लक्ष्या गेल्यानंतर माझी पंचाईत झाली Ashok Saraf | Laxmikant Berde | Maha MTB

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 жов 2024

КОМЕНТАРІ • 51

  • @newindia3648
    @newindia3648 2 місяці тому +14

    लक्ष्मीकांत सर गेल्या पासून तुम्ही एकही record केला नाही साहेब अजूनही मराठी सिनेमा मृतावस्थेतच आहे कारण लक्ष्मीकांत सर नाहीत आणी त्यांचा कॉमेडी टाईमिंग हा अजून पर्यंत सापडला नाही एकही कलाकारात त्त्यांच्या आधी तुमचे सिनेमे चालले कारण तेव्हाची पब्लिक तशी होती त्याकाळी अनेक कलाकार तुम्हाला सरस होते निळू फुले साहेब लागू साहेब हे त्यातलेच आणी तुम्ही आजच्या पब्लिक ला मनोरंजन करण्यासाठी कमी पडता आहे पण आज लक्ष्मीकांत सर असते तर आजचा सिनेमा काहीतरी वेगळाच असतात पण तुम्ही सचिन साहेब दोघेही अतिशय अहंकारी आहात म्हणून आज तुम्हाला जो मान् सन्मान मिळायला पाहिजे होता तो तुम्हाला मिळाला नाही आणी पुढेही मिळेल असे वाटत नाही काय बोलतात कशे बोलतात हे तुम्हांला शोभत् नाही

  • @9890827427
    @9890827427 2 місяці тому +6

    मराठी हास्य सम्राट व सिनेस्टार एकच लक्ष्मीकांत बेर्डे 🎉❤ज्यान मराठी सिनेमा जिवंत ठेवला पुढे नेला .

  • @shaileshjadhav6973
    @shaileshjadhav6973 2 місяці тому +9

    आम्ही,लक्ष्या असेल तरच आम्ही रविवारी चा सिनेमा बघायचो. लक्ष्या गेला आणि मराठी सिनेमा बघायची मज्जाच गेली.

  • @vipulghatol2242
    @vipulghatol2242 2 місяці тому +20

    मामा तुम्ही खूप मोठे कलाकार आहात हे मान्य आहे यात शंका नाही पण लक्ष्मीकांत पण तुमचाच तोडीचे कलाकार होते हे तुम्हाला मान्य कराव लागेलच

  • @sanskrutishelar1900
    @sanskrutishelar1900 2 місяці тому +14

    लक्ष्मीकांत बेर्डे लाईफ टाईम सुपरहिरो ❤❤

  • @prashantkashid7107
    @prashantkashid7107 2 місяці тому +14

    लक्ष्या मराठीतला पहिला सुपरस्टार...आज ही त्याची कमी जाणवते...हिंदी मध्ये बच्चन आणि मराठी मध्ये बेर्डे..

  • @adityashembekar2577
    @adityashembekar2577 2 місяці тому +11

    Laxmikant berde all time super star❤🎉

  • @Harsh-le3dg
    @Harsh-le3dg 2 місяці тому +21

    हा व्हिडिओ मी लक्ष्या बद्दल ऐकण्यासाठी आलो होतो... व्हिडिओ चा विषय सुद्धा तोच होता... पण याच स्वयं पुराण एकूण वाईट वाटलं.

    • @ShrikantJadhav-db1se
      @ShrikantJadhav-db1se 2 місяці тому +2

      Same

    • @sgadgil1
      @sgadgil1 2 місяці тому +2

      मामांचा पण महा हागृंसारखा प्रॉब्लेम झालाय बहुतेक. मी मी मी आणि मी
      लक्ष्या कुणीच नव्हता हे सांगायला majority वेळ आणि मग आपल थोडं positive बोलल्या सारखं दाखवायचं

