ड्राइवर लोकांना साथ द्या,समजून घ्या काय आहे Hit and Run कायदा ,समजून घ्या by vitthal kangane

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 січ 2024
  • स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणी.
    संचालक : प्रा. विठ्ठल कांगणे सर
    🖥️ ऑनलाईन क्लास जॉईन करण्यासाठी "VK class" हे ॲप Play Store किंवा App Store वरून डाऊनलोड करा...
    👉🏻 ॲप्लिकेशन लिंक : play.google.com/store/apps/de...
    SSCGD Course - fphik.courses.store/434220?ut...

КОМЕНТАРІ • 463

  • @rajeshbosala-ow7eq
    @rajeshbosala-ow7eq 5 місяців тому +177

    खरंच सर तुमचं कौतुक केलं पाहिजे कारण तुम्ही आज ड्रायव्हर लोकांची खरी परिस्थिती सांगितली ❤

    • @AnilGupta-cc3my
      @AnilGupta-cc3my 5 місяців тому +1

      😊😊

    • @mahendrakonde7330
      @mahendrakonde7330 5 місяців тому +1

      खूपच छान माहिती दिली मनःपूर्वक आभार

    • @rameshyelde3497
      @rameshyelde3497 5 місяців тому +1

      महाराष्ट्रातील एकमेव ड्रायव्हर साठी अंतकरणातून भावना व्यक्त केल्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानतो❤🎉

    • @madhavlokhande5965
      @madhavlokhande5965 5 місяців тому +1

      खरच खूप महत्त्वाचे बोललात सर

  • @dattamane3940
    @dattamane3940 5 місяців тому +61

    मी ड्रायव्हर नाही. परंतु... महिती ऐकून ड्रायव्हर ला सपोर्ट karay ची ईच्छा होते...हा कायदा नवीन रद्द झाली पाहिजे ..😢

  • @balajisakhare9961
    @balajisakhare9961 5 місяців тому +86

    खरंच सर तुमचं करावं तेवढं कौतुक कमी तुम्ही सर्व ट्रक ड्रायव्हर खरी परिस्थिती सांगल्या बद्दलबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार 🌺🌺🙏🙏

  • @amolbankar2614
    @amolbankar2614 5 місяців тому +71

    सर मनापासुन धन्यवाद आज तुम्ही आमच्या ड्रायव्हरच्या विषयी तळमळ दाखवुन खरी परिस्थिती मांडली... धन्यवाद सर 🙏

    • @mahadevnirphal
      @mahadevnirphal 5 місяців тому

      धन्यवाद सर तुमचे मनापासून आभार ड्रायव्हर विषयी कोणीतरी बोलल खरच मनापासून आभार😢

  • @pradipsurwase99
    @pradipsurwase99 5 місяців тому +37

    खूप छान सर.... माझे वडील ड्रायव्हर आहेत. तुम्ही सत्य परिस्थिती समोर सगितली मनापासून धन्यवाद ❤

  • @amolshelake7309
    @amolshelake7309 5 місяців тому +41

    सोप्प नही ड्रायवरची जिंदगी. ड्राइवर हा सामान्य घरातून आलेला असतो. तो या कायद्याच्या चौकटीत जर अडकला तर घरच्या घर बरबाद होतील. 👍👌👌🙏🙏

  • @ravindrakolekar8507
    @ravindrakolekar8507 5 місяців тому +32

    खरच ड्रायव्हर भावांच्या वेदना आपल्या शब्दात मांडल्याबद्दल .. तुमचे मनापासून आभार.
    जे लोक ड्रायव्हर ला मारहाण करतात त्यांच्यासाठी पण कायदा करायला पाहिजे सर ड्रायव्हर ला जेवढी शिक्षा तेवढी मारहाण करणाराला पाहिजे

  • @vikasnetke3425
    @vikasnetke3425 5 місяців тому +12

    कांगणे सर तुम्ही महाराष्ट्राची दौलत आहात, तुम्हाला मनापासून सॅल्यूट 🙏

  • @parasramparihar7049
    @parasramparihar7049 5 місяців тому +36

    खरंच सर तुम्ही ड्राईव्हरची खरी परिस्थिती सांगितली.... सर मी स्वतः हा ड्राइवर आहे.... लय कढीन असते हो day night गाडी चालवन....🙏🙏 धन्यवाद सर ड्राईव्हरांची परिस्थिती समजून घेतली तुम्ही.....🙏🙏🙏

