आयुर्वेदिक भाजी: अबई च्या शेंगांची भाजी | पावसाळी रानभाजी । गावाकडची चूल | Gavakadchi Chul

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 лис 2024

КОМЕНТАРІ • 187

  • @kirnaaassociates7670
    @kirnaaassociates7670 2 місяці тому +2

    तुम्ही लई नशिबवान आहात . असे जीवन जगण्यासाठी आम्हीं तरस्तो.

  • @omsaid
    @omsaid 2 місяці тому

    Nice one

  • @chayatambe1890
    @chayatambe1890 9 місяців тому +7

    याला महाराष्ट्रात चवधारीची शेंग म्हणतात. हि अबयीची शेंग नाही. फरक आहे. 🙏🙏🙏

  • @dattatraygorule8907
    @dattatraygorule8907 9 місяців тому +3

    खुप छान.

  • @sunitapatil6763
    @sunitapatil6763 9 місяців тому +3

    खुप छान आंबट होते पावट्या सारखी

  • @Yashasvi-se5qn
    @Yashasvi-se5qn 2 місяці тому

    खूप मस्त भाजीची टेस्ट असेल, तोंडाला पाणी आले. खाल्ली तर भारी लागेल... खूप छान व्हिडिओ आणि माहिती दिली...दोघांचे मनापासून आभार.. चेंबूर, मुंबई.

    • @GavakadchiChul28
      @GavakadchiChul28  2 місяці тому

      खूप खूप धन्यवाद ताई

  • @suvarnabhosale2624
    @suvarnabhosale2624 9 місяців тому +1

    👌 रेसिपी छान आहे..ह्या शेंगा वेगळ्या आहेत..अभयच्या शेंगा लांबट चपट्या असतात.. आमच्या गावाला (रत्नागिरी) आम्ही अबयाच्या शेंगाची भाजी बनवायचे...आईने एक वेळ त्याच्या सुकलेल्या बीयांची भाजी बनवली..खुप छान झाली होती..पण रात्री सगळ्यांना उलट्या झाल्या आणि खुप चक्कर येत होती..

  • @sulochanawarthe2245
    @sulochanawarthe2245 9 місяців тому +2

    खूप छान माहिती दिली ताई तुम्ही.
    धन्यवाद.

  • @ganeshtarle2861
    @ganeshtarle2861 3 місяці тому +5

    अरे बाबा जवळून दाखवत जा.
    नाहीतर लोक मरतील दुसरेच काही खाऊन 😢😢😢

  • @ShashikantDicholkar
    @ShashikantDicholkar 3 місяці тому +2

    मला अभयबाभळच्या बिया पाठवा, मला पाठ दुखीचा त्रास आहे. कधी पाठवाल ते सांगा. आता पावसाळा सिझन आहे. 😢

  • @radhikasapkal2789
    @radhikasapkal2789 2 місяці тому

    Lay bhari. Lucky aahet Tumhi . Pan hi Abaichi Bhaji Chapati aste bar ka. Lahanpani khalli aahe.

  • @indugawande3016
    @indugawande3016 2 місяці тому

    अरे बाबा माझं लहानपण गावातच गेल काटेमाठ भाजी कधी केली नाही आमच्या कडे या शेंडेला. चौधारी शेंगा म्हणतात विदर्भात छान माहिती दिली आजकाल डॉ कडेच जास्त जातात खरेच रान भाज्या चविष्ट लागतातच धन्यवाद नातवा इंदुताई गावंडे अमरावती विर्दभ😊

    • @GavakadchiChul28
      @GavakadchiChul28  2 місяці тому +1

      धन्यवाद आजी
      तुमच्यामुळे आमचा आत्मविश्वास द्विगुणीत होतो

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 9 місяців тому +3

    खूप छान

  • @sunitapatil6763
    @sunitapatil6763 9 місяців тому +5

    ही आबबाबई नाही ह्याला खुटवडा शेंग बोलतात ❤

    • @kvmarathi1085
      @kvmarathi1085 4 місяці тому +1

      प्रत्येक ठिकाणी वेगळी नावे असतात..

