कुस्ती स्पर्धेत अधिपती जिंकणार?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 чер 2024

КОМЕНТАРІ • 11

  • @user-wq4hf6uc5x
    @user-wq4hf6uc5x 28 днів тому +4

    अशी मतलबी आईला जी आपल्या मुलाचा चांगला संसार बरबाद करतो आई मुलाचा संसार सुखाचा होवो अशी प्राथाना करते ती आई त्याच्या संपत्ती मिळवावी त्यासाठी संसार मोडते नको अशी आई काढा तिला बाहेर

  • @seema2695
    @seema2695 28 днів тому +9

    अरे बास झाली भुवनेश्वरीची कारस्थान जरा वेगळ काही तरी positive दाखवा.

  • @rachanakotnis3056
    @rachanakotnis3056 28 днів тому +6

    ही सिरियल चांगले कलाकार असून सुधा अतिशय हिणकस होते आहे.प्रत्येक वेळी नविन कारनामे आणि नवीन वळण,खूप खराब होऊ लागली आहे.

  • @dhanshriminche5663
    @dhanshriminche5663 28 днів тому +3

    Aata spardhet adhipatila dukhapat honar aani tya chya upacharasathi akshara kade paise nasnar yacha faida bhuvaneshwari ghenar aani doghana vegla karnar aani adhipati cha jeev vachvnya sathi akshara sagla manya karnar😮😮😮

  • @anupamaskitchen8018
    @anupamaskitchen8018 28 днів тому +2

    खूप कंटाळा आला भूवनेश्वरीची कारस्थाने पाहून आता सिरियल संपवा

  • @ujvalananal6141
    @ujvalananal6141 28 днів тому +2

    विकृत भूवी,कारस्थनी चंची,आणि तिची बहिताड मुलगी या पलीकडे काही dakhwata येत नाही. आता मालिका बंद करा. लोकांचा अंत बघू नका

  • @snehamadhikar7083
    @snehamadhikar7083 28 днів тому

    Agdi karay khup kahi dakhwatat

  • @NashfanVash
    @NashfanVash 28 днів тому

    Enough 'twists'. Stop this nonsense.

  • @NashfanVash
    @NashfanVash 28 днів тому

    It is unbearable to even read about this serial. Please stop it.