  • @mrarjunlokhande7
    @mrarjunlokhande7 5 місяців тому +6

    तुमच्या सारख्या विचाराचा वाहतूक मंत्री असायला पाहिजे होता आम्हा ड्राइवर बांधवांना

  • @user-bz3xs7lv4i
    @user-bz3xs7lv4i 5 місяців тому +8

    😭😭 खरंच सर आमच्यासारखे ड्रावर लोकांची व्यथा तुम्हाला कळली
    पण या रस्त्याच्या ड्रायव्हरला मारणाऱ्या लोक कधी कळेल
    खरंच रोडवर खूप अन्याय सहण करावा लागतो पण याची दखल घ्यायला कोणी तयार नाही

  • @bhagwankawade572
    @bhagwankawade572 5 місяців тому +5

    धन्यवाद सर ड्रायव्हरची खरी व्यथा मांडली आहे तुम्ही.....

  • @NanajiGaykwad-uz9jn
    @NanajiGaykwad-uz9jn 5 місяців тому +4

    कांगणे सर हिट अँड रन च्या बाबतीत तुम्ही जी माहिती लोकांना दिली ती खूपच महत्वपूर्ण आणि मनातून संभ्रम काढून टाकणारे आहे. फक्त एसी मध्ये बसून कायदे न बनवता मूळ जागेवर सत्य परिस्थिती काय आहे याचं महत्व सांगितले आहे. सर्वसामान्य लोकांना समजेल अशी माहिती आहे.

  • @sahebraowatane7757
    @sahebraowatane7757 5 місяців тому +3

    सर मी आपला व्हिडिओ पाहिला , तुमची शब्द रचणा आणि ज्ञानास नमन.

  • @bhagwannagre7748
    @bhagwannagre7748 5 місяців тому +14

    सर तुम्ही एकदम बरोबर बोलले मी या हुकुमशाही सरकार व या कायद्याच्या विरोधात आहे मी यानंतर कधीच BJP ला मतदान करणार नाही

  • @user-ek5zm8np5f
    @user-ek5zm8np5f 5 місяців тому +7

    सर आपघात झाल्यावर लोक कुनलाही मदत न करता आघोदर ड्रायवरच्या खीशामध्ये चेक करतात असतील ते पैसे घेतात आणि मग मारतात तुमचे खुप धन्यवाद छान विषय घेतला

  • @santoshvadak8280
    @santoshvadak8280 5 місяців тому +9

    धन्यवाद सर जी खूप छान ड्रायव्हर ची व्यथा आपण मांडली, आम्ही आपले खूप आभारी आहोत.❤❤❤🎉🙏🙏

  • @bhauraokamble8670
    @bhauraokamble8670 5 місяців тому +9

    मि टायर पंम्चर काढतो सर तुम्हि ड्रायवरची खरी स्थीती सांगितली❤

  • @avirajthorat9645
    @avirajthorat9645 5 місяців тому +11

    कधी भेटला नाही आणि कधी भेटेल का नाही पण माझा जगातील सर्वात आवडता गुरू

  • @dnyaneshwarpawar8592
    @dnyaneshwarpawar8592 5 місяців тому +13

    सरांचा सगळ्यात जास्त आवडलेला व्हिडिओ आजचा,
    सलाम सर तुम्हाला

  • @amitmule4129
    @amitmule4129 5 місяців тому +11

    मी पुसद चा आहे.सर. तुम्ही स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करत असताना. तुम्ही ड्रायव्हरची खरी परिस्थिती सांगितली. कोणीही या विषयी बोलले नाही. धन्यवाद

