Shahid Jawan Pravin Janjal | शहीद जवानावर अंत्यसंस्कार, ढिम्म प्रशासनावर खासदार वानखडे संतापले

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • #BalwantWankhade #ShahidJawanPravinJanjal #MaharashtraTimes
    भाजपचे खासदार अनुप धोत्रेंच्या बालेकिल्ल्यात अमरावतीचे काँग्रेस खासदार बळवंत वानखडेंचा संताप पाहायला मिळाला. एका शहीद जवानाच्या अंतिम संस्कारालाही पावसाचा फटका बसला आणि दुपार उलटूनही एकही सरकारी अधिकारी या ठिकाणी फिरकला नसल्याने अमरावतीचे काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे चांगलेच संतापले बळवंत वानखडे हे मोरगाव भाकरे येथे शहीद प्रविण जंजाळ यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचले होते. खासदार वानखडेंनी शहीद कुटूंबियांचं सांत्वन केलंय.त्यानंतर अकोला प्रशासनाकडून झालेल्या गैरसोयीचा चांगलाच समाचार घेत संतापले आणि अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat....
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

КОМЕНТАРІ • 147

  • @doctorsrevision7618
    @doctorsrevision7618 2 місяці тому +63

    आम्हाला गर्व आहे की आम्ही बलवंतभाऊ वांखड़े याना निवडून दिला।

  • @कृष्णकमळ
    @कृष्णकमळ 2 місяці тому +140

    क्रिकेटच्या खेळाडूंचे स्वागत.. पण शहीदांचा अपमान.. सलामी द्यायला कलेक्टकर नाही...

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 2 місяці тому +11

      Jawan boudha samajacha ahe

    • @sanjaykhade-ub6wj
      @sanjaykhade-ub6wj 2 місяці тому +2

      ​@@anilgaikwad2202ha dusra astat t khup Kel ast Yani t

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 2 місяці тому

      hindu dharm virodhi reservation constitution tirangya varil Ashok chakra cha upabhoga ghetana Bharat desh Ani hindu samaj apavitra hot nahi

    • @kube_cntrl1171
      @kube_cntrl1171 2 місяці тому

      suspend kr yla

  • @AnilShendge-os5qx
    @AnilShendge-os5qx 2 місяці тому +41

    अकोला जिल्ह्यातील आमदार खासदार यांना श्रद्धांजली बळवंत,वानखेडे अमरावती चे,खासदार आभार 🙏

  • @MSDhonifan-pv6ug
    @MSDhonifan-pv6ug 2 місяці тому +25

    खासदार अमरावती च पण अकोलेकरांची मन जिंकली भाऊ ❤❤

  • @prafullakhairnar4070
    @prafullakhairnar4070 2 місяці тому +25

    निष्क्रिय, संवेदन शून्य प्रशासनाचा जाहीर निषेध

  • @spkumar9
    @spkumar9 2 місяці тому +73

    तो शहीद जवान महार रेजिमेंट चा आहे म्हणून प्रशासन असं वागत असेल.

    • @vikramsinghrathour6793
      @vikramsinghrathour6793 2 місяці тому

      Kar dii bakchodi sena me bhi jaat dekh raha hai galeech.

    • @bhushanthorat3544
      @bhushanthorat3544 2 місяці тому

      Brobr

    • @shubhampatil7616
      @shubhampatil7616 2 місяці тому +9

      तो आधी indian army चा जवान आहे 😢

    • @kishorbelkar9090
      @kishorbelkar9090 2 місяці тому +3

      पहिला तो भारतीय सैनिक आहे हे लक्षात ठेवा जात तुमच्या नसानसात एवढी गेलीय का तुम्ही जात विसरायचं नाव घेत नाही

    • @spkumar9
      @spkumar9 Місяць тому +2

      ​@@kishorbelkar9090जवान शहीद होऊन दोन दिवस झाले होते,तरीही नियोजन शून्य का?का खासदाराला मध्ये हस्तक्षेप करावा लागला तेही दुसऱ्या जिल्ह्यातील.पुन्हा video बघा येईल लक्षात.

