दिवाळीमध्ये स्वतः करा " लक्ष्मीपूजन " ... घ्या संपूर्ण माहिती ...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 січ 2025

КОМЕНТАРІ • 79

  • @vandanachitre9211
    @vandanachitre9211 2 місяці тому

    Khup Chan mahiti 🙏 SHUBH DIPAVLI💐🙏

  • @PushpaMagdum-ms2tv
    @PushpaMagdum-ms2tv 2 місяці тому +6

    श्री स्वामी समर्थ गुरूजी 🌺🌺 अप्रतिम माहिती दिली आहे....🎉दिपावलीच्या तुम्हाला आणि संपूर्ण परिवाराला खूप खूप शुभेच्छा.

  • @kirankhot10
    @kirankhot10 2 місяці тому +5

    7 varshapurvi laxmipujan chya weli me tumch channel pahil asel ani tevhapasun follow krtey
    ugich far phafat pasara na karta
    agdi mojkya shabdat tumhi mahiti deta
    tyabaddal khup dhanyawad
    aajkal reels chya jagat sglikde itke wegwegle sandarbh miltata
    tarihi tumch channel khup uttam mahiti det❤

  • @yogitabodke83
    @yogitabodke83 2 місяці тому +2

    🙏💐 श्री स्वामी समर्थ 💐🙏
    सर तुम्ही नेहमीच खूपच तळमळीने छान माहिती देतात 🙏🙏

  • @travellerguy359
    @travellerguy359 2 місяці тому

    🎉 खुप छान माहिती मिळाली धन्यवाद.दिपावलीच्या खुप शुभेच्छा

  • @ashairawar3356
    @ashairawar3356 2 місяці тому +3

    खूप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @geetapatil6481
    @geetapatil6481 2 місяці тому +2

    दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा गुरुजी 🙏🙏🌹

  • @ChayaShinde-k3y
    @ChayaShinde-k3y 2 місяці тому

    आदरणीय महागुरू नमस्ते 🎉🎉 अतुलनीय माहिती दिली आहे.
    🎉🎉

  • @priyankabhure901
    @priyankabhure901 2 місяці тому

    धन्यवाद गुरूजी खुप छान माहिती दिली
    दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉

  • @sunitabotre5694
    @sunitabotre5694 2 місяці тому

    खुप छान माहिती सांगितली सर

  • @krantividhate257
    @krantividhate257 2 місяці тому

    खूप छान आणि सखोल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद गुरुजी 🙏🙏🙏

  • @shrikantjoshi1370
    @shrikantjoshi1370 2 місяці тому

    जय जय परशुराम 🙏
    छान माहिती दिली 👍💐💐

  • @anitakomejwar8494
    @anitakomejwar8494 2 місяці тому

    Khup chan mahiti dili sir tumhi. Dipavlichya shubhechchha sir. 🌹🌹

  • @shivdhyanpawar8658
    @shivdhyanpawar8658 2 місяці тому +1

    ॐ श्रीम श्रये नमः 🙏🙏🙏🙏🙏

  • @manishawarushe6185
    @manishawarushe6185 2 місяці тому

    धन्यवाद सर खूप छान माहिती दिली आभारी आहोत आम्ही

  • @latavishwakarma6013
    @latavishwakarma6013 2 місяці тому

    Dear sir wish you a very happy Diwali to you and your family.....

  • @vaishalighorpade2320
    @vaishalighorpade2320 2 місяці тому +1

    नमस्कार सर तुम्ही खूप छान माहिती देता.65 नंबर लाईक केले आहे.

  • @aartijoshi1934
    @aartijoshi1934 2 місяці тому

    Atishya sunder mahiti. thank you sir.Happy Diwali.

