Це відео не доступне.
Перепрошуємо.

हाताला धरून जेजुरी नेईल||LOVE SONG||HATALA DHARUN JEJURI NEIL||SINGER RAVI WAGHMARE

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 гру 2023
  • खूपच सुंदर प्रेमाचं गीत आपल्याला पहिल्यांदाच असा नवीन विषय आयकायला खूपच छान वाटेल
    टायटल
    तुझ्या हाताला धरून जेजुरी नेईल
    संगीतकार
    गुरुवर्य
    शाहिर विजय भोळे
    गीतकार गायक
    रवि वाघमारे
    संगीत संयोजक
    DJ भूषण प्रभाकर राक्षे
    सह कलाकार
    शाहिर दीपक साळवे
    कृपया या गाण्याची कोणीही कॉपी करून दुसऱ्या कुठल्याही चायनल वर अपलोड करू नये असे केल्यास आपल्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी
    #trendingsong
    #raviwaghmare
    #raviwaghmaresong
    #trendinglovesong
    #khandobasong
    #khndobachigani
    #premachigani

КОМЕНТАРІ • 46

  • @akashghusale6367
    @akashghusale6367 8 місяців тому +6

    भाऊ 👌👌👌

  • @user-lx4ce9sm9r
    @user-lx4ce9sm9r 8 місяців тому +4

    ❤रवी भाऊ
    🎉 अतिशय सुंदर
    तोड नाही ह्या गायनाला

  • @SonuLandge-qk8jk
    @SonuLandge-qk8jk 8 місяців тому +3

    खुप छान रवी भाऊ पहाडी आवाज 🙏🙏

  • @udaykajale8105
    @udaykajale8105 8 місяців тому +3

    एकदम झकास लेखनी रवी भाऊ ❤❤❤

  • @Bapu_Bhalerao_official
    @Bapu_Bhalerao_official 8 місяців тому +2

    Ekch no bhau❤👌

  • @roshanbhiseofficial2540
    @roshanbhiseofficial2540 8 місяців тому +6

    1 न गाण झालं भाऊ
    पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤

  • @ganeshgangurde76
    @ganeshgangurde76 8 місяців тому +2

    नं1रवि.भाऊ

  • @Akash_bhagat007
    @Akash_bhagat007 8 місяців тому +2

    ❤🎉

  • @GeetkarGanesh
    @GeetkarGanesh 8 місяців тому +4

    मल्हारीचे गाणे फक्त रवी भाऊ तुमचे नं एक असतात

  • @adeepofficial1566
    @adeepofficial1566 8 місяців тому +2

    Ek no bhau todach nahi avajala...khup sundar

  • @user-yx4ie1qo3i
    @user-yx4ie1qo3i 8 місяців тому +2

    लय भारी भाऊ ❤

  • @sejalkukreja8414
    @sejalkukreja8414 8 місяців тому +3

    Bohot mst hai aapki aawaj

  • @ankushsonawane9855
    @ankushsonawane9855 4 місяці тому +3

    यळकोट यळकोट जय मल्हार
    एकच नंबर गाणं आहे रवी भाऊ

  • @raambaste
    @raambaste 8 місяців тому +2

    एक नंबर रवी भाऊ ❤❤ विजू भाऊ ❤

  • @RaviTambekar-
    @RaviTambekar- 8 місяців тому +2

    भाऊ छान कडक

  • @yogeshpathare6416
    @yogeshpathare6416 8 місяців тому +3

    जय मल्हार 🌺🙏🚩रवि भाऊ खुप छन कड़क झाला♥️👌👌👍

  • @amoljorvekar7876
    @amoljorvekar7876 8 місяців тому +3

    रवी भाऊ च गान ऐकून मनाला समाधान वाटलं ग जय मल्हार ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @Singerbharatpawarofficial8324
    @Singerbharatpawarofficial8324 8 місяців тому +3

    रवी दादा खुप छान गायण‌ केलं आहे व लेखनी अतिशय सुंदर आहे क्या बात है ❤️❤️❤️❤️❤️❤️🙏

