तासाभरात रोजचा स्वयंपाक / खुसखुशीत कोबी पराठा, कारल्याचे पंचामृत, शेवई खीर, Guest Special Veg Thali

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 вер 2023
  • सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
    सरिताज किचनचे प्रॉडक्ट्स | Saritas Kitchen Products -
    1. सर्व प्रकारची लाकडी घाणा तेलं | All Types of Wood Pressed Oils
    2. डंकावर कुटून केलेला कांदा लसूण मसाला | Handmade Kanda Lasun Masala
    3. सरिताज किचन सेंद्रिय गुळ | Chemical free Jaggery cubes and powder
    4. सेंधव मीठ | Pink Himalayan Salt
    5. सेंद्रियहळद | Organic Turmeric
    ऑर्डर करण्यासाठी | To Order -
    • Website - saritaskitchenofficial.com/
    • Amazon -
    तासाभरात रोजचा स्वयंपाक / खुसखुशीत कोबी पराठा, कारल्याचे पंचामृत, खीर, अळूची भजी Special Veg Thali
    गणपती प्रसाद थाळी ५
    आज सरितास किचन मध्ये आपण गणपती स्पेशल थाळी करत आहोत. यामध्ये आपण कोबीचा पराठा, चटणी, कारल्याचे पंचामृत, शेवई खीर, पापड, वरण भात यांचा समावेश पूर्ण थाळी मध्ये करणार आहोत.
    ऐतिहासिक द्रुष्ट्या, गणेशोत्सव शिवाजी महाराजांच्या काळापासून साजरा केला जात आहे. तेव्हा भारत देश स्वातंत्र्य मिळण्यासाठी झटत होता. लोकमान्य टिळकांनी घरोघरी साजरा केला जाणारा गणेशोत्सवला मोठे सामाजिक स्वरूप दिले की जेणे करून सर्व जाती धर्मांचे लोक एकत्र येतील आणि प्रार्थना करतील. जस-जसे वर्ष पुढे जात आहोत वातावरणातील सावधगिरी म्हणून गणपती उत्सव लोक इको फ्रेंडली साजरा केला जात आहे. गणेश मूर्ती नैसर्गिक चिनी माती पासून बनवली जात आहेत. मंडप सजवण्यासाठी देखील फुलांचा आणि नैसर्गिक पदार्थांचा वापर केला जात आहे.
    रेसिपी उत्तम होण्यासाठी प्रमाणबद्ध साहित्य व काही टिप्स सांगितल्या आहेत. स्वयंपाक करण्यासाठीचे योग्य ते नियोजन व सोपी पद्धत कशी असावी याचेही मार्गदर्शन केले आहे. जेणेकरून कमी वेळात नवशिक्यांनाही स्वयंपाक करता येईल.
    कोबीचा पराठा | Cabbage Paratha | Kobi Paratha Recipe
    कणिक | For dough
    • गहू पीठ वाटी २ | Wheat Flour 2 Cup
    • तेल चमचा १| Oil 1 tsp
    • मीठ | Salt
    • कोबी पिळलेल्या पाण्यात मऊ कणिक मळा.
    सारण करिता | For stuffing
    • किसलेला कोबी २ वाटी | Cabbage 2 cup
    • हिरवी मिरची ठेचून ५ ते ६ | Green Chilly 5 to 6
    • आले ठेचून १ इंच | Ginger Crush Chopped 1 inch
    • मीठ | Salt
    • कोथिंबीर ½ वाटी | Fresh Coriander ½ Cup
    • ओला नारळ चव ¼ वाटी | Desiccated Coconut ¼ cup
    • काळं मीठ अर्धा चमचा | Balck Salt half tsp
    • आमचूर पावडर अर्धा चमचा | Aamchur Powder half tsp
    नारळ चटणी | Coconut Chutney
    • नारळाचा चव ½ कप | Desiccated Coconut ½ cup
    • आले १ इंच | Ginger 1 inch
    • मीठ चवीनुसार | Salt to taste
    • साखर १ चमचा| Sugar 1 tsp
    • कोथिंबीर ½ कप | Fresh Coriander ½ cup
    • पाणी | Water
    शेवई खीर | Shevai Kheer