  • @SujitV3838
    @SujitV3838 2 місяці тому +15

    शहीद जवानाला श्रद्धांजली देण्यासाठी पण एवढी खटाटोप करावी लागत असेल ह्या पेक्षा लाजिरवाणी गोष्ट दुसरी कुठली असेल

  • @SubhashBorude-uo5io
    @SubhashBorude-uo5io 2 місяці тому +5

    वीर जवान तुला सलाम

  • @dnyaneshwardhakrao-pd4vh
    @dnyaneshwardhakrao-pd4vh 2 місяці тому +10

    माझे मित्र प्रवीण जंजाळ त्यांना श्रीनगर मध्ये व दिल्लीमध्ये आणि नागपूर विमानतळावर भरपूर सारे सन्मान भेटले आणि त्याचं काम त्याचा सन्माना पेक्षा मोठा होतो प्रवीण माझ्यासोबतच होता आम्ही एका ताटात जेवण करत होतो असो म्हणताना ते लग्नापेक्षा शहीद झाल्यानंतर जास्त पब्लिक गोळा करू शकतो तोच सन्मान असतो सांगते अकोल्याचा पोलिसांना प्रशासनाला नकोय तुमचा सन्मान खरंच मनापासून दुःख होतं रे फक्त एक दिवसासाठी असती फौजी माणसाला इज्जत ती पण मेल्यानंतर असते एकच दिवस आठवण काढणार नारे लावणार अमर रहे अमर रहे त्यानंतर त्याचे परिवाराकडे नि बघणार नाही असो मिस यू प्रवीण तुझ्या पप्पा मम्मीला बायकोला भावाला ये दुःख झेलण्याची शक्ती दे खरे खरे दुःख त्याच्या या चारच माणसांना होत बाकी सगळे मोह माया असते तुला सप्रेम जय भीम प्रवीणच्या पप्पा मम्मीला बायकोला भावाला आणि गावकऱ्यांना😢 त्याच्या घरच्यांना सहकार्य करत राहा धन्यवाद

    • @user-cw9ct9nm1m
      @user-cw9ct9nm1m 2 місяці тому

      सलाम आपल्या कार्याला❤

  • @sakharamvanarse368
    @sakharamvanarse368 2 місяці тому +23

    क्रिकेटर स्वागत करायला पाठवा

  • @user-do9yp4nf8x
    @user-do9yp4nf8x 2 місяці тому +8

    वीर जवान तुझे सलाम

  • @shankarbhagyawant3040
    @shankarbhagyawant3040 2 місяці тому +6

    लाज वाटली पाहिजे खूप अपमानाची गोष्ट आहे एक जवान शहीद झाला आणि हे झोपतात कारवाई करा यांच्यावर

  • @banduhouslamal6423
    @banduhouslamal6423 2 місяці тому +7

    निष्क्रीय प्रशासन. जवान महार रजिमेंट चे होते म्हणून जाणून बुजून शहीद झालेल्या जवानांचा अवमान केला आहे.

  • @tushartekade7690
    @tushartekade7690 2 місяці тому +5

    अकोला जिल्हा कलेक्टर या गोष्टीला जवाबदार आहे... अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच स्थानिक खासदार आमदार यांनी या गोष्टी मध्ये लक्ष घालायला पाहिजे होते

  • @rameshpadole8915
    @rameshpadole8915 2 місяці тому +20

    आनखी वेतनवाढ करा......लाज गुंडाळून टाकली या लोकांनी ...या लोकांना घरी पाठवुन द्या साहेब. या पेक्षा गंभीर गुन्हा, कृत्य असु शकत नाही.
    माझा जवान शहीद झाले..त.

  • @shankarbhagyawant3040
    @shankarbhagyawant3040 2 місяці тому +8

    लाज वाटली पाहिजे खूप अपमानाची गोष्ट आहे एक जवान शहीद झाला आणि हे झोपतात कारवाई करा

  • @AnilKhot-xp7ck
    @AnilKhot-xp7ck 2 місяці тому +8

    विधानसभा येत आहे जनता वाट पाहत आहे

  • @prakashsuradkar6192
    @prakashsuradkar6192 2 місяці тому +6

    जावळे साहेब आपल्याकडून ही अपेक्षा नव्हती ....आपण प्रशासनात अधिकारी आहात ,तीन दिवसापासून ही घटना घडली आपण त्या गावात जाऊन कोणतीच पार्थिवासाठी सोय केली नाही ...तुमच्या आमच्या साठी जवान बॉर्डर वर डोळ्यात तेल घालून आपले रक्षण करतात असतात आणि रक्षण करता करता ते शहीद होतात याचा आपल्या सर्वांनी किती अभिमान असला पाहिजे पण आपलं प्रशासन जर एव्हढ ढिम गतीने काम करत असेल तर असल्या प्रशासनाचा निषेदच करावा वाटतो......

