Chala Hawa Yeu Dya | 26 - 27th June EP | थुकरटवाडीच्या पोलीस स्टेशनमध्ये आलीय अजब तक्रार | NI4
Вставка
- Опубліковано 8 жов 2024
- Chala Hawa Yeu Dya | 26 - 27th June EP | थुकरटवाडीच्या पोलीस स्टेशनमध्ये आलीय अजब तक्रार | NI4
#lokmatfilmy #चलाहवायेऊद्या #chalahawayeudya #bhaukadam #bhaukadamcomedy #marathientertainmentnews
झी मराठीवरील प्रसिद्ध "चला हवा येऊ द्या" या कार्यक्रमामध्ये आपल्याला नेहमीच गंमतीशीर विनोदांची अफलातून मेजवानी बघायला मिळते. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण भाऊ कदमचा कॉमेडीचा जलवा बघणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - (Chitrali VO)
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
/ @lokmatfilmy
अग चुटकी किती वेळा बघू मी हा विडिओ? 😍अग तुझे cute हावभाव आणि अतिशय गुळाच्या चवीच बोलणं सारख ऐकावस वाटतंय.
फक्त 5 वर्ष्याच्या वयात कसली ही स्टेज डेरिंग आणि टाईमिंग.एक आमचं बालपण होत ज्यात घरी पाहुणे आले आणि त्यांनी विचारलं की बाळा तुझ नाव काय तर 10 मिनिट तोंडात बोट घालून लाजन्यातच जायचे.
खरच खूप गोड. 💫🥰
👌👍chan
अप्रतिम अप्रतिम एकदम भारी खूप वेळा मी हा एपिसोड बघितला
खूपच। छान।
मस्त 👌
Keya khrch khup chhan acting karte
हजारो वेळा बघीतला❤❤❤
Nakko Tikde Jastach Hastata Ugach Hastata
Hasnech Jast Dakhvatat 😢😢😂😂
NarendrA maulila shTkoti koti dandavat pranam🌹🌺🌺🌹🌹🌺🌹🌺🌹
Little Comedy Stars ✨ 💯
🌟 🌟 🌟 🌟 🌟
Great 😊
Kiti cute yar tu Kia kharach layi Bhari
Maza mulila bheta ekda
Mike T Bolnara Kalakar Mulga Ekdam Best Aani Frfect 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खुप छान आहे
Nice
Nice entertainment children love from Karnataka ❤🎉
सागर कारंडे कुठे गेले?
Ti mulgi khup sunder aahe ashiwarya roy ch dusri
Nav Kay aahe tije
मला नाही माहित
Br dada
लय भारी
The last one was the best regarding the “Attitude “ . Superb. Just imagine at such a young age they are so good and confident. Mind blowing excellent Thanks for sharing. God Bless. 👌👍👏👏👏👏👏👏👏 😁😂😅😀😃
0:46😂😂😂
😂😂😂
Full episode
😂
ti last wali kon aahe
AAA AA a aaa aa
मराठी ची दयनीय अवस्था बघून वाईट वाटते. कुठलेही गाणे, कुठलाही कार्यक्रम, कुठलाही डायलॉग पूर्णपणे मराठीत असूच शकत नाही तिला हिंदीची कुबडी लागतेच. हेच आपल्या भाषेचे महत्त्व हीच ताकत. जो आपल्या स्वताला किंमत देत नाही बाहेरचा कुत्रा ही कोणी किंमत देत नाही. फक्त बोलतच रहा जय महाराष्ट्र!!
Saglya bhasha misleniouse ahe
Shreya bugde chi hasnyachi over acting. Kiti thond fadte
असं वाटतंय अंघोळ न करता मेकअप केलाय नी दात विमल खाल्यामुळे लाल झालेत. 😂
स्वप्नील जोशी पेक्षा बरी पण.