  • @rashtrapalpatil2573
    @rashtrapalpatil2573 5 місяців тому +34

    सर अगदी बरोबर बोलले तूम्ही 👍🙏

    • @subhashmendhapure7289
      @subhashmendhapure7289 5 місяців тому

      अगदी बरोबर बोललात सर तुमचे मनापासून धन्यवाद 🎉🎉🎉🎉

  • @limbrajsghanghav8487
    @limbrajsghanghav8487 5 місяців тому +5

    सर आपले खूप खूप धन्यवाद आपण ड्रायव्हर ची अगद्दी खरी परस्तीती उच्यारलित आम्हाला तुमचा हाच सोभाव खूप आवडतं जे खर आहे ते तुम्ही स्पस्ट बोलता ❤ खूप खूप धन्यवाद

  • @user-ft4le8fz6l
    @user-ft4le8fz6l 5 місяців тому +4

    धन्यवाद साहेब खूप छान ❤❤

  • @dholebhagwan3714
    @dholebhagwan3714 5 місяців тому +3

    👌सर आपण ड्रायव्हर चा विषय वेदना मांडल्या बद्दल खुप खुप धन्यवाद 🙏💐

  • @rahulwaghmare1436
    @rahulwaghmare1436 5 місяців тому +2

    धन्यवाद सर बरोबर माहिती सांगितली आहे 🎉🎉🎉

  • @bhimasonawane5616
    @bhimasonawane5616 5 місяців тому +3

    ड्राॅयव्हरची व्यथा व सत्य परिस्थिती मांडल्या बद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🏽🙏🙏🏽 सर

  • @suryakantshelke2725
    @suryakantshelke2725 5 місяців тому +7

    10000000 तोफाची सलामी सर तुम्हाला

  • @pathanbaba1232
    @pathanbaba1232 5 місяців тому +4

    सर तुमचे सारखे उच्च विचार चे लोक फार कमी आहे 🙏🙏आनही तुमचे एक एक शब्द मंजे अनमोल आहे सलाम आहे सर तुमचे विचार अनहि तुम्हाले पण 🙏🙏🙏

  • @yogeshtayade7550
    @yogeshtayade7550 5 місяців тому +8

    सर तुम्ही आमचे प्रेरणा स्रोत आहेत आणी जे ड्रायव्हर च्या मनतिल सर्व वेदना तुम्हि पूर्ण मांडल्या आणी समजवल्या खूपच डोळ्यात पाणी आले कारन मी पण ड्रायव्हर आहेत आणी सर्व दिवस मी भोगागले आहे किती हाल आहे ड्रायव्हचे ते तुम्हाला कळले पण त्या राणबोक्याना कळल् असते तर अस काही आता पर्यत काही घडलं नसत❤

  • @sunilbhanusghre4477
    @sunilbhanusghre4477 5 місяців тому +7

    धन्यवाद सर आपण खरी परिस्थिती मांडली

  • @mohanthorwat-mh-22
    @mohanthorwat-mh-22 5 місяців тому +5

    खर आहे सर तुमचं खूप छान विचार मांडलेत🎉🎉🎉

  • @babanghutukade7277
    @babanghutukade7277 5 місяців тому +5

    खरचं सर काय कौतुक करावं तेवढं कमीच आहे तुमचं खुप छान व्यथा मांडली आहे मी पण ड्रायव्हर आहे सत्य परिस्थिती आहे ही सरकारने विचार करावा

  • @satishtikhole6217
    @satishtikhole6217 5 місяців тому +4

    खरच ड्रायव्हर लोकांची खरी माहिती दिली

  • @shaikhsalim2874
    @shaikhsalim2874 5 місяців тому +9

    सर मैं भी एक ड्राइवर हूं ड्राइवर के बारे में आपने जो भी बात कहा वह एकदम सही सही बात अपने हिंदुस्तान में ड्राइवर की कोई इज्जत नहीं आप एक सर होकर जो ड्राइवर के बारे में इतना कहा दिल से सलाम ❤❤❤ 17:43

    • @DamodharShinde-jr2iw
      @DamodharShinde-jr2iw 5 місяців тому

      कायद्याने ड्रायव्हर दारू पिऊन गाडी चालवू गुन्हा झाला तर कायद्याने त्याला.सोडूऊनये.कारन.तोदोसी.आहे

