Pudhari News | शंभुराज देसाई अंतरवालीत जरांगेंच्या भेटीला, म्हणाले... |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лис 2024

КОМЕНТАРІ • 42

  • @ramchandrasanas2062
    @ramchandrasanas2062 Місяць тому +39

    अरे शिवाजी महाराजांच्या नावाने गुलाल उधळला वाशीमध्ये त्याचं काय शपथ घेऊन

  • @VitthalPhadtare-wc3hw
    @VitthalPhadtare-wc3hw Місяць тому +4

    Only Manoj jarange patil saheb

  • @suniltoke8702
    @suniltoke8702 Місяць тому +11

    कळीचा नारद आहे

  • @EknathSurvase-u1b
    @EknathSurvase-u1b Місяць тому +1

    हाके उ बा ठा चा प्रवक्ता आहे उध्दव ठाकरेनी त्याला समजवाव

  • @yashyadav4480
    @yashyadav4480 Місяць тому +4

    हाके बाबा स्वतःला मोठा नेता दिसण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या CM साहेबांना नको नको ते काहीही बोलणार का??

  • @User96942
    @User96942 Місяць тому +1

    देसाई नी

  • @nitinmane6874
    @nitinmane6874 Місяць тому

    आभिमान आहे आपला देसाई साहेब व मुख्यमंत्री शिंदे साहेब

  • @balajitelange9044
    @balajitelange9044 Місяць тому +2

    अहो शंभु राजे देसाई साहेब. तुम्हीं फक्त ऐका जाती चे मंत्री आहेत का. तुम्हाला आताच कुठुन शहाणपण आल. अताच तुमच्या कानातला मळ निघाला आहे का. ऐक वर्षा पेक्ष्या ज्यास्त झाले आहे. शंभु राजे देसाई साहेब. ऐका वर्षात असा ऐक दिवस गेला नाही की. जरांग्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असोत की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असोत की उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असोत. या सगळ्या मंत्र्या वर किती पटिने खालच्या पातळीवर बोल रोज बोंबलत आहे. त्या जरांग्याला . बोलायची तुमची हिंमत का झाली नाही. ऐक वर्ष होवुन गेले रोज जरांग्या आई भाईनी वरून शिव्या देत होता. त्या वेळी देसाई साहेब तुमच्या कानातला मळ निघाला नव्हता का. माननीय मंत्री महोदय. श्री. मान. शंभूराज देसाई साहेब. तुम्हीं संपुर्ण महाराष्ट्राचे. आणि महाराष्ट्रातल्या सर्व जाती धर्माचे मंत्री आहात हे विसरू नका. लगातार नित्य नेमाने रोज सकाळ संध्याकाळ जरांग्या. सर्व मंत्र्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची. खालच्या पातळीवर बोलुन. सर्व मंत्र्यांची लायकी दाखवत आहे. त्यावेळीच तुम्हीं जरांग्याला का बोले नाही शंभूराजे देसाई साहेब. आणि आता ओबीसी च्या ऐका लक्ष्मण हाक्के साहेब बोले. तर तुमच्या अस्मितेचा अपमान झाला का. संभुरजे देसाई साहेब. तुम्हीं मंत्री झालात. पण ऐक विसरू नका. तुमच्या प्रत्येक इलेक्षनला मराठ्यांच्या मतांन पेक्ष्या. ओबीसी च्या मतांनी तुम्हाला निवडणुक लढवून विजेई केलेले आहे. तुम्हीं लक्षमन हाक्के साहेबांना बोलायचा काहीही अधिकार नाही हे पण लक्ष्यात ठेवा. शंभूराजे देसाई साहेब. तुमच्यात हिंमत असती तर. तुम्हीं ऐक वर्ष अगोदरच जरांग्याला बोले असते. मंत्र्यान बदल अपशब्द बोलू नको म्हणुन. तुमच्या मंत्री मंत्रिमंडळात हिंमत नव्हती. ऐक वर्ष तुम्हीं जरांग्याचे अपशब्द का आयेकुन घेतले. तरी सुद्धा वारंवार जरांग्याच्या पायाजवळ जावून बसलात. आखा महाराष्ट्र न्यूज चैनल च्या माध्यमातून बघत आहे. हे तुम्हाला समजले नाही का. शंभूराज देसाई साहेब. यालाच तर जातीय भेद भाव म्हणतात हो. आता ऐक लक्ष्यात ठेवा शंभूराज देसाई साहेब. सतत वारंवार ऐक वर्ष सर्व मंत्र्यांनी. आणि मंत्र्यांच्या घरातल्यांनी. जरांग्याच खालच्या पातळीवर बोलन आयकुण घेतल. त्या सर्व मंत्र्यांना काहीही. अधिकार नाही. लक्षण हाक्के यांना बोलण्याचा. हिंमत असेल तर जरांग्याने ऐक वर्ष कोणकोणत्या मंत्र्यांना. मंत्र्यांच्या घरच्यांना काय काय. अपशब्द बोलुन. संविधानाच्या पदावर असणाऱ्या मंत्र्यांचा अपमान केला आहे. त्या जरांग्याला जाब विचारा. शंभूराजे देसाई साहेब आहे का तुमच्यात हिंमत. न्यूज चैनल च्या माध्यमातून. महाराष्ट्रातील सर्व जाती धर्माचे लोक एक वर्षात. कोणी अपशब्द वापरले कोणी मंत्र्यांच्या घरातल्यांशी अपशब्द वापरले. हे न्यूज चॅनलच्या माध्यमातून बघत आहेत. त्या जरांग्याला जाब विचारा. जर तुमच्यात हिंमत असेल तर. आणि जर तुमच्यात हिंमत नसेल तर. लक्ष्मण हाके यांच्या वर बोलण्याचा तुम्हाला काहीही अधिकार नाही. शंभूराज देसाई साहेब हे लक्ष्यात ठेवा. याचा अर्थ जातीय तेढ. मंत्र्यांनी निर्माण केली असा होतो. ओबीसी प्रवर्गातील सर्व समाज बांधवांनी. आणि मता भगिनींनी ऐक लक्ष्यात ठेवा. आता येणाऱ्या प्रत्येक इलेक्शनला. आपापल्या ओबीसी उमेदवाराला मतदान करा. ओबीसी प्रवर्ग सोडून इतर जातीच्या उमेदवाराला मतदान करू नका. आता पर्यंत खुप सरपंचापासून ते आमदारा खासदारांपर्यंत. ओबीसी ने निवडून दिलेले आहेत. आता तसे करू नका. धन्यवाद.

