tv9 Marathi Special Report | कर्जमाफीचा Devendra Fadnavis यांचा वादा, विसरले Ajit Pawar?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 січ 2025

КОМЕНТАРІ • 159

  • @kailasbhise8443
    @kailasbhise8443 18 днів тому +74

    आजीत दादा 70 हजार कोटी घोळ केलेला नसतील विसरली आंथरुन पाहुन चं 70 हजार कोटींचा घोळ केला आसं म्हनांव का दादा

  • @sampatchavan8608
    @sampatchavan8608 17 днів тому +28

    सत्तेचा माज आलाय

  • @Maekhana
    @Maekhana 17 днів тому +29

    अजित दादाला भावपूर्ण श्रद्धांजलि

  • @Amitkumar5454am
    @Amitkumar5454am 18 днів тому +40

    कर्ज माफी झाली पाहिजे... जनता विसरणार नाही

    • @BabanKarad-m8w
      @BabanKarad-m8w 16 днів тому

      कर्ज माफी झालीच नाही पाहीजे झालीच तर रेगूलर भरनारांना पण पुर्ण भरना केलेले कर्ज परत द्यावे नाहीतर मोठे आंदोलन होईल

  • @PRS.........07
    @PRS.........07 18 днів тому +44

    आत्ता कुठं शेतकऱ्याची बातमी आली आणि ती पण ही

  • @BalvantSonkamble
    @BalvantSonkamble 17 днів тому +28

    बाप बदलायची आउलाद होय आज्या 😅😅

  • @vitthalmohite6794
    @vitthalmohite6794 18 днів тому +37

    अजितदादा मुख्यमंत्री असे लबाड बोलल्यामुळे होत नसते

  • @tanvirrohokale7990
    @tanvirrohokale7990 18 днів тому +23

    शेतकऱ्याला तुमच्या कर्जमाफीची गरज नाही.
    शेतमालाला बाजार भेटला तर शेतकरी विकत घेऊ शकतो तुम्हाला.

  • @praahantbhopale1961
    @praahantbhopale1961 18 днів тому +17

    नशीब आमचं बातमी आली

  • @SHIVAJ-kokare1
    @SHIVAJ-kokare1 17 днів тому +15

    अजित पवारच डोकं फिरलय धनंजय मुंडे मुळे काहीच कळत नाही

  • @Dipakbhadanepatil-j4j
    @Dipakbhadanepatil-j4j 17 днів тому +18

    देवेंद्र भाऊ हे शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी देतील यांत शंका नाहीं, अजित पवार ला कोण ओळखत नाही,एकच भाऊ देवेंद्र भाऊ,

    • @dineshbhosale4648
      @dineshbhosale4648 17 днів тому +4

      माझे 2017ला देवा भाऊ ने कर्ज माफी दिली होती आतापर्यंत पूर्ण नाही झाली, कसा विश्वास ठेवायचा,

  • @AshokBhai-w7q
    @AshokBhai-w7q 15 днів тому +2

    सत्तर हजार कोटींचा घोटाळेबाज असाच बोलणार. याला शेतकऱ्यांचे दुःख काय कळणार अजित पवार शेतकरी विरोधी आहे.याला सत्तेचा माज आलाय.

  • @Arun-g8o7k
    @Arun-g8o7k 17 днів тому +7

    कर्ज माफी करा

  • @praahantbhopale1961
    @praahantbhopale1961 18 днів тому +12

    एका आंघोळीन देव म्हातारा होत नाही पुन्हा निवडून येईल विचार करु

  • @mahadevkadam780
    @mahadevkadam780 17 днів тому +8

    शेतकऱ्यांनी एकही रुपया कर्ज भरू नये कायदा हातात घ्यावा लागला तरी चालेल पाच वर्षे कर्ज भरु नये पाच वर्षाचे व्याज सरकारणे भरावे नंतर सातबारा कोरा करा

  • @AkshayPatil-i2m
    @AkshayPatil-i2m 17 днів тому +5

    चोराला निवडुंन दिल्यावर असच असतय 😂

  • @dewrajkaware7787
    @dewrajkaware7787 17 днів тому +3

    माजला का अज्या.