  • @shrikantkendre1570
    @shrikantkendre1570 5 місяців тому +4

    बरोबर बोललात सर तुम्ही कोणी तरी बाजू मांडली पाहिजे ते काम तुम्ही करत आहात 🎉💯🙏

  • @santoshmunde862
    @santoshmunde862 5 місяців тому +5

    सर तुमी खुप आनंदाची बातमी सांगितली खरं आहे 👌🌹👌

  • @user-lq7xl8no3t
    @user-lq7xl8no3t 5 місяців тому +5

    खुप सुंदर विचार माडले सर तुम्ही

  • @user-xs9kl4ou4u
    @user-xs9kl4ou4u 5 місяців тому +3

    खरंच सर, खुप छान सांगीतल तुम्ही हि खरी हकीकत आहे ❤❤🎉🎉

  • @sandeepyevale933
    @sandeepyevale933 5 місяців тому +5

    धन्यवाद सर खरी परिस्थिती मांडल्याबद्दल

  • @namdevbangar8885
    @namdevbangar8885 5 місяців тому +7

    सर अगदी बरोबर बोलला आहे अगदी मनापासून तुमचे आभारी 👌👌🙏🙏💐💐 धन्यवाद सर 🙏🙏

  • @parashurampalave
    @parashurampalave 5 місяців тому +5

    मानल आपण सर तुम्हाला❤

  • @vijaysalunke2744
    @vijaysalunke2744 5 місяців тому +4

    खुपच छान सागीतले आहे साहेब आपन पन है सरकारला समजत नाहीना हि भावना लोकाची

  • @hariomkauchat4570
    @hariomkauchat4570 5 місяців тому +2

    खुप छान माहिती खरी परिस्थिती वर बोले सर मनःपूर्वक धन्यवाद 🎉

  • @rashtrapaltelgote2331
    @rashtrapaltelgote2331 5 місяців тому +2

    खूप खूप धनयवाद सर ❤🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sandipbharmal9404
    @sandipbharmal9404 5 місяців тому +5

    सर तुम्ही अगदी योग्य माहिती झाली या विषयी जनतेमध्ये जागृती करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. शिक्षण घेऊनही सरकारी नोकरी मिळत नाही त्यामुळे सर्वसामान्य गरीब कुटुंबातील मुले ड्राइवर म्हणून काम करतात.कायद्यात बदल होण्यासाठी त्यांना पाठिंबा दिला पाहिजे.

  • @vikasnetke3425
    @vikasnetke3425 5 місяців тому +4

    खूप खूप धन्यवाद सर 🙏तुम्ही हा व्हिडीओ बनवून आमच्या दुःखाला वाचा फोडली, आणि सरकार पर्यंत दुःख पोचवता खूप खूप धन्यवाद 🌹

  • @samadhannikam5940
    @samadhannikam5940 5 місяців тому +9

    खरच सर तुम्ही आमची विचार माडण्या बद्दल तुमचे आभार 🙏🙏🙏🙏

  • @PrasenjitKhillare
    @PrasenjitKhillare 5 місяців тому +38

    सर तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात❤🎉

  • @devendrawankhede493
    @devendrawankhede493 5 місяців тому +4

    सर खुप छान माहिती विश्लेषण केले

  • @sureshgunjal7057
    @sureshgunjal7057 5 місяців тому +3

    साहेब खरच तुम्ही सत्य परिस्थिती दाखवली

  • @shikandarshekh6123
    @shikandarshekh6123 5 місяців тому +2

    मानाचा मुजरा 🙏

  • @user-ny2sh7rd9h
    @user-ny2sh7rd9h 5 місяців тому +1

    सर्व चालक मालक मित्रांना एक नम्रतेची विनंती आहे कागणे सरचा हा व्हिडिओ अमित शहा पर्यंत दोन दिवसाच्या आत पोहोचला पाहिजे

