माऊलीजी म्हणजे आजच्या युगातील देवत्वाचा अवतार आहे खरोखरच आयुष्यातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आपल्या शिबिरातून मिळाले. शारीरिक सर्व रोग दूर झाले व आत्मविश्वास वाढला.
शिबीर केल्यापासून खरी तणाव मुक्ती अनुभवतो आहे.. सर्व चिंता दूर झाली. घरात आनंदी वातावरण निर्माण झाले. व्यवसायात यश मिळाले. खरच माऊली जी म्हणजे कल्पवृक्ष आहे.. सर्वांना कळकळीची विनंती आहे की आपण सर्वांनी शिबीर करून याचा अनुभव घ्या
स्विकार करा ! दुर्लक्ष करा ! श्वासानं मन व शरीर जोडा ! निरपेक्ष रहा ! अपेक्षा बाळगू नका ! तुलना, तक्रार करू नका ! खुपच सुंदर मार्गदर्शन ! धन्यवाद आदरणीय माऊली !🌹🙏
माऊली म्हणजे एक स्वामी समर्थांचे जशी मी समर्थांची भक्ती करत होते तसे मला माऊलीची आयुष्यातली चिडचिड ताण तणाव दुःख नैराश्य सर्वच दूर😊 दूर झालं आणि चेहऱ्यावर हास्य आले तुमचे खूप खूप आभार स्वामी माऊली जी जगातील तुम्ही मोठा डॉक्टर
चैतन्य वनातील शिबिर केल्यामुळे माझा रक्तदाब व मधुमेह गोळ्यांच्या शिवाय नॉर्मल झाला आहे. दोन वर्षापासून मी खूप आनंदी आहे सकाळची साधना करतो व खूप उत्साही राहतो
माझा थायरॉईड शिबिर केल्यापासून केवळ जीवन शैली व आहारातील बदल केल्यामुळे 100% दूर झाला आहे. माऊलीची आपल्या सारख्या देवदूताचे समाजाला खूपच गरज आहे. कोणताही स्वार्थ मनात न ठेवता आपण जे मनापासून बोलता, कार्य करता, शिबिर घेता, सत्संग घेता यामुळे आमच्या सारख्या लोकांना खूप प्रेरणा मिळते
माझी विचारांची डाउन झालेली बॅटरी हा सत्संग ऐकून फुल्ल चार्ज झाली.. तुमच्या मुळे नेहमीच प्रेरणा मिळते. तुमच्या शब्दात खूप ताकद आहे. तुम्ही सोप्या शब्दात सांगता म्हणून लगेच पटते
धन्यवाद माऊलीजी तुमच्या सकारात्मक विचारामुळे मन प्रसन्न झाल झाल तूमचे विचार प्रेरणादायो आहे सकारात्मक आहे जीवन बदलवून टाकणारे आहे नेहमी सकारात्मक विचार तणावमुक्त विचारआमच्यापर्यंत पोहचवत जा आम्हाला नवीन आयुष्याचा मंत्र देत जा तुमचे विचार ऐकूण मी तणावमुक्त झाले ध्यनवाद
ओम दुर्लक्ष्याय नमः ओम श्वासाय नमः ओम निरपेक्षाय नमः माऊलीजी तुमच्या विचारांमुळे आयुष्यात आता कुठलीच तक्रार नाही कोणाशी,कुठलीच तुलना नाही खूप आनंदी आहे जय गुरुदेव
हरि ओम .. खुपच छान सांगितले आहे....अप्रतिम....आमच्या साठी तुम्हाला परमेश्वरानी कामधेनु, देवदूत, पार्शद म्हणून उपदेश ध्यायला पाठवले आहे....तिन्हीही मंत्र खरंच बरोबर आहे आहेत....Superb ......परमेश्वराचे आपल्या कडे कीती बारीक लक्ष असते.....परमेश्वराचेच नियोजन आहे..........Perfect आहे......खरंच आम्ही तुमचे आभारी आहोत....जय जय राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल जय हरि विठ्ठल......👌👌🌹🌹🙏🙏
😊 जय गुरुदेव माऊली जी आजचा सत्संग खूप प्रेरणादायी आहे त्यामुळे आयुष्यात खूप सकारात्मक बदल झालेले आहेत आपले विचार ऐकल्यानंतर खूप खूप खूप आनंद होतो छान वाटते
ओम दुर्लक्षय नमः
ओम श्वासाय नमः
ओम निरपेक्षाय नमः
ऐकायला जरी साधे शब्द असतील तरीसुद्धा जीवन बदलणारे तीन मंत्र आहेत..
