Shrikant Shinde आणि Jitendra Awhad यांच्यात निधीवरून जुंपली

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 гру 2024

КОМЕНТАРІ • 306

  • @prajwal1231
    @prajwal1231 2 роки тому +376

    Mala vatat hota paise janta chya tax madhun yete 😂

  • @हिंदुस्तान3526
    @हिंदुस्तान3526 2 роки тому +152

    श्रीकांत अजून तू लहान आहेस बेटा

    • @Sagadpatil_
      @Sagadpatil_ 2 роки тому +4

      😂

    • @dekh_kya_Raha_hai_bsdk
      @dekh_kya_Raha_hai_bsdk 2 роки тому +24

      लहान आदीत्य आहे कारण तो आता घराच्या बाहेर पडलाय आणि श्रीकांत ने जग बघितलं आहे 😂😂

    • @GreatDen-z7g
      @GreatDen-z7g 10 місяців тому +14

      वाटाण्या निदान तो निवडून तरी आलाय. उध्वस्त सारखं नाही मोदीच्या मेहेरबानिवर CM झाला.😂

    • @deepakkotian3270
      @deepakkotian3270 Місяць тому +1

      Tu lai mhatara jhala

    • @chaitanya13817__
      @chaitanya13817__ 21 день тому

      Mag tu Kay motha bhartacha PM aahes ka tyala beta boltoys

  • @tusharkeni4066
    @tusharkeni4066 Рік тому +200

    Shrikant Shinde is very sharp, he caught Awhad's lies spot on. We need leaders like Shrikant Shinde.

    • @ShubhamPatil-bj7ht
      @ShubhamPatil-bj7ht Рік тому

      बिनकामाचे आहेत हे सगळे. बाहेरून दिसायला चांगले वाटतात पण काही काम नाही. कल्याण डोंबिवली मध्ये शिंदे गटाची सत्ता आहे श्रीकांत खासदार आहे आमदार पण भाजप शिंदे गटाचे आहेत पण कामाच्या नावाने बोंब आहे. कल्याण डोंबिवली, उल्हासनगर भिवंडी सारख्या झपाट्याने वाढणाऱ्या शहरात साधे धड रस्ते नाहीत, कोणीही उठून कधीही खोदकाम चालू करतो पण आमदार खासदार आणि नगरसेवक आपापले कमिशन घेवून बसलेत

    • @pw9807
      @pw9807 Рік тому +5

      Betrayal

    • @savewater8344
      @savewater8344 Рік тому

      Yess

    • @satyamevjayatev1969
      @satyamevjayatev1969 Рік тому +2

      Shrikant shinde lies

    • @Joshua9524
      @Joshua9524 Рік тому +2

      Rofl self proclaimed leaders

  • @pramodsable6758
    @pramodsable6758 2 роки тому +273

    Shrikant shinde la toch CM zalya sarkh vattay

    • @corejava7225
      @corejava7225 2 роки тому +14

      Aho saheb shrikant shinde ani avdhad he june vad ahet avadh tar lokana marat kii te kon samjatat swatala

    • @साहेब_प्रेमी
      @साहेब_प्रेमी Місяць тому

      त्या श्रीकांत शिंदे ची body language आणि tone बघ सोताला CM समजतो आहे​@@corejava7225

  • @kishorrane6310
    @kishorrane6310 10 місяців тому +38

    Shinde saheb 💐💐🙏🙏

  • @balasahebjadhav6674
    @balasahebjadhav6674 Рік тому +59

    श्रीकांत शिंदे तुम्ही दुसऱ्याला विचारता तुमचं कर्तृत्व काय शिवसेनेसाठी तुम्ही काय केलंत तुम्हालाही सर्व शिवसेनेमुळेचं मिळालेल आहे तिस पस्तीस वर्षं वय एवढ्यात दोन वेळा खासदारकी हे फक्त शिवसेनेमुळेचं मिळालेल आहे.