  • @lalitathakur4435
    @lalitathakur4435 2 місяці тому

    Khup Chhan mahiti 🙏🙏🙏🙏

  • @manasipakhare1955
    @manasipakhare1955 2 місяці тому

    Thanku ❤️ 🎉sir ,Happy Diwali. 🎉🎉

  • @AnitaRaut-ul3zb
    @AnitaRaut-ul3zb 2 місяці тому

    Khup Chan mahiti 😊🙏🙏🙏🙏🙏

  • @manishajoshi2793
    @manishajoshi2793 2 місяці тому

    khup aarurtene tumchya mahitichi waat baghat hoto sir tumhala pn khup khup shubhechhya sir .. Namaskaar

  • @mdlk602
    @mdlk602 2 місяці тому

    सुंदर माहिती सर 🙏🙏

  • @sandhyaraje3765
    @sandhyaraje3765 2 місяці тому

    तुम्हाला दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा सर🙏

  • @ushamedakkar8195
    @ushamedakkar8195 2 місяці тому

    धन्यवाद गुरुजी 🙏🙏

  • @madhurigavane5980
    @madhurigavane5980 2 місяці тому

    🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @SNEHASATARDEKAR-t7u
    @SNEHASATARDEKAR-t7u 2 місяці тому

    Thank you sir

  • @AsmitaIngale-u8u
    @AsmitaIngale-u8u 2 місяці тому

    खूप खूप धन्यवाद

  • @jayshreepatil2994
    @jayshreepatil2994 2 місяці тому

    Khup chan

  • @prernasathe2052
    @prernasathe2052 2 місяці тому

    🙏धन्यवाद गुरुजी

  • @chhayadatar6638
    @chhayadatar6638 2 місяці тому

    धन्यवाद गुरुजी

  • @rohitkshirsagar1156
    @rohitkshirsagar1156 2 місяці тому +1

    Thank you

  • @sachinsolse8019
    @sachinsolse8019 2 місяці тому

    धन्यवाद सर

  • @sanyogeetapandav9845
    @sanyogeetapandav9845 2 місяці тому

    दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा सर🎉 6:23

  • @AnitaPrabhu.gaonkar
    @AnitaPrabhu.gaonkar 2 місяці тому

    ❤❤❤❤❤🎉

  • @shubhangijoshi5138
    @shubhangijoshi5138 2 місяці тому

    Thanks

  • @mansi6827
    @mansi6827 2 місяці тому

    sir mahiti khoop chan dili pan mantra discription madhe tumhi denar hote te nahi dile ka sir

  • @sandhyaraje3765
    @sandhyaraje3765 2 місяці тому

    🙏

  • @madhuripatil4716
    @madhuripatil4716 2 місяці тому

    Khup chan mahiti dili sir🙏

  • @mandakinimore7182
    @mandakinimore7182 2 місяці тому +1

    Tambyache swastik milel ka?

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  2 місяці тому

      अवश्य मिळेल यासाठी व्हाट्सअप मेसेज करून माहिती घ्यावी .
      धन्यवाद गुरुदेव दत्त .

  • @av2581
    @av2581 2 місяці тому

    लक्ष्मी पुजनातील कलशावरील नारळ विसर्जित करावे की घरात ठेवावा कृपया उत्तर द्या आभारी 🙏

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  2 місяці тому

      घरात ठेवावा

    • @av2581
      @av2581 2 місяці тому

      @JyotishKatta dhanyawad

  • @vcb2763
    @vcb2763 2 місяці тому

    Boston, USA madhe Laxmipoojan 31 Oct. la ki 1 Nov. la aahe? Muhurt kay asel?

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  2 місяці тому

      १ नोव्हेंबर... भारतीय वेळेनुसार

    • @vcb2763
      @vcb2763 2 місяці тому

      धन्यवाद!!

  • @madhavkripa5159
    @madhavkripa5159 2 місяці тому

    थोडक्यात चांगले लक्ष्मी पूजन. मंत्र description दिले नाहीत.

  • @harshajadhav4671
    @harshajadhav4671 2 місяці тому +1

    Mantra kuthe

  • @sadhate4567
    @sadhate4567 2 місяці тому

    Hi, I am living in USA 🇺🇸 last 40 years. I do everything here . I do come to pune one's year. When I come I will contact you. Happy Diwali 🙏 🎉.

  • @ambikapotdar8926
    @ambikapotdar8926 2 місяці тому

    Kanakdhara Yantra milel ka, mala pahije

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  2 місяці тому

      अवश्य मिळेल परंतु त्यासाठी कार्यालयाच्या संपर्क नंबर वर व्हाट्सअप मेसेज करून माहिती घ्यावी . धन्यवाद गुरुदेव दत्त

  • @vaishaliwalhekar2951
    @vaishaliwalhekar2951 2 місяці тому

    Sir mazyakade shree Narayana chi pan murti ahe ti pan shree Laxmi barobar pujali tar chslte na.

