बाबू तुझा खुप अभिमान आहे गावातराहून एवढी मेहनत कष्ट करून सुद्धा बायकोस मुंबईत शिकायला पाठवणे हे सुद्धा खुप अभिमानस्पद् गोष्ट आहे तुझे करावे तेवढे कौतुक कमी आहे.
Babu तुझा अभिमान वाटतो आहे कारण तू गावातच राहून वहिनी la मुंबईत शिकण्यास पाठवतोस हेच खूप मोठी गोष्ट आहे, असाच दोघांनी मिळून गोडी गुलाबी ne संसार सुखाचा होतो well done 👏 God bless you 🙏
बाबू तुझे विडिओ छान असतात शिवाय तु शेतात काम करतो ते पाहून तुझा अभिमान वाटतो की आमच्या महाराष्ट्रातील कोकणातील तरूण मुले कष्टकरी आहेत कोणत्याही संकटावर मात करून यशस्वी होतील जय महाराष्ट्र जय शिवराय
वहिनी गोड आहेत.सगळया फार सुंदर दिसतायेत.नदंन काय व्हया चुपुचा.🤣🤣 गावाला अशा समारंभात जरा वेगळीच मज्जा असते.या वेळी गावी बायका अबोली ची पात व्हयी जाता.😂 खुप दिवसांनी भेटही होते.
मी लग्नाचा आहेर मुलीजवळ देऊन मुंबई ला आलो आहे, माझ्या वर्गमित्राची मुलगी आहे.पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🌹 श्री देवी भगवती माते आई तुम्हां सर्वांनाच उदंड निरोगी आयुष्य देवो हीच तिच्या चरणी प्रार्थना 🙏
बाबू तुझा खुप अभिमान आहे गावातराहून एवढी मेहनत कष्ट करून सुद्धा बायकोस मुंबईत शिकायला पाठवणे हे सुद्धा खुप अभिमानस्पद् गोष्ट आहे तुझे करावे तेवढे कौतुक कमी आहे.
Babu तुझा अभिमान वाटतो आहे कारण तू गावातच राहून वहिनी la मुंबईत शिकण्यास पाठवतोस हेच खूप मोठी गोष्ट आहे, असाच दोघांनी मिळून गोडी गुलाबी ne संसार सुखाचा होतो well done 👏 God bless you 🙏
बाबू, तुम्हा दोघांचा जोडा अगदी लक्ष्मी नारायणा सारखा आहे.
छान, छान वहिनी मना पासून आवडली आम्हाला. सुखात रहा, आनंदात रहा.
नांदा सौख्य भरे!!!
बाबूची बायको छान आहे सरळसाधी बाबूला शोभेल अशी
अभिनंदन मामाच्या मुलीचं लग्नाचे हळदीचे व्हिडिओ पण बघायला आवडतील आम्हाला आजचा व्हिडिओ पण रोजच्या सारखा मस्तच
Babu tuzi bayko khup chan aahe 👌🏻
Pushpa pan maste
Punam hi🙋♀️
बाबू तुझे विडिओ छान असतात शिवाय तु शेतात काम करतो ते पाहून तुझा अभिमान वाटतो की आमच्या महाराष्ट्रातील कोकणातील तरूण मुले कष्टकरी आहेत कोणत्याही संकटावर मात करून यशस्वी होतील जय महाराष्ट्र जय शिवराय
वहिनी गोड आहेत.सगळया फार सुंदर दिसतायेत.नदंन काय व्हया चुपुचा.🤣🤣
गावाला अशा समारंभात जरा वेगळीच मज्जा असते.या वेळी गावी बायका अबोली ची पात व्हयी जाता.😂 खुप दिवसांनी भेटही होते.
