How not to overthink? | Overthinking & Anger Management Podcast | मनातलं मनापासून Ep.05 (part-1)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 вер 2024
  • How not to overthink? | Overthinking & Anger Management Podcast मनातलं मनापासून Ep.05 (part-1)
    SUBSCRIBE to Sanvedan Gurukul to stay updated on all our future podcasts!
    / ‪@SanvedanGurukul
    आपण सर्वांनीच कधी ना कधी अतिविचार केले आहे. हे आपल्या मानसिक शांततेला अडथळा ठरू शकते. या एपिसोडमध्ये, डॉ. राजेंद्र बर्वे आपल्याला अतिविचार कसे टाळायचे आणि आपल्या रागावर नियंत्रण कसे ठेवायचे, याबद्दल मार्गदर्शन करतील. अतिविचारांचे कारण काय असते? अतिविचारांचे आपल्या मानसिक आरोग्यावर आणि आयुष्यावर काय परिणाम होते? अतिविचार कसे टाळायचे? रागावर नियंत्रण कसे ठेवायचे? शांती आणि आत्मसंतोष कसे प्राप्त करायचे? या एपिसोडमधून आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवू शकतो.
    या एपिसोडमधून तुम्हाला अतिविचारांबद्दल सखोल माहिती, अतिविचार आणि रागावर नियंत्रण ठेवण्याचे व्यावहारिक मार्ग, तज्ञांचे मार्गदर्शन आणि शांती आणि आत्मसंतोष प्राप्त करण्यासाठी उपयुक्त टिप्स मिळतील.
    Find us across all social media platforms
    // sanvedan_gurukul
    // sanvedan
    #sanvedangurukul #psychology #angermanagement #mindfulness #drrajendrabarve #podcast #overthinking #psychologypodcast #podcastlife #sanvedan #psychologyfacts #marathipodcast

КОМЕНТАРІ • 22

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 3 дні тому +1

    खुपच छान माहिती दिली अती विचार कशाबद्दल व का करतो हे लक्षात यायला स्वतः ला वेळ द्यावा म्हणजे अती विचार फायदाशीर ही होऊ शकतो स्वतः ला बदलण्यासाठी
    खुपचं छान माहिती दिली आहे.

  • @saptasoor6772
    @saptasoor6772 20 днів тому +5

    एक विषय फक्त अजून नीट हवा.एकाग्र होऊन काम करणं आणि अतिविचार करून काम करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. राग यापैकी नेमका कशाशी संलग्न असतो हे थोडं नीट हवं

  • @vilasjoshi5719
    @vilasjoshi5719 21 день тому +7

    खूप छान , मार्ग दर्शन झालं. परंतु, अती विचार हा त्या व्यक्तीला निर्णय न घेता आल्यामुळे जास्ती गोंधळात टाकत राहतो.. पण अती विचार हा एखाद्या घटना ,व्यक्ती, किंवा बाबत निर्णय घेताना त्याला संलग्न अशा अनेक बाबींचा (alternatives )सखोल विचार त्याच्या साधक बाधक विचार हा सुध्धा जरी अती विचार वाटत असला तरी त्यातून परिस्थितीजन्य अचूक व सकारात्मक निर्णय घ्यायला मदत होते असे वाटते

  • @manorakhee
    @manorakhee День тому

    Thanks you so much. I tend to overthink a lot.

  • @bhalchandraphadtare5008
    @bhalchandraphadtare5008 12 днів тому

    सर्व छान परंतु बॅकग्राऊंड music अतिशय त्रासदायकसुरवातीच्या bhagat

  • @saptasoor6772
    @saptasoor6772 20 днів тому +2

    अतिशय सोप्या पद्धतीने सहज संवादातून विषय ऐकवलात. खूप खूप छान.

  • @akshanjalicreation3434
    @akshanjalicreation3434 9 днів тому

    छान समजावून सांगतात sir...मी course केला आहे यांचा..🥰🥰

  • @bhavbhagwanche7
    @bhavbhagwanche7 22 дні тому +2

    30:00 great Question and its answer elevate and understanding THE TIME WE HAVE. wow great podcast thank you both of you

  • @bhalchandrajoshi6873
    @bhalchandrajoshi6873 19 днів тому +1

    You have given good metaphor of stamp and gum. here stamp is overthinking and gum is anxiety or any underlying problem. How the person doing overthinking can identify the gum, which is underlying problem.

  • @ShackleboltKingsley
    @ShackleboltKingsley 17 днів тому

    खुप छान ,अती विचारात माणूस अधीकच भरकट जातो,

  • @nirmalashirsath1440
    @nirmalashirsath1440 17 днів тому +1

    खूप छान उपयुक्त माहिती...🙏

  • @nandkishorgarge6251
    @nandkishorgarge6251 12 днів тому

    योग्य आणि आवश्यक मार्गदर्शन.

  • @Rocky-Bhai-12345
    @Rocky-Bhai-12345 20 днів тому +2

    तुमचा आवाज छान आहे!

  • @prismphotography2767
    @prismphotography2767 21 день тому +2

    Khup chaan 👌👌👌👌Thank u Sir 🙏

  • @nikhilhazare6534
    @nikhilhazare6534 18 днів тому +1

    Good thought which should be presented more elaboratly n on bigger level like masses that we are conditioned to look at everything on thought n brain pov and emotions went on back seats....

  • @clodhopper-dodo
    @clodhopper-dodo 22 дні тому +1

    Don't try to follow him, it will like a dog chasing its own tail. When you are angry, you are anger actually. An anger want to procreate itself, that is its nature. Anger can't decide to clip itself and manage itself.
    Managing your own anger by yourself is an action from your ego and hence can never lead to true desired goal.
    Instead looking at the state of mind without any idea about changing it, not intending to anything about it might give you clarity about yourself and that's the end of it.

  • @savitamasal7182
    @savitamasal7182 19 днів тому +1

    Aativichar mule decision nahi ghetA yet confidence kasa increase karaycha

  • @meethunghosh1892
    @meethunghosh1892 12 днів тому +1

    Course link missing in description box, pls update.Thanks