PANKAJ KADAV
PANKAJ KADAV
  • 131
  • 797 402
कृष्ण सावळा देव सावळा● श्रीक्षेत्र नारायणपुर दत्त जयंती 2024 गायक : श्री. कैलास बुवा पाटील-डिकसळकर.
मृदंगमणी : कु. प्रेम चिंतामण पाटील-डिकसळकर.
कोरस : श्री श्रीपती बाबा प्रासादिक भजन मंडळी (डिकसळ-कर्जत) आणि
श्रीकृपा प्रासादिक भजन मंडळी (कडव बंधु) वांगणी.
सौजन्य : श्री. पंकज चंद्रकांत कडव वांगणी. ७०३०३३५८४२
Переглядів: 1 874

Відео

दत्त माझी माता दत्त माझा पिता श्रीक्षेत्र नारायणपुर दत्त जयंती 2024 गायक : श्री. कैलास बुवा पाटील.
Переглядів 47821 день тому
मृदंगमणी : कु. प्रेम चिंतामण पाटील-डिकसळकर. कोरस : श्री श्रीपती बाबा प्रासादिक भजन मंडळी (डिकसळ-कर्जत) आणि श्रीकृपा प्रासादिक भजन मंडळी (कडव बंधु) वांगणी. सौजन्य : श्री. पंकज चंद्रकांत कडव वांगणी. ७०३०३३५८४२
धरी अवतार विश्व तारावया श्रीक्षेत्र नारायणपुर दत्त जयंती 2024 गायक : श्री. कैलास बुवा पाटील-डिकसळकर.
Переглядів 3 тис.21 день тому
मृदंगमणी : कु. प्रेम चिंतामण पाटील-डिकसळकर. कोरस : श्री श्रीपती बाबा प्रासादिक भजन मंडळी (डिकसळ-कर्जत) आणि श्रीकृपा प्रासादिक भजन मंडळी (कडव बंधु) वांगणी. सौजन्य : श्री. पंकज चंद्रकांत कडव वांगणी. ७०३०३३५८४२
करी स्मरण हरी स्मरण● श्रीक्षेत्र नारायणपुर दत्त जन्मोत्सव 2024गायक : श्री. कैलास बुवा पाटील-डिकसळकर.
Переглядів 1,6 тис.21 день тому
मृदंगमणी : कु. प्रेम चिंतामण पाटील-डिकसळकर. कोरस : श्री श्रीपती बाबा प्रासादिक भजन मंडळी (डिकसळ-कर्जत) आणि श्रीकृपा प्रासादिक भजन मंडळी (कडव बंधु) वांगणी. सौजन्य : श्री. पंकज चंद्रकांत कडव वांगणी. ७०३०३३५८४२
रूप पाहता लोचनी ● श्रीक्षेत्र नारायणपुर दत्त जन्मोत्सव 2024 ● गायक : श्री. कैलास बुवा पाटील-डिकसळकर.
Переглядів 82321 день тому
मृदंगमणी : कु. प्रेम चिंतामण पाटील-डिकसळकर. कोरस : श्री श्रीपती बाबा प्रासादिक भजन मंडळी (डिकसळ-कर्जत) आणि श्रीकृपा प्रासादिक भजन मंडळी (कडव बंधु) वांगणी. सौजन्य : श्री. पंकज चंद्रकांत कडव वांगणी. ७०३०३३५८४२
अभंग : हरी जय जय राम ● श्रीक्षेत्र नारायणपुर दत्त जयंती 2024 गायक : श्री. कैलास बुवा पाटील-डिकसळकर
Переглядів 1,6 тис.21 день тому
मृदंगमणी : कु. प्रेम चिंतामण पाटील-डिकसळकर. कोरस : श्री श्रीपती बाबा प्रासादिक भजन मंडळी (डिकसळ-कर्जत) आणि श्रीकृपा प्रासादिक भजन मंडळी (कडव बंधु) वांगणी. सौजन्य : श्री. पंकज चंद्रकांत कडव वांगणी. ७०३०३३५८४२
पंचपदी ● श्रीक्षेत्र नारायणपुर दत्त जयंती 2024 ● गायक : श्री. कैलास बुवा पाटील-डिकसळकर.
Переглядів 22221 день тому
मृदुंगमणी : कु. प्रेम चिंतामण पाटील-डिकसळकर कोरस : श्री श्रीपती बाबा प्रासादिक भजन मंडळी (डिकसळ-कर्जत) आणि श्रीकृपा प्रासादिक भजन मंडळी (कडव बंधु) वांगणी. सौजन्य : श्री. पंकज चंद्रकांत कडव वांगणी. ७०३०३३५८४२