मी लग्नाचा आहेर मुलीजवळ देऊन मुंबई ला आलो आहे, माझ्या वर्गमित्राची मुलगी आहे.पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🌹
श्री देवी भगवती माते आई तुम्हां सर्वांनाच उदंड निरोगी आयुष्य देवो हीच तिच्या चरणी प्रार्थना 🙏
Chan vatal aaj vahini na baghun.. Kiti vaat baghyla lavli aamhala😅
नारिंग्रे गाव भारी हा तुमचा आवडला माका. माझा माहेर हा आचऱ्याक
खुप छान दिसते 👌👌
बाबूची बायको खूप गोड आहे.👌👌
आज सगळयात भारी व्हिडिओ होता
Tumche video bagun amala amchya gavchi athavan yete khup bhari
😄😄👍
नंदन ला त्याच्या आईचा डोळ्याचा धाक आहे आणि तसंच पाहिजे. आज नंदन ची मावशी छान सुंदर दिसत होती.पण नंदन च्या आईच्या स्वभावात सच्चेपणा आहे.
बाबूची बायको पण खूप छान आहे आता तिच्या हातची पण रेसिपि बघायला आवडेल आम्हाला
Sakharpudhyache khup khup subeksha tumchya bahinila
Mast,,,mi pan Mungyatli ahe...
श्री देवी भगवती...
बाबूची बायको छान आहे. कुठची exam देते आहे बाबुची बायको
वहिनीला भेटून खूप छान वाटलं 🙏त्या जास्त बोलत नाहीत का मी त्यांना पहिल्यांदा बघितलं आहे छान वाटलं खूप मजा आली 🌴🌴🌴🌴
Babu tujhi Bayko sundar ahe pariksha kitvichi dili all the best
Are wah ekadache babu che byko pahili. Ekdam mast ahe shant watatey. Mast sohala.
Khup छान aahe Babu chi बायको
कोणती exam देतेय, finally Babu ची बायको बघितली
Poonam tai chi gajali bhari asa. Maka lay bhari aavdta. Malvani भाषा 1 numberi asa 😍❤😍❤😍❤
मामाचे घर खूपच छान आहे मोठे
बाबूची बायल 1 नंबर 👌 अरे पण खयली परीक्षा ती नाय सांगूक.. 👍
खुप छान..❤👌🌹
छान वहिनी आहे 👍👍
Va chan aahe babuchi bayko bara vatla bahun
Babu dada mastha ch bara zhalla malla tension asay cha bara zalla Vainee Elle atta prashna nastheet sukhi Raha Vainee k kaam jastha sangu naka
Babu tujhi bayko phar chhan disate. Tich nav Kai Ani jara tichyashi gappa dakhav nakki.
बाबुची बायको छान आसा सुखाचा संसार करा
Babu tu lay bhari boltas
Welcome back vahini🥰🥰😍😍🥰
बाबू तुजा बायको क बघून बरा वाटला छान आहे कधीतरी पुष्पा पूनम बरोबर तीला पण घे व्हि डिओ मध्ये
Hi.babu tuji bayko chan hay.
Babu tuzi bayko sunder ahee
आज सगळया ना एकत्र बघून छान वाटले
बाबू मस्त लय भारी. आली बाबा तुझी बायको .आता हळूहळू तिला पण बोलते कर.
At last babus dream girl is back good to see.
Bombay नाही मुंबई
वीडीयो एकदम भारी बाबु तुझी बायको खुपच छान आसा लाजता बिचारी वीडवोत नवीन हा म्हणून वाटता तीला पण बोलाक शीखव
Babu tu lagn kadhi kelas aamala sangitl nay lagnacha video hay ka chaynal var sang
छान, मस्तच
Babuchi bayko eli aata pushpachya hyanka dakhva😜 tya dogancha pn vlog banav babuuu
खुपच छान वीडियो
वीडियो छान
Babu tujhi baysko khup chan aahe👌👌
Kupach. Chaan. Aahi. Babu chi bayko
Mast ha babu dada. Kharach aaj chan vatal. 👏👏👍🌹🙋🌷🙌🙌❤😘🌹
Kadak BhVa
खूप छान व्हिडीओ
बाबू बायको छान आहे तु पण जरा शिक
तिच्या कडून टापटीप राहायला.
