Це відео не доступне.
Перепрошуємо.

अस्सल पुणेरी थाळी व महाराष्ट्रीयन पदार्थांसाठी प्रसिद्ध पुना गेस्ट हाऊस

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 сер 2023
  • अस्सल पुणेरी थाळी व महाराष्ट्रीयन पदार्थांसाठी प्रसिद्ध पुना गेस्ट हाऊस #punagesthouse, #pune, #pureveg, #purevegthali,

КОМЕНТАРІ • 102

  • @dilipkharat57
    @dilipkharat57 10 місяців тому +6

    A grade chya hotel madhye pohe 20/_ rupees ithye 100/_ rs/_ aloo wadee 100/_ he samanya janata khau shakel ka?

  • @user-mg3hx7cz2v
    @user-mg3hx7cz2v 19 днів тому

    Khup chhan watal paramparik puneri sundar jewan punyat aalyawar nakkich bhet denar thanks ❤

  • @prashantpurohit7353
    @prashantpurohit7353 Місяць тому +1

    माने साहेब , काहींना आपण स्वतः रिप्लाय देताय . खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा ❤❤

    • @khadadbandya
      @khadadbandya  Місяць тому +1

      सर्वांना रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतो

  • @dattam3251
    @dattam3251 Місяць тому +2

    न्यू पुना बोर्डिंग हाऊस पेरूगेट पोलिस चौकी समोर इथली थाळी खाऊन पहा.
    तिथे अत्यंत घरगुती पद्धतीतील जेवण मिळत आहे.
    रोज जेवणारे इथे अनेक आहेत.

  • @dattam3251
    @dattam3251 Місяць тому +2

    पूना गेस्ट हाऊस ची चव चांगली असेलहि. पण मला वाटतय कीं तुम्ही एकदा न्यू पुणा बोर्डिंग ची रु170 ची अमर्याद थाळी खाऊन पहा. अगदी घरगुती चव. रोज खाल्लीत तरी त्रास होणार नाही. रोज जेवणारे अनेक आहेत.
    शुक्रवारी बंद असते.
    रविवारी दर 220 असतो.
    खासियत म्हणजे आमटीची चव गोंदवलेकर महाराजाच्या आश्रमातील प्रसादातील आमटी सारखी असून मालक स्वत: महाराजांचे भक्त आहेत.
    या बोर्डिंग ला 1925 मधे शंभर वर्ष पुरी होत आहेत.

    • @dhanrajupadhye1999
      @dhanrajupadhye1999 Місяць тому

      लूट आहे माफक दर ची चेष्टा करत आहात

    • @khadadbandya
      @khadadbandya  Місяць тому

      नक्की प्रयत्न करतो, पण सर प्रत्येक ठिकाणची टेस्ट अखेर वेगळी असते

  • @siddharthmohankamblekamble9362
    @siddharthmohankamblekamble9362 7 місяців тому +7

    पूना गेस्ट हाऊस मध्ये जे अन्नधान्य जी येत आहे ते चंद्रावरून येत आहेत का दडपे पोहे 25 रुपये प्लेट बाहेर आहेत येथे पहा ₹100 नावाखाली लुटायचे धंदे चालू केले

    • @ushadeshpande277
      @ushadeshpande277 Місяць тому +2

      घरी 10 रुपयात पोहे होतात

  • @arunaantarkar4409
    @arunaantarkar4409 11 днів тому

    पूना गेस्ट हाऊस हे कोणी एकेकाळी शनिवारवाड्या प्रमाणेच पुण्याचं वैभव होतो
    . फक्त
    आता तो भूतकाळ झाला ना पूर्वीप्रमाणे पदार्थांची चव फक्त त्यांच्या किमतीत मात्र प्रगती झाली आहे डायनिंग हॉल चा अवतार पूर्वीप्रमाणेच आहे नाव मोठं मोठं दर्शन छोटं

  • @gajanantakawane1019
    @gajanantakawane1019 8 місяців тому +1

    कीशोरसर, लई भारी 👉👌🏾🤝🙏

  • @shyamdeshpande5737
    @shyamdeshpande5737 7 днів тому

    दर खूप जास्त आहेत. . दर्जा पूर्वीच्या मानाने खूपच घसरला आहे. आवर्जून जावे असे आता काही नाही, वाईट वाटते.

