धन्यवाद सानप साहेब....तुम्ही खूप छान पद्धतीने विश्लेषण करून सांगता...त्यामुळे तुमचे खूप खूप आभार...तुम्ही अशेच शेतकऱ्यांचे प्रश्न मांडावेत ..कारण बाकी मिडिया या विषया वरती काहीच बोलत नाही...कर्ज माफी झालीच पाहिजे .असे सर्व आमच्या सारख्या शेतकरयांना वाटते ...पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार धन्यवाद.
सत्तापिपासू सत्तेवर आला की सर्वच विसरतो....... मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगर आरक्षण देणार , लग्नाशिवाय राहीन पण राष्ट्रवादी सोबत युती नाही नाही नाही , विदर्भ वेगळा झाल्याशिवाय मी लग्नच करणार नाही , कर्ज माफी.......
सानप साहेब शेतकरया निर्णय चुकला जर उद्धव साहेबाच सरकार आसत तर पहील्या आठवडयात उद्धव साहेबानं केली आसती पनं फडनविस साहेब फफ्त बोलुन गोल गोल फिरवन्यात पटाईत हेत म्हनुन आता शेतकरयानी रस्त्यांवर उतल्याशिवाय पर्याय नाही
अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडला सर तुम्ही बीजेपी सरकार हे शेतकऱ्यांच्या भावनांची खेळत फक्त आश्वासनांचा पाऊस आता निवडणूक किती दिवस झाले तरी या सरकारला आठवण नाही आपण काय आश्वासन देतो काय बोलतो मग यांना फक्त निवडणुकांसाठी आश्वासन देतात हे यांच्या बोलण्यावरून सिद्ध होते
मुख्यमंत्री साहेबांना विसर नाहि पडला त्यांच्या चांगले ध्यानात आहे परंतु ते फक्त भाषण ठोकायला mhina /Itarikh नाही शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चांगले चोळतात . पहिला डिसेंबर होता/आत्ता जानेवारी भाषणामुळे वेळ मिळत नाहि शेतकरी कोरा करायचंय कोरा.शेतकरी.कोरा .किती ओरडुन ओरडुन भाषणात बोलत होते कर्ज मफिचे निवडणूक काळात पण आता निवडणूक संपली ना खुर्ची पण पक्की झाली ना bss.
देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांची कर्ज माफ करू शकत नाही कारण 2014 ला पण असच म्हणले होते फडणवीस साहेब आणि सरसकट कर्ज माफ झाले नव्हते त्यासाठी त्या पदावर मा.उद्धवजी ठाकरे साहेबांसारखा मुख्यमंत्री असावा लागतो पहिल्या कॅबिनेट बैठकीत शेतकऱ्यांची कर्ज माफी करणारा एकमेव मुख्यमंत्री 🙏
तुमच्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हित जपलं जातं शेतकऱ्यांची बाजू मांडली जाते आशा अशाच चैनल चे माझ्या बळीराजाला फार गरज आहे सद्यस्थितीत जर पाहिलं शेतकऱ्यांचा कैवारी कोणी राहिलाच नाही
कर्जमाफी झालीच पाहिजे
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री नको पाहिजे होते
धन्यवाद सानप साहेब....तुम्ही खूप छान पद्धतीने विश्लेषण करून सांगता...त्यामुळे तुमचे खूप खूप आभार...तुम्ही अशेच शेतकऱ्यांचे प्रश्न मांडावेत ..कारण बाकी मिडिया या विषया वरती काहीच बोलत नाही...कर्ज माफी झालीच पाहिजे .असे सर्व आमच्या सारख्या शेतकरयांना वाटते ...पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार धन्यवाद.
बाकीच्या मिडिया वाल्याला फक्त माला वाली लागतात
बाकीच्या मीडिया वाल्याला शेतकऱ्याशी काही देण्याची नाही
शेतकऱ्याला कर्जमाफी देण्यापेक्षा तो कर्जमुक्त कसा होईल यासाठी प्रयत्न करा.....
आश्वासन दिलं होतं साहेब ते पाळा शेतकरी कर्ज माफी करा
खत, मजुरी, बियाणे,मशागत,सर्व मन मर्जीने वाढले,पण आमच्या मालाचा भाव आणखी कमी कमी सरकार करतेय, आम्हालाही मनं आहेत कुटुंब आहे, आमचा कधी विचार होणार साहेब
सरसगट कर्ज माफी झाली पाहिजे
निवडणूक काळात दिलेल्या आश्वासन पाळा शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करा
शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे
कर्ज माफी झालीच पाहिजे सरसगट 2024 पर्यंत
हो फक्त अभ्यास करा 😊
2024 संपलं भावू आता 2025 चालू आहे,bjp चे सरकार जुमलेबाज आहे 💯
2024पर्यंत कर्ज घेतले असे @@SatishTarawade
@Goremauli.patil. ok
कधी दुष्काळ कधी अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही सातबारा कोरा
कर्ज माफी करायला पाहिजे
कर्जमाफी एका महिन्याच्या आत झाली नाही तर शेतकरी आंदोलन करणारच
सातबारा कोरा झालाच पाहिजे.
