अध्यात्मिक आहाराने होणारे फायदे! | Spiritual Diwali Podcast Marathi | Sweet talks | Marathi Podcast

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 січ 2025

КОМЕНТАРІ • 310

  • @AadiguruSampraday
    @AadiguruSampraday 2 місяці тому +34

    स्वामी शरणं
    श्री गुरूः शरणं
    दादांना Mobile वापरायला आवडत नाही. म्हणून ते आम्हाला Admins, Co-ordinators ना सांभाळायला देतात. पण तुमच्या सर्वांचे प्रेम, आदर आणि विश्वास बघून आम्ही त्यांना तुमचा निरोप, तुमचे msg दाखवले. त्यांना भरून आले. ते म्हणाले माझ्या सारख्या अज्ञानी व्यक्तीला देखील एवढा जीव लावतात सगळे.

    • @BeautyOfWorld787
      @BeautyOfWorld787 2 місяці тому +6

      Mazya comment la reply kelya baddal tumch manapasun dhanywad 🙏

    • @yogeshkulkarni3926
      @yogeshkulkarni3926 Місяць тому

      श्री स्वामी शरणं | श्री गुरूः शरणं ||
      दादा, कृपया श्री ललिता सहस्त्रनाम स्तोत्र यावर एक मार्गदर्शन पर विडियो करा.
      स्तोत्राची पठण पद्धती, न्यास, फलश्रुति या सर्वांवर प्रकाश टाकणारा मार्गदर्शनपर विडियो करा ही प्रार्थना.
      जेणे करून सामान्य जनांना, खास करून विद्यार्थी, IT professionals, विशेषत: बुद्धिच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना या अमोघ स्तोत्राचा नित्य सेवेत समावेश करून लाभ घेता येईल.
      श्री स्वामी शरणं | श्री गुरूः शरणं ||

  • @BeautyOfWorld787
    @BeautyOfWorld787 2 місяці тому +112

    Konala konala vatata ki soham dada ni jastit jasta abhishek dadan sobat podcast karave😊

  • @ragininanaware9204
    @ragininanaware9204 2 місяці тому +17

    आमचं परम भाग्य आम्ही अभिषेक दादांना ऐकू शकतो तेही कुठेही, कधीही अणि कीतीही वेळा.
    श्री स्वामी समर्थ

  • @aditijog4099
    @aditijog4099 2 місяці тому +35

    पुढचा पॉडकास्ट श्रीपाद वल्लभ चरित्रामृता वर करावा ..! प्लीज़ ..! खूप वाट बघते मी त्या पॉडकास्ट ची

    • @cosmostarmedia24
      @cosmostarmedia24  2 місяці тому +1

      Nakki Aditi ji🙏😇

    • @triptipatil5731
      @triptipatil5731 2 місяці тому +1

      Ho khrach khup vat btoye

    • @AshviniChamblear
      @AshviniChamblear 2 місяці тому +1

      Haa kharach mi pn wait karat aahe😊

    • @tejaswinipansare895
      @tejaswinipansare895 2 місяці тому

      Ho kharch

    • @TravelwithVarad
      @TravelwithVarad Місяць тому

      ​@@cosmostarmedia24 होय कारण आता दत्त जयंती उत्सव येतोय , पारायण करणार्यांना मार्ग मिळेल 🙏

  • @its_Monali_2
    @its_Monali_2 2 місяці тому +40

    सोहम तुझे पॉडकास्ट बघायला वेगळीच मज्जा येते ....अनेक मराठी पॉडकास्ट बघितले आहेत बरेच जण समोरच्याला नीट बोलू देत नाहीत किंवा मधेच खुप प्रश्न विचारतात sentance पूर्ण व्हायच्या आधी आणि उगीच दिलेली music मध्ये मध्ये..... मग पाहिजे तस satisfaction होत नाही विचारलेल्या प्रश्नाचे..... पण तु खरचं खुप चांगल कॉऑपरेट करतो खुप शांतेत आणि हसऱ्या चेहऱ्याने तुमचे पॉडकास्ट असतात जे बाकीचे channel चे नसतात ..... तुमच्या चॅनल चे पॉडकास्ट बघण्यात चांगल वाटते तुम्ही समोरच्याला भरभरून बोलायला देतात त्यामुळे त्यांना पण नीट उत्तर देता येत interrupt नाही केल्यामुळे.... अश्याच प्रकारे पुढे जावा .... बाकी स्वामी आहेतच आपल्या सोबत🙏😊 श्री स्वामी समर्थ||स्वामी शरणम्||