  • @bharatiiyer9743
    @bharatiiyer9743 9 місяців тому +3

    The pithala in gavran thali was stale and smelling. They topped it with grated coconut and kothimbir and served. When brought to notice they simply apologized.

  • @n.g.nadkarni5170
    @n.g.nadkarni5170 Місяць тому

    मुंबईला आलात तर नक्कीच आवडेल.वाट बघतोय.

  • @sanjaysalvi9062
    @sanjaysalvi9062 5 місяців тому +2

    ही परंपरा टिकावी ही सदिच्छा

  • @deshpande19
    @deshpande19 23 дні тому

    Poona Guest House Apratim….

  • @AmolPadhya-dd3cx
    @AmolPadhya-dd3cx 18 днів тому

    I agree with you

  • @smitabarve9379
    @smitabarve9379 Місяць тому

    एवढी मोठी माणसं आहेत पण त्याचा जराही गर्व नाही. आणि चेहऱ्यावर एक प्रकारची शांती आणि लोकांना जेवू घालण्याचे समाधान जाणवले. 👌👌👍👍🙏🙏

    • @khadadbandya
      @khadadbandya  Місяць тому

      म्हणून इतके वर्ष सेवा देत आहेत

  • @sadashivborade9087
    @sadashivborade9087 20 днів тому

    मी ५ वर्ष,चा अनुभव,समोरच माझे कार्यालय होते

  • @sunilmundada6275
    @sunilmundada6275 18 днів тому

    No doubt they are very old but they have any taste and costly

  • @kantaagarkar4729
    @kantaagarkar4729 17 днів тому

    Jain thali milte ka

  • @nathukambale2048
    @nathukambale2048 Місяць тому +1

    चव चांगली आहे, पण दर जरा जास्तच आहेत, त्यामुळे तुलना तर होणारच

  • @samuraidreams1880
    @samuraidreams1880 11 місяців тому +8

    दडपे पोहे शंभर रुपये? पोहे काय मंगळावर पिकवतात का?

  • @dilipmavlankar3566
    @dilipmavlankar3566 11 місяців тому +2

    एवढे पदार्थ मागवता ते संपवता का,तीन थाळ्या, शिवाय वेगवेगळे पदार्थ

  • @suhasgaiki5582
    @suhasgaiki5582 8 місяців тому +3

    जेवण साध असाव.
    मोदक नको शंभर रुपयापर्यंत दाखवा.

  • @suryakantdeshmukb4010
    @suryakantdeshmukb4010 13 днів тому

    दडपे पोहे हे महाग म्हणण्याच्या पलीकडे आहेत.

  • @sanjaymahajan1129
    @sanjaymahajan1129 18 днів тому

    Kahin ek quality rally naahi Ani mahagai ter vicharu naka chitrpat sangeet khoob Sundar aaheit

  • @vibhasarang3138
    @vibhasarang3138 24 дні тому

    Start a branch at deccan gymkhana area with normal rates.

  • @sunilmundada6275
    @sunilmundada6275 18 днів тому

    Better visit poona boaring house or badshahi

  • @sunilmundada6275
    @sunilmundada6275 18 днів тому

    Only price

  • @pratimabadwelkar2686
    @pratimabadwelkar2686 2 місяці тому

    Items chya swad che 26:19 detail madhe sangat nahi tumhi,n itar detailing khoop dakhavli tumhi,aamras nahi milat ka unhyalat

  • @ravindradixit3763
    @ravindradixit3763 19 днів тому

    Amhi yenar.

  • @sunilmundada6275
    @sunilmundada6275 18 днів тому

    Old famous family using its their name. Sarpotdar dadpe pohe 100 rs. Aai .....???

  • @sanky9999
    @sanky9999 11 місяців тому +14

    पदार्थांचे दर खूप महाग आहेत..आणि मानेसाहेब वाईट वाटून घेऊ नका पण आपले शब्दोच्चार खूप अशुद्ध आहेत.. तसेच वरण भात तूप यावर मीठ आणि लिंबू पिळून खायचं असतं हो...

