शेवटचा काळ | किरण काळे | अभिषेक मोहिते |आदेश देठे| Shevtcha kal song|
Вставка
- Опубліковано 28 лис 2024
- kiran kale official present
आयुष्याच्या वाटेवरती, मरणाचा पडला अंधार
जोतो करितो धावा देवाचा, सोडूनिया अभिमान
शेवटचा हा काळ मानवा, शेवटचा हा काळ
....
रोगाने थैमान मांडले, दुराव्याचे गंध पसरले
कित्येकांनी जीव गमविले, जगी मरणाचे धुके पसरले
जोतो प्रभूला हाक मारीतो, जोतो आपुला कर्म भोगितो
आपुला कर्म भोगितो.... शेवटचा हा काळ.....
...
दुःखाचा डोंगर कोसळला, जगात साऱ्या रोग पसरला
देतो इशारा प्रभू शेवटला, शरण जावया त्या ख्रिस्ताला
येशू विना जगी मार्ग ना दुसरा, मार्ग तो तारणाचा
शेवटचा हा काळ............
Pz Subscrib my UA-cam चॅनेल
कार्यक्रमासाठी संपर्क-
ब्र किरण काळे
8669576103
🙏
खरच शेवटचा काळ आहे प्रभु येशू ख्रिस्त लवकर येणार आहे
किरण धन्यवाद, परमेश्वर तुझी ही सेवा आशिर्वादीत करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना तसेच सर्व सहकारी ह्यांचे धन्यवाद, परमेश्वर तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो हीच प्रार्थना,आमेन
❤️
आमेन
अप्रतिम गीत . किरण तू अषिर्वदित आहेस म्हणून तुज्या द्वारे प्रभुची स्तुती होत आहे . सर्वाना हे दान प्राप्त नाही . तेंव्हा तू अशीच प्रभुची सेवा करीत रहा आणि पुष्कळ लोकांचे प्रभू कडे वळीव . प्रभू तुला भरपूर आयुष्या देवो . हीच प्रभू चरणी प्रार्थना . Amen🙏👌👍
4 परमेश्वराची आनंदाने सेवा कर म्हणजे तो तुला जे काही हवे ते आनंदाने देईल.
स्तोत्रसंहिता 37:4
Khup chaan gana ahe... GOD BLESS YOU brother
Amen 🙏 शेवटचा काळ आहे परमेश्वराला ओळखा
खरच हे गाणे कितीही ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते. कारण हयात सत्य लपलेले आहे आपल्या आयुष्याचे . खरच खूप धन्यवाद आणि तुमचा आवाज अतिशय सुंदर आहे . परमेश्वर तुम्हा सर्वाना आशीर्वादीत करो. God bless you all
Superr bro देवाने तुम्हाला खास दान दिलंय आणि गाण्याबद्दल बोलायचं तर अप्रतिम कॉम्पोसिशन थोडंसं अहिर भैरव कडे झुकणार शब्द लिखाण सद्य परिस्थितीशी साम्य असणारं all of you are blessed perons देव तुम्हाला आशीर्वादित करो आणखी गाणी आपल्या प्रभू मोहिमेसाठी त्याच्या gunganasathi अवश्य बनवा greetings in name of our saviar lord jesus christ 🙏praise the lord 🙏
Very nice song..
amazing voice .God bless you...
Khup chan surekh
HALLELUJAH
Dhanyawad yeshu
खूप छान भाऊ देवाने तुला खूप चांगला आवाज दिला आहे देव तुला खूप आशीर्वाद देवो खूप सुंदर सॉंग्स आहेत तुझे
देवाला धन्यवाद, तुला खूप चांगला आवाज दिला देवाने.
Nice song , bhau dev tula aashirvad devo .👌👌👍👍🙏👼
Amen
😅😅9😅⁹989😅😅😅9😅9😅😅9😅😅9😅😅9óo😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅9ó😅😅😅😅9😅😅99😅😊@@sureshkamble7094
खूपच छान किरण दादा देव तुला खूप आशीर्वाद देवो
Kiran Brother your voice is God Gifted.
तुमचे गाणे ऐकून डोळ्या मध्ये अश्रु आले. माझ्या पप्पांना मी या काळात गमवले आहे.पण मला गाण्याचे दुसरे कडवे खूप आवडले.मार्ग व तारण.छान लिहिले आहे व छान गायल्या बद्दल धनयवाद.🙏🙏🙏
Jay khristh
@@sandipkingchandekar4865 l
K.7
J
Kklkk..k
7
.