    • @sanketsatbhai1232
      @sanketsatbhai1232 2 місяці тому

      वृश्चिक रास आहे असेच असतात
      PM पण त्याच राशीचे आहेत

    • @sgadgil1
      @sgadgil1 2 місяці тому +1

      ​@@sanketsatbhai1232 Mamanvar kelelya teeke madhe raashi cha ani PM cha kaay sambandha? Mhanje me-me karnaare, swatahala changle mhananare ani swatahala award denare (Nehru ani Indira Gandhi) kaay phakta Ashok mama chya raashi che astat?
      Tya peksha swabhav, ani mhatar-chal hey karan asel ka (je saglya raashit asta).
      Laksha nahi, ata kahi pan bundle maara. Tyala credit deu naka. To tulyabal hota hey manya karu naka. He mala avadla nahi.
      Ya vaayat tari mama ni motha man dakhwayla pahije hota

    • @sanketsatbhai1232
      @sanketsatbhai1232 2 місяці тому

      @@sgadgil1 मान्य आहे
      मी ज्योतिष अभ्यासक आहे. मी जनरल स्वभाव सांगितला त्या राशीचा. मोदी पण त्याच राशीचे आहेत हे तेंवा सुचल म्हणून लिहिलं

  • @RnAcademy
    @RnAcademy 2 місяці тому +4

    Miss you lakshya ❤❤

  • @DGV1972
    @DGV1972 2 місяці тому +22

    लक्ष्या खरचं खूप उत्स्फूर्त विनोदी, हजरजबाबी, हरहुन्नरी कलाकार होता, आणि ह्या फसव्या अशोक पेक्षा अनेक पटींनी चांगला कलाकार होता...मरेपर्यंत अशोकचा "मी" पणा, गर्विष्ठपणा जाणे अवघड आहे...

    • @sgadgil1
      @sgadgil1 2 місяці тому

      मामांचा पण महा हागृंसारखा प्रॉब्लेम झालाय बहुतेक. मी मी मी आणि मी
      लक्ष्या आधी कुणीच नव्हता हे सांगायला majority वेळ आणि मग आपल थोडं positive बोलल्या सारखं दाखवायचं

    • @sgadgil1
      @sgadgil1 2 місяці тому

      मामांचा पण महा हागृंसारखा प्रॉब्लेम झालाय बहुतेक. मी मी मी आणि मी
      लक्ष्या कुणीच नव्हता हे सांगायला majority वेळ आणि मग आपल थोडं positive बोलल्या सारखं दाखवायचं
      या पेक्षा जितेंद्र चा interview bagha great bhet मध्ये. Humility काय असते ते लक्षात येतं

  • @tanujadeshnehere7758
    @tanujadeshnehere7758 2 місяці тому +3

    Very nice spch❤❤

  • @SwamiSamarth-s6u
    @SwamiSamarth-s6u 2 місяці тому

    ❤❤❤❤

  • @manikkore4019
    @manikkore4019 Місяць тому +2

    आम्हाला यांच्याबद्दल खूप आदर होता, पण लक्ष्मीकांत बेर्डे सर यांच्याबद्दल हे खोटं ऐकून खूप वाईट वाटलं. हा अशोक सराफ खूपच फडतूस माणूस आहे. प्रत्येक चित्रपटात फक्त खिस फिस खिस फिस करणार. त्या हागरू च्या नादी लागून हा पण मी मी करायला लागलाय.

  • @codextechnologies2638
    @codextechnologies2638 2 місяці тому +1

    लक्ष्मीकांत बेर्डे हे त्यांच्यापेक्षा कसे दुय्यम दर्जाचे कलाकार होते आणि ते त्यांच्याबरोबर टायमिंग कसे जुळवून घेत होते आणि त्याबरोबर अशोक सराफ किती मोठे कलाकार होते हे सांगण्यामध्ये जास्त कल असतो अशोक सराफ यांचा

  • @88zzxbc33
    @88zzxbc33 2 місяці тому +9

    रंजना अपंग झाल्यावर पळाला अशोक सराफ hate

    • @Jay_1509
      @Jay_1509 2 місяці тому

      हे ऐकले आहे.

  • @amolsarwade537
    @amolsarwade537 2 місяці тому +2

    अशोक पाया लक्ष्या कळस

  • @Antosh20
    @Antosh20 2 місяці тому +5

    तुम्ही दोघांनी जे एकत्र सिनेमे केले ते फक्त लक्षा आहे म्हणून पाहिले आम्ही तस् ही अशोक सराफ हिरो म्हणून कोण बघायला जाणार ?

