विश्वास नागरे पाटील साहेबांच्या प्रयत्नाने मिळाला मातेला न्याय

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 415

  • @pragatidighe6802
    @pragatidighe6802 3 роки тому +3

    खूप छान न्याय मिळवून दिला मातेला विश्वास नांगरे पाटील आपनाला नमस्कार आभार

  • @annakhade4107
    @annakhade4107 3 роки тому +3

    साहेबांना हया मातेला न्याय मिळवून दिला साहेबांना मानाचा मुजरा

  • @vijayakhapre1750
    @vijayakhapre1750 3 роки тому +7

    धन्यवाद एका मातेला न्याय मिळवून दिला

  • @joytipatil7158
    @joytipatil7158 4 роки тому +35

    विश्वास पाटील सारखे रत्न ज्याघरात जन्माला आले त्याचे सगळा महाराष्ट्र ऋणी आहे
    विश्वास पाटील साहेब चे आभार मानायला शब्द नाहीत धन्यवाद

  • @dadajibhakti4199
    @dadajibhakti4199 2 роки тому +1

    नागरे पाटील यांचे हार्दिक अभिनंदन बाकी अफसर भी उनसे प्रेरणा ले धन्यवाद

  • @munjajijadhav5763
    @munjajijadhav5763 3 роки тому

    धन्यवाद साहेब

  • @balnathsonawane7131
    @balnathsonawane7131 4 роки тому +4

    विश्वासराव नांगरेसाहेब आपण या मावलीला न्याय मिळवून दिलात. मोठी सत्कृत्त्यच आपल्या हातून घडताहेत. आपणासाठी ईश्वराजवळ काय प्रार्थना करू काही कळत नाही. आपले खूप खुप धन्यवाद !

  • @murlidharnimkar8244
    @murlidharnimkar8244 4 роки тому +1

    नांगरे पाटील साहेबांना धन्यवाद तुमच्यामुळे आज एका मातेला नाय मिळाला आणि तुमच्या हातून असे कार्य हो आपल्याला मानाचा मुजरा साहेब

  • @anandsakpal236
    @anandsakpal236 5 років тому +7

    गुड जॉब ध्येय न्युज तुमच्या कामगीरीला व हा विडियो ज्या कोणी माझ्या बंधूनी बनवला आहे तसेच मा. विश्वास नांगरे पाटील साहेब याना माझा सलाम

  • @babruwankorate834
    @babruwankorate834 5 років тому +42

    मा विस्वास नांगरे पाटील साहेब
    आपल्या सर का रत्न आपल्या महाराष्ट्रात आहे हे अभिमानाची बाब आहे .
    आपले खूप अभिनंदन.

  • @ganeshpadwi4853
    @ganeshpadwi4853 3 роки тому

    थँक्स आयुक्त साहेब 🙏तुमच्या पुढे नतमस्तक आहे

  • @ankushjagtap699
    @ankushjagtap699 3 роки тому

    नांगरे पाटील साहेब ख-या अर्थाने आपण महामानव अहात. आपण माझे आदर्श तर अहातच परंतु सत्तेच्या माध्यमातून किती तरी महान जनसेवा आपणाकडून सातत्याने होत असते. याचा मनस्वी अभिमान वाटतो. अनेक पुरस्काराने गौरवण्यापेक्षाही आपणास आम्हा सामान्यांच्या भावनेतून मिळणारा पुरस्कार हाच खरं तर सर्वोत्कृष्ठ पुरस्कार ठरेल. सलाम साहेब आपल्या कर्तृत्वाला.