    • @cosmostarmedia24
      @cosmostarmedia24  2 місяці тому +1

      Monali ji manapasun tumche aabhar, asach support ani aashirwad sobat theva😇🕉️

    • @Opboys-s9h
      @Opboys-s9h 2 місяці тому +1

      Ho agadi barobar 😊

    • @vidyapawar-lp9yk
      @vidyapawar-lp9yk 2 місяці тому +2

      Monali khoop chaan describe kele
      Kharach Sohm ekdam chaan interview gheto....khoop chaan vatey eikala Ani tyatun Abhishek Dada...doghanche bolne khoop chaan aste... 👍🏻
      Swamincha Aashirvaad...🙏

    • @smitakhanolkar7995
      @smitakhanolkar7995 Місяць тому

      हो हे अगदी खरं आहे

  • @suvarnakulkarni8619
    @suvarnakulkarni8619 2 місяці тому +8

    हा ब्रॉडकस्ट म्हणजे एक पर्वणी आहे आमच्या साठी। खूप छान अजून अजून ऐकावे वाटेल । श्री स्वामी समर्थ।

  • @vandanachaudhari7105
    @vandanachaudhari7105 2 місяці тому +17

    स्वामी शरणंम् 🙏
    श्री गुरू शरणंम् 🙏
    आदिगुरू - आदिलक्ष्मी 🙏
    जय अनघा दत्तात्रेय 🙏
    सोहम दादा तुला खूप खूप धन्यवाद !!🙏
    दादांकडून किती ऐकलं तरी कमीच आहे...मी तर दादांचे आधीचे पण पाॅडकास्ट पुन्हा पुन्हा ऐकते मला तरी ऐकायला खूप खूप आवडतं...🙏🙏

  • @sangeetapitre9709
    @sangeetapitre9709 2 місяці тому +8

    सोहम, काय सुंदर, छान छान माहिती मिळाली.दिवाळीचा इतका विलक्षण ज्ञानरुपी फराळ आता पर्यंत कधीच मिळाला नव्हता.खूप, खूप धन्यवाद.तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक, आनंदमय -मंगलमय शुभेच्छा.

  • @vaishnavisitape4056
    @vaishnavisitape4056 2 місяці тому +3

    स्वामी शरणं
    कधीच अस वाटले नव्हते की स्वामी अचानक आयुष्यात येतील आणि त्याचे सोन करतील..
    नास्तिक असणाऱ्या मला स्वामी ची खूप ओढ लागलीय...अशीच तुमची कृपा असूद्या..🙏🥰

  • @rajhanssarjepatil5666
    @rajhanssarjepatil5666 2 місяці тому +13

    सोहम भाऊ , अभिषेक दादा , तुमचे कुटूंबीय, तुमचे सहकारी तुम्हाला व या चॅनेलच्या सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा!🙏

  • @NikitaWarange-uh7lx
    @NikitaWarange-uh7lx 2 місяці тому +4

    दादांनी दिलेली माहिती ऐकून अगदी भारावून जायला होत खूपच vegali माहिती मिळाली 😊Thanks

  • @ashamenkar3516
    @ashamenkar3516 2 місяці тому +3

    सोहम खुप खुप खुप छान मुलाखत घेतो आहेस...अक्कलकोट महाराज मुलाखत विषयी वाचले.. *अक्कलकोट नियोजन, स्वच्छता या विषयावर त्यांनी युध्द पातळीवर प्रयत्न करावेत...अशी नम्र विनंती करावी...शेगांव देवस्थान पहाता मनातसारखे येते...विचार मांडायला व्यासपीठ मिळेल*

  • @tejashreeswami8735
    @tejashreeswami8735 2 місяці тому +4

    दादांचे podcast through मार्गदर्शन मिळणे म्हणजे स्वामींची कृपा च🙏
    स्वामी शरणं 🙏

  • @deepakawade561
    @deepakawade561 2 місяці тому +6

    I think he is a perfect devine soul.. Hat's off for his knowledge... स्वामी शरणम

    • @cosmostarmedia24
      @cosmostarmedia24  2 місяці тому

      Very true deepak ji🙏😇

    • @09876P
      @09876P 2 місяці тому +1

      Deepa आहेत त्या

    • @deepakawade561
      @deepakawade561 2 місяці тому

      ​@09876P yes.. it's Mrs Deepa

  • @vidyamankar2474
    @vidyamankar2474 2 місяці тому +1

    अभिषेक दादा आणि सोहम दादा तुम्हा दोघांचेही खूप खूप आभार! तुम्हाला दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!🙏🙏🙏