वहिनी साडीसुंदर आहे
बाबू आहे आणि तसाच ठीक आहे... टापटीप राहून गावची काम कशी करणार मग.. साधी सरळ राहणीमान हेच बाबुच वैशिष्ट आहे
बाबू छान तुझी बायको आली आता ते बरंच झालं वांडर पीटाळायला एक्स्ट्रा माणूस आला आणि पूनमला आज काय खायला आहे याचा त्रास कमी झाला असाच चालू राहू दे
वाडंर पीटाळायला मी खंबीर आहे जर जमत नसले तर तुम्ही येवा पीटाळूक
Bayko aalyavar Babu khoop aanandi disto
To rojach aanandi asato
Apratim chan mast 👌👌 👌👌🌹🌹
Finally vahini disli chaan aahe
All family mast asa . Aaj gajali bhari asa 😍❤😍😍😍❤
वहिनी ने konti exam dili ahe.
Gavli kay bayko
बाबू तुझ संपूर्ण नांव काय?मला वाटते की बाबू हे नांव लहानपणी प्रेमाने ठेवल असाव .
बाबू ची बायको कितवी शिकतेय आणि तिचं वय काय
Best video
Aajcha Navin word CHOPUCHO.
बाबू, तुझ्या बायलेन खयची परीक्षा दिल्यान ता पण सांग. UPSC/MPSC/IPS/ की अाणखी खयची ??
Nice vlog 👌👌
Khup chan ❤️❤️
Bayko masta aahe
खुप छान 👌🌹
Mast video
Vahini n babu doghav mst asat.....babu vihinik bolak lav halu halu....
Pushpa babu chi kon?
Nice video
Namskar vahini
Are he aamcha aachara chi navrichi aai maza garacha bajulach gar aahe
खूप छान आहे बाबू तुझी बायको व्हिडिओ मस्त
Baba baykoch nav kay
I proud of konkani
👌👌👌👌
🙏
Aye nahi disli. Vahini tula shobhanari.
👍👍👌
वहिनी छान आहे
Sunita mavshi maji pan mavshi ahe te sakshi mami maji mami tembvali madhali
बाबु ची बायको छान आहे
👌👌
Pudhil bhag khay ha........
Babuchi
Pushpa ani punagya cho ghov dakhva
Sagale videos bagha... Mag disatil tumka
👍
Hi nice to see you..love to watch
बाबू नांदा सौख्यभरे
👌👌😘😘
Babu tuj lagn zaalay mla mahit nvat
Babu ur wife is very beautiful❤
नवरी वयाने खूप लहान आहे इतक्या लहान वयात लग्न 🤦
अस काही नाही वय समान आहे तूम्ही टेंशन नका घेऊ
बाबुची बायको छान
Punam tuje kon lagte tume एक्त्र अस्तास
Pushpa n Poonam ch nat ky aahe
Sarv videos paha... Mag tumhalach samjel sarv
Mazya bhava all kay bolu naka kokni shetkari ahe desnyvar jau ch naka adarsha shetkari ahe konthahi Kam kartho lajat nahi shiner pan nahi Ani sindhudurgaa cha nav kadnaarach sadhi rahani uchha vichar sarni shetkari manus nheamee ch samha dhaani astho Aaj thychya etka koni ch shrimantha nahi Karan tho nehami hasat astho samadhaan hich khari sampathi me1pan 1ka shetkaryachi ch porgi ahe me kokni shetkari ahe pan mubailla asthe amchiathi amchi manasa mastha
@@ColoursofKonkan tumhi sanga
🙏💐 Stay blessed always both of you with all happiness and prosperity good health and good luck 👍👍👍👍👍🧁🍫🍬🧁🍫🍬🧁🍫🍬🧁🍫🍬
Jobla pathva tela
Dada bar vatl vahinila bgune