  • @88zzxbc33
    @88zzxbc33 2 місяці тому +6

    अशोक सचिन जोडी होती lakshya महेश जोडी होती 😂

  • @88zzxbc33
    @88zzxbc33 2 місяці тому +5

    अशोक सराफ चा पोरगा बायल्या आहे

  • @Sudarshan-
    @Sudarshan- 2 місяці тому +11

    लक्ष्या दहा पटीने भारी आहे यांच्यापेक्षा

    • @manoharjagtap1432
      @manoharjagtap1432 2 місяці тому +2

      Correct

    • @साहित्यसंपदा
      @साहित्यसंपदा 2 місяці тому +1

      भूमिका नुसार अशोक चं भारी ठरतात कारण विविध अंगी भूमिका लक्ष्या पण तोडीस तोड ठरला हे खरं आणि अशोक लक्ष्या एकत्र आल्यावर गाडी भरधाव वेगात सुटली

  • @RavindranathGayakwad
    @RavindranathGayakwad Місяць тому

    अशोक सराफ भाऊ तुमचा फोन नंबर पाहिजे तो मला पाठवला तर बरे वाटेल

  • @amolsarwade537
    @amolsarwade537 2 місяці тому

    तुमची जोडी फेवीकालची होती

  • @VIHan-t9z
    @VIHan-t9z 2 місяці тому +12

    अनेक चित्रपट लक्ष्याने स्वतःच्या बळावर चालवलेत.. तिथे अशोक सराफ कुठेच नव्हता..मग लक्ष्याला दुय्यम का ठरवतोय?

    • @ShrikantJadhav-db1se
      @ShrikantJadhav-db1se 2 місяці тому +2

      Right

    • @साहित्यसंपदा
      @साहित्यसंपदा 2 місяці тому

      दुय्यम ठरवायचा प्रश्न नाही पण लक्ष्या च्या करियर च्या आधी अशोक सराफ यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या होत्या alredy सुपरस्टार झाले होते ते मग लक्ष्या ने त्या नुसार वाटचाल करून स्वतःला मोठं केल जे त्यांनी मान्य चं केल पण लक्ष्या च्या पूर्वी चे अनेक चित्रपट अशोक सराफ ह्या एका नावामुळे चालत होते

    • @VIHan-t9z
      @VIHan-t9z 2 місяці тому +3

      ​​@@साहित्यसंपदामुळात प्रश्न लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या बद्दल विचारला होता.. जो माणूस आज हयात नाही त्या व्यक्तीबद्दल विचारलेला प्रश्न.. आणि उत्तरादाखल त्यांचे पहिलेच वाक्य ऐका त्यातील टोन पण बघा तेव्हा तुम्हाला कळेल.. आपला एक सहकारी आपल्या सोबत काम केलेले आहे.. तो आज हयात नाही.. त्याच्याबद्दल विचारलेला प्रश्न.. हृदय एकदम पातळ व्हायला पाहिजे होते.. भरभरून त्याच्याबद्दल बोलायला पाहिजे होते.. आणि सकारात्मकच बोलायला पाहिजे होते.. पण हा स्वयंपुराणच ऐकवत बसला.. लक्ष्या बद्दल बोलण्यासाठी सकारात्मक शब्द ह्याच्या कडे काहीच नव्हते का? जो माणूस आज हयात नाही त्याच्या बाबतीत बोलताना तुलनात्मकच बोलले पाहिजे का? विचार करा?अशोक सराफ नट म्हणून श्रेष्ठ असला तरी माणूस म्हणून भिकारडाच वाटतो

    • @साहित्यसंपदा
      @साहित्यसंपदा 2 місяці тому

      @@VIHan-t9z पण अनेक गोष्टी लक्ष्या ने शेवट केल्या त्यामुळे हा राग प्रकट झाला असावा कारण अशोक काय सचिन काय किंवा अगदी लक्ष्याचा लाडका मित्र महेश कोणीही त्यांच्या चरित्रात फार लिहिलं नाही स्वतः पुरुषोत्तम बेर्डे नी हल्ली मुलाखतीत काही गोष्टी सांगितल्या आणि सेम विजय कदम नी देखील
      पण असो दोघं हि कलाकार उत्तम होते आणि त्यांनी ह्या मराठी माणसांच्या हृदयात जागा निर्माण केली आणि लक्ष्या ने तर आज 20 वर्ष झाली तरी स्वतःच नाव प्रत्येकाच्या ओठांवर ठेवलं खऱ्या अर्थाने लक्ष्या नावाचं सार्थक केल सर्वांच्या कायम लक्ष्यात राहणारा तो लक्ष्या 🌹🌹