    • @SulemanShaikh-vx6wf
      @SulemanShaikh-vx6wf Місяць тому

      इतना महंगा भी नही हाय

    • @vivekkale4931
      @vivekkale4931 Місяць тому

      तुझ्या आयाची डांग तुझ्या , मग ऐकतो कशाला ? भट दिसत आहेस तू

    • @vaishalimahajan3354
      @vaishalimahajan3354 24 дні тому +1

      मी आणि कुटुंबीय कधी एकेकटे कधी एकत्र इथं गेलेलो आहेत. आम्हाला इथले पदार्थ बिलकुल महाग वाटले नाहीत. .

    • @thoratgg
      @thoratgg 19 днів тому +1

      पैसे नाही तर जाऊ नये खायला...

    • @vivekkale4931
      @vivekkale4931 19 днів тому

      @@sanky9999 तुझ्या माय वर पारधी चढला होता का...तुझ्या आयचा चीना हाणला तुझ्या

  • @jayashriladda660
    @jayashriladda660 19 днів тому

    पुन्हा गेस्ट हाऊस हे देवळाणकर यांच्या इमारतीत आहे

  • @sunilmundada6275
    @sunilmundada6275 18 днів тому

    Sri Manta dsgdushet halwai

  • @sunilmundada6275
    @sunilmundada6275 18 днів тому

    Aapn dewa sarkhe ahat

  • @vaishalimahajan3354
    @vaishalimahajan3354 24 дні тому

    Compare other eatouts..Not costly at all

  • @sunilmundada6275
    @sunilmundada6275 18 днів тому

    Tumchya bajula godse thali ahe ka ho?

  • @premanandsagar
    @premanandsagar 10 місяців тому +2

    दडपे पोहे हत्ती गणपती चौकात 25 रुपयात मिळतात

  • @sunilmundada6275
    @sunilmundada6275 18 днів тому

    Only names

  • @vivekkale4931
    @vivekkale4931 Місяць тому

    प्रचंड महागडे हॉटेल

  • @jayashriladda660
    @jayashriladda660 19 днів тому

    खूप कमी घरभाडे देतात सर पोतदार

  • @potnisanant
    @potnisanant 24 дні тому

    जेवताना मच मच आवाज करीत आहेत.

    • @khadadbandya
      @khadadbandya  20 днів тому

      माईक खुप जवळ असलेल्या कदाचित आवाज जास्त येतो आहे

  • @satishsupekar2439
    @satishsupekar2439 10 місяців тому +3

    नाव मोठे महाग जादा.

  • @sunilmundada6275
    @sunilmundada6275 18 днів тому

    10 ka 100

  • @trimbakangal634
    @trimbakangal634 3 місяці тому

    किमती. फार.अशा.

  • @MBIndi
    @MBIndi 4 місяці тому +1

    फुकटचे कौतुक नका करू. इतके पैसे घेतल्यावर.....द्यावाच लागतो.

    • @khadadbandya
      @khadadbandya  4 місяці тому

      मित्रा पैसे देणारे देतात, गर्दी करणारे करतात, ज्यांना जेवण आवडते ते वारंवार जातात, पसंत आपली आपली

  • @user-si8lt6iv1i
    @user-si8lt6iv1i 6 місяців тому

    Rate. Jast. Ashet.

  • @dilipkharat57
    @dilipkharat57 10 місяців тому

    Par gawahun alyawar gadbad asate, mala ekada jewnasathi number milala nahi me 15. 20 minute thamblo aani nighun aalo,sorry, parat wai sataryahun alyawar kahi tari milawe hi apeksha,

  • @satishnahar2847
    @satishnahar2847 2 місяці тому

    Is this thali unlimited .
    If not it's costly

  • @sunilmundada6275
    @sunilmundada6275 18 днів тому

    I can prepare better

  • @aple_ajoba
    @aple_ajoba Місяць тому

    न्यू पूना गेस्ट हाऊस कुठे आहे

    • @khadadbandya
      @khadadbandya  Місяць тому

      पत्ता डिस्क्रिप्शन बाॅक्स मध्ये दिला आहे

  • @sunilmundada6275
    @sunilmundada6275 18 днів тому

    100 rs dadpe pohe aba sorry

  • @meerajoglekar9554
    @meerajoglekar9554 9 місяців тому

    Apan far ashuddha bolata

  • @user-tb4bc8mm8m
    @user-tb4bc8mm8m 8 місяців тому

    Add sanga

  • @MrBhuskute
    @MrBhuskute 3 місяці тому +1

    माने साहेब,
    नमस्कार,एक मराठी माणूस. यू ट्यूब वर मराठी ब्लॉग करतो आहे त्याबद्दल विशेष कौतुक. माने साहेब आपण मराठी आहात आणि पुण्याचे...तेव्हा आपली मराठी भाषा आणि भाशेचे सौंदर्य टिकवणे है आपले कर्तव्य आहे.... आपले उच्चार अतिशय खराब आहेत.... आमच्या सारख्या रसिक आणि मराठी माणसं आपल्याला शिखरावर पोहोचेल... नम्र विनंती उच्चार यावर अभ्यास करा