  • @chandramanipawar9103
    @chandramanipawar9103 4 місяці тому +1

    छांनआयुर्वेदीक चुलीवरची अबयची भाजी.

  • @smitakadam2690
    @smitakadam2690 9 місяців тому +2

    Khup sunder, dhanyawad

  • @vishakadabhade4601
    @vishakadabhade4601 9 місяців тому +26

    या चवधारीच्या शेंगा आहेत ..अबयबबय शेंग चपटी मोठी‌होते त्याच्या बिया घेवडा बी प्रमाणे च पण लाल असते मोठे असते .चवधारीच्या गोल‌बिया असतात .

    • @sunitsapre6215
      @sunitsapre6215 4 місяці тому +1

      खलबत्ता खूप छान कुठे मिळाला?

  • @SurekhaPatil-o4e
    @SurekhaPatil-o4e 2 місяці тому +1

    Seeds buying.

  • @arjunsaidswim
    @arjunsaidswim 10 місяців тому +3

    गावं ते गावच लै भारी

  • @deepalikulkarni4473
    @deepalikulkarni4473 9 місяців тому

    खूप सुंदर आहे भाजीची रेसिपी

  • @rajmatipatil3344
    @rajmatipatil3344 9 місяців тому

    Char kadachi bhaji purvi bhajarat. Disaychi atta kdich nahi pan yache fhyde tumchakadun. Milali. Milalavr. Nkki karnar. ❤❤

  • @narayansolake2021
    @narayansolake2021 9 місяців тому +1

    Very good sir. ( AKOLA MAHARASHTRA )

  • @pratimasalian824
    @pratimasalian824 2 місяці тому

    Haddi jodyala kutchi raanbhaji changli ahe❤❤❤

  • @shobhapawar8417
    @shobhapawar8417 3 місяці тому +1

    दादांना खरोखर आम्हाला पाठदुखीचा प्रॉब्लेम आहे त्याचे बिया असतील तर द्या आम्हाला आम्ही खरच खरच पाठदुखीचा प्रॉब्लेम जास्त आहे

  • @rekhagaikwad5981
    @rekhagaikwad5981 4 місяці тому +3

    खरंच आम्हाला पाठवा बिया कसले असतात बघू आम्हाला माहीत नाहीत असले शेंगा भाजी

  • @KiranBhaware-123
    @KiranBhaware-123 10 місяців тому +1

    खुपच छान 👍🏻

  • @JayaJadhav-hb5ud
    @JayaJadhav-hb5ud 2 місяці тому

    जवळुण दाखवत जा दादा एक तर आम्ही शहरात राहतो त्यामुळे आम्हाला भाज्यांची जास्त ओळख नाही जे विकायला येते तेच आम्ही करुण खातो म्हणुन प्रत्येक राण भाजी जवळुन दाखवत जा दादा

  • @surekhasonawane7786
    @surekhasonawane7786 2 місяці тому

    आम्ही या शेंगांना अबयच्या शेंगाच म्हणतो.बरेच वर्षे झाली या शेंगा शहरी भागात मिळायच्या पण आता मात्र मिळत नाही.आमच्या घरी सर्वांना आवडायची पण आता मिळतच नाही.बाजारातच येत नाही म्हणून खायला भेटेना.बि मोड झाले आहे.

    • @surekhasonawane7786
      @surekhasonawane7786 2 місяці тому

      मिळत होत्या तेव्हा आवर्जून करत होते.😢

    • @surekhasonawane7786
      @surekhasonawane7786 2 місяці тому

      आता फक्त आठवणच राहिली.😢

  • @yogeshmohite5434
    @yogeshmohite5434 9 місяців тому +1

    जबरदस्त देवा

  • @Rupalidhumal__
    @Rupalidhumal__ 10 місяців тому +4

    👌👌

  • @suchitathanekar2606
    @suchitathanekar2606 9 місяців тому +2

    आम्ही या भाजीला चौधारीच्या शेंगा म्हणतो.