    • तूप 2 चमचे | Ghee 2 tsp
    • शेवई ½ कप | Shevai ½ cup
    • पाणी ¼ कप | Water ¼ cup
    • साखर ¼ कप | Sugar ¼ cup
    • दूध | Milk
    • वेलची पूड | Cardamom Powder
    • सुका मेवा |Dry fruits
    कारल्याचे पंचामृत | Bitter Guard Panchamrut
    कारले ( बिया काढून बारीक चिरून ) - १ | Bitter Guard 1
    • तेल ४ चमचे | Oil 4 tsp
    • मोहरी ½ चमचा | Mustard ½ tsp
    • मेथ्या ½ चमचा | Fenugreek Seeds ½ tsp
    • कडीपत्ता १० ते १२ | Curry leaves 10 to 12
    • चिंचेचा कोळ ३ चमचे | Tamarind Syrup 3 tsp
    • गुळ १ मोठा चमचा | Jaggery 1 tbsp
    • गोडा मसाला १ छोटा चमचा | Goda Masala 1 tsp
    • मीठ चवीनुसार | Salt to taste
    • भिजवलेले शेंगदाणे २ मोठे चमचे | Soaked Peanuts 2 tbsp
    • ओल्या खोबऱ्याचे बारीक काप २ मोठे चमचे | Coconut Slice 2 tbsp
    • हिरवी मिरची २ ते ३ | Green Chilly 2 to 3
    • दाण्याचा कूट २ छोटे चमचे | Peanut Powder 2 tsp
    Other Recipes
    गणेशोत्सव स्पेशल थाळी/पाहुण्यांसाठी जास्त प्रमाणात स्वयंपाक बनवताना प्रमाण कसे घ्यायचे? SpecialThali • गणेशोत्सव स्पेशल थाळी/...
    गणेशोत्सव स्पेशल,गौरी आगमनसाठी 1/2 तासात होणारं संपूर्ण जेवण| भाजी भाकरी खीर VegThali SaritasKitchen • गणेशोत्सव स्पेशल,गौरी ...
    दीड तासात गणेश जयंतीचा संपूर्ण स्वयंपाक | नेवैद्य थाळी गाजर मोदक, मटार कोफ्ते Special Neivedya Thali • दीड तासात गणेश जयंतीचा...
    गणेशोत्सव स्पेशल जास्त टिकणारे नारळ बेसनाचे खुसखुशीत मोदक, 5 टिप्ससह | Besan Modak SaritasKitchen • गणेशोत्सव स्पेशल जास्त...
    100% खुसखुशीत / तोंडात टाकताच विरघळणारे रवा नारळ तळणीचे मोदक । तळणीचे मोदक। Talaniche Modak • 100% खुसखुशीत / तोंडात...
    गणेशोत्सव स्पेशल, फक्त 1 वाटी गव्हाच्या पिठाचे 30 मोदक, महाग साहित्य न वापरता माव्यासारखे मऊसूत मोदक • गणेशोत्सव स्पेशल, फक्त...
    गणेशोत्सव स्पेशल,फक्त 1 वाटी रव्याचे 45 मोदक, पेढ्याप्रमाणे मऊ रवा मोदक | Rava Modak Saritaskitchen • गणेशोत्सव स्पेशल,फक्त ...
    फक्त 1 कप गव्हाच्या पिठाचे, कोणतेही महाग समान न वापरता, पेढ्या सारखे मऊ खुसखुशीत मोदक, Wheat Flour • फक्त 1 कप गव्हाच्या पि...
    #गणपतीस्पेशलव्हेजथाळी #थाळी #व्हेजथाळी #कोबीचापराठा #कारल्याचेपंचामृत #शेवईखीर #Thali #SpecialVegThali #CabbageParatha #Chutney #ShevaiKheer
    Second Channel (SaritasHome N Lifestyle) -
    ua-cam.com/users/results?searc...
    Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
    Follow Us on FaceBook - / 100053861679165
    For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com
    Production By Odd Creatives & Management

КОМЕНТАРІ • 209

  • @priyankajagdale9551
    @priyankajagdale9551 10 місяців тому +4

    Khup Chan and रुचकर जेवण kely तुम्ही ani jevn serve करतानाची ji music ahe ti mla khup avdte khup prasanna vatat tyane mst feel yeto