  • @sureshmore3676
    @sureshmore3676 Місяць тому +1

    निर्लज्ज शासन आणि प्रशासन

  • @m.cgamer7078
    @m.cgamer7078 2 місяці тому +5

    त्याला संसपेड करा साहेब

  • @kunalmodak8323
    @kunalmodak8323 2 місяці тому +3

    Praveen Janjad Yala Bhavpurna shradhanjali. Shur Veer Praveen La Marnottrar Paramveer Chakra Kiva Kirti Chakra Midayla Pahije. Jai hind... Jay bhim🙏🙏

  • @kanifnathwandhekar4099
    @kanifnathwandhekar4099 2 місяці тому +4

    Bhavpurn shrddhaanjali

  • @user-gv7uk7xj9i
    @user-gv7uk7xj9i 2 місяці тому

    जय हिन्द सर भावपूर्ण श्रध्दांजली 💐💐🙏🙏

  • @arunandhale4342
    @arunandhale4342 2 місяці тому +7

    जरांग्याची करतेत की सेवा त्याच्या माघे कितीक मंत्री, पोलीस अधिकारी, पोलीस आहेत ना एक देशाचा सैनिक काय सन्मान देतात. आणि जो समाज भडकवतोय त्याच्या माघे सरकार फिरते

    • @HV-ng1ei
      @HV-ng1ei 2 місяці тому

      छग्या च शेडगे च धन्याच ह्याचे गागे

  • @rameshwarjagdale2147
    @rameshwarjagdale2147 Місяць тому

    जय हिंद

  • @balubangre4242
    @balubangre4242 Місяць тому

    कानाखाली देन शिकाभाऊ आता आम्ही तुमच्या पाठीशी आहो.जय सविधान.जय
    भिम.

  • @ganpatipatil9736
    @ganpatipatil9736 2 місяці тому +5

    Bhav-Purna Shradhanjali 🎉🎉🎉

  • @prabhakarmali185
    @prabhakarmali185 2 місяці тому +7

    अधिकरी दारू पिलेले असतात

  • @sumedhbhau6845
    @sumedhbhau6845 2 місяці тому +10

    सैनिक महार रेजिमेंट चा होता म्हणून 😢

    • @YOGESHPATIL-je6sq
      @YOGESHPATIL-je6sq 2 місяці тому

      मरनारा जवान हा बौद्ध जातीचा होता आणि बालवंत वानखडे ही बौद्ध जातीचा आहे आणि कांग्रेसी खसदार आहे, अकोल्यात राजनीति करायला आणि मरणाऱ्या जवानाच्या टालोवर राजनीति करायला अकोल्यात आला, अमरावती च खासदार आहार अमरावती मधे पीदली मार तुझ्यी, है बौद्ध जातिची लोक आर्मी मधे फक्त पगार आणि सुख सुविधेसाठी जातात, आज तो शहीद झाला तर त्याला करोड़ो रूपये मिळणार आणि तोच एक्सीडेंट ने मेला असता तर 1 रुपये ही नसते मिळाले , बालवंत वानखडे अवड़े सहानुभूति दाखवायची असती तर असले वीडियो काढून नसती दाखवली चमकोगीरी राजनीति करायला आला अकोल्यात, अरे इथे तूमच्या प्रकाश आंबेडकर नाही आला त्या प्रवीण जंजाल ला भेटायला हा बलवन्द वानखडे चालला 😅😂

  • @vaibhavsrd9144
    @vaibhavsrd9144 2 місяці тому +1

    नोकरी वरून काढून टाका अशा अधिकाऱ्यांना,जाहीर निषेध

  • @Tanmay476
    @Tanmay476 2 місяці тому +2

    Collector शक्तीच्या रजेवर पाठवा

  • @ganeshaghav2339
    @ganeshaghav2339 2 місяці тому +8

    तिथून गावकऱ्यांनी सर्व राज्य सरकार कर्मचारी काढून द्या व फक्त आर्मी ला सलामी देऊ द्या जय हिंद आणि कलेक्टरआणि sp ला मानवंदना देउन देऊ नको

