How to control thoughts? | विचारांवर ताबा कसा मिळवावा?- Satguru Shri Wamanrao Pai | Amrutbol 1036 |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 гру 2024

КОМЕНТАРІ • 125

  • @priyasawant9047
    @priyasawant9047 Рік тому +13

    संस्कारातून विचार निर्माण होतात
    Your thought is your life
    कळत नकळत आलेले विचार सुद्धा आपल्या जीवनावर परिणाम करत असतात
    विचार चांगले आणि वाईट असतात . आपल्याला हवे असल्याप्रमाणे विचारांना गती द्यावी
    अंतर्मनाला घडवणं किंवा बिघडवण हे बहिरमन च्या हाती आहे
    आपल्या विचाराना आपल्याला धरता आलं पाहिजे वळवता आलं पाहिजे. विश्वप्रथनेने विचार दिसायला लागतात येताना कळतात.
    रिकामपणाचा योग्य वापर करण्याचे ठरवल्यास जीवनात क्रांती होईल
    सुंदर विचारांची जोपासना करण्यासाठी विश्व प्राथनेची सवय लावावी

  • @jagdishvirkar9772
    @jagdishvirkar9772 3 місяці тому

    सुंदर विचारांची जोपासना हीच ईश्वराची उपासना👌🙏

  • @vrushalipatkar2096
    @vrushalipatkar2096 Рік тому +6

    विश्वसंत नामयोगी ज्ञ ज्ञानयोगी नामयोगी परब्रह्मस्वरूप सच्चिदानंद स्वरूप भारतरत्न युगपुरुष सद्गुरु श्री पै माऊली महाराज चरणी अनंत अनंत कोटी कृतज्ञतापूर्वक वंदन आभार विठ्ठल विठ्ठल हे, ईश्वरा सदासर्वकाळ सर्वांचं भलं कर 🙏🙏🙏🙏🙏

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 Рік тому +35

    देवा सर्वांचं भलं कर🙏 देवा सर्वांचं कल्याण कर 🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🙏देवा सर्वांच्या मनोकामना पुर्ण होऊ दे 🙏देवा सर्वांना चांगले आरोग्य दे 🙏देवा सर्वांना चांगली बुद्धी दे 🙏देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे ,टॉपला जाऊ दे, राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे 🙏🙏

  • @Mr.busgamerzindia
    @Mr.busgamerzindia 4 місяці тому

    😍God bless all of you always 🤲🙌🙏

  • @gopaltoraskar7599
    @gopaltoraskar7599 Рік тому +2

    Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @deepaliamberkar1157
    @deepaliamberkar1157 Рік тому

    Vitthal vitthal Vitthal 💐💐🙏🙏

  • @Pritivlogs0017
    @Pritivlogs0017 4 місяці тому

    He ishwara sarvanna changli buddhi de arogya de, sarvanna sukhat anandat aishwaryat thev, sarvanch bhal kr kalyan kr ani tuze god nam akhand mukhat rahu de❤

  • @jagdishvirkar9772
    @jagdishvirkar9772 3 місяці тому

    खूप सुंदर मार्गदर्शन❤❤🙏🙏

  • @savitathakur3748
    @savitathakur3748 Рік тому +4

    विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏 सद्गुरू तुमची खूप खूप कृतज्ञ आहे 🙏🙏

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 Рік тому +1

    # Jeevanavidy # Satguru Sri Wamanrava Pai # DADA Sri Pralahad Pai # Jeevanavidy #

  • @kartikrameshchavan4710
    @kartikrameshchavan4710 7 місяців тому +2

    JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  7 місяців тому +1

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @dilipkulkarni750
    @dilipkulkarni750 Рік тому +5

    Vitthal Vitthal Satguru Bless All 🎉🎉🎉🎉🎉

  • @NeetaMhadgut
    @NeetaMhadgut Рік тому +2

    Vitthal Vitthal thank you satguru Mai thank you dada Milan vahini khup khup dnyavad khup thanks khup khup kruthanetha khup sundar