अभंग : चला आळंदीला जाऊ. भजन सम्राट कै.गजानन बुवा पाटील-डिकसळकर आणि मंडळी.
Переглядів 2,3 тис.Місяць тому
अभंग : चला आळंदीला जाऊ. भजन सम्राट कै.गजानन बुवा पाटील-डिकसळकर आणि मंडळी.
अभंग : उडाली पक्षिणी गेली अंतराळी ● गायक : भजनभुषण श्री. रंभाजी बुवा पाटील-डिकसळकर.
Переглядів 9973 місяці тому
सहगायक : श्री. कैलास बुवा पाटील-डिकसळकर. मृदुंगमणी : रायगड भुषण श्री. छगन बुवा निमणे ( बांधीवली). कोरस : श्री. श्रीपती बाबा प्रासादिक भजन मंडळी डिकसळ-कर्जत. सौजन्य : श्री. पंकज चंद्रकांत कडव ( वांगणी ) ७०३०३३५८४२. अभंग उडाली पक्षिणी गेली अंतराळीं । चित्त बाळाजवळी ठेवूनियां ॥१॥ तैसें माझें मन राहो कां ईश्वरी । मग सुखें संसारीं असेना का ॥२॥ धेनु चरे वनीं वच्छ असे घरीं । चित्तवच्छावरी ठेवूनियां ॥४...
अभंग : माझी देव पुजा पाय तुझे गुरूराया गायक : भजनभुषण श्री. रंभाजी बुवा पाटील-डिकसळकर.
Переглядів 2653 місяці тому
मृदुंगमणी : रायगड भुषण श्री. छगन बुवा निमणे ( बांधीवली). कोरस : श्री. श्रीपती बाबा प्रासादिक भजन मंडळी डिकसळ-कर्जत. सौजन्य : श्री. पंकज चंद्रकांत कडव ( वांगणी ) ७०३०३३५८४२. अभंग माझी देव पूजा | देव पूजा | पाय तुझे गुरू राया | माझी देव पूजा गुरू चरणाची माती | तीच माझी भागीरथी गुरू चरणाचा बिंदू | तोचि माझा क्षीरसिंधु गुरू चरणाचे ध्यान | तेचि माझे संध्या स्नान शिवदिनी केसर पायी | सद्गुरु वाचोनी दै...
कव्वाली : भैया गाडी वाला धिरे गाडी हाक रे. ● भजन भुषण श्री. रंभाजी बुवा पाटील-डिकसळकर.
Переглядів 3823 місяці тому
मृदुंगमणी : रायगड भुषण श्री. छगन बुवा निमणे ( बांधीवली-शेलु ) कोरस : श्री. श्रीपती बाबा प्रासादिक भजन मंडळी डिकसळ-कर्जत. सौजन्य : श्री. पंकज चंद्रकांत कडव (वांगणी). ७०३०३३५८४२.
गौळण :देहुडा चरणी वाजवितो वेणु गायक : भजन सम्राट कै.गजानन बुवा पाटील-डिकसळकर आणि मंडळी.
Переглядів 1,7 тис.4 місяці тому
कोरस : श्री श्रीपती बाबा प्रासादिक भजन मंडळी डिकसळ-कर्जत. सौजन्य : श्री पंकज चंद्रकांत कडव (वांगणी) ७०३०३३५८४२. || गौळण || देहुडा चरणी वाजवितो वेणु | गोपिकारमणु स्वामी माझा ||१|| देखिला गे माये यमुनेचे तीरीं | हात खांद्यावरी राधिकेच्या ||२|| गुंजावर्ण डोळे शिरीं बाबरझोटी | मयुर पिच्छ वेष्टी शोभतसे ||३|| सगुण मेघ:श्याम लावण्यसुंदर | नामया दातार केशवराज ||४||
अभंग : आमुची माळीयाची जात गायक : भजन सम्राट कै.गजानन बुवा पाटील-डिकसळकर आणि मंडळी.
Переглядів 7784 місяці тому