कर्ज माफी करायला आणि दिलेला शब्द पाळायला ते काय उध्दव ठाकरे आहेत का?
कर्ज माफी करा शेतकऱ्याची
कर्ज माफी झाली पाहिजे@@
देवेंद्र फडणवीसांनी कर्ज माफी ची घोषणा केली होती ते आता पुर्ण करायला पाहिजे
अध्यक्ष महोदय कर्ज माफ करा तुम्ही दिलेला शब्द पाळला पाहिजे....
शेतकऱ्यांला भाव देत नाही पण शेतकऱ्यांना मेल्यावर भाव देतील
फडणवीस नी गाजर दाखवलं शेतकरयांना😂😂😂
कर्जमाफी झाली पाहिजे.300000.
सरसकट झाल पाहिजे दादा जे बोले होते ते केलं पाहिजे
हमीभाव मिळावा तसेच कर्जमाफीचा तत्काळ निर्णय घ्यावा
सत्तापिपासू सत्तेवर आला की सर्वच विसरतो.......
मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगर आरक्षण देणार , लग्नाशिवाय राहीन पण राष्ट्रवादी सोबत युती नाही नाही नाही , विदर्भ वेगळा झाल्याशिवाय मी लग्नच करणार नाही , कर्ज माफी.......
कर्ज माफी करुन प्रत्येक शेतकरी अकाउंट ला १ लाख अनुदान द्यावे.
कर्जमाफी झालीच पाहिजे कारण ते वचन फडणवीस साहेबांचे
कर्ज माफी झाली नाहीतर पुढच्या निवडणुकीत आम्ही महायुतीला सुट्टी देण्यात येणार
जसे बोलले होते तसे साहेबानी करून दाखवावे अशी नम्र विनंती सर सकट, सातबारा कोरा. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
कर्जमुक्त शेतकरी करा साहेब परत सत्ता मिळेल नाहीतर अवघड होईल
कर्ज माफी झाली आहे असे शेतकऱ्यांनी सांगावे. पुढील कामे करावी
लवकरात लवकर कर्जमाफी करा
साहेब 🙏तुम्ही शेतकऱ्याचा आत्मा आणि आवाज आहात,, कर्ज माफी झालीच पाहिजे
कर्ज माफी 2024 पर्यंत झाली पाहिजे (सरसगट)
दिलेल्या आश्वासनला जागा
सरसकट कर्जमाफी करा सर्वसामान्य शेतकरी वर्गाला कर्जमाफी ची गरज आहे 🙏
कर्ज माफ झाले पाहिजे भाऊ ❤
कर्जमाफी झाली नाही तर शेतकरी जगू शकणार नाही मालाला भाव नाही नेपाळचे शिक्षक इतर खर्च
कर्ज़ माफी जाहीर केले पाहिजे सरसकट हो
सरसकट कर्जमाफी करावी हीच नम्र विनंती मायबाप सरकार 🌹🙏
कर्ज माफी झाली पाहिजे या सरकार न
कर्ज माफी करा लवकर वो साहेब 😢😢
कर्ज माफी झालीच पाहिजे नाहीतर आम्हाला पण रस्त्यावर उतरावे लागेल
सर्व प्रकारच्या बँकेचे कर्ज माफ झाले पाहिजे
हे सरकार शेतकरी विरोधी आहे,हे लक्षात असू द्या
4000 मध्ये सोयाबीन विकली खाणार काय ठेवणार काय लेकराची फीस भरणार काय
सानप साहेब शेतकरया निर्णय चुकला जर उद्धव साहेबाच सरकार आसत तर पहील्या आठवडयात उद्धव साहेबानं केली आसती पनं फडनविस साहेब फफ्त बोलुन गोल गोल फिरवन्यात पटाईत हेत म्हनुन आता शेतकरयानी रस्त्यांवर उतल्याशिवाय पर्याय नाही
कर्ज माफी झाली पाहिजे ❤❤
कर्जमाफी करा
जिल्हा परिषद पंचायत समितीची सत्ता लागत नाही यांना
नाही होणार कर्जमाफी
100% जुमला आहे 😢😢
खुर्ची मिळेपर्यंत च सगळे आश्वासन होते आता ते 5 वर्ष ही पुर्ण होणार नाही त याची 101% पक्क आहे
महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे कोणत्याही पिकांना भाव नाही शेतकऱ्यांसोबत सरकार फसवणूक करीत आहे
अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडला सर तुम्ही बीजेपी सरकार हे शेतकऱ्यांच्या भावनांची खेळत फक्त आश्वासनांचा पाऊस आता निवडणूक किती दिवस झाले तरी या सरकारला आठवण नाही आपण काय आश्वासन देतो काय बोलतो मग यांना फक्त निवडणुकांसाठी आश्वासन देतात हे यांच्या बोलण्यावरून सिद्ध होते
सहा हजार केवहा देनार जवहा व्यापारया जवळ सोयाबीन गेल्यावर देतील
कर्ज माफी झालीच पाहिजे नाही तर आंम्ही शेतकरी स्वता पुरते पिकउ
शेतकरी कर्ज माफ झाले पाहीजे
माफी झाली पाहिजे
उदधवसाहेब यांनी पहिल्या अधिवेशनात दिली ❤
कर्जमाफी झाली पाहिजे 2024 पर्यंत
फडणीस साहेबांनी पहिले आपले आश्वासन पूर्ण करावे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं कर्ज माफ करू म्हणून तालुका जिल्हा परभणी
कजँ माफी झाली पाहिजे
कर्ज माफी झाली पाहिजे नाही झाली तर मला जमीन विकावी लागेल
कर्जमाफीसाठी सर्व शेतकऱ्यांनी जोर लाऊन धरला पाहिजे...