  • @dilipkulkarni750
    @dilipkulkarni750 Рік тому +8

    विठ्ठल विठ्ठल सद्गुरू सर्वाना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वाच भलं कर कल्याण कर रक्षण कर सर्वाचा संसार सुखाचा व भरभराटीचा होत आहे जय सद्गुरू जय जीवनविद्या 🎉🎉🎉🎉🎉

  • @NamrataNK
    @NamrataNK Рік тому +2

    Thank you thank you thank you sadguru

  • @sangitashinde6953
    @sangitashinde6953 10 місяців тому

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌷🙏🌷

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 Рік тому +2

    Jeevanavidy Aajcya Kadaci Garaj Jeevanavidy

  • @proortho8637
    @proortho8637 Рік тому +3

    Vitaal Vittal Jay hari 🙏🙏

  • @dilipkulkarni750
    @dilipkulkarni750 Рік тому +3

    Vitthal Vitthal Thanks Satguru Pai Mauli & Dada🎉🎉🎉🎉🎉

  • @varshajadhav4412
    @varshajadhav4412 Рік тому +2

    विठ्ठल विठ्ठल माऊली चरणी प्रार्थना सर्वाना सुखी ठेव👌👏👏

  • @shrikrishnakhokale7191
    @shrikrishnakhokale7191 Рік тому +2

    Thankyou sadguru khupch Chan apratim margdarshtion Deva sarvache bhal kar Deva sarvache kalyan kar Deva sarvacha sansar sukhacha kar

  • @latanesarikar9550
    @latanesarikar9550 Рік тому +3

    Thank you sadguru dada vitthal vitthal

  • @bhimaranjare8991
    @bhimaranjare8991 6 місяців тому

    Sarvana god bless you ❤❤❤❤❤

  • @reshmapednekar566
    @reshmapednekar566 Рік тому +6

    देवा सर्वांच भलं कर🙏🙏🙏🙏🙏
    देवा सर्वांच कल्याण कर🙏🙏🙏🙏🙏
    देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏🙏🙏🙏🙏
    देवा सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे🙏🙏🙏🙏🙏
    देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏🙏🙏🙏🙏
    कृतज्ञ पूर्वक प्रणाम🙏🙏🙏🙏🙏 सदगुरू माई दादा वहिनी खूप खूप धन्यवाद.

  • @basavarajkaujalgi3947
    @basavarajkaujalgi3947 Рік тому +3

    हे ईश्वरा...,
    सर्वांना चांगली बुद्धी दे,आरोग्य दे.
    सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव.
    सर्वांच भलं कर,कल्याण कर,रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.
    शुभ सकाळ.शुभ रविवार.
    🌞🌞🌞🌞🌞🌞

  • @hanumantkashid7706
    @hanumantkashid7706 Рік тому

    ATI Sundar margdarshan thank you Mauli Bless All ❤❤❤❤

  • @rajendrabhagat2108
    @rajendrabhagat2108 Рік тому +3

    🙏विचारांवर ताबा कसा मिळवावा ते सांगतायत परमपूज्य सद्गुरू श्री पै माऊली जीवाचा कान करून ऐंका व प्रतिक्रिया द्या, धन्यवाद सद्गुरू माऊली 🙏🙏

  • @jyotiyallal5643
    @jyotiyallal5643 8 місяців тому

    विठ्ठल विठ्ठल 🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  7 місяців тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @dattarammasaye6029
    @dattarammasaye6029 Рік тому +2

    Vitthal Vitthal

  • @deepalibajare9554
    @deepalibajare9554 Рік тому +3

    धन्यवाद सदगुरु माऊली 🌹देवा सर्वांचे भले करो 🌹

  • @BhagyashriGharat-q5e
    @BhagyashriGharat-q5e 6 місяців тому

    हे ईश्वरा सर्वांचे भलं कर

  • @suvarnahanchate8998
    @suvarnahanchate8998 Рік тому +5

    हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे..