  • @DreamPropertiesNashik
    @DreamPropertiesNashik 8 місяців тому +2

    Only Ravi dada ❤🎉🎉❤

  • @kamalakarwaghe2280
    @kamalakarwaghe2280 5 місяців тому +1

    लैई भारी

  • @rohitdhikale6697
    @rohitdhikale6697 8 місяців тому +2

    ❤❤फुल कडक रवि भाऊ❤❤❤

  • @sushilshinde8488
    @sushilshinde8488 8 місяців тому +2

    ❤Bhau 1 no. Zala song.💛💛💛🔥🔥💥💥💥

  • @GeetkarGanesh
    @GeetkarGanesh 8 місяців тому +2

    जय मल्हार रवी भाऊ एक नं कडक

  • @santoshkshirsagar6368
    @santoshkshirsagar6368 8 місяців тому +3

    रवि भाऊ.... एकच नंबर प्रत्येक वेडी तुमचा आवाज काळजा ला भिड़ंत 👌👌👌❤️❤️❤️🙏येळकोट येळकोट जय मल्हार🙏❤️

  • @kartikahire8915
    @kartikahire8915 7 місяців тому +1

    एकच नंबर रवी भाऊ

  • @nhaipiunsk5049
    @nhaipiunsk5049 8 місяців тому +4

    ek number song ahe, maja ali akun song

  • @baliramsonawane616
    @baliramsonawane616 8 місяців тому +2

    सुपरहिट❤

  • @roshanbhiseofficial2540
    @roshanbhiseofficial2540 7 місяців тому +1

    Kkddddkkk 🎉🎉🎉

  • @user-wb4rq1re6y
    @user-wb4rq1re6y 8 місяців тому +2

    🔥🔥🔥🔥🤩👌👌👌👌🌹💘👍

  • @rickshawala8087
    @rickshawala8087 8 місяців тому +4

    भाऊ लग्नाच्या अगोदर रोज वाजवल 😂😂
    छान आहे , सुपर से ऊपर 😊😊😊😊

  • @user-bb9hk3jd3m
    @user-bb9hk3jd3m 8 місяців тому +2

    जय जय मल्हार रवि भाऊ ❤❤❤

  • @sarlagawande9793
    @sarlagawande9793 3 місяці тому +1

    ऐकंच नंबर भाऊ❤

  • @prathameshjadhav5763
    @prathameshjadhav5763 8 місяців тому +2

    जय शिव मल्हार 💛🚩

  • @prakashgangurde6906
    @prakashgangurde6906 8 місяців тому +2

    ❤🎉❤🎉❤

  • @user-rg6gj5zi5f
    @user-rg6gj5zi5f 8 місяців тому +4

    महाराष्ट्राची ख्यातनामशाहीर विजय भाऊजी भोळे व महाराष्ट्राचा पहाडी आवाज अशा या दोघांनी खंडोबा महाराजांचे खूप सुंदर गीत लिहिलं व गायला विषयच फार सुंदर आहे त्याकरता दोघांनाही माझा मानाचा 🌹🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @bhausahebdhanai
    @bhausahebdhanai Місяць тому +1

    खुप छान आहे हे गान मला खुप आवडते ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @agnimatabhaktmandal7340
    @agnimatabhaktmandal7340 8 місяців тому +2

  • @user-gw9uy4fn2i
    @user-gw9uy4fn2i 8 місяців тому +2

    रवी भाऊ आनंद झाला शुभ रविवारी ❤❤❤❤❤कडक झाला

  • @deepakbirhade5994
    @deepakbirhade5994 8 місяців тому +2

    रवी भाऊ... काय खतरनाक गाण आणले आहे... जबरदस्त🔊 आवाज तर एकच नंबर.... सगिंत अतिशय सुंदर... लिखाण तर अप्रतिम आहे... मल्हार मार्तंड सदैव आपल्या पाठीशी उभे राहो हिच मल्हार चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇

  • @babluthorat3321
    @babluthorat3321 6 місяців тому +1

    वा गाणं आयकून मन आनंदी आनंद झालंय यळकोट यळकोट जय मल्हार

  • @shobhasatbhai
    @shobhasatbhai 8 місяців тому +3

    येळकोट येळकोट जय मल्हार

  • @Ajaysonawane-qi3fd
    @Ajaysonawane-qi3fd 8 місяців тому +2

    jejur🙏🙏🤟🤟🥀🥀💙❤️🥀🥀

  • @gorkhchormale5451
    @gorkhchormale5451 4 місяці тому +1

    एकच नंबर ना भाऊ

  • @VijayBahiram-fx2jt
    @VijayBahiram-fx2jt 6 місяців тому +1

    Yekch Namber Ravi bhau