  • @Rahultekale-d8e
    @Rahultekale-d8e Місяць тому

    सर्व सरकारी अधिकारी हजर पाहिजे ac अश्या वेळी

  • @DjBunny1437
    @DjBunny1437 2 місяці тому

    Veer Jawan Amar Rahe 💐💐💐

  • @VishnuBelle
    @VishnuBelle 2 місяці тому +1

    याला निलंबित करा

  • @SWAPNILNARUTE-se2wx
    @SWAPNILNARUTE-se2wx 2 місяці тому

    No 1 saheb

  • @user-xj5vh3uf2f
    @user-xj5vh3uf2f Місяць тому

    जनतेच्या मनात जागा करण्यासाठी काही लोकप्रतिनिधी आपला राग प्रशासनावर काढत असतात परंतु अनेक ठिकाणी प्रशासन सुद्धा आपली सेवा व्यवस्थित देत नाही आपल्या परीने जेवढे नियमात राहून शक्य असेल त्याची जबाबदारी प्रशासनाने पार पाडली पाहिजे

  • @IndiaMirror20
    @IndiaMirror20 Місяць тому

    बळवंत वानखेडे खासदार साहेब अमरावती मस्त काम

  • @narayanbansode3129
    @narayanbansode3129 Місяць тому

    तुझा पोरंगा काय करतो आमचं गरीबाचं मेल पोरं

  • @harighadage8057
    @harighadage8057 2 місяці тому

    Jay javan

  • @livecricket8217
    @livecricket8217 2 місяці тому +6

    Jaaati cha vishay ahe ha

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 2 місяці тому +5

      Jawan boudha samajacha ahe

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 2 місяці тому +1

      Bharatiy lashkar pramukh boudha zala tar Maharashtra Pakistani army chief la support Karel

    • @vikramsinghrathour6793
      @vikramsinghrathour6793 2 місяці тому

      Kyu be galeech idhar bhi jaati dekh liya tune.

  • @sanjaySirsat-pm1ct
    @sanjaySirsat-pm1ct 2 місяці тому

    Great Wankhade saheb

  • @nitinsarkate6414
    @nitinsarkate6414 2 місяці тому

  • @yogeshgadekar6778
    @yogeshgadekar6778 2 місяці тому

    जिथे पैसा तिथं प्रशासन

  • @weareindianfirstlast7141
    @weareindianfirstlast7141 2 місяці тому +10

    प्रशासन ठप्प कारण फसणवीस गप्प..
    क्लिनचीट देणारा गृहमंत्री आरएसएस मनूवादी विचारसरणी चा अवलंब करतो...??
    मा खासदार बळवंत भाऊ वानखडे ...

    • @vikramsinghrathour6793
      @vikramsinghrathour6793 2 місяці тому

      Sena ka naam leke agar tune jaatikaran kiya na toh saale police complaint kar dunga.

    • @YOGESHPATIL-je6sq
      @YOGESHPATIL-je6sq 2 місяці тому

      मरनारा जवान हा बौद्ध जातीचा होता आणि बालवंत वानखडे ही बौद्ध जातीचा आहे आणि कांग्रेसी खसदार आहे, अकोल्यात राजनीति करायला आणि मरणाऱ्या जवानाच्या टालोवर राजनीति करायला अकोल्यात आला, अमरावती च खासदार आहार अमरावती मधे पीदली मार तुझ्यी, है बौद्ध जातिची लोक आर्मी मधे फक्त पगार आणि सुख सुविधेसाठी जातात, आज तो शहीद झाला तर त्याला करोड़ो रूपये मिळणार आणि तोच एक्सीडेंट ने मेला असता तर 1 रुपये ही नसते मिळाले , बालवंत वानखडे अवड़े सहानुभूति दाखवायची असती तर असले वीडियो काढून नसती दाखवली चमकोगीरी राजनीति करायला आला अकोल्यात, अरे इथे तूमच्या प्रकाश आंबेडकर नाही आला त्या प्रवीण जंजाल ला भेटायला हा बलवन्द वानखडे चालला 😅😂

  • @user-do9yp4nf8x
    @user-do9yp4nf8x 2 місяці тому +3

    संजय गायकवाड पाहिजे होता इथे मग समजलं असतं

    • @akshaytayade5337
      @akshaytayade5337 Місяць тому

      Mg tyale ky nimntran pahije hot ky jhal asat aala asata t shahid jhalyavar yet nahi mg kashale pahije hota

  • @user-li1bm4ev7v
    @user-li1bm4ev7v Місяць тому

    या आदीकार्यला जे का य होयच होत सैरी मनतायत हेच खर दुक वाटत

  • @mr_evil_op29
    @mr_evil_op29 2 місяці тому +2

    Pratyek goshtit rajkaran...ek cameraman ani phone var adhikaryanna shiva denara neta!

