कोठे ग माझा सावळा रमला || हार्मोनियम नोटेशन सहित || अतिशय सुंदर चालित || Harmonium Tutorial ||

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 гру 2024

КОМЕНТАРІ • 17

  • @pandharinathzanje2000
    @pandharinathzanje2000 6 місяців тому +1

    खूप छान अप्रतिम

  • @sulbhafolane9007
    @sulbhafolane9007 5 місяців тому

    खुप खुप छान माऊली अप्रतिम वादन गायन 🎉❤

  • @stgaikwad3284
    @stgaikwad3284 4 місяці тому

    धन्यवाद माऊली आम्ही आपल्या नव नवीन अभंगाचे नोटेशनची आतुरतेने वाट पाहत असतो या वेळेसच खूप उशीर झाला धन्यवाद रामकृष्ण हरी

  • @kanchankumbhar4014
    @kanchankumbhar4014 5 місяців тому

    खूप सुंदर चाल आहे

  • @shailajaghaisas5876
    @shailajaghaisas5876 7 місяців тому

    वा खूप छान सर . धन्यवाद नोटेशन दिल्याबद्दल.

  • @लक्ष्मीनारायण-य5ह

    अप्रतिम

  • @PhadNagnath-yl5ei
    @PhadNagnath-yl5ei 7 місяців тому +2

    धन्यवाद सर खूप दिवसापासून नोटेशनची वाट पाहत होतो हारदीक अभिनंदन सर कशी भुल पडली हरीची माझीया मनाला या गवळणीचे नोटेशन पाठवावे हि नमर् विनंती

  • @FulanWaje
    @FulanWaje 5 місяців тому

    खूप छान आहे शिकवण्याचे पद्धत सर खूप खूप धन्यवाद

  • @sukhshailalande8827
    @sukhshailalande8827 7 місяців тому

    नमस्कार सर खुप छान खूप सुंदर लगेचच नोटेशन पाठवले खूप खूप धन्यवाद राम कृष्ण हरी 👌🙏🙏

  • @sulochanakhatavkar1430
    @sulochanakhatavkar1430 7 місяців тому +1

    खूप खूप छान सर मस्त अभंग मला खूप आवडला अभंग छान सोप्या पद्धतीने नोटेषण सांगितले धन्यवाद सर 🙏🙏👍👍👌👌❤️❤️🌹🌹💐💐

  • @stgaikwad3284
    @stgaikwad3284 4 місяці тому

    माउली आपल्या नोटेशन नवीन शिकणाऱ्या साठी उत्तम मार्ग दर्शन मिळते शिकण्यासाठी उत्साह वाढतो सरावासाठी भरपूर उपयोग होतो आहे धन्यवाद रामकृष्ण हरी धन्यवाद

  • @subhashtayade4683
    @subhashtayade4683 7 місяців тому

    Chan chal sirji

  • @minasanap8747
    @minasanap8747 7 місяців тому

    वाह खूपच अप्रतिम गायलात सर

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 7 місяців тому +1

    अप्रतिम चाल माऊली.❤ क्रुपया आवाज खूपच कमी आहे तो वाढवावा. धन्यवाद.

  • @vinayaklende1175
    @vinayaklende1175 3 місяці тому

    Sir, माझ्या श्यामला कोमला ऐसा कारे रागावला या भजनाचे हारमोनीअम नोटेशन पाहिजे ल्पिज.

  • @rohidaspatole1035
    @rohidaspatole1035 2 місяці тому

    Dhund zala tuza darabar notesn dy sar

  • @bajiraomagar8062
    @bajiraomagar8062 7 місяців тому

    छान गुरू..ताल टेंपो किती चा आहे.धन्यवाद आपला आवाज ही छान आहे.मी शिकत आहे.मला अभंग आवडला.