  • @bharatisave5977
    @bharatisave5977 Рік тому

    व्हिडिओ बनवणारे व विश्वास नांगरे पाटील साहेबांना विनम्र अभिवादन

  • @saianandfurniture9140
    @saianandfurniture9140 5 років тому +2

    साहेब. सौ बार सलाम तुम्हाला व सर्वात पहीले ह्विडीयो ह्वायरल करण्याराला

  • @babasahebdabhade7042
    @babasahebdabhade7042 3 роки тому

    धन्यवाद नांगरे पाटिल

  • @hemajalgaonkar4511
    @hemajalgaonkar4511 4 роки тому +1

    नांगरे साहेब तुम्ही खुप चांगले काम केले आहे देव तुम्हाला तुमच्या कामात भरपूर यश देवो.🙏🙏💐💐💐💐💐

  • @mithunjadhao7585
    @mithunjadhao7585 3 роки тому

    धन्यवाद नांगरे सर

  • @ujwalajagdale2460
    @ujwalajagdale2460 2 роки тому

    आज असे कर्तव्य दक्ष अधिकाऱ्यांची या देशाला खूपच गरज आहे

  • @munnagupta6523
    @munnagupta6523 5 років тому +5

    Sir khup great ahat tumi.. Tumala selut ahe maza.. 🙏🙏👌👌👌👌👌

  • @sheetalchalwade8328
    @sheetalchalwade8328 3 роки тому +2

    जय जय राम कुष्ण हरी कोटी नमन दादा तुमच्या चरनी🙏🙏🙏🙏

  • @sandeepshewale1868
    @sandeepshewale1868 2 роки тому +1

    We all love your work sir 🙏.

  • @RajuRaju-zm7ul
    @RajuRaju-zm7ul 4 роки тому

    विश्वास नागरे पाटील साहेब तुमचे खूप खूप अभिनंदन

  • @punjajikankal3080
    @punjajikankal3080 4 роки тому

    पोलीस आयुक्त नांगरे साहेब यांना मानाचा सलाम

  • @sachinkole4352
    @sachinkole4352 4 роки тому

    सलाम साहेब तरुणांना प्रेरणा दिली व या मातेला न्याय मिळवून दिला व या माते सारख्या अनेक माता ना पण न्याय मिळावा ही विठ्ठल चरणी प्रार्थना

  • @sanjivanikhambe2129
    @sanjivanikhambe2129 3 роки тому

    🇮🇳👍🙏 जय हिंद साहेब💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @m.bwarghade3465
    @m.bwarghade3465 2 роки тому +1

    V.N Sahebana salam

  • @gokulwaghachoure258
    @gokulwaghachoure258 4 роки тому +6

    हे साहेबांच्या आगोदर सतीशला कळायला पाहीजे होत .पण चांगले विचार ऊत्पन्न होण्यासाठी देखील साहेबांसारखी शुध्द बुध्दी लागते

  • @gorakbarde6791
    @gorakbarde6791 5 років тому +2

    खुप अभिनंदन नागरे साहेब. आमचे आदर्श आहात तुम्ही.

  • @sureshpyare1831
    @sureshpyare1831 5 років тому +2

    खुप छान वाटले वाटलं विडिओ पाहून अस पुढे होनार नाही अस भावी पिढी अंगी घेतील. धन्यवाद विश्वस नागरे सर

  • @maulienterprises5108
    @maulienterprises5108 4 роки тому +9

    नांगरे पाटिलसाहेबांना धन्यवाद तुमच्या मुळे आज एका मातेला न्याय मिळाला आणि तुमच्या हातुन असेच कार्य होवोत

  • @vineetanalavade8603
    @vineetanalavade8603 4 роки тому

    फार छान केलं सरांनी

  • @anantthakare9589
    @anantthakare9589 5 років тому +8

    विस्वास नाग्रे पाटील यांना लाख लाख धन्यवाद.

  • @pushpaseducationcamp8473
    @pushpaseducationcamp8473 3 роки тому

    आम्हाला पण मदतीचा हात हवाय सर,,,४ वर्षांपासून आम्ही तळमळत आहोत

  • @mrs.poojapawar-margaj2225
    @mrs.poojapawar-margaj2225 3 роки тому

    मस्त श्री.नांगरे पाटील साहेब

  • @sandippatil-td8oe
    @sandippatil-td8oe Рік тому

    जी मुलं मोठी पदवी मिळाल्यानंतर आई-वडिलांना विसरतात .त्यांचा सांभाळ करत नाही ज्या पदवी पर्यंत जाण्यासाठी आई-वडिलांनी खूप कष्ट केलेले असते. त्यांना विसरतात अशा मुलांना नोकरीवरून सस्पेंड केलं पाहिजे. त्याशिवाय त्यांना आई-वडिलांचा खरं महत्त्व कळणार नाही .अभिनंदन विश्वास नांगरे पाटील सर तुमच्यासारखे चांगली व्यक्ती प्रत्येक घरात जन्माला येवो. तुमच्या कर्तुत्वाला सलाम. मलाही माझ्या मुलांना तुमच्यासारखं घडवायचा आहे .