    • @harshpashte4871
      @harshpashte4871 Місяць тому +4

      Te tarr kalyan walya lokani dakhav la ahee Tu kon ahes tyala vicharai la 😂

    • @harshpashte4871
      @harshpashte4871 Місяць тому +3

      @@himpro2991 muslim vote var yeun mirav nare hirve hindu ruday samrat 😆🤣 mumbra kalva anushakti nagar wale 😂

  • @Rockydada619
    @Rockydada619 Рік тому +41

    जितेंद्र आव्हाड चा बाप कोण आहे नक्की शरद पवार साहेब का एकनाथ शिंदे साहेब 🤣🤣🤣🤣

  • @veenagokhare9782
    @veenagokhare9782 Рік тому +28

    Shinde saheb 👍👍👍👍👍👍👍👍

  • @dnyaneshpatil6240
    @dnyaneshpatil6240 2 роки тому +97

    श्रीकांत शिंदे कल्याण बघा ठाणे नका विचारे साहेब आहेत बापाचा माज करू नका

  • @amoljadhav2466
    @amoljadhav2466 2 роки тому +131

    नूसता माज. जस काय यान घरून पैसे दिले...कुठ नेऊन ठेवलाय माझ्या शिवबांचा महाराष्ट्र.......

  • @khandusuryawanshi8254
    @khandusuryawanshi8254 2 роки тому +176

    पैसे का तुझ्या घरून दिले का रे😡😡

    • @sandip494
      @sandip494 2 роки тому +9

      Ha porga kashala avdha boltoy

    • @sandip494
      @sandip494 2 роки тому +8

      Cm gp nkki cm kon beta ki baap

    • @sandip494
      @sandip494 2 роки тому

      Bc mg tuzya gharun dile ka

    • @sandip494
      @sandip494 2 роки тому

      Kuthe rahto re tu

    • @morningstar11111
      @morningstar11111 Рік тому +5

      Paise jantechya khishatun gelet jantecha Paisa ugach maaj Karu naka mhane aamhi pase dilet tumhi janteche nokar aahat

  • @PRAVINVLOG91
    @PRAVINVLOG91 11 місяців тому +16

    श्रीकांत साहेब नि मस्त थोकला मोगल खाजा ला😅😅

  • @tazliyatinamdar531
    @tazliyatinamdar531 2 роки тому +320

    पैसे आम्ही दिले म्हणजे खिशातून दिले का

    • @pd9414
      @pd9414 2 роки тому +13

      Public cha taxes cha paisa vaaparla

    • @livevideos2677
      @livevideos2677 2 роки тому +1

      Bc public chya paise swatacha samjahayla laglay

    • @sayyedahmad5961
      @sayyedahmad5961 Рік тому +3

      Jeetu sahab humare gov ka ek bhi Paisa nahi use karte sabh jebh ka used karte hai❤️❤️🙏🙏🙌🙌🙌 Dil dar neta kon apni jeb se sabh kaam karta hai

    • @sarveshkanekar6577
      @sarveshkanekar6577 Рік тому +6

      Kiti to maaj

    • @tanmayambre4109
      @tanmayambre4109 Рік тому +1

      Tyana tasach vatay

  • @sandippisal7869
    @sandippisal7869 Рік тому +37

    Shinde sarkar 🚩🔥💪❤️

  • @kaustubh3084
    @kaustubh3084 11 місяців тому +27

    Shinde saheb 🚩

  • @SonuSharma-fk5nn
    @SonuSharma-fk5nn Рік тому +7

    काम पूर्ण होऊन 1 महिना झाला आणि हे तीन महिन्या अगोदरच उदघाट्न करणार होते पुलाच (हे अस झाल जस की बाळ जन्माला येण्याच्या अगोदरच त्याच बारस करायची चिंता) जागेवर कोण किती खर आहे सिद्ध झालं
    आणि काही जणं आमचा पैसा ह्या वाक्या वर ज्ञान देत आहेत आमचा म्हणजे आमच्या सरकार चा
    तिथं त्यांनी आमचा म्हटले आहे माझा नाही
    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @kaab9827
    @kaab9827 Рік тому +56

    shreekant shinde should speak about his left over and incomplete projects in Thane and his Father should speak about the rise is communal riots in Maharashtra since his Arrival