कोरस : श्री श्रीपती बाबा प्रासादिक भजन मंडळी डिकसळ-कर्जत. सौजन्य : श्री पंकज चंद्रकांत कडव (वांगणी ) ७०३०३३५८४२. आमुची माळियाची जात । शेत लावूं बागाईत ॥ १ ॥ आह्मा हातीं मोट नाडा । पाणी जातें फुलवाडा ॥ २ ॥ शांति शेवंती फुलली । प्रेम जाई जुई व्याली ॥ ३ ॥ सावतानें केला मळा । विठ्ठल देखियला डोळा ॥ ४ ॥
गौळण : काय सांगू तूतें बाई. गायक : भजन सम्राट कै.गजानन बुवा पाटील-डिकसळकर आणि मंडळी.
Переглядів 7504 місяці тому
कोरस : श्री श्रीपती बाबा प्रासादिक भजन मंडळी डिकसळ-कर्जत. काय सांगू तूतें बाई । काय सांगू तूतें ॥ध्रु०॥ जात होते यमुने पाणिया वातत भेतला सावला । दोईवल तोपी मयुल पुछाची खांद्यावरी कांबला ॥१॥ तेणें माझी केली तवाली मग मी तिथुन पलाली । पलतां पलतां घसलून पलली । दोईची घागल फुतली ॥२॥ माझे गुलघे फुतले मग मी ललत बथले । तिकुन आले शालंगपानी मला पोताशीं धलिलें ॥३॥ मला पोताशीं धलिलें माझें समाधान केलें । नि...
गुरवर्य श्री रंभाजी बुवा पाटील-डिकसळकर, श्री प्रसाद बुवा पाटील-डिकसळकर श्री कैलास बुवा पाटील-डिकसळकर
Переглядів 3454 місяці тому
मृदुंगमणी : श्री छगन बुवा निमणे ( बांधीवली-शेलु) कोरस : श्री श्रीपती बाबा प्रासादिक भजन मंडळी डिकसळ-कर्जत. १) राम कृष्ण हरी जयजय राम ( श्री रंभाजी बुवा पाटील-डिकसळकर) २) रूप पाहता लोचनी ( श्री रंभाजी बुवा पाटील-डिकसळकर) ३) आजी सोनियाचा दिनु ( श्री रंभाजी बुवा पाटील-डिकसळकर) ४) परिमळाची धाव (श्री प्रसाद बुवा पाटील-डिकसळकर) ५) उदंड पाहिले (श्री कैलास बुवा पाटील-डिकसळकर) ६) कृष्ण सावळा देव सावळा (...
भैरवी : तुजविण येकली रे कृष्णा न गमे राती. गायक : भजन सम्राट कै.गजानन बुवा पाटील-डिकसळकर.
Переглядів 5264 місяці тому
भैरवी : तुजविण येकली रे कृष्णा न गमे राती. गायक : भजन सम्राट कै.गजानन बुवा पाटील-डिकसळकर.
अभंग : चिता-या चितरे काढी भिंतीवरी. गायक : भजन सम्राट कै.गजानन बुवा पाटील-डिकसळकर.
Переглядів 9 тис.4 місяці тому
अभंग : चिता-या चितरे काढी भिंतीवरी. गायक : भजन सम्राट कै.गजानन बुवा पाटील-डिकसळकर.
"श्रीराम मंदिर रामलल्ला मुर्ती प्राणप्रतिष्ठापना, अयोध्या" निमित्त आयोजित सोहळा वांगणी गाव २०२४.
Переглядів 5018 місяців тому
"श्रीराम मंदिर रामलल्ला मुर्ती प्राणप्रतिष्ठापना, अयोध्या" निमित्त आयोजित सोहळा वांगणी गाव २०२४.
अभंग : झाले रामराज्य ● श्री. कैलासबुवा रंभाजीबुवा पाटील-डिकसळकर. राज्यस्तरीय कीर्तन महोत्सव, उसाटणे.
Переглядів 3 тис.11 місяців тому
अभंग : झाले रामराज्य ● श्री. कैलासबुवा रंभाजीबुवा पाटील-डिकसळकर. राज्यस्तरीय कीर्तन महोत्सव, उसाटणे.
मृदुंगचार्य कै. शंकरराव मेस्त्री सर यांचे पट्टशिष्य रायगड भुषण श्री. छगन बुवा निमणे यांचे सोलो वादन.
Переглядів 689Рік тому
मृदुंगचार्य कै. शंकरराव मेस्त्री सर यांचे पट्टशिष्य रायगड भुषण श्री. छगन बुवा निमणे यांचे सोलो वादन.