  • @vaishalipandit2181
    @vaishalipandit2181 10 місяців тому

    खूप छान थाळी👌👌

  • @manjugurjar8241
    @manjugurjar8241 10 місяців тому +1

    जबरदस्त थाळी.. कोबी पराठा ani कारल्याचे पंचामृत फारच छान

  • @SunitaTaru-ij9pz
    @SunitaTaru-ij9pz 10 місяців тому +1

    खूप छान नैवेद्याची थाळी. पाहूनच मन भरलं.

  • @jayeshgujarathi1291
    @jayeshgujarathi1291 10 місяців тому +1

    Khup chhan Thali. Karlyache Panchamtut mast .kahitari navin Padarth baghnyas milala, dhanyavad .Kobi Paratha mastach

  • @nehabivalkar7246
    @nehabivalkar7246 10 місяців тому +2

    खूपच innovative थाळी. नवीन idea . बघायला मजा येते .

  • @poojaghadage950
    @poojaghadage950 10 місяців тому +4

    खूप सुंदर थाळी 👌🏻👌🏻 ताई माझी एक विनंती आहे तुम्हाला कच्च्या दाबेली ची रेसिपी दाखवाना प्लीज

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 місяців тому

      धन्यवाद! हो नक्की प्रयत्न करेन

    • @poojaghadage950
      @poojaghadage950 10 місяців тому

      @@saritaskitchen Thank you Tai 🥰

  • @manjushakaranjkar1211
    @manjushakaranjkar1211 10 місяців тому +3

    आजची रेसिपी खुपच छान आहे गणपती बापा नक्कीच खुष होणार ताई तांदुळाची खीर रेसिपी दाखवा 👍🏻👍🏻👍🏻👌🏻

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 місяців тому

      धन्यवाद
      ua-cam.com/video/D9gRGUcFi7o/v-deo.htmlsi=L8RFF5rD7JmkGTHo
      ua-cam.com/video/Jy8xUxcl9Y8/v-deo.htmlsi=S5ojADTidzjyDXC5

  • @swapna5794
    @swapna5794 8 місяців тому

    आज मी तुमची "कारल्याचे पंचामृत" केले आणि एकदम चविष्ट झाले. Thanks a lot once again for your this recipe.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  8 місяців тому

      खूपच छान👌👍 मला ही यात खूप आनंद आहे.

  • @pranjalpadhye7888
    @pranjalpadhye7888 10 місяців тому

    खूपच चविष्ट व पौष्टिक नैवद्य झाला बाप्पा साठी. 👌👌😋😋

  • @farkandevidya7673
    @farkandevidya7673 10 місяців тому +1

    Khupc mast astat tai tuzya recipe 😋 mla khup awdtat .. ajchi pn recipes khupc mast ahe.. thanks

  • @mangalpatil4985
    @mangalpatil4985 10 місяців тому +1

    खूप छान ताई मस्त आहे सादी सोपी थाळी धन्यवाद जी ताई😊❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 місяців тому

      मला ही यात आनंद आहे

  • @LuffyZoro-hr9qk
    @LuffyZoro-hr9qk 10 місяців тому +1

    कारल्याच पंचामृत, कोबी पराठा खूपच भारी 👌

  • @shwetabhusare9989
    @shwetabhusare9989 10 місяців тому +1

    Khup chhan thali dakhavli Sarita
    Bhannaaaat...
    Thank you so much ❤

  • @ruchitabothara6488
    @ruchitabothara6488 10 місяців тому +3

    1no nehmi pramane very unique ❤😊 yummy 😋

  • @aakanksharane8616
    @aakanksharane8616 10 місяців тому +1

    खूप छान अगदी कमी वेळात सुपर रेसिपी भन्नाट 😊

  • @milindgolatkar6974
    @milindgolatkar6974 10 місяців тому +1

    अप्रतिम....

