लोकशाही ही नावाला आहे देशात लोकशाही आहे कुठे शिल्लक मंत्र्याचा मुलगा मंत्री खासदाराचा मुलगा खासदार आमदाराचा मुलगा आमदार सरपंचाचा मुलगा सरपंच नगरसेवक चा मुलगा नगरसेवक घराणेशाही चालू आहे इतरांची गरिबांच्या मुलाने आमदार खासदार मुलींनी काहीच बनु नये घराणेशाहीला उलटी करायला खरं म्हणजे जनतेने शिकलं पाहिजे राजकारण संपवायचा असेल तर प्रत्येक जनतेला आपला विचार निष्ठेप्रमाणे ठेवावे लागतील घराणे शाही मोडून काढायला मतदार तयार राहायला पाहिजे प्रत्येक घरात कोणाची सून तर कोणाचा मुलगा खासदार आमदार यांचा पोट झाल्यावर घरातल्या लोकांचा पोट भरायचं बाकीच्यांनी काय उपाशी मरायचं
सगळीकडे उताणा पडला गिरे लेकिन टांग उपर

ते मतदारसंघ बांधतात लोकांमधून लोकशाही मार्गाने निवडूण येतात...
नाक कापलं तरी भोक आहे म्हणणारा म्हादू
Sharad Pawar rahatil ka bgayla😂
मी आणि माझी बहिण पंकजा दोघ मिळुन संसदेत जाणार.
एवढा कान्फिडन्स जाणकार साहेबांकडून शिकावा.
Januuu tu ataa grampanchayat la ubha rahaa 😂😂
Munde gharanavr pn bola ki
Pawar nko ka
@@ajay5849 ho ..mg tyan sglyache nav ghyaych n
जय रासप💯✌️
BjP तूजा गेम करणार जानकर 🤣🤣
जानू 🐶
😂😂😂
Jarangya chya porivar mi udato😂😂