  • @SandipTowar-kc3jo
    @SandipTowar-kc3jo Рік тому +2

    खुप छान मार्गदर्शन Thank you सद्गुरु

  • @ruturajghatage8575
    @ruturajghatage8575 Рік тому +3

    🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻

  • @mandakinibomble9655
    @mandakinibomble9655 Рік тому +1

    आपण जे विचार करतो ते चांगले किंवा वाईट ईस्ट किंवा अनिष्ट घातक किंवा साधक हे जरी तुम्हाला कळेल तर तुमच्या जीवनात क्रांती होईल म्हणून नेहमी विचार हे चांगलेच करायचे धन्यवाद माऊली 🙏🙏 कोटी कोटी वंदन देवा 🙏🙏🌹🌹

  • @sunilbidikar176
    @sunilbidikar176 Рік тому +1

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरु श्री विठ्ठल विठ्ठल

  • @subhashpatil6825
    @subhashpatil6825 Рік тому +3

    *🙏"सद्गुरूंचे दिव्य विचार"👏*
    *❤ "you are a creature of your habits and habit is function of your sub-conscious mind".
    *➡️ आपण सवयींचे गुलाम आहोत व "सवय हे अंतर्मनाचे कार्य होय".* नामस्मरण अखंड करणे म्हणजे *"दिव्य, सुंदर व सुरेख विचार चित्तात सातत्याने धरून ठेवण्याची सवय करणे हा होय".

  • @ganeshkhatu1358
    @ganeshkhatu1358 Рік тому +2

    Sadhguru Nath Maharaj ki Jai vitthal vitthal vitthal sarvanna

  • @sunilghadi8880
    @sunilghadi8880 Рік тому +1

    🙏विठ्ठल विठ्ठल सद्गुरुराया🙏
    विचार हा ईश्वर आहे! आपल्या जीवनाची गुरुकिल्ली आपल्याच विचारात! सुंदर विचारांची जोपासना म्हणजेच परमेश्वराची उपासना! सुंदर विचारांची मौल्यवान खान म्हणजेच विश्वप्रार्थना! ईश्वर स्मरण सर्वांची कृतज्ञता आणि सर्वांसाठी चांगले विचार! देवा सकट सर्व काही प्राप्त करण्याचे सामर्थ विश्वप्रार्थनेत आहे! म्हणूनच प्रयत्नरत्न हे देवापेक्षा श्रेष्ठ! आधी मन घे हाती तोचि गणराज गणपती! धन्यवाद सद्गुरुराया! जय सद्गुरू, जय जीवनविद्या...

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 Рік тому +2

    Your Thought is your Life.

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 Рік тому +3

    Sundar vicharanchi jopasana hich Devachi Upasana.Thanks Mauli👏🏼👏🏼🙏🙏🏼

  • @malanpatil7736
    @malanpatil7736 Рік тому +2

    Great staguru shree vamanrao pai
    विचारांना आपल्या पाहिजे तशी गती दिली तर आपण आपले जीवन बदलु शकतो.

  • @greenworld6865
    @greenworld6865 Рік тому

    Jay sadguru Jay jivanvidhya 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @ashokkamble6109
    @ashokkamble6109 9 місяців тому

    खुपचं छान

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 Рік тому +5

    मनावर चांगले संस्कार झाले की ते मन देव होत,,ऐकूया जय सद्गुरु जय जीवन विद्या, कोटी कोटी वंदन देवा 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @vidyaredkar3506
    @vidyaredkar3506 Рік тому +2

    Thoughts

  • @vaishnavideshpande5741
    @vaishnavideshpande5741 Рік тому +4

    देवासकट सर्व काही मिळवून देण्याचे सामर्थ्य प्रयत्नात आहे म्हणून प्रयत्न हे रत्न देवापेक्षा श्रेष्ठ आहे🙏🙏🙏🙇🙇🙇

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 Рік тому +3

    "Vicharanvar taba kasa Milvava ?....Az ha Sundar Vishay Mauline ghetla aahe. Dhanyavaad Deva. Bless All 🙏🌷

  • @kishorsankhe6766
    @kishorsankhe6766 3 місяці тому

    Good

  • @udayredkar5991
    @udayredkar5991 Рік тому +2

    We have to control our thought,

  • @siddhikamale5910
    @siddhikamale5910 Рік тому +2

    Great knowledge

  • @prashantvedak424
    @prashantvedak424 Рік тому +1

    Nallaaopara Vitthhal Vitthhal

  • @VarshaPatil-y1s
    @VarshaPatil-y1s 2 місяці тому

    Paristhithi,sangati ,vasana,vichar,savayi,swabhav,niyati,(nashib),sanskar

  • @sunitahushare4784
    @sunitahushare4784 Рік тому

    विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरु पै महाराज

  • @jairajsasane1324
    @jairajsasane1324 Рік тому +1

    Vithal vithal vithal..