  • @ShubhangiTawade-y7e
    @ShubhangiTawade-y7e 2 місяці тому

    Amhalahi ranbaja hya biya pathva, amhi amachy pardyat lavu.mhanjeaamhala prepur upyog honar

  • @shantaramshinde6093
    @shantaramshinde6093 10 місяців тому +2

    लयभारी

  • @vijayachoudhari9305
    @vijayachoudhari9305 9 місяців тому

    चवधारीची भाजी गावी असताना खाल्ली आहे.चविष्ट भाजी.

  • @sandhyakolhe888
    @sandhyakolhe888 9 місяців тому

    Khup mast

  • @ramchandrrohi8251
    @ramchandrrohi8251 2 місяці тому

    तुम्ही जे जे भाजी संगतात किंवा धाकवत आहेत तेचबी मिळेलका

  • @jayashripawar1260
    @jayashripawar1260 4 місяці тому

    छान 😊

  • @savitabhave9305
    @savitabhave9305 2 місяці тому

    नाही या अबबी इची शेंगा नाहीच आम्ही नेहमी करतो लांब आणि चपट्या असतात मला फार आवडतात

  • @rupalibkumbhar9o
    @rupalibkumbhar9o 4 місяці тому +1

    Hello Tai malapan ranatle bhajay khup aawdte tumhi biay pathau shakta ka please 😊👌👍🙏

    • @GavakadchiChul28
      @GavakadchiChul28  4 місяці тому +1

      नक्की पाठवू दीदी
      तुमचा पूर्ण पत्ता आणि फोन क्रमांक पाठवा

  • @neelamasolkar8282
    @neelamasolkar8282 9 місяців тому

    🙏dada khupach chhan ashich gavaran bhaji pala aarogya sathi upukat bhaji pala dakhava mahiti dete veli bhaji javalun dakhava
    Mla bee bhetel ka
    Shugar sathi upukat bhaji kay ashel tar dakhava🙏🙏

    • @GavakadchiChul28
      @GavakadchiChul28  9 місяців тому

      तुमच्या सन्मानित सूचनांचे आम्ही तंतोतंत पालन करू, ताई तुमचे खूप खूप आभार तुमच्या सारख्यांच्या प्रतिक्रिया आमचा उत्साहा नक्कीच वाढवतात,
      याचे बी नक्की भेटेल कृपया मेल करून संपर्क करा 🙏

  • @varshathorve9830
    @varshathorve9830 9 місяців тому +1

    खूप छान भाजी ...मस्त व्हिडिओ ..पण विहिरीला कडा बांधली नाही ...बघून भीती वाटते ...सांभाळून ..रात्री अंधारात पे घसरून पडायची भीती असते ...

    • @GavakadchiChul28
      @GavakadchiChul28  9 місяців тому

      धन्यवाद ताई
      हो लवकरच कठडा बांधून घेणार आहोत
      धन्यवाद

  • @ranjitgaikwad5615
    @ranjitgaikwad5615 2 місяці тому

    👏गाववाले आबई,हादगा , आश्या शेंगाच बी मिळत का,आणि कुठ मिळल,30 एक वर्षापूर्वी दोनी कालवण खायचो आता न्हाय कुठ मिळत ,जरा माहिती द्याल का❤🙏

    • @GavakadchiChul28
      @GavakadchiChul28  2 місяці тому

      नक्की आमच्याकडे मिळेल दादा

  • @vimalkhottalior8676
    @vimalkhottalior8676 9 місяців тому +1

    शेंगा एवढ्या स्पष्ट दिसल्या नाहीत, तुम्ही कुठे राहता, आम्हाला बि मिळालं तर बरे होईल, कवठेमहांकाळ

  • @suchitathanekar2606
    @suchitathanekar2606 2 місяці тому

    हो, ही चौधारीच्या शेंगाची भाजी आहे.

