नुसते भारत माता कि जय बोलून होत नसते. सर्वानी आपली जबाबदारी समजली पाहिजे. एकदम बोगस पत्रकारिता. किती रिकाम्या बातम्या दाखवतात हरामी. कोंबड्याच्या 4 बातम्या कव्हर केल्या आहेत यांनी
अरे रोज किती बोकड़ मरतात हे माहिती नाही वाटत तुला. तू पण कोबड़ी किंवा बोकड़ खातच असशील. मग उगाच कमेंट करून सालसुधडपणाचा आव नको आनू. मुळात कुठल्याच प्राणयाना मारल नाही पाहिजे.
शरद भाऊ - ज्या बोकडाला देवाच्या किंवा देवीच्या नावाने सोडले जातात त्याची हत्या करायची नसते अशी प्रथा पूर्वी पासून आहे . ह्या प्रथेचा मांसाहारी लोकांनी देवाच्या आणि देवीच्या नावाने बळी देऊन स्वःताच्या स्वार्थासाठी उपयोग करून घेतला .
Nit bagha, adhi mansani tyachya payavar gadi ghatliy.. Eet ka jawab pathhar se de raha hai woh, nasheeb fakt shingane martoy, naitar shingane azun khup gothi karta yetat..
@@mukundvaishnav1334 प्रश्न कोण कुणाला मारत नाहीये , अर्थात वेदना या वाईटच , पण या कृतीचा ,वेदना देणाऱ्या कृतीचे कौतुक ''वा' शब्दाने करणे विकृती न्हवे का ? एखादा माणुस पडतोय धडपडतोय आणि तुम्ही "वा' ,म्हणताय ?
एबीपी शेतकऱ्यांची बातमी लावा बास झाली लोकांना वेड्यात काढायचे शेतकरी आंदोलन विषयी बातमी लावा शेतकऱ्यांच्या जीवावर खाता त्याची बातमी लावायला रोग येतो का
आयच्या गावांत विषयच हार्ड केला बोकडान 😆🤣 मी पण पाळीव बोकडाला दगड मारला होता म्हणून माझ्यावर केस टाकलेली त्याच्या मालकाने 😆😆😆😆धुव्वा उडवला बाबा ह्याने 🤣🤣
विजय केसरकर अरे व्वा काय स्वाट आहे,बाल बाॅडरीच्या बाहेर गेला म्हणून समजा.जरा तुम्ही त्याच्या बरोबर क्रिकेट खळता का. पत्रकार असला तरी काय झाले कोठे अतिशयोक्ती अलंकार वापरतात हे कळतंय का.एवढी पत्रकारिता सवंग करून टाकली.बस.काय बोलून घ्यावं लागेल.
अहो राज्यात सत्तेसाठी अनैतिकतेची आघाडी होऊ शकते. मग त्या राज्यात काहीही होऊ शकते. मग त्यात प्राणी तर कसे मागे राहतील. माणसंच बदलली तर निसर्ग बदलायला वेळ लागत नाही
आरे बन्द करा तुमचे न्यूज़ चान्नेल.... ह्याला न्यूज़ बोलतात का? न्यूज़ म्हणजे काय ते माहीत आहे का तुम्हाला? नसेल माहीत तर दुरदर्शन न्यूज़ बघा..... तुमचे काय न्यूज़ चान्नेल आहेत तुमचे फक्त एन्टरटेन्मेन्ट चान्नेल आहेत.
1 नं.बोललास भावा. या कोल्हापूर च्या माणसांना लाज वाटतच नाही . या कोल्हापूर जिल्ह्याची या माणसांनी काय चव ठेवली नाय. शाहू महाराज कसे होते आणि ही माणसं.आरे आमच्या सांगलीत या आणि आमच्या सांगलीकराची माणूसकी बघा आणि मग विचार करा.उगाच म्हणत नाहीत जगात चांगली आमची सांगली......!आर.आर.आबांचा जिल्हा ....😎😎
0:28
वाह ! काय शॉट मारलाय 😂😂😂😂
@Rahul Bhosale and l
@Rahul Bhosale lo
..
