मी मनसेचे ऐलान प्रिये, तू सावध धनुष्यबाण.... जांगड गुत्ता फेम कवी Narayan Puri यांची भन्नाट कविता

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 січ 2025

КОМЕНТАРІ • 33

  • @moreshwarbinawade6725
    @moreshwarbinawade6725 10 місяців тому +31

    मी धगधगतं मणिपूर, तू भावनाशून्य जबाबदारी..
    तू बोथट, धर्मांध देशप्रेम, मी घटनेचा राखणकरी..
    मी सहनशीलता लोकांची , तू भूमिका एकाच धर्माची.
    मी संविधान या जनतेच, तू हुकूमशाही टोकाची..मी दाबलेली पत्रकारिता, तु न कळणारी मन की बात,
    मी पुलवाम्याचे बलिदान,तू डाव साधला निवडणुकीचा..
    मी विटंबना महापुरुषांची, तू मागासलेली बुध्दी दरिद्री..
    मी मोहीम चांद्रयानाची, तु खोटी प्रतिष्ठा मानाची..

  • @mukoondrajranvir3813
    @mukoondrajranvir3813 10 місяців тому +12

    सध्याच्या वास्तविक राजकारणाशी संबंधित असलेली मार्मिक कविता आणि त्यामध्ये गायलेला पोवाडा.

  • @bhikajikamble1828
    @bhikajikamble1828 10 місяців тому +1

    अफलातून निर्मिती करताय.....
    खरं वास्तववादी कवित्व..... सॅल्यूट सर

  • @vijaygaikwad9871
    @vijaygaikwad9871 2 місяці тому +1

    समोर बसलेल्या गाईबाण्यांना झाट काही समजले नाही कविता त्यांना दाभोलकर, पानसरे कोण हे पण महिती नसेल किंवा त्याच्याशी त्यांचं काही देणं घेणं नाही..हिचं कविता चळवळीच्या मंचावर सुपरहिट जाते...

  • @AshimapirMulla-ej3ip
    @AshimapirMulla-ej3ip 3 місяці тому

    व्हेरी नाईस सर

  • @sundardasbhagat5728
    @sundardasbhagat5728 10 місяців тому

    वा कवी नारायण पुरी

  • @dattaparihar9597
    @dattaparihar9597 10 місяців тому +1

    Great Narayan Da.... ❤🙏

  • @विश्वज्ञानगुरुकुल

    अप्रतिम खुप छान ❤

  • @manojshirsat3083
    @manojshirsat3083 10 місяців тому +1

    लयच खास सर ❤❤❤❤

  • @anitagosavi8923
    @anitagosavi8923 10 місяців тому +1

    Khup chan 🙏

  • @aparnadeshmukh7721
    @aparnadeshmukh7721 7 місяців тому

    Khup chaan

  • @janardannishandar3235
    @janardannishandar3235 10 місяців тому

    जबर ❤

  • @gautamijadhav5572
    @gautamijadhav5572 5 місяців тому

    खूप छान खर वास्तव

  • @sanjaygaikwad823
    @sanjaygaikwad823 10 місяців тому +2

    Excellent

  • @shidharamgadhale6607
    @shidharamgadhale6607 9 місяців тому

    Nice dada

  • @dr.vinodkedari9849
    @dr.vinodkedari9849 10 місяців тому

    रान कवी

  • @ankushkhune6484
    @ankushkhune6484 10 місяців тому

    Superb

  • @pkstuts4466
    @pkstuts4466 10 місяців тому +11

    इंजीन सांभाळा जी जी जी......😂😂😂एकच आमदार निवडून आणावा जी जी.....

    • @rohitgbanker0205
      @rohitgbanker0205 10 місяців тому +3

      Chup re bin navacha

    • @pkstuts4466
      @pkstuts4466 10 місяців тому +2

      @@rohitgbanker0205 बरोबर आहे न सभा पाहिल्या तर मानस मावत नाहित निवडून कोणीच येत नाही

    • @rohitgbanker0205
      @rohitgbanker0205 10 місяців тому +1

      @@pkstuts4466 sabka time ata hai tyamule tu chinta nako kru tuzya ekta matane nivdun yet nahi

    • @pkstuts4466
      @pkstuts4466 10 місяців тому

      @@rohitgbanker0205 निवडून याव माझ तस काही म्हणन नाहि पन एवढ्या मोठ्या सभा अन आमदार एक त्यामूळे बोललो मी

  • @UshaKadam-vl1jh
    @UshaKadam-vl1jh 10 місяців тому

    Khup chan😂😂

  • @dadatidke6890
    @dadatidke6890 10 місяців тому +2

    एवढी छान कविता पण रसिकाकडुण कुठलिच दाद नाहि

  • @SagarHarpude
    @SagarHarpude 10 місяців тому +1

    एखादी कोहिनुर टावर वर सुद्धा कविता जमते का बघा

  • @Dac7654
    @Dac7654 10 місяців тому

    Uth dupari ghe supari

  • @swapnilpatil8584
    @swapnilpatil8584 10 місяців тому

    🔥🔥🔥

  • @ravimisal1498
    @ravimisal1498 10 місяців тому

    👌👌👌

  • @factsaround.prashantjadhav6521
    @factsaround.prashantjadhav6521 10 місяців тому

    फार कमी आहेत एवढं स्पष्ट बोलणारे... छान

  • @RajaramKantodeKhasabaiLaxman
    @RajaramKantodeKhasabaiLaxman 7 місяців тому

    हि कविता प्रचारात वापरलेली आढळली नाही

  • @govindg1058
    @govindg1058 10 місяців тому +4

    UDHAV BALASAHEB THAKRE IS NEW C M MAHARASHTRA

  • @SagarHarpude
    @SagarHarpude 10 місяців тому +1

    कवी आहात म्हणून सन्मानाने सांगू इच्छितो, मातोश्री रिकामी झाली कि भरलेली आहे ते निवडणूक निकाला नंतर कळेल. पैसे मिळाले म्हणून अंग दाखवून नाचणाऱ्या गौतमी पाटील आणि शब्दांचे खेळ करून टाळ्या मिळवणारा तुमच्या सारखा कवी यात काहीही फरक नाही याची नोंद घ्या.

    • @badboysk4002
      @badboysk4002 10 місяців тому +1

      आणि तुम्ही मोदी नंतर होणारे विश्वगुरू दिसता