    • @The_Bharati
      @The_Bharati 10 місяців тому +10

      don't cry .. Mumbra and Bhivandi are famous for communal riots.. since 70 years.. who was in power? Which community is in majority in that area ?? They are responsible.

    • @User1234-up4gt
      @User1234-up4gt 10 місяців тому +2

      Jaa dagada uchal ani complete karun taak kaam

    • @kaab9827
      @kaab9827 10 місяців тому

      @@User1234-up4gt tu asa criticize karto ka government cha???😂😂

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 2 роки тому +65

    पैसे जनतेचे मजा करणार हे लोक..जसं काय स्वतःचे पैसे आहेत ..नालायक... 😡

  • @anilrawatale4930
    @anilrawatale4930 2 роки тому +19

    अहो आवड साहेब तीन महिने ब्रिज तयार होता मग तुम्ही करून दिला नाही हा पण जनतेला त्रास दिल्या सारख नाही का

  • @pss5700
    @pss5700 2 роки тому +12

    आता दोन दिवसात खासदार झाले व बाप मुख्यमंत्री झाले म्हणून बापाच्या वयाच्या व बरोबरीने काम करणाऱ्या जुन्या नेत्याला भाषा बघा...सत्तेची गुर्मी आहे बाळा,अजून परिपक्व नाही.

  • @Krishna_7768
    @Krishna_7768 2 роки тому +18

    Kel tr kel .only shinde saheb 🚩

  • @akashvelankar8974
    @akashvelankar8974 Місяць тому

    Shrikant shinde❤...ek jabardast yuva netrutwa

  • @moviepagalpanti
    @moviepagalpanti Рік тому +12

    आव्हाड साहेब one man army ❤

  • @akshayahire4307
    @akshayahire4307 2 роки тому +43

    दोन्ही बाप लेकांचा लवकर च राने होनर ही निश्चित।

    • @lawrencechetti4357
      @lawrencechetti4357 2 роки тому

      Lavkarach

    • @kunalgaikwad9381
      @kunalgaikwad9381 Рік тому +7

      स्वप्न बघ 😂

    • @mithileshjuvekar9733
      @mithileshjuvekar9733 Рік тому +3

      @@kunalgaikwad9381 Swapna zhal khara tyana bagitla ki lok palun zatat atta, Lok kantali atta tyana

    • @saipalekar3343
      @saipalekar3343 Рік тому +1

      Swapna bagh

    • @kunalgaikwad9381
      @kunalgaikwad9381 Рік тому +1

      @@mithileshjuvekar9733 😂😂😂 kuthlya maharastra madhi rahat aahes ........tula jar राजकीय विश्लेषण व अभ्यास kalat asel tr tula कळले असते ki येणाऱ्या काळात एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्य नेत्या मधले एक होणार आहेत!!

  • @sujitmhatre7015
    @sujitmhatre7015 2 роки тому +48

    बाप से बेटा सवाई

  • @kamilmemon7271
    @kamilmemon7271 2 роки тому +38

    Public ke paise hai hamari mannat ke paise hai

    • @theflash5296
      @theflash5296 Рік тому +1

      Mannat toh sahrukh bhai ki hai aap mehnat kehna chahte ho kya...😁

  • @Niteshparab1
    @Niteshparab1 Рік тому +24

    शिंदे सरकार 🔥

  • @ranjeetvilankar8331
    @ranjeetvilankar8331 Рік тому +5

    Mast srikant

  • @ventertainmentb4365
    @ventertainmentb4365 2 роки тому +8

    काय चालु आहे रोज काहीतरी चालुच आसत शिंदे गठाच काही ना काही एक दिवस तरी चांगला जाउद्या काम करा पैसे ईडी कुट आहे शिंदे गटाकडे लय पैसे आहेत मनताते शिन्दे आमी दिले आमि दिले बघा जर