    • @Antosh20
      @Antosh20 2 місяці тому

      अगदी बरोबर
      वास येतोय अहंकारी पणाचा ​@@VIHan-t9z

  • @swahaproducts9992
    @swahaproducts9992 2 місяці тому +1

    Sachin cha interview paha mi kela mi kela mi kela aikayla milel ...ashok saraf same ...mi mi mmi mi... ekmekana fakta khali dabne ani mi kaaa motha te sangat basne .....to team effort hota hi akkal aaj hi ya junya kalakarana nahi .... kay tar mhane laksha maza bhau..gadi ashya role madhe hota n nantar obseve karun motha zla ...sagle tech kartat ... marathi lokani jara ego bas kela pahije ...konala changla bolla kiwa motha mhantla tar aapli kimmat wadate he kalu naye ???????

  • @leadershiptrainingprogram3413
    @leadershiptrainingprogram3413 2 місяці тому

    Ashok saraf swata credit ghyayala lagalet, actually Asok saraf ne laxyachya film madhye side role kelet tyamadhye laxmikant berde he Hiro hote , jase 1 gadi baki anadi , topivar topi , ani barech marathi films aahet

  • @AdityaLad-s6e
    @AdityaLad-s6e 2 місяці тому

    Khup ghamand ahe ashok saraf yana ... Te nehami lakshala duyyam thevayala baghata5 ani tyach muke amchya sarkhya prekshakanchya najret te duyyam rahilet marathicha superstar ekach lakshumikant berdye....ani ranjana sarkhya mothya actresse baribr hyane ky kelay te mahitich ahe

  • @prashantjoshi372
    @prashantjoshi372 2 місяці тому +1

    तुमची पंचाईत व्हायचे काय कारण आहे, तुम्ही बेर्डे न पेक्षा जास्त श्रेष्ठ आहेत.
    दारू पिऊन सगळे बेर्डे नी घालवून टाकले. त्यांच्या ॲक्टिंग मध्ये तोच तोच पण होता, तुमच्या भूमिका खूप वेगळ्या आहेत.

    • @adityashembekar2577
      @adityashembekar2577 2 місяці тому +5

      बेर्डे यांनी गंभीर भूमिका ही छान केल्या आहेत जरा बघा त्यांचे सिनेमे आणि इतकी वर्ष सलग विनोदी पात्र साकारणं काही खाऊ नाही आताच्या कलाकारांच्या तुलनेत आणि तेव्हाच्या तुलनेत ही लक्ष्मीकांत सर सरस होते अचूक टायमिंग वर विनोद करण हे प्रत्येकाला जमत नाही समजल

    • @patahe7036
      @patahe7036 2 місяці тому +3

      Joshi Bua tumcha problem klto amhala😂😂😂

    • @साहित्यसंपदा
      @साहित्यसंपदा 2 місяці тому

      ​@@patahe7036तुझा प्रॉब्लेम समजला गप्प बस

    • @साहित्यसंपदा
      @साहित्यसंपदा 2 місяці тому

      ​@@adityashembekar2577लक्ष्या च्या गंभीर भूमिका खूप कमी आहेत आणि कमी काळाच्या आहेत अशोक सराफ नी त्या पूर्वी खूप वेगवेगळ्या भूमिका केल्या लक्ष्या चा जास्त कल कॉमेडी कडे राहिला

    • @adityashembekar2577
      @adityashembekar2577 2 місяці тому +3

      @@साहित्यसंपदा अहो त्यांना संधी कुठं मिळाल्या त्यांचा एक होता विदूषक हा चित्रपट बघा त्यात त्यांची भूमिका किती जबरदस्त आहे तेव्हा समजेल पणं त्यांचा तो सिनेमा आपटला आणि पुढे त्यामुळे ते नैराश्यात गेले