  • @avadhutchavan9431
    @avadhutchavan9431 17 днів тому +3

    सत्तेचा माज यालाच म्हणतात...??

  • @timetostudy3529
    @timetostudy3529 17 днів тому +8

    दादाला जेहलात टाका सर्व शेतकरी संमती देतील.

  • @shubhampawar750
    @shubhampawar750 18 днів тому +6

    7/12 रिकामा करणारी सरकार आहे फक्त बाकी काही नाही 😮😢

  • @AjayTiwane-o9g
    @AjayTiwane-o9g 16 днів тому +1

    कर्ज कर्जमाफी झाली नाही तर कधीच भाजपला मतदान करणार नाही

  • @bollywoodandmarathimoviesd4077
    @bollywoodandmarathimoviesd4077 18 днів тому +6

    हसणारे किती बिनडोक आहेत राव

  • @editor_yw_24
    @editor_yw_24 12 днів тому

    कर्जमाफी लवकरात लवकर करा

  • @balajidalve1880
    @balajidalve1880 17 днів тому +1

    अजित पवार शेतकरी झाली पाहिजेत

  • @ravindrabhodkhe831
    @ravindrabhodkhe831 17 днів тому +3

    नका देवू कर्ज माफी पाहू तुम्हाला समोर मुलीना शिक्षण मोफत मुलांना सुद्धा मोफत शिक्षण द्या शेतमालाला भाव दया

  • @govindpatil757
    @govindpatil757 12 днів тому

    जाहीर निषेध

  • @surenndrasalunkhe1816
    @surenndrasalunkhe1816 17 днів тому +2

    याची ७०हजारकोटीची कर्जमाफी झाली फडणवीसचे पाय धरुन.त्यामुळे शेतकऱ्यांचे याला काय देणंघेणं आहे??

  • @SunitakoneSunita
    @SunitakoneSunita 18 днів тому +5

    आता निवडणुका झाल्या शेतकरी विचार कशाला येतो वाट किती छान हसत लाज वाटत नाही

  • @khadeganesh194
    @khadeganesh194 17 днів тому +2

    Karj mafi zali paheje

  • @yogeshsonawane3873
    @yogeshsonawane3873 17 днів тому +3

    आरे त्या शेतकरी कर्जमुक्त करणे याबाबत तुम्ही वादा केला .पण ज्यांनी कोटींचा घोटाळा केला.त्याला काही देणे घेणे नाही.फडवणीसांचा वादा पादा विसरला

  • @vijaymadhavr1882
    @vijaymadhavr1882 12 днів тому

    गोड बोल्या

  • @AtulDhoke-p2i
    @AtulDhoke-p2i 17 днів тому +1

    आश्वासन दिलं होतं साहेब शेतकरी कर्जमाफी करू म्हणून आता त्यांच्या जखमेवर मीठ चोडु नका नसेल होत तर राजीनामा द्या पवार साहेब

  • @sureshhapse3061
    @sureshhapse3061 4 дні тому

    माज आला आहे महायुती सरकारला सत्तेचा
    एका जत्रेत देव म्हातारा होत नाही😢

  • @ajitjadhav2490
    @ajitjadhav2490 15 днів тому +1

    चाल खेळण्यासाठी तर तिघे एकत्र आले आहेत एकाने आश्वासन द्यावे, दुसऱ्याने सांगावे मी कुठे भाषणात बोललो... पाहू पुढील पाच वर्षात जनता आहे ही जे ठरवलं ते करते😢

  • @balasahebaher6857
    @balasahebaher6857 18 днів тому +5

    यां सरकारने लाडकी बहीण आणि शेतकरी यांना खोटी आश्वासाने देऊन मते घेतली आणि आता बदलून पडले

  • @KittiJavale
    @KittiJavale 16 днів тому

    मुखेमंत्री व उप मुंखेयत्री पाच वर्षानंतर आथरून पाहुन मतदान मागा किंवा प्रचार करा

  • @DnyaneshwariShahane
    @DnyaneshwariShahane 17 днів тому +1

    Dhoka......,.....