  • @maheshpatil-dl4hz
    @maheshpatil-dl4hz 2 роки тому +14

    😂😂😂😂paise kishiyatun dele वाटत 😂😂😂😂😂😂

  • @sneha742
    @sneha742 2 роки тому +7

    आमदार खासदार मंत्री सगळे फ्री बी आहेत आणि असं दाखवतात की जनतेचा पैसा महंजे त्याचं आहे

  • @nileshp7808
    @nileshp7808 9 місяців тому +1

    Shrikant LA as vatat ki swatachya kishatun paise dilet😂😂😂😂😂😂😂

  • @MrPpratham
    @MrPpratham Рік тому +1

    एक माहिना जरी उशीर झाला असेल ना तारी सर्व समान्य लोकाना किती फरक पडला अस्ता हा विचार करा जरा. आनी जनातेचा कष्टाचे पैसे (कर) वापरुन हे प्रोजेक्ट केले जात हे कोण-त्याच नेत्याने विसरले नाही पाहीजे आणि बोलताना त्यांचं भान असले पाहीजे. aani, CM उपलब्ध नाही किवा व्यस्त असले म्हनून जरी विलंब करात असली तरी ते चुकिचा आहे. शिंदे असो का कोणी असा नेता प्रकल्प पूर्ण झाला की ते लवकरत लवकर समान लोकसती चालु केले पाहीजे. त्यांची कर्तव्य आहे, आपल्यसाथी काम करतात हे नेते. त्यांच साथी आपन ह्यना निवदुन देतो.

  • @swanandaswar0303
    @swanandaswar0303 2 роки тому +36

    बापाचा खुर्चीचा एवढा माज बारा नव्हे श्रीकांत कधी बापा सोबत कोलला असशील कळणार सुद्धा नाही !!

    • @ashishchavan9848
      @ashishchavan9848 Рік тому +8

      तुमचा जित्या बघा आधी

    • @saaaaaaai1889
      @saaaaaaai1889 Рік тому +1

      @@ashishchavan9848 तुज बघ की आदी

  • @Annad-w4s
    @Annad-w4s Місяць тому

    श्रीकांत शिंदे साहेब लिंबरांडू जित्याची चांगलीच जिरवली मस्त वाटले

  • @sawantkamlesh8
    @sawantkamlesh8 2 роки тому +23

    Only MAZZzzzzz....

  • @ck1292-k4z
    @ck1292-k4z 10 місяців тому +1

    One statement is wrong..I don't think Shrikant Shinde ni gharun paise dile..ha sagla samanya jantecha tax cha Paisa ahe

  • @suryapatil7835
    @suryapatil7835 2 роки тому

    तुम्ही दिघे साहेबांचे नाव घेऊन मोठे झाले तर तुम्ही कुठे पैसे दिले. ज्या पक्षामुळे मोठे झाले. त्या पक्षाच्या झाले नाही तर एका पुलाच्या सुरू होण्यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री होण्याची वाट बघायला लागते.