महाराष्ट्राचे भजन सम्राट कै.गजानन बुवा पाटील-डिकसळकर यांस जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.
Переглядів 4,2 тис.Рік тому
महाराष्ट्राचे भजन सम्राट कै.गजानन बुवा पाटील-डिकसळकर यांस जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.
भजन सम्राट कै. गजानन बुवा पाटील-डिकसळकर यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि गायलेल्या विविध गौळणी.
Переглядів 14 тис.Рік тому
भजन सम्राट कै. गजानन बुवा पाटील-डिकसळकर यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि गायलेल्या विविध गौळणी.
गौळण : आल्या पाच गौळणी ● गायक : भजन सम्राट कै.गजानन बुवा पाटील-डिकसळकर आणि मंडळी.
Переглядів 3,6 тис.Рік тому
गौळण : आल्या पाच गौळणी ● गायक : भजन सम्राट कै.गजानन बुवा पाटील-डिकसळकर आणि मंडळी.
गौळण : रात्र काळी घागर काळी ● गायक : भजन भुषण गुरवर्य श्री. रंभाजी बुवा पाटील-डिकसळकर आणि मंडळी.
Переглядів 650Рік тому
गौळण : रात्र काळी घागर काळी ● गायक : भजन भुषण गुरवर्य श्री. रंभाजी बुवा पाटील-डिकसळकर आणि मंडळी.
गौळण : कागा रुसलासी कृपाळु हा हरी ● गायक : भजन सम्राट कै.गजानन बुवा पाटील-डिकसळकर आणि मंडळी.
Переглядів 2,4 тис.Рік тому
गौळण : कागा रुसलासी कृपाळु हा हरी ● गायक : भजन सम्राट कै.गजानन बुवा पाटील-डिकसळकर आणि मंडळी.
गौळण : कसें वेड लाविलें कान्हो गोवळीयांने ● गायक : भजन सम्राट कै.गजानन बुवा पाटील-डिकसळकर आणि मंडळी.
Переглядів 4,2 тис.Рік тому
गौळण : कसें वेड लाविलें कान्हो गोवळीयांने ● गायक : भजन सम्राट कै.गजानन बुवा पाटील-डिकसळकर आणि मंडळी.
गौळण : नटुनी थटुनी भल्या पहाटे ● गायक : रायगड भुषण श्री. कैलासबुवा रंभाजीबुवा पाटील-डिकसळकर
Переглядів 3,3 тис.Рік тому
गौळण : नटुनी थटुनी भल्या पहाटे ● गायक : रायगड भुषण श्री. कैलासबुवा रंभाजीबुवा पाटील-डिकसळकर
गौळण : नेसले गं बाई चंद्रकळा ठिपक्यांची ● गायक : रायगड भुषण श्री. कैलासबुवा रंभाजीबुवा पाटील-डिकसळकर
Переглядів 2,7 тис.Рік тому
गौळण : नेसले गं बाई चंद्रकळा ठिपक्यांची ● गायक : रायगड भुषण श्री. कैलासबुवा रंभाजीबुवा पाटील-डिकसळकर
गौळण : पाहिला नंदाचा नंदन ● गायक : रायगड भुषण श्री. कैलासबुवा रंभाजीबुवा पाटील-डिकसळकर
Переглядів 2,2 тис.Рік тому
गौळण : पाहिला नंदाचा नंदन ● गायक : रायगड भुषण श्री. कैलासबुवा रंभाजीबुवा पाटील-डिकसळकर
अभंग : सोनियाचा दिवस आजी धन्य झाला ● गायक : रायगड भुषण श्री. कैलासबुवा रंभाजीबुवा पाटील-डिकसळकर
Переглядів 1,2 тис.Рік тому
अभंग : सोनियाचा दिवस आजी धन्य झाला ● गायक : रायगड भुषण श्री. कैलासबुवा रंभाजीबुवा पाटील-डिकसळकर