L.lppp
@@nanasahebkharat2811 . '
@@nanasahebkharat2811 . '
बातमी देण्याचा काय दर्जा आहे वाह्ह्ह 👌
देवीचा बोकड आहे कडक बदला घेतोय ज्या कोणी गाडी वाल्यानी धडक दिली असेल त्यानी पाया पडुन माफी मागावी तो पर्यंत असेच चालणार
खरं आहे ...
Bokdne badla ghenyche kai kaaran?
Laxmi laa kalat nahi kaa.
Ty bokdaala dhadak koni dili.
Ti badlaa gheel.
ABP माझा
काहीही बातम्या दाखवताय ,तुम्ही काय वेडे झालात काय?
यांच्या जवळ काम धंदे संपले की काय
Bakre 😂😂😂tuja bhau diatoy
अच्छे दिन आणि काय पाहिजे....न्यूज चॅनल वाल्यांना बातम्या पण नाहीत
Lo o
He dakhawana pn changlay
😅😷😆😂🤣
अहो हे कोल्हापूर हाय... इथं विषय हार्ड असतोच.
अहो. ..! ही घटना गडहिग्लज मध्ये झाली आहे.आणि तुम्ही म्हणताय कोल्हापूर हाय...जरा बगत जावा सरळ...!
क्या शाॅट मारा😡
किती फालतू पत्रकारीता.. अरे इतके रिकामचोट आहे काय रे तुम्ही.. काही तर गांभीर्याने बोलत जा..
नुसते भारत माता कि जय बोलून होत नसते. सर्वानी आपली जबाबदारी समजली पाहिजे. एकदम बोगस पत्रकारिता. किती रिकाम्या बातम्या दाखवतात हरामी. कोंबड्याच्या 4 बातम्या कव्हर केल्या आहेत यांनी
Yede antat pakdun patrakara chya nava khali
Correct
पुण्यात जस राण गाई मरन पावली तस आता ईथ तर करू नका आपल पब्लिक आणि न्यूज वाले फार हुशार आहेत एखादया मुकया जिवाला टारगेट कराय आस करूं नका
गाई😂😂 गवा होता
अरे रोज किती बोकड़ मरतात हे माहिती नाही वाटत तुला. तू पण कोबड़ी किंवा बोकड़ खातच असशील. मग उगाच कमेंट करून सालसुधडपणाचा आव नको आनू. मुळात कुठल्याच प्राणयाना मारल नाही पाहिजे.
Jatra kadhi te sanga
धनगराचा वाघ 😂😂😂 जय मल्हार भावांनो
जयअहिल्यामाता🕉️💪🕉️💪जयमल्हारराजे🕉️💪🕉️💪
जय मल्हार
कृपा करून त्याची हत्या करू नका. त्याला जगू द्या. त्याला पिण्यासाठी पाणी आणि खाण्यासाठी अन्न द्यावे.❤💧🌱
शरद भाऊ - ज्या बोकडाला देवाच्या किंवा देवीच्या नावाने सोडले जातात त्याची हत्या करायची नसते अशी प्रथा पूर्वी पासून आहे . ह्या प्रथेचा मांसाहारी लोकांनी देवाच्या आणि देवीच्या नावाने बळी देऊन स्वःताच्या स्वार्थासाठी उपयोग करून घेतला .
@@vasantmulik303 हो अगदी बरोबर
आहे बरोबरच खरे देवीआहेशिवसेनाजिअहमदनगर
हे चक्क! "वा"" म्हणतायत , एखाद्या माणसाला एक जनावर शिंगाने ढोसतोय आणि हे , वा म्हणतायत!! 😢
Nit bagha, adhi mansani tyachya payavar gadi ghatliy.. Eet ka jawab pathhar se de raha hai woh, nasheeb fakt shingane martoy, naitar shingane azun khup gothi karta yetat..
