बुवांना चरणी दंडवत 🙏 आमचे गुरूवर्य संगीतरत्न केशवराव पाटील बुवा यांच्या सोबत कोपर पेण येथे डबलबारीला हा अभंग घेतला होता. आजही लोक आठवण काढतात पण आज बुवांची गायकी व अभंग ऐकायला मिळाला, धन्य झालो,🙏🙏🙏
अजुन तुने अभंग असतील ते पाठवा आताच्या मंडळींना काळी १पांडरी २ यांच्या पलिकडे गाता नाहि आम्हाला पण शिकता येइल पंकज माऊली फार अभारी हरिश्चंद्र म्हाडसे ओजीवले मूरबाड
खरच आम्हाला आमच्या गूरुदेवांची आठवण आणुन दिली धन्यवाद माऊली असेच अभंग पाठवा फार ऊपकार समझेल
आमच्या चिरनेर गावात खुप योगदान भजनाच्या माध्यमातुन लाभलाय .
बुवांना चरणी दंडवत 🙏 आमचे गुरूवर्य संगीतरत्न केशवराव पाटील बुवा यांच्या सोबत कोपर पेण येथे डबलबारीला हा अभंग घेतला होता. आजही लोक आठवण काढतात पण आज बुवांची गायकी व अभंग ऐकायला मिळाला, धन्य झालो,🙏🙏🙏
अजुन तुने अभंग असतील ते पाठवा आताच्या मंडळींना काळी १पांडरी २ यांच्या पलिकडे गाता नाहि आम्हाला पण शिकता येइल पंकज माऊली फार अभारी हरिश्चंद्र म्हाडसे ओजीवले मूरबाड
हा भजन गजानन बुवांचे आवाजात ऐकायची ईच्छा होती ती तुझेमुळे पूर्ण झाली. Thank you पंकज
अविस्मरणीय
बुवांचा आवाज ऐकला की मन भजनरंगात तल्लीन होऊन जातं
धन्यवाद दादा
गजानन बुवांच्या आवाजात ऐकायचा होता हा अभंग🙏❤ आज ती इच्छा पूर्ण झाली
व्वा क्या बात है अप्रतिम 👌
काय गायला अप्रतिम.
अविस्मरणीय.
खुप खुप धन्यवाद. पंकज माऊली
बुवांच्या आवाजात ऐकवल्या बद्दल.
He apalya bhajan kshetratil Ratn ahet Khup khup Naman🙏🙏🙏
या अभंगाची बरेच वर्षे वाट बघत होतो .
धन्यवाद 🙏 हा आवाज ऐकायचा होता पंकज भाऊ 🙏🙏🙏
अतिशय सुंदर
👌🏼👌🏼 🙏राम कृष्ण हरी🙏
पंकज खूप खूप धन्यवाद
वा ! छान . ऐकायची खूप इच्छा होती चिताऱ्या..
शिवरंजनी राग आहे का माऊली
Ho
गाण्यासोबत गाण्याचे शब्द पाठवला तर गाण्याचा अर्थ समजेल
@@tusharchavan6243 अपलोड केले आहेत शब्द.