  • @SANGEETAMAGAR-qx4by
    @SANGEETAMAGAR-qx4by 2 місяці тому

    Sinh lagan muhurt kadhi aahe

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  2 місяці тому

      सर्व मुहूर्त दिलेले आहेत अवश्य पहा .
      गुरुदेव दत्त.

  • @udaykelkar1516
    @udaykelkar1516 2 місяці тому

    Vel khup lavta 4:19 4:21

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  2 місяці тому

      व्हिडिओ नुसता वेळा सांगण्यासाठी नसून त्या मागचं धर्मशास्त्र सुद्धा सांगावं लागतं त्यामुळे डिटेल माहिती द्यावी लागते वरवर माहिती तर वर्तमानपत्रात पण मिळते आणि कॅलेंडरमध्ये पण असतेच की !
      असो याच्यामध्ये मी बराच वेळ लावला नवीन वर्षाच्या आणि दीपावलीच्या अनेक शुभेच्छा !
      मनसोक्त बोला ! मनसोक्त राहा ! यशस्वी व्हा ! गुरुदेव दत्त .

  • @ashvinikulkarni19
    @ashvinikulkarni19 2 місяці тому

    धनत्रयोदशीच्या प्रत्येक वर्षी चक्र कवडी कमल गट्टे हे दरवर्षी नवीन घ्यायची का

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  2 місяці тому

      आवश्यकता नाही .

  • @SnehalIngawale-io6ul
    @SnehalIngawale-io6ul 2 місяці тому

    सर तुमच्याकडे गजलक्ष्मी मिळेल का ?

  • @opscrown9518
    @opscrown9518 2 місяці тому

    AP ke muha me gee sh
    Akkar

  • @leenanarkar396
    @leenanarkar396 2 місяці тому

    दर वर्षाचे पुजेचे पैसे खुप जमले आहेत, तर ते सोनाराला देवुन त्याची पुजेसाठी वस्तु घेतली तर चालेल काय, किंवा काय करावे

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  2 місяці тому +1

      अगदी चालेल!

  • @sandhyaraje3765
    @sandhyaraje3765 2 місяці тому

    सर नवीन गाडी घेतली आहे ती दिवाळीत कुठल्या दिवशी घरी आणावी 🙏

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  2 місяці тому +1

      दिवाळी पाडवा ....

  • @raviraj1212
    @raviraj1212 2 місяці тому

    पहिलं पूजा सामान्य माणसाला पूजा करण म्हणजे पाप बोलायचे पण आता ह्यांचे पोर मोठ्या पदावर गेले आहेत पण सामान्य लोकांना देव जात ह्यात अडकून ठेवण्यात बामणी कावा वापरात आहेत 😅😅😅

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  2 місяці тому +1

      प्रचंड सुंदर विचार ! अप्रतिम बुद्धिमत्ता !
      गुरुदेव दत्त ...

    • @nishajoshi7754
      @nishajoshi7754 2 місяці тому

      😂😂​@@JyotishKatta

  • @nitin8875
    @nitin8875 2 місяці тому

    यावर्षी दिवाळी कोण्या दिवशी साजरी करायची आहे??......

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  2 місяці тому

      कृपया व्हिडिओ पुन्हा एकदा काळजीपूर्वक पहा म्हणजे मानसिक गोंधळ होणार नाही....
      शुक्रवार एक नोव्हेंबर या दिवशी दीपावलीचा सण साजरा करायचा आहे ..
      दिवाळीच्या अनेक शुभेच्छा ! गुरुदेव दत्त

    • @nitin8875
      @nitin8875 2 місяці тому

      @JyotishKatta मी तुमचा subscriber आहे.....शंकराचार्य यांनी 31 ऑक्टोबर ला दिवाळी साजरी करायला सांगितले आहे आणि काशी, अयोध्या, उज्जैन या ठिकाणी सुद्धा 31 ऑक्टोबर लाच दिवाळी साजरी होणार आहे.....मग कुणाच बरोबर आहे??

    • @leenanarkar396
      @leenanarkar396 2 місяці тому

      कलशामधील पैसे खुप साटले आहेत तर ते देवुन सोनाराकडून काहि वस्तु घेतील तर चालेल काय

  • @poojaamits9778
    @poojaamits9778 2 місяці тому

    Thanks sir ❤❤❤❤❤❤