КОМЕНТАРІ

  • @premadalvi392
    @premadalvi392 2 дні тому

    ऐकून मन भरून येते. ताईने हा वारसा जपून ठेवलाय....हे आमचे भाग्य ! 👌

  • @KalpanaBhoir-j5l
    @KalpanaBhoir-j5l 2 дні тому

    Ramkrishna. Hari

  • @harischandramhadse9387
    @harischandramhadse9387 6 днів тому

    अजुन तुने अभंग असतील ते पाठवा आताच्या मंडळींना काळी १पांडरी २ यांच्या पलिकडे गाता नाहि आम्हाला पण शिकता येइल पंकज माऊली फार अभारी हरिश्चंद्र म्हाडसे ओजीवले मूरबाड

  • @harischandramhadse9387
    @harischandramhadse9387 6 днів тому

    खरच आम्हाला आमच्या गूरुदेवांची आठवण आणुन दिली धन्यवाद माऊली असेच अभंग पाठवा फार ऊपकार समझेल

  • @bhushantupe7044
    @bhushantupe7044 20 днів тому

    🙏🙏🙏

  • @aniketrothe5035
    @aniketrothe5035 20 днів тому

    khup mast

  • @vasantgage9402
    @vasantgage9402 21 день тому

    बुवा खूप छान

  • @jaykhandale5777
    @jaykhandale5777 21 день тому

    सुंदर आवाज बुवा

  • @KALPESHPATIL-e5q
    @KALPESHPATIL-e5q 28 днів тому

    दादा बुवांची नाट्यसंगीत कॅसेट असल्यास कृपया अपलोड करावी. ही आपणास नम्र विनंती आहे.

  • @Bhairavi6Swaranjali15
    @Bhairavi6Swaranjali15 2 місяці тому

    रुपावली कोणत्या रागात आहे??

  • @chhatrapatimaza8750
    @chhatrapatimaza8750 2 місяці тому

    👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @nandkumardandkar8381
    @nandkumardandkar8381 2 місяці тому

    तबला कोणी वाजवला आहे माझ्या अंदाजे प्रताप राज पाटील नाना ह्यांनीच वाजवला असेल लय भारी

    • @kadavpankaj30
      @kadavpankaj30 2 місяці тому

      @@nandkumardandkar8381 mama description madhe sarv information dili ahe...