  • @veenagaddamwar1534
    @veenagaddamwar1534 Рік тому +3

    Sunder vichar kasa karaycha khup sunder margadarshan thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌷🌷

  • @sadhanavete4708
    @sadhanavete4708 7 місяців тому

    Kharach Mauli....thank u for being in my life...for making it meaningful 😊

  • @anitapanat746
    @anitapanat746 Рік тому +10

    सद्गुरूनाथ महाराज की जय!!!🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @dhananjaygawde668
    @dhananjaygawde668 Рік тому +2

    सुंदर विचारांची जोपासना हीच परमेश्वराची उपासना. विश्वप्रार्थना सातत्याने म्हटल्यावर साध्य होईल. असे सांगत आहेत सद्गुरू.🙏

  • @GratefulSantoshi
    @GratefulSantoshi 6 місяців тому +1

    Thought is life❤

  • @maheshmandala7537
    @maheshmandala7537 Рік тому +2

    🙏🙏Vichar Kai kela tari band hot nahi Ani job nahi Jai Gurudev Hari Om

  • @induwanjari3169
    @induwanjari3169 Рік тому

    सद्गुरू तुमचे विचार अनमोल आहे साष्टांग नमस्कार

  • @dattatraykumbhar500
    @dattatraykumbhar500 10 місяців тому

    Jay Gurudev

  • @priyasawant9047
    @priyasawant9047 Рік тому

    Thank you mauli... Grateful 😊🙏

  • @PradnyaBhowad
    @PradnyaBhowad Рік тому

    Sadguru maina Dada vahinina vandan visavapratana manane vicharachi khan❤

  • @arunapawar7851
    @arunapawar7851 Рік тому

    विश्वप्रार्थना म्हणता म्हणता आपल्याला आपल्या विचारांवर ताबा आणता येईल आपले विचार आपल्याला दिसायला लागतील चांगले-वाईट विचार समजायला लागतील म्हणून सतत विश्वप्रार्थना बोलत राहावे असे सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹

  • @bhagwanraut4547
    @bhagwanraut4547 Рік тому

    प्रवचन खूप आवडलं खूप खूप धन्यवाद पांडुरंग हरि नमस्कार

  • @cropmanagementbydipakdanda7092

    🙏🙏

  • @kirandusharekar2771
    @kirandusharekar2771 Рік тому

    Aprateem margdarshan Thank you sadgurug,

  • @purushottamtekade7683
    @purushottamtekade7683 Рік тому +3

    एका वाक्यात सांगायचे म्हणजे "Your thought is your life".

  • @SS-0807
    @SS-0807 Рік тому +1

    सद्गुरूनाथ महाराज की जय!!!🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ambadassamal
    @ambadassamal Рік тому

    Kup.chan.marg.darshan.thanks.prabuji

  • @ujwalawaghmare6575
    @ujwalawaghmare6575 Рік тому

    धनवाद

  • @sonia0589
    @sonia0589 Рік тому +4

    Thank u sadguru for explaining how thoughts can make our life.... Jeevanvidya is great

  • @jaywantsalunkhe7027
    @jaywantsalunkhe7027 Рік тому

    विश्वप्रार्थना म्हणजे सुंदर विचारांनी भरलेली सोन्याची खान आहे ही रिकामेपणी सतत म्हणत राहिल्याने आपल्याला सुख समाधान शांती आनंद ऐश्वर्य मिळते थँक्यू सद्गुरु

  • @vedanirgun8031
    @vedanirgun8031 Рік тому

    विचार जरी संस्कारातून आले तरी कोणते विचार धरायचे हे स्वातंत्र्य प्रत्येकाला असते. विचार कसे धरायचे हे तुम्हीं सांगितले. Thank you #satguruShriWamanraoPai 🙏🏻

