤️
What a stunning smile ❤
Sai madam
You really beautiful
स ई खूपच छान हा एपिसोड खुपचं कीडे आहेत मराठी कीडे दादा तू खूप छान सर्व शी बोलतोस तु आहे मनुनच शो खूपच मस्त होतो 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌💘👌👌
Amchi ladki "वाडा" ...😍😍
5:08 खूप मस्त होतं 😂😂😂
सई तयार होऊन आली मुलाखतीला .
छान उत्तर दिलं
सुरज भाऊ.... सई च वडा हे character 1 no. Bhau ...sang Tila
वडा is love ❤️
Mst flirt kart bhva tu
Patli tula Sai 😂😂
Sai tamhankar khup bindast aahe ,Nice interview
Ok
Medium spicy movie sathe oll the best saie tamankar
बेरोजगार मध्ये सई चे काम एक्सेलस 👌👌
खूपच छान सुरज दादा भरी होता हा interwiew...... सुरज दादा एक मराठी gamer & strimer aahe श्रीमान लिजेंड...... त्याचा interview ghe निवांत गप्पा मध्ये..... खूप fannyst आणि femous person aahe त्याचा content जबरदस्त राहता live strime ला. खूप सारे लोक पाहता त्याला ..... मराठी gamer aahe to...... #shrimanlegend #shrimanlegendlive
Happy birthday sai ❤️❤️🎂🎂
मस्त मस्त व्हिडिओ! मजा आली!!👍
सुरज्या भावा editing नादखुळा बरं का☺️😂❤️🧿
भावा एक विडिओ बनव..... आणि लोकांना देव आणि शिवाजी महाराज यांच्यातील निवड करायला सांग....."33 कोटी देव, की शिवाजी महाराज"...एक निवडा🚩🚩🚩
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊🙂🙂🙂
एक नंबर भावा लई भारी 🤣🔥
sai is always best...
B:E Rojgaar Role Best , after Appu
सांगली ची लेक ग 🤩
Sai cha interview Chan hota but atta pls tejashree pradhan cha interview ghe...
Love to watch sai movie 🎉
Great bhava 👍👍
I love sai mam 😘😘
Sai..ageing like a old wine..
I love you Sai didi ⭐🌟✨💝
Ek no SURAJ dada
Love you bhai
Live ya na
Be Rojgar madhe apratim acting..
Bye kidu.... 😄🤗❤
Mast kam kele ahe Chandra mukhi madhe
Movie is excited Suraj 👌
Be lete Happy birthday sai
Iifa Award bhetle Sai tamhnakar la
Amazinggg video 🤣🤣
Bhariye bhava..❤️
Khup chan 👏❤️👍
Hi
How funny she is🤣🤣
😂 kkkddddkkkk 👌❣️
Suraj sir I am a student of ssrvm 8thC, Sir big fan.
Sir you forgot us
I also know your birthdate-26th Jan
Sir pls come to our school once again
Your brother also teaches nice.
Sai tai ❤️
Who here after seeing BE ROJGAR 6✌️✌️
सई ताम्हणकर ह्यांच्या विचारांची प्रगल्भता किती ... जेव्हा आम्ही ॲक्टर व्हायचं decide करतो तेव्हा आम्ही पूर्ण अधिकार लोकांना दिलेलाय आम्हाला जज करायचा ...
Background music cha noise jaast hoto bhava.. pls check it.. pc var aavaj nahi kalat rao..
classs editing
Vada👍
Love you sai...
छान झालाय....
Love you 😍 💗
Mast video ❤️❤️👍
Aata bas lay zale side side , aata fakt makrand anaspure aani ashok saraf yana bolav
Suraj Sonali patil hila pn bolav 😎 khup avdel saglyana 🤩
❤
dada please askok saraf la bolv ❤❤❤❤❤❤❤
सई..... Great 😊
Bhari
वडा
Sai is excellent actor she need to get her perfect role yet the best in Marathi she should get in Hollywood
ती घडवलेली actress आहे. नैसर्गिक असं काहीच नाही. लहानपणापासून मी तिला शाळेत बघितल़य म्हणून सांगू शकते. She never had any dance, acting skill. Nothing
Plzz ekda nivanta gappa with Om bhutkar ❤
SuperFun❤️
❤️🔥🙌🏻
Jabardust
Sai, mithila palkar, Vandana Gupte interview पहा
B.E.ROJGAR❤️......
mala aasa watat ...saee fakat hoti ....tula bolatana ....he maz mat aahe....
dada please askok saraf la bolv please 😍😍😍🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍👋👋🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤✋✋✋✋😍😍🤩🤩🙏🙏🙏🤩😍😍😍🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤞🤞🤞🤞🤞🤞🤞
Bhvaaaaaa
I follow Sai from best beauty to aunty
dada please askok saraf la bolv 😍😍😍😍😍😍😍😍😍🤩🤩🤩🤩🤩🤩😍