Це відео не доступне.
Перепрошуємо.
श्री गुरुचरित्र अध्याय १८ का , कसा , कधी आणि केव्हा वाचावा | कोणता संकल्प करावा ?
Вставка
- Опубліковано 31 тра 2022
- श्री गुरुचरित्र अध्याय १८ का , कसा , कधी आणि केव्हा वाचावा | कोणता संकल्प करावा ?
Gurucharitra adhyay 18 va adhyay mahatva
या व्हिडिओ मध्ये श्री गुरुचरित्र अध्याय अठराव्या चे महत्व सांगितले आहे. हा अध्याय अत्यंत महत्वाचा आणि सुख समृद्धी प्रदान करणारा आहे.
याचे पूर्ण विवरण ऐकूण निश्चितच समाधान वाटेल असा विश्र्वास श्री दत्तात्रय कृपेने वाटतो.
आपली काही आर्थिक समस्या असल्यास , धनप्राप्ती मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी , सुखसमृद्धी यावी म्हणून हा अध्याय फार उपयुक्त आहे. तो कसा वाचावा , कसा संकल्प करावा , किती दिवस वाचावा हे जाणून घेण्यासाठी, अध्याय ओळीं वाचणे , अध्याय ची pdf डाउनलोड करणेसाठी येथे 👇 भेट द्या !
parmarthshravan.com/श्री-गुरुचरित्र-अध्याय-18-व/
श्री गुरुचरित्र अध्याय १८ अर्थासह निरूपण
• श्री सद्गुरु चरित्र अध...
श्री गुरुचरित्र अध्याय १४ अर्थासह निरूपण
• अध्याय चौदावा गुरुचरित...
श्री गुरुचरित्र अध्याय १४ महत्व , का वाचावा 👇
• गुरुचरित्र १४ वा अध्या...
महिलांनी गुरुचरित्र वाचावे का ? plz check 👇
• गुरुचरित्र महिलांनी वा...
#gurucharitramarathi
#adhyay18
#गुरुचरित्र
#अध्याय१८
।।श्रीगुरूदेव दत्त।।..।।श्रीस्वामी समर्थ जयजयस्वामीसमर्थ।।..।।जयशंकर।।..।।जगदंबे सतत नमोनमः।।
आदरणीय पूजनीय महाराज आपण गुरु चरित्र विषयी माहिती दिली आपले मनःपूर्वक अभिनंदन आणि शिर साष्टांग दंडवत धन्यवाद महाराज जी
श्री सद्गुरू दत्तात्रेयार्पणमस्तू
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏 माझी दत्तआई 🙏 केवळ तुमच्यामुळे आयुष्याला अर्थ आहे 🙏
अवधुतचिंतन श्रीपाद श्रीवल्लभ श्री. श्री. गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय 👏👏👏
जय जय रघुवीर समर्थ 🙏 जय सद्गुरु🙏
Datta
Uttam🌺🙏🌼🌺🌼🙏🌺
Jay sadguru
Dhanyavad...
👍💫💫💫💫💫
आदरणीय श्री हरी माऊली आपण अठराव्या अध्यायाचे विवेचन केल्या बद्दल खूप खूप आभारी धन्यवाद
मला आपले निरुपण फार आवडले .
प्रणाम गुरुजी खूप छान mahiti🙏
अवधूत.चिंतन श्री गुरुदेव दत्त
मनातले सर्व भ्रम दूर केलेत. खूप खूप आभारी.
Thanks Sir,
Khoob chhan mahiti , Digambara Digambara Shripad vallabh Digambara
Namaskar🙏 Upayukta mahiti milali tyabaddal khoop dhanyawad🙏
जय जय रघुवीर समर्थ
🙏जय सद्गुरू 🙏
Shree Gurudev Datta.
अतिशय सुंदर व मनाला आनंद देणारे सविस्तर कथन केले अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
खूप छान माहिती दिली. आभारी आहे.