    • @khadadbandya
      @khadadbandya  3 місяці тому

      आपण दिलेल्या सल्ल्यानुसार काम करत आहे. थोडा वेळ लागेल पण नक्कीच सुधारणा होईल. धन्यवाद

  • @supriyatendulkar1556
    @supriyatendulkar1556 11 місяців тому +3

    Aho pohe 100 rs .he kya Mafak aahe ....faltupana

    • @samuraidreams1880
      @samuraidreams1880 11 місяців тому +1

      दडपे पोहे शंभर रुपये? पोहे काय मंगळावर पिकवतात का ?

  • @rajendra505
    @rajendra505 Місяць тому

    माफक दर 🤔😢

  • @rekhashetty5567
    @rekhashetty5567 11 місяців тому +3

    दडपे पोहे शंभर rs kay he पोहे धरा पन्नास rs kilo naral पंचवीस rs msg at timr he lok kio ardha kilo kiti pohe detat 😂😂

  • @n.g.nadkarni5170
    @n.g.nadkarni5170 Місяць тому

    तिखट नका करू जास्त.

  • @sunilmundada6275
    @sunilmundada6275 18 днів тому

    This is paid they are going down

  • @user-wn8it9nt2r
    @user-wn8it9nt2r Місяць тому

    Test nahi

  • @sunilmundada6275
    @sunilmundada6275 18 днів тому

    Ati lootaroo for money. No taste only depends on old

  • @jayashreedoiphode12
    @jayashreedoiphode12 8 місяців тому

    Rate jast ahet😮😢

  • @satishnahar2847
    @satishnahar2847 Місяць тому

    Loota ru

  • @sunilmundada6275
    @sunilmundada6275 18 днів тому

    Pls never support

  • @MB-pj8yy
    @MB-pj8yy Місяць тому

    भ्रम निरास 😢

  • @sunilmundada6275
    @sunilmundada6275 18 днів тому

    Bilkul taste nahi

  • @user-en2zk4hv3f
    @user-en2zk4hv3f 9 місяців тому

    😅

  • @sunilmundada6275
    @sunilmundada6275 18 днів тому

    I will not support

  • @aniruddhasahasrabudhe4890
    @aniruddhasahasrabudhe4890 5 місяців тому

    Poona Guest House is well known for its Excellent Quality of food to Pune citizens & outside Pune & across India but your Anchor’s Marathi pronunciation is very poor & bad & Pune citizens will make a fun of him
    Pl. replace this anchor with someone who knows & can speak fluent Marathi or enrol this anchor in a Marathi language learning school or class for improving his Marathi pronunciation
    It will benefit ur channel in the long run

    • @khadadbandya
      @khadadbandya  5 місяців тому +2

      सहस्रबुद्धे साहेब आम्ही महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेतलेले विद्यार्थी, आपल्या सारखे पुण्यातील नामवंत शाळेत शिक्षण घेतले असते तर आमची भाषा सुद्धा तुमच्या सारखी सुसंस्कृत आणि फ्लुअंट झाली असती, तरी आम्ही नक्की प्रयत्न करुन भाषा फ्लुअंट करण्याचा प्रयत्न करू. सुचने बद्दल धन्यवाद

  • @dattam3251
    @dattam3251 Місяць тому

    साॅरी चूक झाली. 1925 मधे सुरूवात झाली होती. 2025 मधे शंभर पुरी होत आहेत.

  • @sunilmundada6275
    @sunilmundada6275 18 днів тому

    Zero taste

  • @sunilmundada6275
    @sunilmundada6275 18 днів тому

    Bakwas

  • @santoshpandit6025
    @santoshpandit6025 Місяць тому

    Maafak😂😂