  • @shriramsarkate6811
    @shriramsarkate6811 18 днів тому +5

    लाज वाटू द्या जरा शेतकऱ्या बद्दल काही बोलत असताना

  • @ambadasingle9640
    @ambadasingle9640 17 днів тому

    हसणाऱ्या शेतकऱ्यांना लांज वाटायला पाहिजे. शेतकऱ्यानो तुम्ही अजितदादा ना जबा विचारले पाहिजेत होते.

  • @ShantaramBapuCnavanChava-ol9jj
    @ShantaramBapuCnavanChava-ol9jj 17 днів тому +1

    सरकार एका रात्रीत बनवू शकता घरातील पाडू शकता रात्री सरसकट कर्जमाफी का नाही सरसकट कर्जमाफी करा

  • @nivruttisutar2930
    @nivruttisutar2930 13 днів тому

    कर्जमाफीचा वादा दादानी जरी केला नसला.. तरी त्यांनी निवडणूक ज्या महायुतीतून लढवली ,त्या महायुतीतल्या मुख्य नेत्यांनी कर्जमाफीची घोषणा केलेली आहे ..हे दादांना माहीत नाही का...??? दादांच्या सारख्या एवढ्या मोठ्या नेत्यांनी असे बोलणे कितपत योग्य आहे!!!!!

  • @shamalharne2676
    @shamalharne2676 17 днів тому

    शेतकरी विरोधी सरकार आहे

  • @vithhalshinde9582
    @vithhalshinde9582 4 дні тому

    याचा अर्थ आम्ही अस समजायचे का फडणवीस भाषणात चाटा मारतात फडणवीस साहेबांची आथरुण फाटलेले आहे का 😂😂😂

  • @vikarampagar1405
    @vikarampagar1405 16 днів тому

    अजित दादा कोणत्या बिळात महिनाभर जाऊन बसले होते कळालं नाही आता चर्चेत येण्यासाठी काही पण बोलायला लागले शेतकऱ्यांची मात्र जीवेथा आहे ती आहेच.

  • @anilkumarshinde4259
    @anilkumarshinde4259 17 днів тому

    आथरण पाहुण मणले शेतकर्या साठिच हे 😂😂😂😂सोभतेका😂😂😂

  • @BalkrushnBorkar-we8sm
    @BalkrushnBorkar-we8sm 17 днів тому

    कदाचित एक लाख कोटींचा घोटाळा करायचा असेल पण अंथरुण पाहून सत्तर हजार कोटी चा घोटाळा केला

  • @GaneshGodage-lq8mc
    @GaneshGodage-lq8mc 13 днів тому

    शेतकऱ्यांना किरकोळ समजतात he राजकारणी माज आला लगेच सतेचा

  • @sominathbhalerao4048
    @sominathbhalerao4048 17 днів тому

    Karj mafi Kara Saheb

  • @jagdishvishwasraodeshmukh2182
    @jagdishvishwasraodeshmukh2182 17 днів тому

    कर्जमाफी हा विषय अजित दादा चा नाही . तो विषय फडणवीस आणि शिंधे साहेबाकडे आहे .

  • @sominathbhalerao4048
    @sominathbhalerao4048 17 днів тому

    Asa bolu naka Saheb

  • @ShankarMore-j2v
    @ShankarMore-j2v 15 днів тому

    यांना विसर पडून गेलेला दिसतो यांना आठवण आणून देण्याकरता लोकांनी यांना रस्त्यावर तीच विचारावे दादा तुमची झोप झाली नाही का प्रचाराच्या वेळेस काय बोललात आणि आता का बदलतात अजूनही तुमचं पोट भरलं नाही शेतकऱ्यांचा पैसा काबीज करण्याचा प्रयत्न

  • @kundan.raut14
    @kundan.raut14 17 днів тому

    घ्या 🔔 आत्ता

  • @swarupyadav870
    @swarupyadav870 15 днів тому

    70 हजार कोटीचा घोटाळा आम्ही विसरलो नाही

  • @diliptele-m3o
    @diliptele-m3o 17 днів тому +2

    लाज वाटते का तुला रे निवडून आला पडला होता होता वाचला

  • @rajeshwani9274
    @rajeshwani9274 17 днів тому

    दादा आपण आपली लायकी विसरून चालणार नाही आपल्याला मागच्या दारुण घरात घुसले आहात विसरू नका व गरीब शेतकऱ्याची थाट करु नका