  • @salilgokhale3357
    @salilgokhale3357 Місяць тому

    फक्तं आणि फक्तं शिंदे सरकार येणार

  • @piyushneel265
    @piyushneel265 Рік тому +7

    Shrikant Shinde Future CM of maharashtra, love you ❤️❤️❤️

  • @vinayakbhat378
    @vinayakbhat378 2 роки тому +6

    Are ha lay barkya porasarkha karto Rao 🤣🤣🤣🤣

  • @pankajkhandagale6116
    @pankajkhandagale6116 10 місяців тому +1

    Khishatun dhile ani kuthun dhile ani kase dhile kuthun anle paise shrikant ji tee pn sanga jara😅

  • @Kumar5-l5k
    @Kumar5-l5k 2 роки тому +8

    पण कोणत्या सरकार ने दिले, ते कोण चालवत हे पण महत्वाचे आहे. परवा जितेंद्र आव्हाडच म्हणाले ना की देवेंद्र फडणवीस साहेबांनी यांचे सगळे प्रोजेक्ट एकही त्रुटी न काढता मंजूर केले म्हणून. पण ही गोष्ट महाविकास आघाडी असताना होत होती का?

  • @mangeshmore9029
    @mangeshmore9029 10 місяців тому +1

    जित्या तुला श्रीकांत शिंदे आयुष्यात ऐकणार नाही

  • @vaibhavp.8329
    @vaibhavp.8329 10 місяців тому +1

    Jitendra la koni ghetla politics madhe….

  • @Ganeshasakpal
    @Ganeshasakpal 9 місяців тому

    Shrikant is right

  • @Abhijitgawade84
    @Abhijitgawade84 Рік тому

    पुढाऱ्यांनी स्वतःच्या पैश्या मधून काम करणे नक्कीच वाखण्याजोगे काम आहे.

  • @arunpatil8042
    @arunpatil8042 10 місяців тому

    सर्व एकत्र हाय कोणीही काहीही बोलु नका हा जितेंद्र आव्हाड आणि शिंदे चांगले मित्र आणि बिल्डर पाटणर आहे लोकांना वेडा करायची नाटक चालू हाय

  • @aartinetke3113
    @aartinetke3113 2 роки тому +9

    Only Dr jitendra awhad Sir ❤️... Samir sahebrao netke

  • @bhagyeshdabre3315
    @bhagyeshdabre3315 Рік тому

    ही तुमची भांडणं तुम्ही खुशाल करत बसा पण आमच्या पंढरीनाथ फडके दादांना लवकरात लवकर सोडून द्या... तिकडे शेतकर्यांच्या बैलगाडा शर्यती खोळंबल्यात...

  • @sam12387
    @sam12387 11 місяців тому

    Credit eknath शैतानाच आहे 😂😂

  • @sambron9441
    @sambron9441 2 роки тому

    जितेंद्र आव्हाड साहेब खोटे बोलतात एक महिना झाला तीन महिने सांगतात मग तुम्ही अडीच वर्षे सत्तेत होतात अजित पवारांनी जे काम नाही केलं ते शिंदे साहेबांनी केलं अजित पवारांनी इलेक्शन हरलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना करोड रुपये दिले आणि तुम्ही सत्तेत मंत्री असताना तुम्हाला दिले नाही की पार्टीमध्ये तुमची किंमत आवड साहेब

  • @sumituiic
    @sumituiic Рік тому

    माज

  • @vidhyasurve4354
    @vidhyasurve4354 Рік тому

    गृहमंत्री फडनिस... याची पहिली. चौकशी करणार का...

  • @changdevwankhede1825
    @changdevwankhede1825 Місяць тому

    असे सांगता जसे काय याने खिश्यातून दिले

  • @rajgothal5531
    @rajgothal5531 Рік тому

    सत्तेचा माज

  • @KIRAN3438
    @KIRAN3438 4 дні тому

    जितुदिन ovc ठेसाला पाहजे

  • @MadhukarKale-rr3cy
    @MadhukarKale-rr3cy Місяць тому

    shinde saheb the brand

  • @GreatDen-z7g
    @GreatDen-z7g 10 місяців тому

    चांगलं आहे निदान कामाच्या competition साठी तरी भांडतायेत. त्यामुळे निदान जनतेची कामे तरी होतील. अशी competition आणि अशी भांडण चांगले आहेत.😁 जातीच्या नावावरून भांडत नाही, पैश्याच्या वादावरून भांडत नाही ते चांगलं आहे.