  • @simahishejwal5837
    @simahishejwal5837 9 місяців тому

    🎉purn kapat ka baslya lavkar thakava 12:17

  • @SANHITAMHATRE
    @SANHITAMHATRE 3 місяці тому

    माझी आई 90वषाची रायगड अलिबाग अलिबाग हाशिवरे गाव‌आहे कुठे शेंगा मिळतिल

  • @trishalaJain-q5j
    @trishalaJain-q5j 3 місяці тому

    चव कशी लागते? ते कळवा.
    तसेच
    "सोपानराव निवृत्तीराव तारोपाटील,
    प्रशासन अधिकारी, जिल्हा परिषद छत्रपती संभाजी नगर " या पत्त्यावर या भाजीच्या शेंगांच्या चांगल्या प्रतीच्या गावरान फक्त ०५ ते ०७ बिया पाठवाव्या.

  • @shaikhharun6165
    @shaikhharun6165 9 місяців тому +1

    Ya shenga La chamraksh sudha mhantat

  • @vidyaozarkar6916
    @vidyaozarkar6916 9 місяців тому +8

    ताई शेंगा निट दाखवल्या असता तर कळल आसत कोणत्या शेंगा

  • @nirmalakadam587
    @nirmalakadam587 9 місяців тому +1

    शेंगा चिरण्या पूर्वी का नाही धुतल्या?

  • @sunandakedare3316
    @sunandakedare3316 2 місяці тому

    अ बाईची शेंग चपटी असते आम्ही लावलेली होती वावरात काचकुहीरीची पण शेंगा होत्या

  • @surakhalankeshwar6567
    @surakhalankeshwar6567 9 місяців тому +1

    Yes

  • @Bailgadashrayat11
    @Bailgadashrayat11 10 місяців тому

    Mast ch

  • @ArchanaRamteke-wf4qq
    @ArchanaRamteke-wf4qq 4 місяці тому +1

    बी पाहिजे ताई

  • @motheroftanvisabnissabnis7863
    @motheroftanvisabnissabnis7863 9 місяців тому

    ,bharsngi va baflchi bhahi pan aushdhi aste to dakhava

  • @Quickneasyrecipes780
    @Quickneasyrecipes780 4 місяці тому

    Shenga chirun paanyat ka thevlya chiray chya adhi panya ne dhuvun ghyaychi na

  • @supriyateredesai8877
    @supriyateredesai8877 4 місяці тому

    मलाही यांचे बियाणे पाहीजेत कसे पाठवाल

  • @vijayapatil4432
    @vijayapatil4432 9 місяців тому

    ह्या, शेंगांना चवदारीची,शेंग, म्हणतात, ह्याला चार,कोन, असतात महाराष्ट्रात,याला, चवदारीची शेंग म्हणतात

  • @harishchandrakohar3118
    @harishchandrakohar3118 3 місяці тому

    ह रा कोहर,

  • @shreenathsamarthhealthcare2678
    @shreenathsamarthhealthcare2678 2 місяці тому

    अबई शेंग वेगळी आहे.

  • @shashikalajadhav6034
    @shashikalajadhav6034 9 місяців тому

    अभय बाबांच्या शेंगा बाभळीच्या शेंगा सारखे असतात पण त्या जरा मोठे असतात बाभळीच्या शेंगा लहान असतात

  • @trishalaJain-q5j
    @trishalaJain-q5j 3 місяці тому +1

    या भाजी सोबत चपाती ऐवजी भाकरी असती तर आणखी चव‌ वाढली असती.

  • @simaraut5987
    @simaraut5987 9 місяців тому

    हे पाहिजे असेल तर कुठे मिळेल. माझ्या मुलाची पाठ खूप दुखते आहे. कृपया लवकर सांगावे.बिया दिल्यातर लावेन .मदत करा. धन्यवाद

    • @GavakadchiChul28
      @GavakadchiChul28  9 місяців тому

      धन्यवाद ताई
      कृपया चॅनेलच्या मेल वर पत्ता आणि फोन नंबर कळवा, आम्ही संपर्क करू

  • @yogeshmohite5434
    @yogeshmohite5434 9 місяців тому

    कडेगावचा स्पेशल डाळगा रेसिपी बघायला आवडेल.

  • @22DarewadiBhoyarekhurdBhingarR
    @22DarewadiBhoyarekhurdBhingarR 4 місяці тому

    Daha biya pathava patta laxman patilba kinkar at post bhoyare pathar tel district ahamad nagar

  • @susmitakatakdhond3561
    @susmitakatakdhond3561 2 місяці тому

    अबईच्या बिया पाहिजे त. पाठवाल का मला?

