Chala Hawa Yeu Dya | EP 12 June : आत्याबाई कनक अन् नववधू साईशाची लग्नमंडपातच जुंपली | CH3
Вставка
- Опубліковано 8 жов 2024
- Chala Hawa Yeu Dya | EP 12 June : आत्याबाई कनक अन् नववधू साईशाची लग्नमंडपातच जुंपली | CH3
#चलाहवायेऊद्या #chalahawayevudya #bhaukadam #bhaukadamcomedy #lokmatfilmy #marathientertainmentnews #marathicomedy #marathifunnyvideos #marathi
झी मराठीवरील प्रसिद्ध "चला हवा येऊ द्या" या कार्यक्रमामध्ये आपल्याला नेहमीच गंमतीशीर विनोदांची अफलातून मेजवानी बघायला मिळते. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण भाऊ कदमचा कॉमेडीचा जलवा बघणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - (Chitrali VO)
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - / @lokmatfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
/ @lokmatfilmy
अगदीं कसलेल्या नटनटयांसारखया भूमीका केल्यांत या लहान मुलामुलींनी. खरंच खूप कौतुकास्पद. खूप खूप शुभेच्छां आणि अनेक आशिर्वाद.
Saisha very nice 😘❤❤
किती किती छान आणि गोड आहेत ही सगळी लहान मुलं. मोठ्या माणसांप्रमाणे कोमेडी करताहेत. पण हा सीझन मुलांना सुट्या पडल्यावर लगेच का नाही सुरू केला
खूप छान लहानग्यांना पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद
👌👌👌😄😄
ua-cam.com/users/shortsIBKGzh98hoA?feature=share
3:06 @@truptipurwat8588
❤मराठी @@truptipurwat8588
Khup khup khup mast. 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
मस्त खूप छान ह्या लहान पिल्या ना भरपूर शुभेच्छा🎉❤😂
Bachhe company cha talent lai bhari mastach
यांना लहान मुलांचे विषय सुचले नाहीत का.धमाल करायला.
खुप छान मुलांचा कार्य क्रम आहे त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा
Khupch khupch khupch Chan video
Lahan mulana lahan rahude
फार फार छान आहेत हे छोटे उस्ताद चला हवा ऐऊदया आॅलवेज ग्रेट.
लहान मुलांच्या करता, पुष्कळ
बालनाट्य, आहेत.
पांचट,विनोदी,नाट्यात, निदान
पालकांनी, तरी, त्यांना, प्रोत्साहन देऊ, नये,
वाईट वाटतं.
Ho barobar,
आत्ता आली मरायला , हे शब्द प्रयोग लहान मुलांच्या तोंडी योग्य वाटत नाहीत . शिवाय त्यावर सगळ्यांचे जोरात हसणे , कुठेतरी संस्करापासून हरवतोय असे वाटते.
लेखकाने याचा नक्की विचार करावा.
Kharay! Mi hech dusarya eka video var comment kele hote..
mulanchya palakani tari yacha vichar karava..
पूर्ण सहमत
खरयं
😂😂😂खूपच धमाल
खूप छान.. तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.....
,खुपछान
खूप खूप शुभेच्छा दिल्या जातात धन्यवाद
Mala khub aavadte
फारच सुरेख आहे, बच्चे कंपनी जबरदस्त धमाल करीत आहेत, पूढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹🌹
वा बहोत खूब आत्या बाई
🥰🥰🥰👌👌👌👌
Vrry very nice❤😂🎉
अरे किती क्यूट पिल्ल आहेत ही, ❤️
खुप सुंदर
Khup maast ll
😂😂
खुप खुप छान 🤩
Khoopch chan
खुपचं छान सगळे चिमुकले
लहान आहेत, लहान राहू देत अकाली प्रौढत्त्व देउ नका
बडे मैया तो बडे मैया
छोटे मैया सुहाना अला
Sundar 🥰
Sagale khup chan acting kartat
❤
Humour chaan aahe parantu itkya chotya mulanni ase dialogs mhanayla barobar aahe ka?
Khub khub chan
Roj che bhag det jaa n
Khub khan
Kup chasn
Very nice.
Khup Chan
Verry good👍👍👍👍👍
Had
😂😂😂😂😂😂😂😂😂❤❤❤❤
Nice
😂😂😂
Are Changle Swanskar Aslele prasang Dskhwa Nahiter Chswgulya Sarkhi MAFI Magayla Lagel.❓❓❓❓❓❓
पूर्ण episode sod na
कणक sabale chi मुलगी आहे काय?
❤❤❤❤
हो उत्सुक आहे
Lahan mulanchi audition kuthe hote rular area til students la pn chance dya
abhinay mahtvacha.....mulanch timing uttam aahe ......te ase boltat manje lagech vait hotil as kas ....negative bhumiketun kiti tari moti nav abhinayat aahet manje tyanche sansakar tashe hote ka?
Can I don't call me start with comedy💙❣️💕💞❤️🩹💓💗❤️
Thumi tumchi mula pradarshit kartay garbancha kay
खुपच छान
खुप छान