  • @samruddhishewale5120
    @samruddhishewale5120 2 місяці тому +2

    ya thikani bacchu bhau kadu aste tar aadhi vajvala asta

  • @gopinathkarbharimali2390
    @gopinathkarbharimali2390 2 місяці тому

    स्वारी म्हणायचे आहे वेळ मारुन न्यायची. ,,, सरकारी स्टाईल

  • @Vaibhav-Mohite.
    @Vaibhav-Mohite. 2 місяці тому

    पैसा खायला पुढे असतात अधिकारी

  • @nikhilchopade1327
    @nikhilchopade1327 2 місяці тому +1

    पाय उतार करा अधीकारी ला

  • @jaihind2566
    @jaihind2566 2 місяці тому

    अगोदर चा धोत्रे काही कामाचा नव्हता आणि हा धोत्रे पण काही कामाचा नाही

  • @VD-cc4hm
    @VD-cc4hm 2 місяці тому

    Sad jay bhim ek mali

  • @user-ht5pf9rf6q
    @user-ht5pf9rf6q 2 місяці тому

    Shem

  • @Justthinker9090
    @Justthinker9090 2 місяці тому +6

    दुर्दैव आहे 🤬

  • @anilingale8056
    @anilingale8056 2 місяці тому +4

    अकोल्यात करा अनुप धैतरे ला मतदान

    • @mohannemade8034
      @mohannemade8034 2 місяці тому

      Ho na

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 2 місяці тому +3

      Jawan boudha ahe tyala virodh hech khasdar honyache khare gupit ahe akola hindu muslim barobari che ahet

    • @user-bl4de3xu7w
      @user-bl4de3xu7w 2 місяці тому

      Hyat dhotre la vote kraych ky aal Ani tasahi baudh samaj kdhi BJP la vote krto. Antya sanskarasathi konti soy jhali nhi hyasathi prashasn jababdar ahe tumhi hyat pn rajkaran aanta. Br tikdun balwant wankhade aale tri jya balasahebale vote krnyat tumhi 2 pidhya ghalwlyate tr tith firkale pn ny. Prashn sarvana pdtat pn te kdhi vichara lagtat hey samjne mahtwache aste

  • @sanjaykhade-ub6wj
    @sanjaykhade-ub6wj 2 місяці тому

    ते महार होते 😌💙

  • @mukundpatiraut6377
    @mukundpatiraut6377 2 місяці тому +10

    अकोल्यातील आमदार खासदार मेले की आहेत

  • @balasahebkale4339
    @balasahebkale4339 2 місяці тому

    Suspend kara

  • @kalpanabadole1789
    @kalpanabadole1789 2 місяці тому +1

    Thu thu sarkar thu deshasathi balidan pan Shame shame dhorpote
    Partya kartat.khoke ghetat
    Ani lok vote detat.ani nivdunahi aantat tyanchi aukaut ghatva te tya laykiche nahit .sanvedana sampli
    Loknayak nahit te mahanayakache
    Pang phedayla.
    Jay bhim jay sanvidhan ❤❤❤

  • @dattabhosale4701
    @dattabhosale4701 2 місяці тому

    Aaram Khor cricket sathi sarv aani maja bava sathi kay he...mla rag ytho aahe karn mi pn ak fouji aahe.....

  • @AshishIngle1
    @AshishIngle1 2 місяці тому

    अकोला आमदार कुठे हाय

    • @YOGESHPATIL-je6sq
      @YOGESHPATIL-je6sq 2 місяці тому

      मरनारा जवान हा बौद्ध जातीचा होता आणि बालवंत वानखडे ही बौद्ध जातीचा आहे आणि कांग्रेसी खसदार आहे, अकोल्यात राजनीति करायला आणि मरणाऱ्या जवानाच्या टालोवर राजनीति करायला अकोल्यात आला, अमरावती च खासदार आहार अमरावती मधे पीदली मार तुझ्यी, है बौद्ध जातिची लोक आर्मी मधे फक्त पगार आणि सुख सुविधेसाठी जातात, आज तो शहीद झाला तर त्याला करोड़ो रूपये मिळणार आणि तोच एक्सीडेंट ने मेला असता तर 1 रुपये ही नसते मिळाले , बालवंत वानखडे अवड़े सहानुभूति दाखवायची असती तर असले वीडियो काढून नसती दाखवली चमकोगीरी राजनीति करायला आला अकोल्यात, अरे इथे तूमच्या प्रकाश आंबेडकर नाही आला त्या प्रवीण जंजाल ला भेटायला हा बलवन्द वानखडे चालला , ही बौद्ध जातिची लोक भाजपा ला मत देंत नाही ज्याना मत देता त्यांना सुविधा माँगाच्या भिखारदयानो😅😂