  • @shardaramteke6244
    @shardaramteke6244 4 місяці тому

    Senga ksha aahet

  • @saritavlog6562
    @saritavlog6562 9 місяців тому +1

    Shengachi bi pathva v Kiti rupee te sanga patta 6 Omkar R T O lane char banglow and her I west Mumbai no 53 andhri

  • @latachaudhari2220
    @latachaudhari2220 9 місяців тому

    आम्ही या शेंगाना अभूय च्पा
    शेंगा म्हणतो

  • @ManishaZambre-uf6qp
    @ManishaZambre-uf6qp 4 місяці тому

    मला back pain आहे . मी बीड ची आहे.... मला कुठ मिळतील

  • @hemajain5256
    @hemajain5256 3 місяці тому

    बीया कश्या मिलतींल???

  • @sundardaspathade9961
    @sundardaspathade9961 2 місяці тому

    होय आमच्या कडे आबयीच्याच शेंगा म्हणतात

    • @sundardaspathade9961
      @sundardaspathade9961 2 місяці тому

      नाही आबयीची शेंग हल्के-फुल्के लव असते वरती

  • @nilkanthbharambe592
    @nilkanthbharambe592 4 місяці тому

    आमच्याकडे अबय नाही म्हणत, अभोई म्हणतो.

  • @anandjadhav900
    @anandjadhav900 Місяць тому

    आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे तुमचं मोबाईल नंबर सांगा आम्हाला तुमचे व्हिडिओ खूप खूप आवडला खूप खूप 👍

  • @pramilasamjiskar2491
    @pramilasamjiskar2491 4 місяці тому

    आम्हांला बिया पाठवा. सिंधुदुर्ग 👌🙏👍

    • @GavakadchiChul28
      @GavakadchiChul28  4 місяці тому

      ताई, पूर्ण पत्ता आणि फोन क्रमांक द्या कृपया

  • @jyotinaraayanjyotinaraayan1992
    @jyotinaraayanjyotinaraayan1992 8 місяців тому

    Tumchaa aavaj Marathi chitrapatatil nat arun Sarnaik yancha sarkha aahe janu kahi ha toch aavaj asava ase vatle.

    • @GavakadchiChul28
      @GavakadchiChul28  8 місяців тому

      धन्यवाद दीदी....!
      एवढ्या मोठ्या माणसाच्या आवाजाशी तुलना केलीत ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे
      खूप खूप धन्यवाद

  • @vijayapatil4432
    @vijayapatil4432 9 місяців тому +3

    या, शेंगांना महाराष्ट्रात, चवदारीची शेंग म्हणतात 11:28 11:33

  • @GavakdachKitchen
    @GavakdachKitchen 10 місяців тому

    भारी

  • @nirmalamarathe1805
    @nirmalamarathe1805 3 місяці тому

    जे आहे तेच दाखवा व खर सांगा

    • @hemajain5256
      @hemajain5256 3 місяці тому

      त्यांच्याकडे अभय बोलते असतील न ।
      काही हरकत नाही।
      फोटो बघा व भांजी बनवा व पाठदुखी घालवा ।।
      सगलीकडे वेगवेगली नाव असु सकते ।

  • @AnjaliAdsul-r3n
    @AnjaliAdsul-r3n 4 місяці тому

    Asbei Bibecha Segacho Baji Aami Kato

  • @surekhapandit1274
    @surekhapandit1274 2 місяці тому

    पेटलेल्या चुलीजवळ किती वाळलेला पाला पाचोळा आहे . हवेनी chulital एक जरी कोलीत त्यात जाऊन पडलं तर काय होईल. भडकल ना आग.शेतात हवा असते. जरा मोकळ्या जागेत मांडायची ना चूल दादा.बाकी सगळं छान.