  • @bapusahebkhedekar2992
    @bapusahebkhedekar2992 Місяць тому +2

    गोड बोलणे आता बंद करा.... देसाई साहेब, निर्णय घ्या.

  • @subhashpatil2002
    @subhashpatil2002 Місяць тому +1

    शिंदे आणि देसाई सातारचे अडीच वर्ष्यात साताऱ्यात काय नवीन आणलं ते दोघांनी सांगावं

  • @rajendra9259
    @rajendra9259 Місяць тому +10

    काय बोलता देसाई। आमच्या गरीबांच्या आरक्षण वर डाळा का तुमचा हाके साहेब , सासणे साहेब आमच ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी ऊपोषण ला बसलेत तुमचा जंरागे ओबीसी नेत्यांच्या आई वर जाती वर बोलतो तेंव्हा चालते का देसाई ????

    • @SuhasGaware-o2x
      @SuhasGaware-o2x Місяць тому

      Are bass jahla ki gdda kahyca kiti divas fukt

  • @akj3388
    @akj3388 Місяць тому +5

    मंत्रालय अंतरवलीतच सुरु करा. दररोज उपोषण, दररोज भेट.

  • @jeevanpatil3556
    @jeevanpatil3556 Місяць тому

    फडणवीस हाकेला बोलायला लावतोय

  • @user-tk9sk1hv5t
    @user-tk9sk1hv5t Місяць тому

    ती राठोड उपोषण करू लागली तेंव्हा कुठे गेलता हाके

  • @आम्हीकरमाळाकर

    डम डम

  • @आम्हीकरमाळाकर

    हे सरकार खाली खेचा दुसरं काही करू नका

  • @jairamjadhav2794
    @jairamjadhav2794 Місяць тому

    Hake chagan chela

  • @pailwan_4055
    @pailwan_4055 Місяць тому +1

    तू निवडून ये फक्त obc आरक्षण ला धक्का लागत कामा नये obc पडणार मग तुला लिहून गे .....💯

    • @Ak-sbk
      @Ak-sbk Місяць тому +2

      😂😂😂😂😂 तुमची एकता किती आहे हे पहिला लोकसभेला , तुम्ही फक्त सोशल मीडिया वरती बोलणारे आहात ,
      अरे तुमच्या नेत्यालाच जर तुमचे मत पडले नाहीत तर किती हास्यास्पद आहे 5000 vote 😂😂😂😂😂😂

    • @user-tk9sk1hv5t
      @user-tk9sk1hv5t Місяць тому +1

      😂😂😂😂😂 देउ नको

  • @pgpratiksmart790
    @pgpratiksmart790 Місяць тому

    ata ka saheb lagal jya veli jarange ekdam khalcha bhashet fadanvis sahebana bolto tyaveli nahi bole tumhi as....tumhi sudhha obc virodhi bhumika ghet ahet he ata samjtay.. obc samaj he sarv baghat ahet

  • @Atulp899
    @Atulp899 Місяць тому

    Politics shinde chya side ne maratha ani fadnavis chya side ne obc ek obc sathi kaam krto dakhavtoy ani ek maratha sathi 😂😂😂😂

  • @rajushinde6905
    @rajushinde6905 Місяць тому

    Shinde sarkar padaych ata

  • @sandipbaing4316
    @sandipbaing4316 Місяць тому +2

    Aho fadnvice la jarange bolt hote tevha kuthlya bilat lapla hotas .?
    Atta zomti ka kasai.

  • @shankarwarwade8212
    @shankarwarwade8212 Місяць тому

    jarange cha neta

  • @adammominmominadam3936
    @adammominmominadam3936 Місяць тому

    अरे भाई नितेश राणे किधर लेकर चल रहा है तुम झूठ बात कर रहे भाई तुम तो जातीवेट कर रहे हो भाई

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 Місяць тому

    CM 🤣 😮

  • @Santosh-wf7ys
    @Santosh-wf7ys Місяць тому

    Chol

  • @saffronarmy1578
    @saffronarmy1578 Місяць тому

    Shmbya tuja bap aheka jarangya obc sc st aiktra yeun sgindw ani tutari la vote kru nayr

  • @yashraj4003
    @yashraj4003 Місяць тому

    घरी घेऊन जावं

  • @VitthalPhadtare-wc3hw
    @VitthalPhadtare-wc3hw Місяць тому

    Only Manoj jarange patil saheb

    • @yashyadav4480
      @yashyadav4480 Місяць тому

      मनोज जरांगे हे एक मृगजळ...राजकारण्यांनी फुगविलेला फुगा( विरोधक,संपत आलेल्या पक्ष्यांनी)