श्री गुरुदेव दत्त
Jay sadguru 🙏💐
जय सद्गुरु 🙏🙏🙏
Jai Jai Raghuvir Samarth 🙇♀🙏😊
Jay sadguru
Jay sadguru 🙏🙏
अवधूत चिंतन श्री गूरु देव दत्तं दत्त श्री स्वामी समर्थ 😊😊🙏🙏🙏🙏🙏🙏
Shree ram samarth
जय सद्गुरु 🙏
Shri Swami Samarth
Jai jai raghuveer samarth
Jay sadguru ❤️🙏🏻
Jai Sadguru 😊🙏🙇♀
Jay Jay Sadhguru 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
श्री गुरूदेव दत्त जय गुरूदेव
Jay sadguru 🙏
जय सद्गुरू
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 👏🏻🎉
मनातली सर्व भ्रम दूर केले खूप खूप आभार
श्री गुरूदेव दत्त
जय सद्गुरू,
जय सदगुरू
Thanks you sir grate help shri sadguru Datta
Jai sadguru
Thanku kaka avdhut chintan shri gurudev dutt
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
खूप छान पद्धतीने सांगतात महाराज तुम्ही धन्यवाद
श्री गुरूदेव दत्त महाराज. ❤❤
Khup ch sundar mahiti khup ch chhan sangata t tumi🙏🙏
धनवाद गुरूजी जय श्री गुरदेव दत
Kup mahite dile shree swami samarth🙏🙏
Shree Swami samartha 🎉
महाराज तूम्ही खूप छान माहिती सांगितली धन्यवाद
Khup chan margadarshan 👌
Jai shree Swami samartha
जय जय श्री गुरूदेवदत्त.
खूपच सुंदर सांगितले आहे
Khup chan mahiti sangitali maharaj
खूप छान निरूपण दिले 💐धन्यवाद 🙏🙏
Shree gurudev dutt 🙏🙏🙏💐💐
🙏 श्री स्वामी समर्थ दादा 🌺
Jay Jay Raghuvir Samarth
khupch chan mahiti dili dhanyvad guruji
shree guru dev Datta shree swami samarth Jay Jay swami samarth
Avdhut Chintan shree Gurudevdatta 🙏🌹
Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🙏🌺🌺
Shree gurudev datt
श्री गुरुदेव दत्त
Shree Swami Samarth 🙏🙏
श्री स्वामी समर्थ
Shri Gurudev Datta
Khup chhan mahiti deta aapan
Sri Gurudev Datt
Very much thankful to you DADA🙏
Shree Swami Samarth
Dada.khup.shhan.mahite.dile
apratim mahiti
खुप छान माहिती दिलात धन्यवाद
Jai sadguru 🙏
Shree.swami.samarth.
Shree guru Dev Datt
जय सद्गुरु
Jay sadguru 🌹🙏🌹
Jay sadguru 🙏🙏🙏
जय सद्गुरु . श्री राम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
Prmarth
🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌
Sir tumhala majha pranam far chan sangital tumhi atta paryant evadhe dusaryanche video eikale pn tumhi bolata te far chan vatal
Shree swami samarth 🙏🙏🙏🙏
Koti koti 🙏🏻🙏🏻
Shri gurudev dutta
Shrimp Gurudev Dutt
Shree gurudev daat
Jay sadguru ❤️
Jay sadguru 💐💐🙏🙏
आपली काही आर्थिक समस्या असल्यास , धनप्राप्ती मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी , सुखसमृद्धी यावी म्हणून हा अध्याय फार उपयुक्त आहे. तो कसा वाचावा , कसा संकल्प करावा , किती दिवस वाचावा हे जाणून घेण्यासाठी, अध्याय ओळीं वाचणे , अध्याय ची pdf डाउनलोड करणेसाठी येथे 👇 भेट द्या !
parmarthshravan.com/श्री-गुरुचरित्र-अध्याय-18-व/
🙏🙏🙏
Plz krupa karun tumhi roj video send kart ja tyamule aamhala dhyan midel
श्री गुरुदेव दत्त 🙏🏼🙏🌺
@@neetawaykole9546 shree swami samarth
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏👏👏
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
खूप छान. रोज ऐकणे शक्य होते. वाचन होत नाही.मग काय करावे
ऐकले तरी छान 🙏
granthamadhun roj vachala tar chalel ka ki vegli pothi gyavi
Ha adhyay guruwar te guruwar vachtana नियम आहेत का काही गादीवर झोपले तर चालेल का
गुरूचरित्र मधील १८ वा अध्याय हा कोणत्या वारी चालू करावा..
हा अठरावा अध्याय उपासना चे वेळी वाचले तर चालेल का