  • @RashikaJagtap
    @RashikaJagtap 2 місяці тому

    Dismiss Kara tyala

  • @rameshchavan2601
    @rameshchavan2601 2 місяці тому

    अब की बार भाजप तडीपार.

  • @adhikravjagtap7851
    @adhikravjagtap7851 2 місяці тому

    Yalachi nksl elakyat bdli kra mg bga.

  • @rajkumartagade4221
    @rajkumartagade4221 2 місяці тому

    हे जयभीम वाले आहे.

    • @YOGESHPATIL-je6sq
      @YOGESHPATIL-je6sq 2 місяці тому

      मरनारा जवान हा बौद्ध जातीचा होता आणि बालवंत वानखडे ही बौद्ध जातीचा आहे आणि कांग्रेसी खसदार आहे, अकोल्यात राजनीति करायला आणि मरणाऱ्या जवानाच्या टालोवर राजनीति करायला अकोल्यात आला, अमरावती च खासदार आहार अमरावती मधे पीदली मार तुझ्यी, है बौद्ध जातिची लोक आर्मी मधे फक्त पगार आणि सुख सुविधेसाठी जातात, आज तो शहीद झाला तर त्याला करोड़ो रूपये मिळणार आणि तोच एक्सीडेंट ने मेला असता तर 1 रुपये ही नसते मिळाले , बालवंत वानखडे अवड़े सहानुभूति दाखवायची असती तर असले वीडियो काढून नसती दाखवली चमकोगीरी राजनीति करायला आला अकोल्यात, अरे इथे तूमच्या प्रकाश आंबेडकर नाही आला त्या प्रवीण जंजाल ला भेटायला हा बलवन्द वानखडे चालला , ही बौद्ध जातिची लोक भाजपा ला मत देंत नाही ज्याना मत देता त्यांना सुविधा माँगाच्या भिखारदयानो😅😂

  • @narayangamingg
    @narayangamingg 2 місяці тому

    Kana khali Mara

  • @YOGESHPATIL-je6sq
    @YOGESHPATIL-je6sq 2 місяці тому

    😂

  • @akshaylawanghare5159
    @akshaylawanghare5159 2 місяці тому +1

    Padawarun haklun dya saheb

  • @laxmanraut3368
    @laxmanraut3368 2 місяці тому

    Sarkar chukich ahe

  • @RamTere-wf4lm
    @RamTere-wf4lm 2 місяці тому

    Hi chukichi goshta aahee....these are real hero... pan ata hya goshti varun raj karan karanaar ka? Koni shahid jhalelya parivaar madhale lok ordun bolu shaktat ka?

    • @YOGESHPATIL-je6sq
      @YOGESHPATIL-je6sq 2 місяці тому

      मरनारा जवान हा बौद्ध जातीचा होता आणि बालवंत वानखडे ही बौद्ध जातीचा आहे आणि कांग्रेसी खसदार आहे, अकोल्यात राजनीति करायला आणि मरणाऱ्या जवानाच्या टालोवर राजनीति करायला अकोल्यात आला, अमरावती च खासदार आहार अमरावती मधे पीदली मार तुझ्यी, है बौद्ध जातिची लोक आर्मी मधे फक्त पगार आणि सुख सुविधेसाठी जातात, आज तो शहीद झाला तर त्याला करोड़ो रूपये मिळणार आणि तोच एक्सीडेंट ने मेला असता तर 1 रुपये ही नसते मिळाले , बालवंत वानखडे अवड़े सहानुभूति दाखवायची असती तर असले वीडियो काढून नसती दाखवली चमकोगीरी राजनीति करायला आला अकोल्यात, अरे इथे तूमच्या प्रकाश आंबेडकर नाही आला त्या प्रवीण जंजाल ला भेटायला हा बलवन्द वानखडे चालला , ही बौद्ध जातिची लोक भाजपा ला मत देंत नाही ज्याना मत देता त्यांना सुविधा माँगाच्या भिखारदयानो😅😂
      #highlights