Karjmafi zali ch pahije
कर्जमाफी होईल ना 2029 ला मतदान होण्यापूर्वी एक-दोन महिने आधी
नेहमीत कर्ज फेड शेतकर्याचा समाविष्ट कराव
सरसगट कर्जमाफी झालीच पाहिजे
फडणवीसांना शेतकऱ्यांची कर्जमाफी करावीच लागेल
झालीच पायजे कर्जमाफी
सरसकट कर्जमाफी झालीच पाहीजे
फडणवीस साहेब जे आश्वासन दिले ते पुरनकरा नाहीतर सोयाबीलासहाजारभाववदा
हे सरकार विरोधी पक्षंचे काहीही ऐकनार नाही
साहेब तुम्ही 5 वर्गासाठी च मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमदार झाले आहे नंतर शेतकरी काय आहे. तुम्हाला सांगु. ..शेतकरी विरोधी सरकार
कर्ज माफि झालिच पाहिजे नाहि तर शेतकरि संपेल
मुख्यमंत्री साहेबांना विसर नाहि पडला त्यांच्या चांगले ध्यानात आहे परंतु ते फक्त भाषण ठोकायला mhina /Itarikh नाही शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चांगले चोळतात . पहिला डिसेंबर होता/आत्ता जानेवारी
भाषणामुळे वेळ मिळत नाहि
शेतकरी कोरा करायचंय कोरा.शेतकरी.कोरा .किती ओरडुन ओरडुन भाषणात बोलत होते कर्ज मफिचे निवडणूक काळात पण आता निवडणूक संपली ना खुर्ची पण पक्की झाली ना bss.
2014 ची आज पर्यंत पूर्ण झाली नाही आत्ता काय होईल दादा
लबाडाचे आमंत्रण जेवल्यावर खरं...
अजुन शेतकऱ्यांना कापुस अनुदान मिळाले नाही. ......
कर्ज माफी झालीच पाहिजे सरसकट...2024 प्रर्यत...
मी मार्च मध्ये कर्ज भरणार नाही टरबूज खरबूज 😂😂😂😂
देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांची कर्ज माफ करू शकत नाही कारण 2014 ला पण असच म्हणले होते फडणवीस साहेब आणि सरसकट कर्ज माफ झाले नव्हते त्यासाठी
त्या पदावर मा.उद्धवजी ठाकरे साहेबांसारखा मुख्यमंत्री असावा लागतो पहिल्या कॅबिनेट बैठकीत शेतकऱ्यांची कर्ज माफी करणारा एकमेव मुख्यमंत्री 🙏
भाऊ साहेब फलबाग योजने चे अनुदान आले नाही
हा अती शाहना मुख्यमंत्री आहे
कर्ज माफि होईल अशी अपेक्षा आम्ही सोडली
फडणवीस साहेब जे बोलतात ते करत नाही
ॲग्रोवन यूट्यूब चैनल तुम्ही सरकारला कर्जमाफीच्या संदर्भात सळो की पळोकरायला पाहिजे आपल्याकडून शेतकऱ्यांना फार अपेक्षा आहे
सरसगट कर्ज माफी झालिच पाहिजे
अर्ज माफी झालीच पाहिजे
तुमच्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हित जपलं जातं शेतकऱ्यांची बाजू मांडली जाते आशा अशाच चैनल चे माझ्या बळीराजाला फार गरज आहे सद्यस्थितीत जर पाहिलं शेतकऱ्यांचा कैवारी कोणी राहिलाच नाही
कर्ज माफ करा पन कधी करनार होनार
2000 कुंटला मागे अनुदान देण्यात यावे
तेवढा दलिंदर माणूस कधीच नहीं बगितला
कर्ज माफ करा साहेब
विसर हा पडणारच होता फडणवीस साहेबाना
कर्ज माफी करावि लागेलच
घोषणा केली कर्ज माफी होणार 😂
कर्ज माफी नहीं करनार हे सरकार
शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे
झालीच पाहिजे
कर्ज माफी चा शब्द जर या सरकारने पाळला नाही तर याचा मोठा उद्रेक होऊ शकतो
कर्ज माफ करा
सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे
अहो आम्हाला कर्ज माफी नको आम्हाला ईतर वाढणारया महागाई घ्या तुलनेत फक्त आमच्या मालाला भाव द्या
कर्ज माफी करावी