  • @user-bl8sw1wn6f
    @user-bl8sw1wn6f 10 місяців тому +1

    👌👌अप्रतीम आहे

  • @saralaparekar6547
    @saralaparekar6547 10 місяців тому +1

    ताई तुम्ही खूप छान रेसिपी झटपट करता मला खूप आवडते मी पण तसाच स्व यपाक करते

  • @Soniyawarkhade3947
    @Soniyawarkhade3947 10 місяців тому +3

    Khup mast aahe ❤ today,s recipe hat's off dear 🙏😘 khup unch bharari ghet raha mazi mulila khupch recipe aavadte tuzi

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 10 місяців тому +2

    नैवेद्य थाळी रेसिपी छान.वरणभात थाळीत शेवटी वाढावा.❤

  • @radhikadeshmukh5486
    @radhikadeshmukh5486 10 місяців тому +1

    Khup ch maste

  • @geetapatil5021
    @geetapatil5021 10 місяців тому

    Khupch Chan 👌😋

  • @user-cc3is2kv1m
    @user-cc3is2kv1m 10 місяців тому +3

    थाळी खुप सुंदर आहे 👍👍👌👌

  • @amrutawaghmare6767
    @amrutawaghmare6767 10 місяців тому +1

    Khup ch chan ha mast👍

  • @mandakiniparale3146
    @mandakiniparale3146 10 місяців тому +1

    ताई किती छान बनविला स्वयंपाक बापपचा नैवद्य ❤

  • @kiranrahatal5465
    @kiranrahatal5465 10 місяців тому +1

    Tai thanks. Me tume sagitalaya pramane modak kele.kup Chan zale.sagalayan aavadhale .thank you so much. ❤