  • @hoorainnaaz8576
    @hoorainnaaz8576 4 роки тому

    Khup khup dhannyawaad ..sir

  • @ganeshsarode522
    @ganeshsarode522 5 років тому +8

    विश्वास पाटील सर तुमचे खुप खुप धन्यवाद.... तसेच ज्या व्यक्तिने हा व्हिडीओ घेऊन मुलाखत घेतली. त्या भाऊंचे खूप खूप आभारी. असे जर रत्न जन्माला आले तर अनाथ आश्रम बंद होतील.

  • @srinivasriram
    @srinivasriram 3 роки тому +1

    Great Salute to you sir. Jai Hind...🇮🇳

  • @farmer9717
    @farmer9717 5 років тому +11

    शत शत नमन नागरे साहेब तुमच्या सारखे अधिकारी या देशाला मिळावे अशी मी देवाला विनंती करतो

  • @dhanajikevate3339
    @dhanajikevate3339 3 роки тому

    Great sir, tumchya mule nyay milala 🙏🙏👌👌👌👌✌️

  • @uttamengineeringworks8091
    @uttamengineeringworks8091 5 років тому +1

    विश्वास नागरे पाटील साहेब खुप खुप धन्यवाद

  • @mayaborse560
    @mayaborse560 4 роки тому

    Kharach Visvasssir tumhi khupach great aahat tumhala garib lonkanchi janiv kartat

  • @2uentertainment373
    @2uentertainment373 Рік тому

    V. Nangare patilji, aap ko hamara salam.

  • @yuvrajzode2442
    @yuvrajzode2442 4 роки тому +2

    तुमचंं सारखे अधिकारी पाहीजे सर ़ अभिनंदन सर

  • @akramshaikh9379
    @akramshaikh9379 3 роки тому

    Salam viswas nagrepatil saheb

  • @twinkalkorewar64
    @twinkalkorewar64 3 роки тому

    Khup chan sir tumache prayanta khup chan ahe asech sahkarya Kara sir 🥰🥰👏👏

  • @user-yt4hv9sn1o
    @user-yt4hv9sn1o 5 років тому +4

    Very nice nice sir.. Really very proud of you..😊

    • @bhagwanthorve2740
      @bhagwanthorve2740 5 років тому

      दादा तुला सलाम, नांगरे साहेबांना धन्यवाद

    • @laxmankedar5689
      @laxmankedar5689 3 роки тому

      नांगरे पाटील साहेब शेवट ची गोळी लागली तेव्हा राहुल शिंदे विर काय म्हणाला ओळख साहेब

  • @sitarampatere5480
    @sitarampatere5480 Рік тому

    नांगरे पाटील साहेबांचे खूप आभिनंदन

  • @hemlatakanthe3114
    @hemlatakanthe3114 4 роки тому

    विश्वास नागरे पाटील साहेब सलाम

  • @rinatalap1387
    @rinatalap1387 3 роки тому

    Tanks sir🙏🙏

  • @rbthakare1177
    @rbthakare1177 4 роки тому

    पाटील साहेब यांना खुप खुप धन्यवाद

  • @dadanevarekar7978
    @dadanevarekar7978 4 роки тому

    Abhinandan nagarepatil saheb Dada neverekar vaibhawadi. SND Distik

  • @salimpathan7978
    @salimpathan7978 4 роки тому

    लाखो लाखो आभार कर विश्वास नांगरे पाटील साहिबान

  • @kalpanawaghmare2196
    @kalpanawaghmare2196 5 років тому +3

    सलुट्स तुम्हाला नागरे सर खूप खूप छान काम करता तुम्ही खूप छान वाटलं असंच महिलांना पण न्यदेत जासर