@@mukundvaishnav1334 प्रश्न कोण कुणाला मारत नाहीये , अर्थात वेदना या वाईटच , पण या कृतीचा ,वेदना देणाऱ्या कृतीचे कौतुक ''वा' शब्दाने करणे विकृती न्हवे का ? एखादा माणुस पडतोय धडपडतोय आणि तुम्ही "वा' ,म्हणताय ?
Tya ancar la bokadyan shingavar ghyala pahije
Mg tya ancar la kalat
माणसांची पात्रताच आहे ती 😂😂
शॉट मारलंय म्हणताय ... तुम्ही तुमचा TRP वाढवा
बातम्या मिळत नाहीत का ABP ला।
काय एकाच CLIP ला
Ekach video kiti vel dakhvnar ahet
ह्या बोकडाची पैदास वाढवली पाहिजे.
Waah....काय शॉट मारलाय!!😂😂😂
Samajh rahe hoo😂😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
जन्मजात कोणी गुणेगार नसतो तर त्याला समाज बनवतो
Right
chukiche logic ahe hey.....kahi kahi lok janmjaat apradhi astat...kaslihi paristhiti nastana..
Chukila mafi nhi
एबीपी शेतकऱ्यांची बातमी लावा बास झाली लोकांना वेड्यात काढायचे शेतकरी आंदोलन विषयी बातमी लावा शेतकऱ्यांच्या जीवावर खाता त्याची बातमी लावायला रोग येतो का
Dhungan Shot...😁😁😁😁
🤣
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
*Yes you are absolutely right* 🤣🤣🤣
कामाची बातमी टाका💐
माझे पण विडिओ ऍड कराल के? माझ्या चॅनेल चे नाव सानवी पिल्लू आहे
आयच्या गावांत विषयच हार्ड केला बोकडान 😆🤣 मी पण पाळीव बोकडाला दगड मारला होता म्हणून माझ्यावर केस टाकलेली त्याच्या मालकाने 😆😆😆😆धुव्वा उडवला बाबा ह्याने 🤣🤣
😂😂😂😂
🤣🤣🤣😂😂😂
तुम्हाला खर सांगु ऐबीपी माझा तुम्ही जी पहीली जे हेडलाईन दाखवताना म्युझीक वापरत होता तेच खुप भारी होते आता बदल करुन खुप लोंकाना निराश केले राव
जशास तसे मुक्या प्राण्यांवर कधी अत्याचार करू नये, मग असा प्रसाद मिळतो,
Bandta yet nahi ka?
Shot kasa astoy jaki vakun ubha rahaja
त्या व्यक्तीच अभिनंदन कराव गावच्या रोडला शेतात जातानी पन हेलमेट घातलय
नहीतर पन्याचे लोक 😂सिटी मधे पन नही घालत
मांसाहारी लोकांना कळाल आता
तो देवाला सोडला आहे.
आता मात्र त्याच मटण नक्की होनार.
मांसाहारी लोक त्याला पकडायचा डाव रचत आहेत.😂😃😁
Kahihi... Ase aste ka patrakarita
😂🤣😂
21व्या शतकातील पत्रकारिता आहे ही😂
आता बोकङच नुॅझ ला यायची राहीली होती काय राव काय बघायला मिळल याचा नेम नाही
काय पण म्हणा पण तुमचा बोलण्याचा अंदाज लई भारी साहेब😂😂😂
मानसाला घाबरा बोकडाला नाही
Very good, ZNB Vanchit Bahujan Aghadi
पुण्यात सोडा या बोकडला...😁😁😁
Are bokad gyap hoil punela
Mag amhi mutton biriyani karu
जीवनात मी आज हसलोय, कारण लोकांना देव आठवला
देवीचा बोकड डाव धरलाय म्हणजे अपशकून आहे न
अरे कधी अंधश्रध्देच्या घरातून बाहेर याल
Gpp jra... Are ti andhshraddha nahi.. Shraddha aahe tyanchi.. Apn jra pustki dnyanatun baher ya
@@Prism123 श्रद्धा म्हणजे देवी बदला घेत आहे
म्हणजे चुकी झाली की देवाला नाव बोटं कशाला ठेवता
आणि चांगलं झालं तरीपण
उद्या सकाळी बाहेर येतो.....
