आगरी कोळी आम्ही भाई भाई

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 чер 2019
  • खास लोक आग्रहास्तव हे गीत अपलोड करीत आहोत , ज्याचं चित्रीकरण २०१२ साली झालं होतं.
    आगरी कोळी या दोन्ही समाजात; चाली रीती, बोलीभाषा , दैवत (एकविरा,खंडोबा इत्यादी) , पेहराव , व्यवसाय या बाबतीत सारखेपणा आहे. दोन्ही समाजात बंधुभाव हा परंपरेने चालत आलेला आहे .. त्यामुळे दोन्ही समाजात फरक जाणवत नाही , दोन्ही समाजात हुंडा देणं-घेणं ही प्रवृत्ती हीन समजली जाते, हे एक या दोन्ही समाजाचे विशेष आहे..

КОМЕНТАРІ • 3