  • @nandkumardandkar8381
    @nandkumardandkar8381 2 місяці тому

    चाल लय भारी बुआ कोरस मंडळी थोडी घाई करतात असे मला तरी वाटते रंभाजी बुआ च्या हार्मोनियम साठी पायावर डोके ठेवून नमस्कार कारण पितृतुल्य माणसे आता कुणी नाही राहिले

  • @vishwanathpadaval7007
    @vishwanathpadaval7007 2 місяці тому

    खुप सुंदर 👌 गायन अप्रतिम 👌 चाल पखवाज साथ कोरस छान 👌

  • @vishwanathpadaval7007
    @vishwanathpadaval7007 2 місяці тому

    अप्रतिम 👌 गायन पखवाज साथ कोरस ऊत्तम 👌

  • @hemantpatil8228
    @hemantpatil8228 2 місяці тому

    आवाजात अवीट गोडवा

  • @GopinathSuryarao
    @GopinathSuryarao 2 місяці тому

    अप्रतिम गायले कैलास बुवा बहुत बडिया व्वा क्या बात है

  • @deepakshelar5872
    @deepakshelar5872 3 місяці тому

    खुप छान भजन असे भजन सम्राट पुन्हा होणे नाही🙏🏻🙏🏻

  • @manojkambari7124
    @manojkambari7124 3 місяці тому

    अप्रतिम रायगड मधील गजानन बुवा पाटील

  • @samadhanfoferkar1351
    @samadhanfoferkar1351 3 місяці тому

    आमच्या चिरनेर गावात खुप योगदान भजनाच्या माध्यमातुन लाभलाय .

  • @AtishJadhav-r7y
    @AtishJadhav-r7y 3 місяці тому

    स्वर्गीचे अमर इच्छीताती देवा । मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा ।।१।। नारायण नामे होऊ जीवनमुक्त । किर्तनी अनंत गाऊ गिती ।।२।। वैकुंठीचे जन सदा चिंतीताती । कई येथे हरीचे दास ।।३।। यमधर्म वाट पाहे निरंतर

  • @vishnushelke3069
    @vishnushelke3069 3 місяці тому

    अप्रतिम गायन 🙏🙏आणि पाखवाज वादन 🙏🙏

  • @Prasadmasane97
    @Prasadmasane97 3 місяці тому

    👌

  • @jitendrasawant3861
    @jitendrasawant3861 3 місяці тому

    खूप छान आवाज 🙏🙏

  • @kailaspatil235
    @kailaspatil235 3 місяці тому

    अप्रतिम सुरेल

  • @chandrakantgoje8924
    @chandrakantgoje8924 3 місяці тому

    चंद्रकांत गोजे,लोणावळा,खुप सुंदर मन तृप्त झाले.आजुन गौळणीच्या रेकॅार्डीगं ऐकालामिळाली तर खुप आनंद होईल.

  • @gurunathgaonkar1014
    @gurunathgaonkar1014 3 місяці тому

    माझा आवडता भंजनी बुवा

  • @YogeshGholap-jb9fb
    @YogeshGholap-jb9fb 3 місяці тому

    खुप छान

  • @subhashpatil826
    @subhashpatil826 3 місяці тому

    खूप सुंदर 🙏राम कृष्ण हरी🙏

  • @chintamanipatil5223
    @chintamanipatil5223 3 місяці тому

    खूप सुंदर गायन

  • @mrketanbadekar2797
    @mrketanbadekar2797 3 місяці тому

    हे शब्द आणि स्वर नव्हे स्वयं अमृत, थोरल्या गुरुवर्यांचा सहवास लाभला नाही पण गुरूवर्य प्रसाद बुवा यांच्या कडून संगीत दीक्षा मिळतेय, हे भाग्य

  • @TulsiramMasane
    @TulsiramMasane 3 місяці тому

    अजून ही अभंग असतील तर टाकावेत,

  • @chhagannimane9544
    @chhagannimane9544 3 місяці тому

    आता होणे नाही आम्ही भाग्यवान आहोत बुवा आमच्या कडे घरी यायचे. आणि तेव्हाड चव प्रेम आमच्या होत.

