मल्लखांब या अस्सल मराठी खेळाला जगाच्या नकाशावर नेऊन ठेवणारे Shri Uday Deshpande |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 жов 2024

КОМЕНТАРІ • 14

  • @MaithiliPhysio
    @MaithiliPhysio 2 роки тому

    खुप प्रेरणादायी !

  • @asheeshacharekar2933
    @asheeshacharekar2933 2 роки тому

    Great Sir. Grand Slam Salute

  • @chayaumbrajkar3217
    @chayaumbrajkar3217 2 роки тому

    Great sir.proud of you sir.🙏

  • @jayanandvargaonkar3304
    @jayanandvargaonkar3304 2 роки тому

    जयानंद वरगावकर
    अप्रतिम, अभिमानास्पद!! शिकण्याची फार इच्छा आहे. 💐💐💐🙏🙏

  • @vinamogh
    @vinamogh Рік тому

    वा, खूप छान. आधी एकदा शिवाजी पार्क मध्ये आलो असताना अजय आणि त्याचे सोबती मल्लखांब करताना बघून थक्क झालो होतो. कालच अजयची The Dark Ascend ही फ्रेंडशिप चढाई मोहिमेची फिल्म पाहिली आणि आज हा भाग बघायला मिळाला. खूप छान वाटले.

  • @pradeepdalvi4182
    @pradeepdalvi4182 2 роки тому

    Great... please circulate available resources across Mumbai..

  • @SanatanSwaraja
    @SanatanSwaraja 2 роки тому +1

    माझी सुद्धा मल्लखांब शिकण्याची खूप इच्छा आहे. परंतु मल्लखांब चे प्रशिक्षण केंद्रे कमी असल्यामुळे किंवा कदाचित नसल्यामुळे ते शक्य नाही.

  • @sunilmhaskarsir5977
    @sunilmhaskarsir5977 2 роки тому +1

    अभिमानास्पद व कौतुकास्पद!!!
    मल्लखांब या अस्सल देशी खेळाबाबत काव्यमय पद्धतीने व चित्रमय शैलीत अतिशय ओघवत्या भाषा शैलीमध्ये तसेच उत्तम सादरीकरणाद्वारे उत्कृष्ट माहिती प्राप्त झाली, त्याबाबत आपणांस मनःपूर्वक धन्यवाद! आपण वैश्विक पातळीवर हा खेळ नेत आहात, ही बाब अतिशय कौतुकास्पद व अभिमानास्पद आहे! आपल्या स्तुत्य अशा आणि सर्वांस अत्यावश्यक व उपयुक्त अशा उपक्रमास मनःपूर्वक शुभेच्छा! - सुनील म्हसकर सर👍👌👍💐💐💐👍👌👍

  • @prathameshravanang6832
    @prathameshravanang6832 2 роки тому

    Udya Deshpande Sir, Apratip Vyaktimahatv. Yanchyach Santhemadhun me D.P.Ed ha course kela ahe...

  • @poonamchimbalkar7606
    @poonamchimbalkar7606 2 роки тому

    नमस्कार...Pune मध्ये कुठे प्रशिक्षण मिळेल मुलींना..

  • @kavitabhoge9268
    @kavitabhoge9268 2 роки тому

    Provide information on Courses in Mumbai

  • @ashasawant948
    @ashasawant948 2 роки тому +1

    सुंदर काव्यातून कार्य प्रकट. छान प्रात्यक्षिक, माहितीपूर्ण. कार्यक्रम.

  • @BADSAHMAHAN
    @BADSAHMAHAN Рік тому

    Malla mhanje paihlwan ani khamb mhanje jaminit gadlela lakadi pillar, tyavr vyayamcha abhys jo ithlya naisargik prakarat yogya ahe to malla khamb, Pardeshi JYM mad he ac madhun vyayam karun samanya mansala kahi fayda nahi tyane chaplai nahi yet fakt jadatv yete, asha gym chi garaj ahe koni Spencer asel tar asha gym kholayala ani business karayla changali ani sarvangin faydyachi kalpana ahe 😇

  • @ashasawant948
    @ashasawant948 2 роки тому +1

    अंध विद्यार्थ्यांची डोळस करामत.