पालखी आली घरी , कोकणातील शिमगोत्सव Part 1 | बोरसुत, संगमेश्वर | रत्नागिरी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лют 2025
  • कोकणात विशेषत: रत्नागिरी जिल्ह्यात शिमगा सण सुमारे 5 ते 15 दिवस असतो. प्रथेप्रमाणे फाल्गुन शुद्ध द्वादशी /त्रयोदशी किंवा पौर्णिमेला होळीचा मुख्य दिवस असतो. यामध्ये मुख्य काम म्हणजे ग्रामदेवतेची पालखी सजवून त्यात रुपे (देवीच्या उत्सवमूर्ती) ठेवून पालखी देवळातून सहाणेवर आणणे . सहाण ही जागा मुख्यत्वेकरून गावातील चावडी असते. तर पालखी सजवून ढोल-ताशा च्या गजरात साहणेवर आणायची ती होळीच्या दिवशी संध्याकाळी, त्यानंतर पालखी नाचवण्याचा कार्यक्रम सुरू होतो.
    या Video Part 1 मध्ये आम्ही आमच्या गावचा शिमगोत्सव थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
    Part 2 -
    • पालखी नाचवणे | कोकणाती...
    #shimga #kokan #sangameshwar #palkhikonkan #borsut #bhramanti

КОМЕНТАРІ •