  • @chintamanisure8156
    @chintamanisure8156 Рік тому +1

    विश्व प्रार्थना सतत आठवण रहावी म्हणून घराच्या कोपरा कोपऱ्यात Xerox copy काढून त्याचे lamination करुन ठांगावे जेणेकरून आपल्याला उठता बसता डोळ्याला दिसले पाहिजे व वाचायला आले पाहिजे सतत ऐकणं, बोलणं, बघणं,चालू ठेवा त्यांच्यातून जीवन सार्थक जरुर होईल

  • @priyankaparab5826
    @priyankaparab5826 Рік тому +5

    विठ्ठल विठ्ठल सर्वांना 🌹🙏🏻खूप खूप कृतज्ञता सद्गुरु 🙏🏻सर्वांना सज्जन संगत मिळू दे आणि हे जग सुखी होऊ दे

  • @sachinrajmane
    @sachinrajmane 5 місяців тому

    😊

  • @sudarshankamuni8783
    @sudarshankamuni8783 Рік тому +3

    As you Think, So you Become. Therefore Thoughts become so significant that Our Life Shapes as per thoughts we belong.
    Therefore Satguru Vamanrao Pai emphasizes the importance of Quality of Thoughts. Mauli Says Thought is Life. Thank you Satguru.
    Jai Satguru, Jai Jeevan Vidya.

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 Рік тому +4

    देवासकट सर्व काही मिळवून देण्याचे सामर्थ्य प्रयत्नात आहे.
    विश्वप्रार्थना म्हणजे सुंदर विचारांची सोन्याची खाण आहे.
    Excellent philosophy 👍👌🙏
    Thank you Satguru Shri Wamanrao Pai Mauli 🙏🙏

  • @rupalipalav3070
    @rupalipalav3070 Рік тому

    Thank you Sadguru for everything , we are very grateful to you.

  • @dewangpalav4469
    @dewangpalav4469 Рік тому +5

    Thank You Satguru. For simplifying and explaining the importance of thoughts. How our thoughts knowing or unknowing will have their impact
    #jvm #wisdom #calm

  • @keshavvedpathak2280
    @keshavvedpathak2280 Рік тому

    🙏🌹

  • @vinodpatil335
    @vinodpatil335 Рік тому

    👌👌

  • @ambadassamal
    @ambadassamal Рік тому

    3:22

  • @dattatraypanat9932
    @dattatraypanat9932 Рік тому

    विठ्ठल विठ्ठल धन्यवाद माऊली! धन्यवाद दादा! आपले कृतज्ञतापूर्वक आभार! 🙏🙏🙏आपल्या चरणी कृतज्ञतेने कोटी कोटी नम्र वंदन! 🙏🙏🙏 Sadguru bless all !🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @tanujalotlikar6599
    @tanujalotlikar6599 Рік тому

    Excellent philosophy...jai shree sadguru..Dhanyawad..🙏🙏🌹🌹

  • @kedardesai9718
    @kedardesai9718 Рік тому +1

    गुरुजी तुमचं पुस्तक हवय shape your destiny .मला ते कुठून विकत घेता येईल?

  • @NamrataNK
    @NamrataNK Рік тому +3

    Thank you thank you thank you dada

  • @maltisonawane1718
    @maltisonawane1718 3 місяці тому

    Thank u Thank u

  • @shukrachryabhosale8186
    @shukrachryabhosale8186 Рік тому

    सद्गुरूंना व प्रल्हाद दादांना कोटी कोटी वंदन आणि सर्वांना विठ्ठल विठ्ठल

  • @pravintayade2024
    @pravintayade2024 Рік тому

    Thank you so much

  • @ruturajghatage8575
    @ruturajghatage8575 Рік тому +3

    🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻

  • @pravintayade2024
    @pravintayade2024 Рік тому

    Dhanywad

  • @dr.milindchaudhari3746
    @dr.milindchaudhari3746 11 місяців тому

    🙏🙏🙏

  • @ayush_jagtap_10
    @ayush_jagtap_10 Рік тому

    Excellent philosophy