Praise the lord 🙏 brother khup khup khup chan he gaan khup chan aavaj aahe bhua tuzha 🙏
🥺😰😭😭😭😭😭 देवा वाचव रे मानवाला येशू तुझी दया जशी पत्रस वर केली तशी दया आज या मानवा वर कर रे देवा तुझाच आश्रय आहे रे तूच आहे रे दया कर रे देवा दया कर भारत देशाला तुझी दया दिसुदे देवा😭😭😭माफ कर रे आम्हाला माफ कर 😭😭😭देवा माफ कर पुन्हा जवळ घे रे माफ कर पुन्हा जवळ घे😭
Praise the lord Bhai खरोखर khup chan आवाज आहे प्रभु tumaala अधिक आशीर्वाद करो amen amen amen brother God bless you
Praise the Lord👍 God bless you kiran brother
आशिर्वादित भजन किरण बेटा God bless you Abundantly 👌👍
Nice song praise the lord Amen
Very nice brother prabhu ne khup sunder awaaz dila ahe tumhala God bless you🙏🙏🙏🙏🙏
Very very true true om tat asat parmatma sat saheb kabir dev as in the form of God gift.ram adi rampal saysatsahebji
दादा तुमचा आवाज खूप छान आहे खूप खूप खूप खूप छान आहे देव तुम्हाला अशीच देऊ आणि अशीच भरभराटी हो अशीच गाणे गात रहा आमच्यासाठी आणि देव तुम्हाला खूप आशीर्वाद देऊ असेच खूप छान आवाज आहे खूप छान आवाज आहे तुमचा खूप खूप
Kiran dada tumcha aavaj ch parmeshwara cha aashirwad aashe ..❤❤
परमेश्वराचे स्तवन करा,आमेन हल्लेलुया. धन्यावाद येशू 🙏🙏
खरचं उत्तम,अप्रतिम शब्द आहेत.आणि त्याच शब्दांना उत्तम प्रतीने या भजनात उतरवले गेले आहे. @kiran kale उत्तम स्वर लाभलेला आहे.परमेश्वर आपणास सहाय्य करो....
अप्रतिम आवाज 🙋देवाच्या श्वासाला ह्या स्वरांतून सुर कंठातून निघून प्रभू येशू चे गौरव होत आहे 👍 देव तुझा असाच उपयोग करून घेवो Be stil फक्त टिकून रहा बाकी ऑल इज वेल God bless you👌👏✌️🙌💯😭😭😭😭
खुपच सुंदर किरणभाऊ अर्थपूर्ण व सुमधुर गीत
देवबाप तुम्हालाही व तुमच्या सहकारी यांना खुप खुप आशिर्वादीत करो
शब्द नाही आहे भावा..
असच देवाची स्तुती गीतं द्वारे करत रहा... 🙏
Wow tumcha her 1 geet menala tach hota 😢😢😢 thank you🙏
God bless u dear brother God bless u abundently. Very nice voice
Praise The Lord 🙏 to all Brothers.Very nice song and meaningful.U have sang very nicely God 🙏 bless you all Abundantly.🙏🙏🙏🙏
सर्वांसाठी सुवार्ता घोषणा ✝️❤️ देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ✝️ दिला आहे यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे ✍️ प्रभू येशू ने म्हंटले की मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे ✝️ सर्व जगाचे तारण व कल्याण व्हावे हीच देवाची इच्छा आहे ✍️🔥 हालेलुया येशु रक्त जय 🔥✝️
खूप छान किरण दादा देव तुम्हाला अधिकाधिक आशीर्वाद करो देव तुमचा खूप मोठा उपयोग करून घेणार आहे
खुप छान दादा तुमचा आवाज खुप छान आहे देवाची देनगी आहे अशीच देवाची गाणी गाऊन देवाची स्तुती करा देव तुम्हाला दैवी सहाय्य देवो आमेन
praise the lord brother dav tumala ashirwad davo god bless you
खूप सुंदर गिफ्ट दिले आहे देवाने. आवाज... खूप छान गीत आहे ब्रदर. 🙏🙏
खुपसुंदर हृदय भरून भजन गायले
देव बाप तुम्हला आशीर्वादित करो
खुप छान किरण क्या बात है
प्रभु तुझ्या सोबत
God bless you beta and your all team ....... U r Blessed with such a wonderful voice 🙏☺️
1 no.bhau
nice song Dear brother kiran kale God bless you 🙏
Atishay surekh awaj ......Dewachya gourawa sathi kharchtay....God bless u abundantly......
Be Blessed Kiran...May the Lord Jesus Christ use you more mightily for His kingdom and glory 💞
खुप सुंदर आवाज सुंदर शब्दरचना देवाने तुम्हाला दान दिले आहे .देवाची सेवा अशीच करीत रहा देव तुमचा उपयोग करीत आहे .देव
तुम्हाला व तुमच्या बरोबर जे साथ देणारे कलाकार आहेत सर्वांना खूप खूप शुभेच्छा
धन्य वाद
Praise the lord
Nice amen ❤️❤️
Nice bro heart touching bro keep growing bro mrudung n tabla n well played
सुंदर आवाज, काव्य, व संगीत, संपूर्ण कुटुंबाला देवाने दान दिले आहे, हे त्याच्या गौरवासाठी वापरण्यास देव आपणास साह्य करो.