  • @huskymusky2740
    @huskymusky2740 10 місяців тому +1

    Khup chan

  • @niveditachaudhari6498
    @niveditachaudhari6498 10 місяців тому +1

    खुप छान रेसिपी 👌👌👌👍

  • @latamshinde8057
    @latamshinde8057 10 місяців тому +1

    खूप छान

  • @bhatkhande11
    @bhatkhande11 10 місяців тому

    Apratim😋😋😋😋😋

  • @mrunalpendharkar5209
    @mrunalpendharkar5209 10 місяців тому +1

    Mastch nehmipramane

  • @swatijoshi1721
    @swatijoshi1721 10 місяців тому +1

    खूप सुंदर थाली

  • @gulabcorreia7448
    @gulabcorreia7448 10 місяців тому +1

    Khup chan thali

  • @user-ds5wt9qf9x
    @user-ds5wt9qf9x 10 місяців тому

    Chan hota👌

  • @suvarnaadhalage3830
    @suvarnaadhalage3830 10 місяців тому

    Khupach chhan ahe.❤❤❤

  • @sunandabhand5691
    @sunandabhand5691 10 місяців тому +1

    Mastch beat ahe

  • @shilavatiyenchewad6217
    @shilavatiyenchewad6217 10 місяців тому +2

    Khup chan 🥰

  • @komalajabe4045
    @komalajabe4045 10 місяців тому +1

    Khup chan recipe, ani tumcha dress pn must👌👌👌

  • @poojapawar991
    @poojapawar991 10 місяців тому +1

    खूप खूप छान आहे ताई थाळी😊

  • @gautamwaghmare8247
    @gautamwaghmare8247 10 місяців тому +1

    Very nice recipe Tai 🙏🙏Tumchi Prtek recipe khup Brilent aste yur great tai

  • @gajananmandalkar7550
    @gajananmandalkar7550 10 місяців тому +1

    सुपर छान

  • @anjalimore1027
    @anjalimore1027 10 місяців тому +1

    मस्तच👌

  • @anupamatondulkar5473
    @anupamatondulkar5473 10 місяців тому +1

    खूप छान आहे संपूर्ण थाळी😊

  • @babybhise7248
    @babybhise7248 10 місяців тому +2

    छान सरिता 👌

  • @adityapatil3484
    @adityapatil3484 10 місяців тому +1

    खूप छान ❤

  • @user-jb6yl7tx6y
    @user-jb6yl7tx6y 10 місяців тому +1

    ❤❤छान

  • @seemapande8105
    @seemapande8105 10 місяців тому +1

    खूप सुंदर थाळी❤❤

  • @SamiraBhagvat-ft5mk
    @SamiraBhagvat-ft5mk 10 місяців тому +1

    Wow,👌👌😋😋

  • @savitazope2244
    @savitazope2244 10 місяців тому +1

    Kupch chan tai

  • @sangeetamore1712
    @sangeetamore1712 10 місяців тому +1

    Khupech sunder

  • @surekhabade9900
    @surekhabade9900 10 місяців тому +1

    खुपच छान ताई ❤

  • @vijayasawant559
    @vijayasawant559 10 місяців тому +1

    सुंदर

  • @akhileshbadore2758
    @akhileshbadore2758 10 місяців тому +1

    Chan thali saru 👌👌

  • @suvarnakumbhar7065
    @suvarnakumbhar7065 10 місяців тому +1

    थाळी मस्त ताई😊👌👌

  • @shilpaawale7278
    @shilpaawale7278 10 місяців тому +1

    ताई खूप छान

  • @komalkolte6303
    @komalkolte6303 10 місяців тому +1

    👌👌

  • @rajashreemore8565
    @rajashreemore8565 10 місяців тому +1

    मस्त बेत आहे. आले बरं का मी जेवायला. ❤❤⚘️👌👍🙌❤️कोबीचा पराठा भारी आवडला.

  • @meenaghumare791
    @meenaghumare791 10 місяців тому +1

    खूपच छान थाळी आहे.कारले पंचामृत खूपच मस्त.👌👌👌😋

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 10 місяців тому +1

    छान सोयाबिन ची भाजी ़ओवी सुंदर दिसत आहे

  • @sushmagaikwad4868
    @sushmagaikwad4868 10 місяців тому +1

    खुपच छान थाळी 👌👌👌👍😊❤

  • @prabhakarmanjrekar6248
    @prabhakarmanjrekar6248 10 місяців тому +1

    तुम्ही पिंक मीठ वापरत नाही का बरेच दीवस बघतो तुम्ही सादच मीठ वापरत आहात
    रेसिपी फारच छान

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 місяців тому

      हो तेच वापरत आहे, विडियो मधे नीट दिसत नसावे धन्यवाद 👍

  • @prashantrane5455
    @prashantrane5455 10 місяців тому

    खूप खूप धन्यवाद tai🙏🙏

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 місяців тому

      मला ही यात आनंद आहे

  • @vaishalighodekar852
    @vaishalighodekar852 10 місяців тому +1

    Superb , 👌👌

  • @user-pj6fg1vv5p
    @user-pj6fg1vv5p 10 місяців тому +1

    Lay bhari tai

  • @swatidanavale9508
    @swatidanavale9508 10 місяців тому +1

    Nice 1 👌

  • @deepikadesai9822
    @deepikadesai9822 10 місяців тому +1

    Wow🤫✌✌

  • @bhartisawant7581
    @bhartisawant7581 10 місяців тому +1

    कारले पऺचामॄत छान 👌

  • @jenyurikouth4984
    @jenyurikouth4984 10 місяців тому +1

    Super😅❤ I willyry.. thanks.