  • @Vijaythalapathy_888
    @Vijaythalapathy_888 18 днів тому +3

    अजित दादा लबाड माणूस 😂😂😂😂

  • @devsingchungade5679
    @devsingchungade5679 17 днів тому

    मुशर्रफ अजित दादा बगल शेतकरीराज् भगोरिया शेतकरी ने मोर्चा

  • @NileshPawar-mw2lo
    @NileshPawar-mw2lo 17 днів тому

    सत्ता आल्या वर विसरू नका तुम्ही सर

  • @narsingraopatil340
    @narsingraopatil340 18 днів тому +1

    काही मराठे नेते मराठा समजाला गृहीत धरत आहेत

  • @gopalrupnoor6373
    @gopalrupnoor6373 15 днів тому

    आजित दादांना शेतकऱ्याच्या ताब्यात द्या कळेल sebd दिला होता की नाही

  • @सुकदेवजाधव-ब9द

    अजित पवारांनी 70हजार कोटी घोळ आंथरु पाहुन करायला पाहिजे होती

  • @ankushdhore1464
    @ankushdhore1464 9 днів тому

    Karj. Bharu. Naka

  • @balajidalve1880
    @balajidalve1880 17 днів тому

    तू कुठे हातपाय पसरवले महिती आहे अजित पवार

  • @devayanideshmukh2998
    @devayanideshmukh2998 3 дні тому

    दादा शेतकऱ्याची कुचेष्टा करतोय.

  • @AnilP-xz7wy
    @AnilP-xz7wy 17 днів тому

    Bogasnko ❤❤❤

  • @TusharChavan-w6k
    @TusharChavan-w6k 18 днів тому +1

    देवेंद्र फडणवीस चे नोकर

  • @tsmaske9702
    @tsmaske9702 17 днів тому

    दादा अस काही शेतकऱ्यावर बोलू नये शेतकरी आशेने तुमच्याकडे पाहतो आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी दादाला समजवा.

  • @arvindpawar1988
    @arvindpawar1988 17 днів тому

    आश्वासने तर खुप मोठी आहे

  • @sandippatil18
    @sandippatil18 16 днів тому

    शिंदे साहेबांची पुण्याई म्हणून तुम्ही दोघी निवडून आले त्यांचे पाय पडा

  • @dilipthutte4750
    @dilipthutte4750 15 днів тому

    लाज वाटू द्या हो अजित पवार साहेब निवडणूक संपलेला आहे कमीत कमी आता खोटं तरी बोलू नका महायुतीच्या सत्तेत आहे तुम्ही असे वागले तर शेतकरी घोडा लावतो ना तुम्हाला

  • @PandurangMali-mw2ut
    @PandurangMali-mw2ut 17 днів тому

    महाराष्ट्र बंद होईल शेतकरी जागा झाला आहे

  • @SayajiKasabe
    @SayajiKasabe 17 днів тому

    मी एक वंचित बहुजन आघाडी स्वाभिमानी कार्यकर्ता आहे पण अजित दादा च्या वक्तव्यावर आपण सहमत आहे कारण अजित दादा जर बोलले असते तरच अजित दादाला हा प्रश्न विचारणं योग्य आहे बोलायचे एक जण आणि आपण प्रश्न विचारायचे एक जणाला हे मात्र चुकीचे तितकच आहे

  • @dineshbushettiwar5758
    @dineshbushettiwar5758 17 днів тому

    रात गही बात गही झालं न सरकार बसलं आता शेतकरी सोबत यांना काय काम आता😢

  • @hemrajkorde5753
    @hemrajkorde5753 16 днів тому

    माझ आल‌ वाटते

  • @LaxmanraoJadhav-j9g
    @LaxmanraoJadhav-j9g 17 днів тому

    गंगेच्या पाण्यात उतरले तेव्हा गंगा माय बाहेर निघाले की डेंगा माय असं सरकार आहे हे

  • @chandrakantbhagwat7512
    @chandrakantbhagwat7512 16 днів тому

    हसणारे माणसं काय कर्ज माफी नको आहे काय

  • @rounaksonwane3931
    @rounaksonwane3931 17 днів тому

    शेतकरी कर्ज भरणार नाही 😮😮😮😮

  • @SurendraRaut-hd1pq
    @SurendraRaut-hd1pq 8 годин тому

    देवा.भाऊ.पूडच्या.निवढनूकी.मधे.कंज.माफी.करतिल.