दिनकर काळे.
👍🏼Very good Brother, Praise GOD keep it up. GOD Bless you n your team
God bless you all brother ❤️❤️✝️✝️
You are doing amazing work for God .
Khupach Chan God bless you abundantly Amen 🙏🙏🙌✝️🙌🌹🌹
खूप छान गायलं भाऊ 👌👌
खूप छान आवाज आहे भाऊ तुझा, खरंच तू गायलेले हे गाणे ऐकून खूप छान वाटले. तुला खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा.
खुप सुंदर भजन आहे ❤️❤️
parbhu tula aashirvadit karo amen
So nice voice brother..god bless you.
thanks for new song..... praise God
संगीत, गितरचना, गितकार तबला वादक सर्व सहाय्यक आणि सुवार्तीक सर्वांना मनापासून ख्रिस्तात सलाम 🙏
तुम्हा सर्वांची भजनसेवा परमेश्वर अधिकाअधीक वाढवो .परमेश्वर आपणा सर्वांच्या ईच्छा पूर्ण करो..... ⛪👏
हिच प्रार्थना 🙏
🙏🙏God bless you Dear Brother.. & ur all team.🙏🙏
God bless you Jesus
Praise the lord khup sundar brodher god bless you
God bless you dear bro. Heart touching song about endtime.
Praise the lord 🙏 khubchand god bless you
Very blessed 🙌 🙌🙌🙌 God bless you bro 🙏 🙌
Khup chan dada awaj pn khup sunder ani sath pn khup chan GOD BLESS YOU ALL TEAM🙏🙏
Very nice song Salam tumhala
yes amen haleluya 👏👏👏👏
Outstanding voice sir God bless you
True words sir
Outstanding voice. God bless you
Thank you so much💞
खूप सुंदर गीते लिहिली आहेत..आणि तेवढे सुंदर गायली आहेत...खूप छान..
Yes Amen God bless you ❤❤❤❤❤❤❤❤❤ Yeshu Vina marg nahi
Nice song .God bless you all your team
तूझा आवाज खूप सुंदर आहे आसच देवासाठी गात रहा god bless you
मस्त छान
Dhanwad prabhu yshu ashirwdit kar tujhya hay lekarala.aamen amen amen.❤🙏🙏🙏👏👏👏👍👍👍🛐✝️✝️✝️
Bible कि सारी भविष्यवानिया आज सच हो रही हैं, जो Bible में लिखा गया हैं, आज वैसाही हो रहा हैं, सो परमेश्वर के पुत्र येशु प्रभु के लहूसें हमारे पापों के वस्त्र धोकर अगर हम पाप रोक दें तब हम सब स्वर्ग जा सकते हैं,आमीन!❤️
Khup Sundar ❤ paasun subhechaa Mitra . JAY KHRIST.
God bless you Kiran
Very blessed song
Kiran, great voice& it's God gift for you. Keep it up my brother.
God bless you kiran bro
फारच मधुर भजन प्रभु आशिर्वाद देवो
Amen 🙏 and God bless you and your family
Good bles you khup chan shabdacha nahi
Prebhu yashu khup khup tumhala aashish kero amen🙏🙏🙏🙏😊
Super👌👌👌👍👍👍
Shevatcha ha kaal..👏👏👏👏👏👏👏
Blessed voice.....😇😇😇😇
God bless you brother
Bro I Love this song My Real life is back ❤ My old love is came back in my life so Thank Jesus ❤
Kdkkkk 🔥
Praise The Lord 🙏Bro🙏🙏🙏🙏 ☝️👌👌👌👌👍👍👍👍🙌🙌🙌🙌🙌🎊🎉💐
खूप छान भाऊ आहे देव तुम्हाला आशीर्वादित करो😊😊😢😢😢
Khup chan God bless you
Kiran bhau khup nice aawhaj ahe tumcha yeshu tumhala aashirwadit karo
Hii
किरण दादा खूप छान god bless you abundantly
Sweet voice ,god bless you.
God bless you brother kiran 👍
Very very very very good hallelujah Amen 👋
Wow brother so beautiful this song God bless you dear tuze don songs me sarkhe aikto tari man bharat nahi zunj krusha varti ani he ❤️😊
Tumche all song khup sundar aani chan aahet bro asech yeshu khrista chi seva karat raha pavitra yeshu khrist tumha barobar aahe
खुप खुप खुप छान आशिर्वादीत 🙏🙏🙏🙏आवाज आणि गीत 🙏🙏
Brother very nice song, n music other instruments, used very beautiful and good music system.
God bless you abadantly all of you
सुंदर गीत, संगीत,आणि गायकाचा आवाज
Very nice song God bless you ❤❤
V..true..words..khup chhan...
Ty behena💞