  • @user-tq7fq7lz9k
    @user-tq7fq7lz9k 5 місяців тому +1

    अगदीच सत्य बोलले सर तुम्ही 😢
    आभार तुमचे ❤

  • @vijaykumarsuryawanshi2008
    @vijaykumarsuryawanshi2008 4 місяці тому

    कांगणे सर तुम्हाला मानाचा मुजरा करतो मी एसटी कर्मचारी व एसटी चालक या नात्याने आपलं करावं तेवढं कौतुक तुम्ही चालकाच्या बाबतीत सुंदर छान झक्कास मागदर्शन केल्या बद्दल मी सुपर्ण महाराष्ट्रातील एसटी चालकाच्या वतीने परत एकदा विश्वासाने नम्रतेने अभिमानाने स्वाभिमानाने मानाचा मुजरा करतो...🙏🙏🙏🙏

  • @sunilnikam2819
    @sunilnikam2819 5 місяців тому +5

    सन्मानीय सर आपले मनपूर्वक अभिनंदन ❤

  • @vaishalimeshram5276
    @vaishalimeshram5276 5 місяців тому +1

    खरच तुम्ही खर बोलत आहात sir,
    सरकार अस का निर्णय घेतो , कारण सरकारला माहिती आहे ड्रायवर लोक सत्कारला मत देत नाहीत, निवडणूक मधे म्हणून अस

  • @rupeshbabre5796
    @rupeshbabre5796 5 місяців тому +2

    कांगणे सर जय भीम💙जय शिवराय🧡

  • @rahulgutte7569
    @rahulgutte7569 5 місяців тому +3

    खूप छान पद्धत आहे सर तुमची सांगण्याची धन्यवाद

  • @user-ny2sh7rd9h
    @user-ny2sh7rd9h 5 місяців тому +1

    खूप खूप धन्यवाद सर आतापर्यंत आमच्या ड्रायव्हर लोकांच्या बारात कोणीही हमदर्दी जाणून दिलेली नाही पण तुम्ही आमची हमदर्दी जनतेला दिल्ली

  • @user-tb1fr1tp6d
    @user-tb1fr1tp6d 5 місяців тому +3

    सर तुम्ही आमच्यासाठी काळजी घेतात त्यासाठी धन्यवाद पण सर आम्हाला आम्ही रस्त्याने जाताना रात्रीचे रस्त्यावरचे काही आम्हाला लुटतात पण आमचे पैसे काढून घेतात मोबाईल काढून घेतात तरी आम्ही आमचा जीव धोक्यात घालून लोकांचे सामान व्यवस्थित पोहोचवतो

  • @PrakashShermale-pq5jv
    @PrakashShermale-pq5jv 5 місяців тому +1

    💯 तोफ्याची सलामी सर अगदी मनापासून धन्यवाद सर
    नविन कायदा तयार करायला तुमच्या सारखे व्याक्ति मत्वपाहिजे सर मि एक एस टी ड्रायव्हर आहे नांदगांव आगार🌺🌺🙏🙏

  • @rajkumarkarad2268
    @rajkumarkarad2268 5 місяців тому +3

    🌹अप्रतिम, अतिशय सुंदर माहिती तुमचे मनःपूर्वक आभार. 🚩जय भगवान 🙏🏻👌

  • @dadashingade3252
    @dadashingade3252 5 місяців тому +1

    अगदी मनापासून आभार सर जी . आपण आपल्या मनातील विचार ड्रायव्हर ची व्यथा खूप छान मांडली.❤

  • @dhoranashutoshpatil5396
    @dhoranashutoshpatil5396 5 місяців тому +6

    सर खरच तुम्ही गरीबच्या पाठीशी आहेत एकवेळ मराठयांना टिकणार आरक्षण कस मिळेल यावर बोला जय शिवराय