  • @nileshchavan8801
    @nileshchavan8801 2 роки тому +3

    पैसे तुमच्या घरचे नाही आहेत जे म्हणतायत पैसे आम्हीच दिले....लोकांच्या टॅक्स मधून सगळ्या सुविधा होतात...उपकार नाही करत ईथे कोणी...

  • @gopalthenge5417
    @gopalthenge5417 2 роки тому +21

    Gharatun dele ka paise

  • @swapnilkalambate31
    @swapnilkalambate31 2 місяці тому

    Shrikant Shinde sir please focus on your constituency we here in Dombivli are struggling to receive water. Hardly we receive water for 5 minutes in a day that too supplied through tanker and not through Kdmc pipelines. Someday we don't receive water at all. Pathetic living conditions here. No proper roads in our locality.

  • @sandeeppatil-ue8mv
    @sandeeppatil-ue8mv Місяць тому

    Shriankt shinde saheb jara kalyan dombivli chya infrastructure mdhe laksh ghatl adhe madhe tar bar hoil

  • @shubhampatil6233
    @shubhampatil6233 2 роки тому +9

    डुक्कर श्रीकांत शिंदे तुझा बाप मुख्यमंत्री म्हणून माज नको दाखवू

    • @dnyanobaankade3950
      @dnyanobaankade3950 2 роки тому +1

      कोणता माज दाखवला त्यांनी ?

  • @ankushsawant2020
    @ankushsawant2020 10 місяців тому

    Very good आवहाड साहेब

  • @Flash_caars
    @Flash_caars 22 дні тому +1

    Amhi paise dele manje? Amche paise ahe te tax zaak marayala nhi barat

  • @seemakulkarni5445
    @seemakulkarni5445 Рік тому

    श्रीकांत शिंदे पैसे तुझ्या खिशातुन दिले नव्हते आम्हीच दिले आम्हीच दिले माज स्वतःच्या जीवावर करावा

  • @narendragawande1274
    @narendragawande1274 2 роки тому +6

    Ha chota shinde bahyad distoy

  • @patilvikas1997
    @patilvikas1997 2 роки тому +3

    श्रीकांत शिंदे बोलण्याची पद्धत सुधरवा डोक्यात हवा जाऊ देऊ नका

  • @vickysingh26277
    @vickysingh26277 2 роки тому +5

    Only Eknath saheb

  • @shirishjaveri3871
    @shirishjaveri3871 Рік тому

    ही जबाबदरीपासून पळू नको घे आता का नाही

  • @sachinkamble2619
    @sachinkamble2619 Рік тому +2

    Shrikant jee barobar bolle. Sushikshit aani nirbhid yuva nete aahet te.
    Bharpur projects kele aahet tyanni.

  • @vm573
    @vm573 2 роки тому +2

    Eknath shinde Age badho !!!

  • @sbkrock4370
    @sbkrock4370 Рік тому

    Are shrikant paise tumhala द्यावेच lagtil की सत्ता तुमची आहे

  • @hrushikeshkadam4722
    @hrushikeshkadam4722 Рік тому

    पैसे आम्ही दिले म्हणजे? घरातून कडून दिले?
    ते पैसे मी दिलेले. ते पैसे महाराष्ट्र तील जनतेने दिले. टॅक्स चा रुपात.