    • @GavakadchiChul28
      @GavakadchiChul28  2 місяці тому

      धन्यवाद ताई
      योग्य ती काळजी घेऊनच आम्ही चुल मांडत असतो, काळजी नसावी
      पण योग्य सुचवल्या बद्दल धन्यवाद

  • @geetabhosale2983
    @geetabhosale2983 9 місяців тому

    Dada mala havi ahe hi bhaji khup path dukhi ahe mala khup varsh jhale kantalle ahe mi

    • @GavakadchiChul28
      @GavakadchiChul28  9 місяців тому

      संपर्क केल्याबद्दल धन्यवाद ताई
      मेल करा मी बियाणे देऊ शकतो

  • @kvmarathi1085
    @kvmarathi1085 4 місяці тому

    या भाजी मधे हरभरा डाळ भिजवून थोडी घालायची .

  • @shobhapawar8417
    @shobhapawar8417 3 місяці тому

    दादा मला त्याच्या बिया देणार का मी मुंबईला राहते

  • @sharmilayadav2385
    @sharmilayadav2385 9 місяців тому

    Aamchyakade ya shengana chardhari ghevda mhantat, aabai babai chi sheng chapti aste

  • @sunandakedare3316
    @sunandakedare3316 2 місяці тому

    शेंग नीट दाखवा

  • @Ucandoit22
    @Ucandoit22 9 місяців тому +26

    ही अबय नाही. चौधारी आहे. चार कडा असलेली.

  • @surekharampure9748
    @surekharampure9748 10 місяців тому

    दादा तुमचे गाव कुठे आहे आणी मला शेंगांचे बीज हव आहे 🙏🙏

    • @GavakadchiChul28
      @GavakadchiChul28  10 місяців тому

      धन्यवाद ताई
      बीज नक्की मिळू शकते

  • @shivajishedge3518
    @shivajishedge3518 9 місяців тому

    Seed price ?

  • @dr.krantikhulge925
    @dr.krantikhulge925 8 місяців тому

    याच्य बिया पाठवू शकाल काय?

  • @ShubhangiDhuru-fq6et
    @ShubhangiDhuru-fq6et 3 місяці тому

    शेंगा नीट दिसत नाही.अबयची शेंग चपटी असते.तुम्ही शेंगा नीट दाखवल्या नाहीत.

  • @VijayaGade-j7o
    @VijayaGade-j7o 9 місяців тому

    शेंगा नीट दाखवल्याच नाही.फक्त नइबआर शेंगा दाखवल्या.

    • @latachaudhari2220
      @latachaudhari2220 9 місяців тому

      एक एक इंच चपट्या व8-10 इंच लांब हिरव्या अर्धवट दाणेदार व feeshi(मौसल) असतात

  • @pradnya1228
    @pradnya1228 10 місяців тому

    Shanga nit javalun dakhvayal havya hitya, baki sarva chhan.

    • @GavakadchiChul28
      @GavakadchiChul28  10 місяців тому +1

      धन्यवाद ताई
      पुढील एक शॉर्ट विडिओ घेऊन येतोय त्यामध्ये जरूर दाखवू

  • @shailadere9118
    @shailadere9118 3 місяці тому

    बी पाठवा

  • @chayatambe1890
    @chayatambe1890 9 місяців тому

    मलाही याच्या बिया पाहिजे. पाठ दुखीवर इलाज करण्यासाठी. आपला फोन नं सहीत पत्ता सांगावा.

    • @GavakadchiChul28
      @GavakadchiChul28  9 місяців тому

      धन्यवाद ताई
      चॅनेलच्या मेल आयडी वर संपर्क करावा

  • @shankartpawar
    @shankartpawar 2 місяці тому

    मस्त

  • @sindhupatil2076
    @sindhupatil2076 4 місяці тому

    अबय नाही चौधारी म्हणतात

  • @sureshpatil9753
    @sureshpatil9753 9 місяців тому

    याचे बी मिळेल का

  • @vilasnagane889
    @vilasnagane889 9 місяців тому

    आम्हाला पण पाहिजे बी

    • @GavakadchiChul28
      @GavakadchiChul28  9 місяців тому

      मिळेल दादा
      मेल मध्ये संपर्क करा

  • @preetachopde7739
    @preetachopde7739 8 місяців тому

    शेंगा जवळून दाखवा