आपल्यामुळे लाखो लोकांच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन झाले आहे
परमेश्वर आपल्याला खूप खूप उदंड आयुष्य देवो
हीच परमेश्वरचरणी प्रार्थना करते
माझं जीवन फक्त माऊली मुळेच चांगलं झालं
माऊलीजी म्हणजे
आजच्या युगातील देवत्वाचा अवतार आहे
खरोखरच आयुष्यातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आपल्या शिबिरातून मिळाले.
शारीरिक सर्व रोग दूर झाले व आत्मविश्वास वाढला.
शिबीर केल्यापासून खरी तणाव मुक्ती अनुभवतो आहे..
सर्व चिंता दूर झाली.
घरात आनंदी वातावरण निर्माण झाले.
व्यवसायात यश मिळाले.
खरच माऊली जी म्हणजे कल्पवृक्ष आहे..
सर्वांना कळकळीची विनंती आहे की आपण सर्वांनी शिबीर करून याचा अनुभव घ्या
ओम दुर्लक्ष्य नम, ओम स्वासाय नमं
ओम निरपेक्ष नम
Ahche teen mantr mauli khupch prenadai ahe
छान छान माऊली कीती काळजी सगळ्यांचीच ❤❤❤❤
माऊली आपण जे तीन मंत्र दिले त्यामुळे आमच्या मनातील तणाव मुक्त होवून आम्हाला आनंद प्राप्त होईल.
ॐ दुर्लक्ष्याय नमः
आपल्या प्रत्येक शब्दातून खुप प्रेरणा मिळते
आपल्या सकारात्मक विचारांमुळे माझं जीवन बदलला आहे
माझा मना वरील सर्व ताण निघून गेला आहे
जय गुरुदेव माऊलीजी देवदुतजी
ओंम दुर्लक्षायनमहा माऊली जी
धन्यवाद माऊली जी देवदुतजी
स्विकार करा !
दुर्लक्ष करा !
श्वासानं मन व शरीर जोडा !
निरपेक्ष रहा !
अपेक्षा बाळगू नका !
तुलना, तक्रार करू नका !
खुपच सुंदर मार्गदर्शन !
धन्यवाद आदरणीय माऊली !🌹🙏
जयआत्मेश्वर जयगुरुदेव जयबाबास्वामी ।
माऊलीची मी एक 57 वर्षाची आई आहे. मी फार दुःखी आहे पण तुमचे विचार ऐकून. मला जगायला हिंमत येते धन्यवाद माऊलीची
😊😊😊😊😊😊😊😊😊😊
माऊली म्हणजे एक स्वामी समर्थांचे जशी मी समर्थांची भक्ती करत होते तसे मला माऊलीची आयुष्यातली चिडचिड ताण तणाव दुःख नैराश्य सर्वच दूर😊 दूर झालं आणि चेहऱ्यावर हास्य आले तुमचे खूप खूप आभार स्वामी माऊली जी जगातील तुम्ही मोठा डॉक्टर
चैतन्य वनातील शिबिर केल्यामुळे
माझा रक्तदाब व मधुमेह गोळ्यांच्या शिवाय नॉर्मल झाला आहे.
दोन वर्षापासून मी खूप आनंदी आहे सकाळची साधना करतो व खूप उत्साही राहतो
शिबिराचे काही चार्जेस आहेत का तिकडे,,, कि आपण डायरेक्ट जाऊ शकतो का
फी कीती आहे
अतिशय सुंदर विचार सांगतात आहे
माऊली तुम्ही सांगितले ले उपयोगात आणुन यापुढे आचरणात आणणार.श्री गुरुदेव दत्त.
S frash rhu
माय माऊली तुमची खूप आठवण येतेय खूप खूप आधार सत्संगाचा
राम कृष्ण हरी माऊली ❤ धन्यवाद माऊली खूप अप्रतिम
येस येस येस येस येस
Thank you mauli tumche vichar aikun maz tension dur zal om durlakshya namha om shwayasai namha ani om nirpekshya namha 🙏🙏
जय गुरुदेव माऊलीजी 🙏🌹🙏 धन्यवाद माऊलीजी 🙏🌹🙏 एस् माऊलीजी 🙏❤️🙏
हो
माऊली मी खुप टेशन होते पण सत्संग आयकुण खुप खुश आहे माऊली कोटी कोटी प्रणाम
जय गुरूदेव माऊलीजी धन्यवाद 👏🌺🙏🌺🤗🤗
माझा थायरॉईड शिबिर केल्यापासून केवळ जीवन शैली व आहारातील बदल केल्यामुळे 100% दूर झाला आहे.
माऊलीची आपल्या सारख्या देवदूताचे समाजाला खूपच गरज आहे.