  • @JuiChitale-vi7ug
    @JuiChitale-vi7ug 10 місяців тому +1

    Nice thali

  • @surajhodage6970
    @surajhodage6970 10 місяців тому

    Nice recipe 👌👌

  • @ashwinipednekar6830
    @ashwinipednekar6830 10 місяців тому +1

    Mast👌👌

  • @shailalande4150
    @shailalande4150 10 місяців тому +1

    सरिता किचन तुमची थाळी खूपच छान आहे❤😂

  • @savitaravsahebkamble6141
    @savitaravsahebkamble6141 10 місяців тому +1

    ❤❤

  • @suvarnakumbhar7065
    @suvarnakumbhar7065 10 місяців тому +1

    शुभ दुपार ताई😊

  • @vaishalitodankar3562
    @vaishalitodankar3562 10 місяців тому +1

    कारल्याचे पंचामृत आणि कोबिचा पराठा आवडला

  • @ujwalachavan8048
    @ujwalachavan8048 10 місяців тому +1

    खूप छान थाळी बनवली आहे 👌👌👍😊😊

  • @user-se4ms4yl5i
    @user-se4ms4yl5i 10 місяців тому +2

    👌👌💯💯🙏😋😋

  • @SohamMandhare24
    @SohamMandhare24 10 місяців тому +1

    😊

  • @pranjalpadhye7888
    @pranjalpadhye7888 10 місяців тому

    गणपती बाप्पा मोरया 🙏🙏

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 місяців тому

      गणपती बाप्पा मोरया🙏

  • @user-cs1sn2sl5c
    @user-cs1sn2sl5c 10 місяців тому

    कारले‌दुध चिंच विरूद्ध आहार आहेह्याचा विचार व्हआवआ,

  • @katkarminu
    @katkarminu 10 місяців тому +1

    😋😋😋
    ताई तुम्ही face skin routine शेअर कराल का?I know that is not your channel , but still i am, interested...😉

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 місяців тому +2

      प्रयत्न करेन

  • @user-jr6gt1qr7e
    @user-jr6gt1qr7e 10 місяців тому

    👌👌👌पण एक वीचारायचंय कारल्या सोबत खीर खातात का कारण त्यात दुध असत ना

  • @anjalipadhye400
    @anjalipadhye400 10 місяців тому +19

    रेसिपी चांगली आहे. पानात नेहमी चटणी कोशिंबीर भाजी तळण काही असल्यास वाढावे. पांढरा भात वरण तूप शेवटी वाढावे.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 місяців тому +1

      👍

    • @SonalWagh-zx3bx
      @SonalWagh-zx3bx 10 місяців тому +1

      Agdi barobar

    • @pratibhayadav8711
      @pratibhayadav8711 10 місяців тому +1

      Farach sunder padarth aahet .Hatake recipe aahe .Thank you .😊😊👍👍👌👌😍😊😋😋

    • @NitaParbhane
      @NitaParbhane 10 місяців тому

      ​@@SonalWagh-zx3bxAaj TQ

  • @vaishalishinde5162
    @vaishalishinde5162 10 місяців тому +3

    खूप छान 👌👌तुप कोणते वापरतेस सरिता 😘 गायीचच पण कोणत्या कंपनीचे कि घरचे घरी बनवलेलं वापरतेस सांग ना 🙏

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 місяців тому

      धन्यवाद! गाई चे
      जास्त प्रमाणात गरज असेल तर विकत घेते.

    • @vaishalishinde5162
      @vaishalishinde5162 10 місяців тому

      @@saritaskitchen धन्यवाद सरिता 🥰

    • @smitapatil4974
      @smitapatil4974 10 місяців тому

      Ho mla pn tech vichrayche hote ...konte tup change aste. Mla pn gyache aahe vikat tup

  • @appy585
    @appy585 10 місяців тому

    Hi
    56 bhog chi recipe dakhavshil ka please. Tyache preparation vagare kase karayche. 61 vya vadhdivasala hi Karu shakto. 56 bhog

  • @anujamangaonkar4813
    @anujamangaonkar4813 10 місяців тому +1

    Farch Chan thali😋😋
    Pan adhi Gul ghatle tar Karle shijel ka🤔🤔
    Ani panchamrut khupach ghatt vatte
    Thode patal pahije pan oghal nahi gela pahije

    • @nilimakulkarni5574
      @nilimakulkarni5574 10 місяців тому

      कारले आधी फोडणीत परतून घ्यायचे....माझी आई खुप सुंदर करायची...मी ही करते....

  • @jayashrijambhale6129
    @jayashrijambhale6129 10 місяців тому +2

    ताई आता या नंतर नवरात्र आहे त्याचे रोजचा नैवेद्य दाखवावा ही विनंती

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 місяців тому

      हो नक्की प्रयत्न करेन

  • @user-rt2kk4rq5r
    @user-rt2kk4rq5r 10 місяців тому +1

    Aj 8devas ahe nivaidyacha 5va devas cha prasad ahe ha
    Madhlya 3devasacha nivaidya ny kele ka mam

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 місяців тому

      मोदक रेसीपी दाखवा यासाठी खुप कमेन्ट आल्या होत्या. त्यामुळे मोदक दाखवले.