    • @sumitdahake9789
      @sumitdahake9789 9 місяців тому

      स्वतःच्या खिशातून दिले काय? आमच्या टॅक्स मधून झाला आहे प्रकल्प तू उगाच स्वतःला अंबानी नको समजू तुझा पगार पण आमच्या टॅक्स मधून होतो

  • @dineshneware3466
    @dineshneware3466 2 роки тому +3

    50-🚚🚚🚚🚚

  • @sandeeppatil7202
    @sandeeppatil7202 2 роки тому +5

    Asa bolatat jas paise gharun dile

  • @swatikasar5244
    @swatikasar5244 Рік тому

    Jastach maj aala bapachy jivavar

  • @manikpawar1121
    @manikpawar1121 Місяць тому

    Shinde sarkar✌️

  • @devendrarajguru707
    @devendrarajguru707 Рік тому

    विमान थांबून पैसे दिलेत😂😂😂😂

  • @pramodbhandari2262
    @pramodbhandari2262 2 роки тому +8

    Ha cm cha mulga shobt ka yala,,
    Paise janteche aahet tuzhya gharatn nahi diles

    • @prititrimbakraj5750
      @prititrimbakraj5750 2 роки тому

      Datta putr ahe actually pn gun matr shinde sarkhech kinva tyapeksha jast

  • @sainathcholekar
    @sainathcholekar 2 роки тому +4

    paise tumchya khishatun thodi dile

  • @sgstyle9737
    @sgstyle9737 9 місяців тому

    श्रीकांत शिंदे स्वतःच्या खिशातले पैसे दिल्या सारखे आणि बोलू. ... जनतेच्या टलूवरचा लोणी खाणारे आणि जास्त...
    अरे हे दोन्हीही अति शाने आहेत

  • @savewater8344
    @savewater8344 Рік тому +1

    Atta manse awahad la kay mhannar baghu😂

  • @ramjadhav1976
    @ramjadhav1976 11 місяців тому

    याला निथी एक पैसा देऊ नका , विकास शिंदेसाहेब तुम्ही करा , याला क्रिडेट घेऊन देऊ नका

  • @zee2499
    @zee2499 2 роки тому +3

    Only MNS 🚩🔥

  • @Baapofmemes
    @Baapofmemes Рік тому +2

    Jityacha kharab time chalu zala aahey 😇

  • @jaymaharashtrajaymaharasht6110
    @jaymaharashtrajaymaharasht6110 11 місяців тому +2

    पैसा हा जनतेच्या टॅक्सचा पण राजकारणी लोकांनीं स्वतःचा करून टाकला आहे का...??? हा मोठा प्रश्न निर्माण होतो आहे !!

  • @Manjshyanis
    @Manjshyanis 11 місяців тому

    Bhai pan full nadla 😂😂😂

  • @vicky_patil_official1204
    @vicky_patil_official1204 Рік тому

    Srikant shinde yanchya jagi amhi Subhash bhoir saheb mp banav ass amhala vatt

  • @ashwinvarma9349
    @ashwinvarma9349 Рік тому

    जुंपली mhanje?

  • @ig_dhiru16
    @ig_dhiru16 Рік тому +1

    Mns tula ka vicharel 😂

  • @shirishjaveri3871
    @shirishjaveri3871 Рік тому

    तुझा शहानपणा नको एकनाथ राजीनामा दे

  • @LucasMiranda-i8c
    @LucasMiranda-i8c Місяць тому +1

    Good person Jitendra award

  • @lawrencechetti4357
    @lawrencechetti4357 2 роки тому +2

    Dada paise kuthun dile, aho dada tumche paise deu naka ho, khup moth mun ahe ho tumch.

  • @Jitya_.
    @Jitya_. Рік тому

    २०२४ ला सगळ समजेल 😂

  • @TheTejas1981
    @TheTejas1981 2 роки тому

    ह्याला घरी बसवा मग मांजर होईल..म्याव म्याव...EVM हटाव MJP भगाव

  • @pramodkshirsagar8467
    @pramodkshirsagar8467 2 роки тому +10

    Paise tuza baapache aahet kai

  • @ganeshkolhe7792
    @ganeshkolhe7792 10 місяців тому

    पैसे अमीच दिले खिशाततून का

  • @10swingstocks97
    @10swingstocks97 Рік тому +1

    Taxpayer gele tel lavat, 1 mahina bridge banda