  • @nileshgthombare2927
    @nileshgthombare2927 3 місяці тому

    गुरुदेव 🙏

  • @amitmhatrebuva-johe8868
    @amitmhatrebuva-johe8868 3 місяці тому

    बुवांना चरणी दंडवत 🙏 आमचे गुरूवर्य संगीतरत्न केशवराव पाटील बुवा यांच्या सोबत कोपर पेण येथे डबलबारीला हा अभंग घेतला होता. आजही लोक आठवण काढतात पण आज बुवांची गायकी व अभंग ऐकायला मिळाला, धन्य झालो,🙏🙏🙏

  • @ramchandrabhalekar731
    @ramchandrabhalekar731 3 місяці тому

    35 वर्षांपूर्वी हे भजन टेपरेकॉर्ड वर ऐकले होते 🙏🚩शतशः नमन तुम्हाला बुवा🙏

  • @chandrakantgoje8924
    @chandrakantgoje8924 3 місяці тому

    मस्त मन तृप्त झाले. चंद्रकांत गोजे,लोणावळा.

  • @DeepakMhatre-zw9rc
    @DeepakMhatre-zw9rc 4 місяці тому

    अप्रतिम,मन प्रसन्न होऊन जाते

  • @SanjayMadhavi-j9t
    @SanjayMadhavi-j9t 4 місяці тому

    फारच मनमोहक गौळनी चिताऱ्या तर सर्वोत्कृष्ठ

  • @shriramchitale4102
    @shriramchitale4102 4 місяці тому

    माझे वडील मोरेश्वरपंत चितळे पनवेल। हे पनवेलला बुवा आल्यावर आवर्जून मला घेऊन उपस्थित असत। मला पण बुवांच्या भजने खूप खूप आवडतात। मी कीर्तनातून त्यांचे अभंग गवळणी घेतो। इतका सुंदर आवाज। आणि म्हणण्याची पद्धत। तसेच त्यांचे सहकारी। सर्वच छान वाटते। शेवटी एवढेच म्हणावेसे वाट्ते अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती❤ कीर्तनकार। श्रीराम चितळे पनवेल

  • @bhaleshsalunke5411
    @bhaleshsalunke5411 4 місяці тому

    हा भजन गजानन बुवांचे आवाजात ऐकायची ईच्छा होती ती तुझेमुळे पूर्ण झाली. Thank you पंकज

  • @rns1777
    @rns1777 4 місяці тому

    Bhajanache Diamond Ahet he Guruji Shat shat Pranam 🙏🙏🙏❤❤❤

  • @tusharchavan6243
    @tusharchavan6243 4 місяці тому

    गाण्यासोबत गाण्याचे शब्द पाठवला तर गाण्याचा अर्थ समजेल

    • @kadavpankaj30
      @kadavpankaj30 4 місяці тому

      @@tusharchavan6243 अपलोड केले आहेत शब्द.

  • @nageshkhade6021
    @nageshkhade6021 4 місяці тому

    खुप अप्रतिम ❤

  • @RaghunathBhondivalr
    @RaghunathBhondivalr 4 місяці тому

    भजन सम्राट कै गजानन बुवा पाटील डिकसळ हे भजन भूषण होतेच. विशेष म्हणजे ते सन्गीतकार होते त्यान्चा अभिमान वाटतो ते माझी मावशी कै माणिक बाई पाटील आदर्श शिक्षका यांचे यजमान त्यान्चा अभिमान वाटतो

  • @khandubhoir6210
    @khandubhoir6210 4 місяці тому

    Very nice

  • @sudhirbaraskar5249
    @sudhirbaraskar5249 4 місяці тому

    या अभंगाची बरेच वर्षे वाट बघत होतो .

  • @chandrakantgoje8924
    @chandrakantgoje8924 4 місяці тому

    मन तृप्त झालं.चंद्रकांत गोजे ,लोणावळा.

  • @ravindrajangam9459
    @ravindrajangam9459 4 місяці тому

  • @chandrakantgoje8924
    @chandrakantgoje8924 4 місяці тому

    मन तृप्त झाले ऐकुन,नविन अभंगातील रेकॅार्डींग पाठवा बुवांची.