  • @tejaswinikhairnar9501
    @tejaswinikhairnar9501 10 місяців тому +1

    15 min chya video sathi tula kiti tayari karawi lagate tai. Hats off dear

  • @rachnakini1154
    @rachnakini1154 10 місяців тому

    Ajun kasla panchamrut banvu shakto sanga

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 місяців тому

      आंबट गोड चवीचे पारंपरिक पंचामृत, देवाच्या पूजेतील पंचामृत

    • @rachnakini1154
      @rachnakini1154 10 місяців тому

      @@saritaskitchen karli shivay ajun konti bhaji vapru shakto

  • @chhayagupta5432
    @chhayagupta5432 10 місяців тому

    Mast

  • @asirbhaishaikh4223
    @asirbhaishaikh4223 10 місяців тому +1

    ताई अळुची भाजी

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 місяців тому

      हो नक्की प्रयत्न करेन

  • @Khuskhushitsanvad
    @Khuskhushitsanvad 10 місяців тому +1

    पंचान्रुतात तिळकुट नाही का घालत

  • @surajhodage6970
    @surajhodage6970 10 місяців тому

    5 kilo प्रमाणे कोल्हापूरी मसाला दाखवा,बाजरी पिठाची आंबील, रेशनिंग तांदळाच ढोकळा, इडली रव्या ची इडली, पोहा कटलेट,मसाला भेंडी,पावट वांगी भाजी,भली सुक्की वांगी भाजीफ्लॉवरचे कोफ्ते,वालाची खिचडी,चवळी ची सुक्की भाजी, चवळी ची / तांदळूजा भाजी,चवळीच्या शेंगची भाजी,तूर डाळ, मूग डाळ, मिक्स मटकी आमटी,मूगाची भजी करतो. मूगाची भजी करायची म्हणजे मूग किंवा मूगाची डाळ भजी, सोयाबीन थालीपीठ,लसूण पराठा,पनीर माशरूम मटार पराठा,नगर स्पेशल कढी वडा,राळ्याचा पुलाव, फ्लॉवर खिमा,कल्लोजी पराठा,चीज आलू टिक्की,खांदेश स्पेशल डाळ दाखवा

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 місяців тому

      हो नक्की प्रयत्न करेन

  • @gurunathvdeshpande8147
    @gurunathvdeshpande8147 10 місяців тому +1

    भाजाणिचे पिठ विकत मिळते का ?

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 місяців тому

      हो, घरी बनवू शकता
      ua-cam.com/video/YULXsFeR8HA/v-deo.htmlsi=RdSxC2LZNAT9Exxo
      ua-cam.com/video/KFxMFYA4KJI/v-deo.htmlsi=E38hH7fN7XNTvc5n
      ua-cam.com/video/hg9J2vvUQog/v-deo.htmlsi=W4H7r0yJLzaR5S6C
      ua-cam.com/video/ij4krqmchXM/v-deo.htmlsi=0bD9xXI2k-lNcgZ5
      ua-cam.com/video/rpBMO7iRz0E/v-deo.htmlsi=MIyE9LZwP6LPEGha

  • @nilimakulkarni5574
    @nilimakulkarni5574 10 місяців тому

    कारले आधी फोडणीत परतून घ्यायचे...माझी आई खुप सुंदर करायची..मीही करते...

  • @ashwinishinde1621
    @ashwinishinde1621 10 місяців тому +1

    ताई कोबी चिरल्यवर धुवायचा की नाही?

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 місяців тому +1

      कोणतीही भाजी अगोदर धुवून मग चिरावी. कधी कधी कोबीच्या आतमध्ये ही सरपटणारे छोटे जीव जाऊन बसतात त्यामुळे नीट बघून धुवून घ्या.

    • @ashwinishinde1621
      @ashwinishinde1621 10 місяців тому

      @@saritaskitchen thanx tai

  • @satishmore5831
    @satishmore5831 10 місяців тому +2

    चिंचेची कडी एकदा करून दाखवा ना ताई

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 місяців тому +1

      हो नक्की प्रयत्न करेन

  • @rajendrapisal5040
    @rajendrapisal5040 10 місяців тому +1

    कोबीमध्ये किडे असतात त्यामुळे कोबी कसा किसावा एकदा दाखवा

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 місяців тому

      नीट व्यवस्थित धुवून किसा