  • @amolostwal863
    @amolostwal863 4 роки тому

    Great sir khup chhan kam kele tumi salam sir tumhala

  • @gurunathgangnaik192
    @gurunathgangnaik192 4 роки тому

    Vishwas patil aani jya vyaktina ha video ghetla tyanch manapasun abhinandan

  • @umeshwaghmode1255
    @umeshwaghmode1255 4 роки тому

    साहेब धन्यवाद...

  • @ajayingle1443
    @ajayingle1443 Рік тому

    अभिनंदन साहेब

  • @bmehtre8075
    @bmehtre8075 4 роки тому

    Great sir,abhinandan sir

  • @prasadpadwal9300
    @prasadpadwal9300 3 роки тому

    नांगरे साहेब धन्यवाद

  • @sajidshaikh0786
    @sajidshaikh0786 4 роки тому +1

    Lot of thanks Nagre patil saheb,I salute you sir

  • @happynew4422
    @happynew4422 5 років тому +2

    Shree Vishwas Nangre Patil saheb.... First of all a big salute to you sir.. And Sir i felt very emotional when i saw the mother who was sitting on a railway platform explaining all the situation of her... And Sir only Bco of u now she is living a good life..hatts of to u saheb..we need your type of officers to this nation.. And seriously telling u the truth i cried for the (AAI) mother..and saheb tumhala infinite ayusha labho.. Hich ishwar charni prarthana.. Best of luck for your life's journey.. Take care

  • @rohinithikekar2570
    @rohinithikekar2570 Рік тому

    Great 🙏

  • @pramilafunde5253
    @pramilafunde5253 3 роки тому +1

    India proud of you sir🙏😉

  • @माऊलीकृपा-छ6व

    शतशः प्रणाम पाटील साहेब

  • @kishorpadekar7672
    @kishorpadekar7672 5 років тому +13

    आपूलीया हीता जो आसे जागता !धन्य माता पिता तयाचीया!जन्म द्यावा तर साहेबांन सारख्या मुलाला !हेच खरे समाजाला योग्य दीशा देनांरे महापुरूष आसतात ! 🚩जय हरी🚩🙏🙏

  • @kudliktalekar6148
    @kudliktalekar6148 4 роки тому

    धन्यवाद नांगरे पाटील साहेब

  • @naziashaikhnew
    @naziashaikhnew 3 роки тому +1

    Good job

  • @pradnyakadam1599
    @pradnyakadam1599 4 роки тому +1

    Firstly thanks and hatts off to Gorakhsha who has taken this video and also hatts off to Patil Sir..

  • @Vaibhav5cr
    @Vaibhav5cr Рік тому

    Very proud of you sir

  • @Khiladivi
    @Khiladivi 4 роки тому

    याचे श्रेय नांगरे पाटील साहेबांना जाते.असेच सत्कर्म तुमच्या हातून घडत राहो.खुप खूप शुभेच्छा.

  • @pavanghuge5474
    @pavanghuge5474 4 роки тому +2

    असल्यावर कळत नाही आणि नसल्यावर मिळत नाही ती म्हणजे आईसाहेब

  • @sachinkshirsagar7851
    @sachinkshirsagar7851 5 років тому +1

    साहेब सलाम तुमच्या कार्याला

  • @kavitarane8587
    @kavitarane8587 3 роки тому

    मा. विश्वास पाटील यांना जन्मोजन्मी हे आशीर्वाद रहातील.