कोणताही स्वार्थ मनात न ठेवता आपण जे मनापासून बोलता, कार्य करता, शिबिर घेता, सत्संग घेता यामुळे आमच्या सारख्या लोकांना खूप प्रेरणा मिळते
माझी विचारांची डाउन झालेली बॅटरी हा सत्संग ऐकून फुल्ल चार्ज झाली..
तुमच्या मुळे नेहमीच प्रेरणा मिळते.
तुमच्या शब्दात खूप ताकद आहे.
तुम्ही सोप्या शब्दात सांगता म्हणून लगेच पटते
जय गुरुदेव
धन्यवाद माऊलीजी तुमच्या सकारात्मक विचारामुळे मन प्रसन्न झाल झाल तूमचे विचार प्रेरणादायो आहे सकारात्मक आहे जीवन बदलवून टाकणारे आहे नेहमी सकारात्मक विचार तणावमुक्त विचारआमच्यापर्यंत पोहचवत जा आम्हाला नवीन आयुष्याचा मंत्र देत जा तुमचे विचार ऐकूण मी तणावमुक्त झाले ध्यनवाद
होय माऊली मी आजपासून नको त्या गोष्टींचं टेंशन घेणार नाही.
माझा माझ्या माऊलीवर पूर्ण विश्वास आहे
ओम दुर्लक्ष नामा
👏🌹🌹 माऊलिजी तुम्ही सांगतात तसच करीन.
माऊली तुमचे शब्द ऐकून खरच मनाला बरे वाटले
माऊली आपणास प्रणाम, रोज मी सकाळी आणि नेहमी हे तीन मंत्र म्हणून टेंशन फ्री होणार !!!
1) ओम दुर्लक्ष:य नमः
2)ओम श्वास:य नमः
3)ओम निरपेक्ष:य नमः
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ओम निरपेक्षा य नामा
Jai gurudev mauli
जय गुरुदेव माउली जी खुप छान सत्संग होता माऊली जी ज्ञानयोग ला जोडलं गेलं तेव्हा पासून खूप आयुष्य बदललं आहे माउली
जय गुरुदेव माऊलीजी
ॐ दुर्लक्षाय नमः🙏🙏
🌹🌹जय गुरुदेव माऊली जी 🌹🌹 ऐकतो आहे तसच करीन नक्की!
धन्यवाद मौलिजी
Mi focus Karel mi durlax Karin mantrani dur.karel mi RTD pentioner aahe super good thought aakhyan aahe.thank you.jay mahalaxmi vyankateshay namah.
माऊली तुमचे सत्संग ऐकून मनाला प्रसंन ता वाटली
ओम निरपेक्षा ओम निरपेक्षा ओम निरपेक्षा आय नमः
धन्यवाद सदगुरू आपले विचार ऐकून मला खूप छान वाटत आहे.
खुप छान वाटते
जय गुरुदेव माऊलीजी 🙏🙏खूप छान प्रेरणादायी सतसंग आहे. हे तीन मंत्र आपल्या जीवनात खूपच महत्वाचे आहेत.
धन्यवाद माऊलीजी🙏🙏जय गुरुदेव
खुप सुंदर सत्ससंग माऊली .धन्यवाद.प्रणाम माऊली..
aa
जय गुरुदेव माऊली..🙏🙏🙏🙏
Mauli khup chhan sangat ahat
Jay guru dev mauli
Tumhi tension free 3mantr deun parivartan ghadvt aahat thank you 🙏
तुमचे मनापासुन आभार अभिनदन जय गुरुदेव😂🎉🎉🙏🙏🙏🙏🙏
ओम दुर्लक्ष्याय नमः
ओम श्वासाय नमः
ओम निरपेक्षाय नमः
माऊलीजी तुमच्या विचारांमुळे आयुष्यात आता कुठलीच तक्रार नाही
कोणाशी,कुठलीच तुलना नाही
खूप आनंदी आहे
जय गुरुदेव
Best
खूप छान मार्गदर्शन केले आहे माऊली.
तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे.
अप्रतिम विचार आहेत माऊली तूमचे.
Agadi barobar om durlakdhay namha
माऊली आपले विचार अतिशय सुंदर आहे धन्यवाद
गुरु माऊली जगण्याचा मार्ग मिळाला
जय गुरुदेव माऊलीजी
Mauli kharach tumcha Vichare khup apratim ahead thanks you
प्रत्येकाला जीव तोडून तोडून माऊलीची सांगत असतात जय गुरुदेव माऊली जी तुम्ही ग्रेट आहात
खूपच प्रेरणा देणारे विचार मांडत असता माऊली!धन्यवाद !