  • @yashadhav4150
    @yashadhav4150 5 місяців тому +2

    खूप सुंदर माहिती सर... 🙏🌹🎉

  • @samadhandhawse2593
    @samadhandhawse2593 5 місяців тому +4

    मी ड्राइवर आहे सर अगदी बरोबर बोलात तुम्ही 🙏🙏

  • @user-wk8ut5hb6m
    @user-wk8ut5hb6m 5 місяців тому +118

    मी एक डायवर आहे पण मी BJP ला मतदान कधीच करणार नाही 😢😢

    • @nandkumarpedamkar6463
      @nandkumarpedamkar6463 5 місяців тому +5

      नको करू आम्ही आम्ही आहोत मत द्यायला

    • @sandeepghode7227
      @sandeepghode7227 5 місяців тому

      BJP jhata yet nahi shemnya​@@nandkumarpedamkar6463

    • @EmperorMayur
      @EmperorMayur 5 місяців тому +1

      Nako karu

    • @Pranay3110
      @Pranay3110 5 місяців тому

      बरोबर आहे दादा जे मत देणार ते अंध भक्त आहेत 💯💯

    • @gajananbhombe4782
      @gajananbhombe4782 5 місяців тому +1

      आम्ही मराठी आहोत सत्य सोबत

  • @haribhaushinde7656
    @haribhaushinde7656 5 місяців тому +6

    सर तुमचे मनापासून आभार 💐

  • @Sai-ql1zs
    @Sai-ql1zs 5 місяців тому +2

    सर अभिनंदन

  • @sunilrode9080
    @sunilrode9080 5 місяців тому +2

    सर तुमचे सारखे लोक राजकारनात एन गरजेचे आहे तुम्हीं बोलनार मला गरज नाही मला पन आज राज्य आसे लोक चालवत आहेत कि आंगटा बहादर महनलेतरी चालेल

  • @havgitiprale7797
    @havgitiprale7797 4 місяці тому

    प्रथम सर तुमचे खूप खूप अभिनंदन आज खरी ड्रायव्हर लोकांची परिस्थिती काय आहे ते तुम्ही सत्य मांडला मी एक एसटी चालक रापम लातूर आगार

  • @dinkarphad2595
    @dinkarphad2595 5 місяців тому +3

    सर खूप छान मनोगत व्यक्त केले आहे तुमचे कोटी आभार

  • @GajananBonde-hv2xy
    @GajananBonde-hv2xy 5 місяців тому +3

    खुप सुंदर विचार मांडले सर तुम्ही

  • @dattamane3940
    @dattamane3940 5 місяців тому +5

    दारू पिऊन ड्रायव्हिंग करू नये जीव एकदा मिळतो....तुम्ही पण कोणाच्या जीवाशी खेळ नये...🙏

  • @daulatsawant4175
    @daulatsawant4175 5 місяців тому

    गुरुजी आपला अभ्यास खूप छान आहे आपले विश्लेषण अतिशय सुंदर आहे ..
    पण काय करणार नाकातून शेंबूड निघत नाही त्यांना आपण आमदार आणि खासदार केले आहे. त्याची फळे आपण आता भोगत आहोत आहे..!!

  • @dattamane3940
    @dattamane3940 5 місяців тому +2

    खुप छान 🎉माहिती दिले...

  • @user-cv2yb6zf3j
    @user-cv2yb6zf3j 3 місяці тому

    भारी काम करताहेत sir.khup लोकांना अशी काहीच माहिती nasate.tyababat खूप धन्यवाद sir🎉🎉

  • @rajshelar7922
    @rajshelar7922 5 місяців тому +4

    सर अगदी बरोबर बोलले तूम्ही च 🙏🏻

  • @sanjukale9850
    @sanjukale9850 5 місяців тому +1

    साहेब,
    मी आता कोणतीही परीक्षा देउ शकत नाही पण आपले लेक्चर नियमीतपणे पाहतो.
    खुप कमी लोक आम्ही डोईवर चा आदर करता

  • @ajaybhailume9409
    @ajaybhailume9409 5 місяців тому

    सर बरोबर बोललात, मी पण एक ड्रायव्हर आहे, मी गाडी मालकाला सांगितले मी गाडी चालवणार नाही,
    मालक बोलले सगळे चालवत आहे, तुम्हाला काय झालं, मी मालकाला बोललोय, तुम्ही मला 100, रुपयेयाच्या स्टॅम्प पेपर वर, लिहून द्यावे,कि मी माझ्या गाडीवर ड्रायव्हर ठेवला आहे, त्याच्या हातातून काही अपघात झाला, तर त्याला मी पुर्णपणे जबाबदार आहे, त्याच्या वरील दंड आणि शिक्षा मी भोगायला तयार आहे, असे लिहुंण द्यावे,
    हे तुम्हाला बरोबर वाटते की नाही, हे कळवावे, जय भीम जय भारत, ड्रायव्हर एकता जिंदाबाद,❤❤