  • @pradeeppingle3426
    @pradeeppingle3426 18 днів тому +1

    Labad. Labad

  • @raghunathkuchekar9212
    @raghunathkuchekar9212 17 днів тому

    Deva bhau shabdhache 1000% purn asel. Pn upitmantri ajit pawar

  • @nitinpingle2803
    @nitinpingle2803 17 днів тому +1

    🤪🤪🤪😝😝😝😝🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔

  • @Babasahebasane-q1t
    @Babasahebasane-q1t 17 днів тому

    एका जत्रा आणि देव म्हातारा होत नसतो अजित दादा

  • @anantapatil3479
    @anantapatil3479 16 днів тому

    आत सरकारला शेतकऱ्याचे काही देणेघेणे नाही

  • @shrigopalladdha8440
    @shrigopalladdha8440 17 днів тому

    दादा च म्हणणं असं होतं की अगोदरच खोटं बोलायला नको होतं याचा अर्थ असा होतो की अंथरूण पाहून पाय पसरावे लागत

  • @gajananghuge5812
    @gajananghuge5812 10 днів тому

    शेतकर्यांनी काय तुमच घोड मारल, बोझा पडला म्हणता कोट्यावधी च घोटाळे केले तेव्हा नाही बोझा पडला अर् तुमच्या संपती विकल्या तर् महाराष्ट् कर्ज मुक्त होईल अन् शेतकऱ्यांना सांगतोय अंथरून पाहून पाय पसरावे, पुढे पन् निवडनुका आहेत् हे विसरू नका

  • @namdevkhape9260
    @namdevkhape9260 17 днів тому

    Hi

  • @shivanandsindur294
    @shivanandsindur294 18 днів тому +1

    त्या सरकार मध्ये ही अजित पवार नाहीका हसतोय हसतु हाय तुज

  • @BaluSapkal-t6w
    @BaluSapkal-t6w 17 днів тому

    लवकर वाढवा मग तुमचं आंथरून.

  • @ASHOKGabhane-k3w
    @ASHOKGabhane-k3w 17 днів тому

    कोरा कोरा कोरा

  • @rajeshkulkarni759
    @rajeshkulkarni759 16 днів тому

    दादाला त्वरित मंत्रीमंडळातून डच्चू द्यावा

  • @AshokMaghade-t3y
    @AshokMaghade-t3y 17 днів тому

    शेतकऱ्यांच्या मालाला शासनाने भाव द्यावा कर्जमाफी नाही दिली तरी चालेल

  • @subhashdhumal2113
    @subhashdhumal2113 17 днів тому

    एक लाखापर्यंत तरी सरसकट कर्जमाफी करा नाहीतर अटी शर्ती लावून करा.पन करा राव.

  • @MalakarshiddPujari
    @MalakarshiddPujari 17 днів тому

    Raji nama day

  • @activeentertainmentcomedy
    @activeentertainmentcomedy 17 днів тому

    labbal B J P sarkar

  • @raghunathkuchekar9212
    @raghunathkuchekar9212 17 днів тому

    100% ajit Pawar visrlet mhanunch Supriya taynech surung lavly

  • @mulchandjadhao524
    @mulchandjadhao524 15 днів тому

    Are hajaro changlya takrari ahe t tikad baga na

  • @MahadevSardar-gs5lp
    @MahadevSardar-gs5lp 17 днів тому

    काय आहे 😂😂

  • @SandipKale-hb5dv
    @SandipKale-hb5dv 10 днів тому

    Karja mafi kara

  • @AshokMaghade-t3y
    @AshokMaghade-t3y 17 днів тому

    कोरा कागज था जीवन मेरा लिख दिया नाम उसपे तेरा मी पुन्हा येईन पुन्हा येईन आता दाखवतो तुम्हाला

  • @BaliramKatkar-e2l
    @BaliramKatkar-e2l 17 днів тому

    Dada kdot bolt nahit