Tuzya gandivarun gadi ch chak gel ki samjel tula, ka daav dharlay te
@@mukundvaishnav1334 mhanje tujya gandiwarun Gela aahe watte🤣
Wa wa..kay coverage keliye news ABP valya pathyani...
एवढी दहशत एखाद्या बोकदाची असेल तर UA-cam वर त्याची रेसिपी दिलीच आहे
Barobar ahe paap muka prani ahe toh bichara... Tyala raag yenar ki .. pranyanna plz maru nka chukun pn ija pohachavu nka plz plz plz plz plz plz plz.... 🙏🙏🙏🙏🙏🙏
Me :- लागलं असेल त्या माणसाला
Le ABP MAZHA:- काय शॉट मारला
😂😂
Bokda la pn lagal asel na, jehva tyacha payavar gadi ghatli tehva..!!!
याला तुम्ही पत्रकारिता म्हणतात का ?
देव देव करा त्याचा लवकर आणि लाखाबाई ला शांत करा. एख्याद्याचा जीव जायचा धडकीत
🤣🤣🤣😂👍👍
😂😂
MH 09 Kon kon haee
Vishay hard hay ith
ह्याच्या पुढे बकरी आणा लवकरच गरीब होऊन जाईल. माणसासारखा.
बरोबर आहे। बोकड खातात तेव्हा कही नही।
मग बोकड मारेल तर गंड का फाटली पाहिजे।
हा बोकड जर माजेल असला तर सांगा काही नीच राजकारण्यांवर सोडायचा आहे
बोकडाला हा पाळिव वाघ घोषित केले पाहिजे 😂😂
चांगल्या जागी त्याला बांधून ठेवा
दोन वर्षांपुर्वी ची बातमी आहे
विजय केसरकर अरे व्वा काय स्वाट आहे,बाल बाॅडरीच्या बाहेर गेला म्हणून समजा.जरा तुम्ही त्याच्या बरोबर क्रिकेट खळता का. पत्रकार असला तरी काय झाले कोठे अतिशयोक्ती अलंकार वापरतात हे कळतंय का.एवढी पत्रकारिता सवंग करून टाकली.बस.काय बोलून घ्यावं लागेल.
अरे कुठे नेऊन ठेवलंय महाराष्ट्र माझा
हे बातम्या सांगताय की कॉमेंट्री सांगताय. कहरच केलाय..
एकच शॉट पुन्हा पुन्हा दाखवतेय आणि ही काय बातमी नाही
मी आमच्या मैंढीच्या नरा वर बसायचो लहानपनी मग एक दिवस तो इतका रागवला की मला पळु पळु मारल त्यानी आणि मी दिसलो का तो लगेच टवकारायचा शेवटी विकावा लागला
Dislike केलेल्या लोकांना मारल वाटत 😂😂
पूर्वी गाई व बोकड लोक देवाला सोडायचे व पण आता अशा अनिष्ट प्रथा बंद करा
Ashahi batmya dakhwta.
Kay patadi ghsarli chanalwalyanchi
Bharpur dakhwta yenya sarkhe aahe
पण अशी तुम्ही बातमी देता कशाला 🤔
उगीच म्हणात नाही माजलेल्या बोकड....
Nice shot
काय न्यूज सांगण्याची फालतू पद्धत आहे... जरा आधीचे 90's मध्ये जसे न्यूज सांगायचे त्यांचा अभ्यास करा जरा.... अडाणी बसवलेत सगळे जण... सरबरीत. 👍
अहो राज्यात सत्तेसाठी अनैतिकतेची आघाडी होऊ शकते. मग त्या राज्यात काहीही होऊ शकते.
मग त्यात प्राणी तर कसे मागे राहतील.