  • @BlinkingBird2323
    @BlinkingBird2323 2 місяці тому +6

    शहीद मुस्लिम दहशतवाद्यामुळे झाला
    आवाज उचला संसदेत🙏

  • @anilgaikwad2202
    @anilgaikwad2202 2 місяці тому +1

    Bharatiy lashkar pramukh boudha zala tar Maharashtra Pakistani army chief la support Karel

  • @namdevshinde5419
    @namdevshinde5419 2 місяці тому

    Are baher rajyat ja jara .....laj vatel ...ya ...gruhmantryala ani police yantrenela .....karnatkat bagha.....

  • @dnyaneshwarkadam8257
    @dnyaneshwarkadam8257 2 місяці тому +4

    मीलटरी सर्व राजीनामा द्यावा

    • @YOGESHPATIL-je6sq
      @YOGESHPATIL-je6sq 2 місяці тому

      मरनारा जवान हा बौद्ध जातीचा होता आणि बालवंत वानखडे ही बौद्ध जातीचा आहे आणि कांग्रेसी खसदार आहे, अकोल्यात राजनीति करायला आणि मरणाऱ्या जवानाच्या टालोवर राजनीति करायला अकोल्यात आला, अमरावती च खासदार आहार अमरावती मधे पीदली मार तुझ्यी, है बौद्ध जातिची लोक आर्मी मधे फक्त पगार आणि सुख सुविधेसाठी जातात, आज तो शहीद झाला तर त्याला करोड़ो रूपये मिळणार आणि तोच एक्सीडेंट ने मेला असता तर 1 रुपये ही नसते मिळाले , बालवंत वानखडे अवड़े सहानुभूति दाखवायची असती तर असले वीडियो काढून नसती दाखवली चमकोगीरी राजनीति करायला आला अकोल्यात, अरे इथे तूमच्या प्रकाश आंबेडकर नाही आला त्या प्रवीण जंजाल ला भेटायला हा बलवन्द वानखडे चालला , ही बौद्ध जातिची लोक भाजपा ला मत देंत नाही ज्याना मत देता त्यांना सुविधा माँगाच्या भिखारदयानो😅😂
      #highlights

    • @YOGESHPATIL-je6sq
      @YOGESHPATIL-je6sq 2 місяці тому

      लवकर राजीनामा दया नोकरिया सोडा😅😂

  • @amulkumar3030
    @amulkumar3030 2 місяці тому +2

    नौकरशाह लोकांना लाज वाटली पाहिजे..

    • @YOGESHPATIL-je6sq
      @YOGESHPATIL-je6sq 2 місяці тому

      मरनारा जवान हा बौद्ध जातीचा होता आणि मारानारा आतंकवादी मुस्लिम जातीचा होताय आणि है बालवंत वानखडे ही बौद्ध जातीचा आहे आणि कांग्रेसी खसदार आहे, अकोल्यात राजनीति करायला आणि मरणाऱ्या जवानाच्या टालोवर राजनीति करायला अकोल्यात आला, अमरावती च खासदार आहार अमरावती मधे पीदली मार तुझ्यी, है बौद्ध जातिची लोक आर्मी मधे फक्त पगार आणि सुख सुविधेसाठी जातात, आज तो शहीद झाला तर त्याला करोड़ो रूपये मिळणार आणि तोच एक्सीडेंट ने मेला असता तर 1 रुपये ही नसते मिळाले , बालवंत वानखडे अवड़े सहानुभूति दाखवायची असती तर असले वीडियो काढून नसती दाखवली चमकोगीरी राजनीति करायला आला अकोल्यात, अरे इथे तूमच्या प्रकाश आंबेडकर नाही आला त्या प्रवीण जंजाल ला भेटायला हा बलवन्द वानखडे चालला , ही बौद्ध जातिची लोक भाजपा ला मत देंत नाही ज्याना मत देता त्यांना सुविधा माँगाच्या भिखारदयानो😅😂
      #highlights

  • @bestsingers2860
    @bestsingers2860 Місяць тому

    अरे राजकारण नका करू

  • @user-yu6yy6kg9f
    @user-yu6yy6kg9f 2 місяці тому +2

    याला निलंबित करा