  • @ganpatjadhav8051
    @ganpatjadhav8051 4 роки тому

    विश्वास नांगरे पाटील साहेब खूप खूप धन्यवाद

  • @dnyaneshwarsusundre2428
    @dnyaneshwarsusundre2428 4 роки тому +1

    पाटील साहेब धन्यवाद

  • @sidkhandare3753
    @sidkhandare3753 5 років тому +3

    This country need such a great officers. hats off to you sir ji

  • @vikasmate-patil.7183
    @vikasmate-patil.7183 5 років тому +28

    नांगरे पाटील खूपच चांगलं काम केलं
    आता psi च्या सासू सासर्याला समज दयायला पाहिजे

  • @madhavphuge3c260
    @madhavphuge3c260 5 років тому +12

    किती दलींदर औलादी जन्माला आलेत काय कळत नाही, पाटील साहेबांसारखी व्यक्ति या गोष्टींना आळा घालू शकतात...

  • @zakirshaikh6701
    @zakirshaikh6701 4 роки тому

    Jai hind sir you are great

  • @meeranagve7385
    @meeranagve7385 4 роки тому

    जगामध्ये खूप सत्यवादी आहे पण जो सत्य शोधून काढतो तोच खरा सत्यवादी विश्वास नांगरे पाटील यांच्यासारखे

  • @vijayaarathod
    @vijayaarathod 5 років тому

    धन्यवाद नांगरे पाटिल सर तमच्या हातुन असेच सत्कर्म घडो

  • @eknathdikole390
    @eknathdikole390 4 роки тому

    Thanks Sir

  • @chandabaibirhadecomebackla874
    @chandabaibirhadecomebackla874 4 роки тому +14

    जे मुल व सुनं आपल्या आईला वडिलांना साभाळत नाही त्यांना पण तीच वेळ येणार आहे हे लक्षात ठेवा

  • @swapnilpingle4084
    @swapnilpingle4084 3 роки тому

    Great work sir

  • @tusharbabar7941
    @tusharbabar7941 4 роки тому

    Ha video jya vyaktine banavla tyana sarvapratham dhanyavad tasech channel la dhanyavad va ips shree vishwas nangre patil sahebana dhanyavad eka matela nyay milala.

  • @lakhankshirsagar7894
    @lakhankshirsagar7894 2 роки тому

    Sarvat partham jayani video share kela tyana salam

  • @srushtibongane7270
    @srushtibongane7270 3 роки тому

    Thank you sir

  • @bhanudasbais9172
    @bhanudasbais9172 5 років тому +1

    मानाचा मुजरा साहेब वा आती ऊतम साहेब

  • @avinandre3130
    @avinandre3130 3 роки тому

    विश्वाससर पहीला तुम्हाला सलाम. 🙏

  • @trupti5811
    @trupti5811 5 років тому

    Nangare sir khup khup thank you

  • @tusharkamble9204
    @tusharkamble9204 5 років тому +2

    Nice work you done sir...
    Thanks

  • @ganeshsalunkhe437
    @ganeshsalunkhe437 5 років тому +1

    साहेब तुम्हाला लक्ष लक्ष शुभेच्छा

  • @nalinigaikwad6239
    @nalinigaikwad6239 4 роки тому

    जय हिंद सर

  • @rekhamore8589
    @rekhamore8589 5 років тому +1

    Nangre patil dashing and also human being.such deep heart u are sir.manuski eka police officerkde far kami aste pn tumchykde kititri patine jan ahe tya don mulana dr la kadk shasan tumchykdun honychi jantechi apeksha ahe.salute to u

  • @sunilwawkar603
    @sunilwawkar603 4 роки тому

    saheb khup mahan kary kele tumhi.ase kititri aaivadil ahet ya mharastrat jyana kathin divas kadave lagt ahet.tya sathi tumhi kahitari marg shoda saheb.

  • @anjumdanwade2788
    @anjumdanwade2788 4 роки тому +1

    You are the great and inspirational person in my life and saluate to video making person

  • @Sahilkhan-yd5ji
    @Sahilkhan-yd5ji 3 роки тому

    geart sar

  • @sandeepkadre
    @sandeepkadre 4 роки тому +2

    Sir Thanks to all the members who has taken personally initiative for this...activity..

  • @vinodpatil179
    @vinodpatil179 5 років тому +13

    गोरख चकने साहेब आपले मनापासून धन्यवाद तुमच्या मूळे आज एक आईला तिचा परिवार मिळाला