ओम दुर्लक्षाय नमः ।। ओम शावाश्य नमः।। ओम निरपेक्षाय नमः।।।
ओम दुर्लक्षाय नमः
खरचं आहे या मंत्राने टेन्शन फ्री वाटते👍🙏👌👌
माझा माझ्या देवावर विश्वास आहे
Jay gurudev mauliji ❤❤🙏🙏
Jai Gurudev Mauliji ❤️🌹👏
Yes Mauliji I follow these three rules for tension free...👍
Jai Gurudev ❤️🌹👏
खरय तुमच.
अतीशय सुंदर प्रकारे समजवलत.
I am tension free.
😊अप्रतिम...... नक्कीच... 3मंत्र खूपच सुंदर.... जे आहे ते आनंदाने स्विकारण्याचा प्रयत्न करेन... 🎉
होय शांत वाटतंय
ओम श्वास आय नमः ओम आनंद आय नमः
माऊली तुम्ही साक्षात श्रीकृष्ण आहात या कलियुगात तुमचा आवाज व्यक्तिमत्त्व तुमचे कार्य मंदिर रोगापासून मुक्त करणे सुंदर सर
माझं माझ्या जीवनावर विश्वास आहे
Jay gurudev ok
Maza swatavar vishwas ahe... Yessss... Mauliji.. 😊
माऊली जी मला आपल्या व्हिडिओ चा खूप खूप फायदा झाला. मी आपला शतशः आभारी आहे.
आपले विचार खूपच सुंदर आहे याचा विचार आजच्या काळात खूप गरजेचे आहे धन्यवाद सर 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Mauli khup chan mahiti ramkrushanahari
माऊली हे सांगता ते नक्की होणार
Thank u so much sir 😊😊😊🙏🙏
जय गुरुदेव माऊलीजी. आजपासून मी माझ जीवन तीन मंत्रांचा वापर करून जगणार आहे. खूप छान सत्संग माऊलीजी.
होय माऊली टेंशन कमी झाले. ओम श्वासायनमः
मी शांत आहे.
मी शांत आहे.
मी शांत आहे.
🙏🌹🙏
अफलातून
किती सहज सुंदर सोप्या शब्दात
मनाला भिडले..
छानच
माऊली तुमच्या मुळे मी जीवनात खूप अडीअडचणी असूनसुद्धा आनंदी आहे
जय गुरुदेव माऊलींजी 🙏🙏🙏🌹🌹
हरि ओम .. खुपच छान सांगितले आहे....अप्रतिम....आमच्या साठी तुम्हाला परमेश्वरानी कामधेनु, देवदूत, पार्शद म्हणून उपदेश ध्यायला पाठवले आहे....तिन्हीही मंत्र खरंच बरोबर आहे आहेत....Superb ......परमेश्वराचे आपल्या कडे कीती बारीक लक्ष असते.....परमेश्वराचेच नियोजन आहे..........Perfect आहे......खरंच आम्ही तुमचे आभारी आहोत....जय जय राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल जय हरि विठ्ठल......👌👌🌹🌹🙏🙏
खुप खुप छान माउलीजी जयगुरुदेव
ओम निरपेक्ष आय नमः
मंत्र कायम लक्षात ठेऊन 100% कृतीत आणणार.... 😊कृतज्ञता माऊलीजी 🙏
जय गुरुदेव 🙏
Dr. ज्योती जोशी
Jai muliji namsakar
Mauli ji dhanyvad
गुरुजी धन्य तुमचे विचार तुमच्या विचारामुळे खूप लोक आनंदी आहे
😊 जय गुरुदेव माऊली जी आजचा सत्संग खूप प्रेरणादायी आहे त्यामुळे आयुष्यात खूप सकारात्मक बदल झालेले आहेत आपले विचार ऐकल्यानंतर खूप खूप खूप आनंद होतो छान वाटते
Bandunitnwresuperaguruji
😊😊4
माऊली खरोखर खूपच छान व सोप्या आपुलकीच्या भाषेतील सत्संग पहिल्यांदा ऐकला. खूप खूप धन्यवाद ! शिबिराला येण्याची उत्सुकता आहे. जळगाव
माऊली तुंम्ही देव माणूस आहेत
ॐ दुल क्षार नमःखरच छान असच करणार मी🙏🙏👌👌
ओम दुर्लक्ष य नमः ओम श्वास साय नमः ओम् निरपेक्ष य नमः
Shri swami smrth
Jay gurudev mauli ji
तुम्ही खूप खूप ग्रेट आहात, खरच तुम्ही सर्वांची माऊली आहात
Thanks mauliji..
Aaple vichar kayam aamlat aanta aale tar sukhi jivnachi chabi milali ase wattel. Mi manapsun roj pryatn karel... Khup dhanyavaad..
जय गुरुदेव माऊली आपला सत्संग आईकुन धंन्य झालो