माणसंच बदलली तर निसर्ग बदलायला वेळ लागत नाही
एकाच क्लिप चे किती कौतुक
Chan dhuwa anki vichar karat naitna garib janawaran cha tar bhoga fale
Abp माझा कड नीवज आली की बोकड काय मुंगी पन फेमस होइल..😜😜😜😜
Ha old video ahe batmi nahi milat a ka abp maza
काम नसताना फुकट खायला मिळाले की असा माज चढणारच !
देवाला पण काळजी चुकून कोणाचं नाव ते पण सांगत ना
लहानपनी अषाच एका बोकडाची षेपटी अोडली होती एका टकरीत अडव केलहोतत्यान 😄
हा माणूस बचत गटाचा साहेब आहे
बोकडले एवढं मस्तवला असेल तर एखादा रविवार पाहून
आरे बन्द करा तुमचे न्यूज़ चान्नेल.... ह्याला न्यूज़ बोलतात का? न्यूज़ म्हणजे काय ते माहीत आहे का तुम्हाला? नसेल माहीत तर दुरदर्शन न्यूज़ बघा..... तुमचे काय न्यूज़ चान्नेल आहेत तुमचे फक्त एन्टरटेन्मेन्ट चान्नेल आहेत.
अरे मीडियाला काम नाही राहले का,,पैसे खाऊन सुस्तावले वाटते,,दाखवायचंच आहे तर शेतकऱ्यावर होणारे अन्याय दाखवा न,,,बेरोजगारी दाखवा न
एकच एकच खूप वेळेस दाखवण्याचा ह्या मीडिया ला फार बेकार रोग लागला आहे
काहीतरी चांगल्या बातम्या दाखवा ओ. काय होईल आपल्या देशाचे समजत नाही
Ball Boundary chya baher gela mahnun samja
कीतीबी माजूर बोकड असूद्या अर्ध्या तासात खिमा करत असतोय आमी.फक्त कोल्हापुरी.
वाट
Amchya gavat pn ahe bokad atta paryant tyan 2 mhatarya marlya jiv ghetla tyanch
Lok devach bokad ahe mhanun kay krt nahit
Ith lokanch jiv ghyay laglay
आरे काय कोल्हापूर कोल्हापूर करता जरा सांगलीत या शिव्या कश्या असतात व बोलन आणी राहणीमान बघा ......उगाच स्वतःच गान गाऊ नका ....सांगली पण काय कमी नाय .
1 नं.बोललास भावा. या कोल्हापूर च्या माणसांना लाज वाटतच नाही . या कोल्हापूर जिल्ह्याची या माणसांनी काय चव ठेवली नाय. शाहू महाराज कसे होते आणि ही माणसं.आरे आमच्या सांगलीत या आणि आमच्या सांगलीकराची माणूसकी बघा आणि मग विचार करा.उगाच म्हणत नाहीत जगात चांगली आमची सांगली......!आर.आर.आबांचा जिल्हा ....😎😎
@@amar_gaming_official842 ,,
😂😂😂😂😂
I want to buy this goat if they are selling?
Kay shot marlya😜😂😂😂😂😂
Badla, 👌👌👌 Sawdhan
बोकडाचा बंदोबस्त करा मुरखानो जीव जाइल अखाद्याचा
Sundar bakra mashallah bhut khub.
Reporting mast
काय पण बातमी???
Cheshta karu naka ABP vale
Amchya kade wagh ahe
Pathava tyla rajapur made
This is ridiculous and when human life is threatened, police has to take action.
धदआजेठए
आ
ख
्
सत्य घटना आहे आमचे कोल्हापूर
😈😈😈😈😈😠😠😠😠😠😠
हा कोण मूर्ख अँकर आहेरे
Lai bhari 👌👌👌
,त्या बोकडाला सुरीचा हिस्का माहित नाही ,,😂,,करमळा येथे बिबट्यानं १२ माणसं मारली ते पण दाखवा
राजीव खांडेकर च्या मागे सोडा
News channel la maja yetey jast replay dakhvayla
Nice shot 👍👌💪