  • @user-qp7kf7kf2d
    @user-qp7kf7kf2d 5 місяців тому +1

    खूप छान विश्लेषण सर

  • @sureshroman498
    @sureshroman498 5 місяців тому

    सर पाहिलं आपल अभिनंदन सर तुमचे बरेच व्हिडिओ बगतो मुला मुलींना ज्यावेळेस जगण्यासाठी जे सांगता ते ऐकून खरच या दुनियेत आहे कोणी तरी सांगणार आणि आज ड्रायवर ची जी बाजू वेदना दा यक समजा समोर मांडली

  • @laximangitte6511
    @laximangitte6511 5 місяців тому

    खरंच सर तुमचं करावं एवढं कौतुक कमी तुम्ही ड्रायव्हरचे विमानातले व्यथा मांडली त्याच्याबद्दल आभारी आहे सर्व ड्रायव्हर मित्रखरं सर तुमचं करावं एवढं कौतुक कमी तुम्ही ड्रायव्हरचे विमानातले व्यथा मांडली त्याच्याबद्दल आभारी आहे सर्व मित्र मंडळ

  • @sumitchinchkhede6788
    @sumitchinchkhede6788 5 місяців тому +1

    सर खुप छान मांडणी केली आहे साहेब धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

  • @rajsalve3638
    @rajsalve3638 5 місяців тому +1

    खूप खूप धन्यवाद सर.. 🙏🙏

  • @marotiraner2394
    @marotiraner2394 5 місяців тому +5

    सर खूप छान माहिती दिली

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 5 місяців тому

    छान विश्लेषण धन्यवाद साहेब.
    गोवर्धन मोतीराम जोशी केवणीदिवा भिवंडी ठाणे.

  • @ashokjogdand9726
    @ashokjogdand9726 5 місяців тому +1

    आगदी मनापासून धन्यवाद

  • @ayazbhaishekh6646
    @ayazbhaishekh6646 5 місяців тому

    सर तुम्ही ग्रेड आहात तुम्ही या देशात काही चुकीच झालं तर तुम्ही त्या विषयावर बोलता आणि चर्चा करता असा मुख्यमंत्री पाहिजे आम्हाला ❤

  • @amoldeshmukh5187
    @amoldeshmukh5187 5 місяців тому +1

    धन्यवाद सर आम्हा सर्व Driver सघंटने कडुन🙏

  • @nitinkhade6917
    @nitinkhade6917 5 місяців тому +1

    सर आमची तर बाजू घेतली पण आपली प्रत्येक भाषण मनापासुन ऐकतो

  • @sandipgite7563
    @sandipgite7563 5 місяців тому

    Sir kharach tumhi chhan samjaun sangitle,,, Maharashtra madhe tumchya sarkhya lokanchi far garaj aahe

  • @baudhratanbalkhande9762
    @baudhratanbalkhande9762 5 місяців тому +1

    साहेब खूप खूप तुमचा विचार खूप छान आहे.

  • @DKVLOG-5557
    @DKVLOG-5557 5 місяців тому +2

    खर आहे सर तुमचं, एक नंबर बोलले तुम्ही .

  • @maheshdeshmane5709
    @maheshdeshmane5709 5 місяців тому +1

    धन्यवाद सर मनापासुन धन्यवाद

  • @babasahebjadhavjadhav1996
    @babasahebjadhavjadhav1996 5 місяців тому +1

    धन्यवाद सर खरी परिस्थिती

  • @user-cv1vp6lu3s
    @user-cv1vp6lu3s 5 місяців тому

    Khup Sundar bolalat sir

  • @vitthalchavan664
    @vitthalchavan664 5 місяців тому +1

    धन्यवाद सर

  • @munjajilandge5828
    @munjajilandge5828 5 місяців тому

    I like you r video.....and nice thought....I hope coming soon your next video... thanks lots