  • @nileshghadi147
    @nileshghadi147 Місяць тому +1

    ॐ श्री गुरुदेव दत्त शरणं
    ॐ श्री गुरुदेव शरणं
    ॐ श्री आई जगदंबा तुळजाभवानी माता शरणं
    ॐ श्री स्वामी समर्थ महाराज शरणं
    जय जगदंब
    जगदंब जगदंब जगदंब

  • @seemarajput8746
    @seemarajput8746 2 місяці тому +1

    Thanks sohamdada ,, तुझ्या मुळे अभिषेक दादांकडुन मार्गदर्शन मिळत आहे... श्री स्वामी शरणं श्री गुरु शरणं 🙏🏻🙏🏻 शुभ दिपावली दोघी दादांना🎉🎉

  • @anushkabadve6703
    @anushkabadve6703 2 місяці тому +5

    सोहम दादा, अभिषेक दादा दिवाळी हार्दिक शुभेच्छा मस्तच असतो पोडकास्ट असे दादाच 🎉

  • @vandanavalkoli4418
    @vandanavalkoli4418 2 місяці тому +1

    अभिषेक दादा तुम्हाला प्रणाम... नेहमी प्रमाणे छान माहिती मिळाली... असेच पुन्हा पुन्हा आपण येत रहावे आणि आम्हाला आपले अमूल्य मार्गदर्शन मिळावे...सोहम दादा तुझे आभार... आपल्या सर्व स्वामी परिवाराला दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा... श्री स्वामी शरणं.. श्री गुरु शरणं.. श्री आदि गुरु शरणं...🙏🙏🙏🪔🪔🪔

  • @sangitaa.k.11166
    @sangitaa.k.11166 2 місяці тому +2

    दादा तुम्ही जे जे दाखले देताय प्रसंग सांगताय ते अगदी बरोबर आहेत काहीही शंका नाही. मी माझ्या गुरू कडून हे सर्व ऐकले आहे वाचले आहे. पुन्हा तुमच्या वाणीने ऐकायला मिळाले धन्यवाद. सोहम तू निमित्त झालास यासाठी तुलाही धन्यवाद.

  • @मीनलमैत्रीचनिखळहास्य

    ❤ अप्रतिम भाग झाला....दिवाळी खर्या अर्थाने सार्थकी लागेल 😊 सोहम तुला आणि अभिषेकी दादांना दिपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा🎉

  • @jagrutirane7334
    @jagrutirane7334 Місяць тому

    सोहम दादा तुमचे सर्व पॉडकास्ट खूप छान असतात अभिषेक दादांकडून खूप काही शिकायला मिळत खूप छान भावी वाटचाली साठी स्वामीमय शुभेच्या

  • @ramakulkarni8782
    @ramakulkarni8782 2 місяці тому +4

    Ohh wow..! दीवाळी gift देताय तुम्ही सोहमदादा..!👌👍👏👏🙏खूप खूप आभार 🙏😊

  • @vidyamankar2474
    @vidyamankar2474 2 місяці тому +1

    ॥ स्वामी शरणं ॥ ॥ श्रीगुरुः शरणं ॥
    आदरणीय अभिषेक दादा व सोहम तुम्हा दोघांस दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!
    🙏🙏🙏💐💐💐

  • @NituNeve
    @NituNeve 2 місяці тому +1

    खूपच छान पॉडकास्ट असतात.. आयुष्याला खूप छान वळण मिळतंय 🎉🎉🎉😊

  • @dilipbamnolkar4870
    @dilipbamnolkar4870 2 місяці тому +1

    ‌स्वामी शरणं श्री गुरु शरणं..
    शुभ दीपावली..
    अभिषेक दादांच्या मुखातून अमृतमयी ज्ञानाचा झरा... त्याचं तुमच्या podcast च्या माध्यमातून आमच्यावर शिंपण होतंय.... दादांना प्रत्यक्ष भेटण्याचा दोन वेळा योग आलाय... धन्य धन्य झाले मी.... पुन्हा लवकर स्तसंग घडो.... दादा परत एकदा आम्ही मुंबईतले भक्त तुमची वाट बघतोय....

  • @shraddhak7399
    @shraddhak7399 2 місяці тому +3

    || स्वामी शरणं || श्री गुरुः शरणं।। आदिगुरू शरणं ||आदिलक्ष्मी शरणं|| 🌹🌷💐 Jay Anagha Dattatrey 🙇‍♀️

  • @abhishek046735
    @abhishek046735 2 місяці тому

    अशी कुठलीच गोष्ट नाही या एपिसोड मध्ये की जी मनाला पटत नाही .एक एक शब्द आणि अनुभव येऊन हृदयाला जाऊन भिडतो .श्री स्वामी समर्थ

  • @prashantgawali9725
    @prashantgawali9725 8 днів тому

    Awadhut chintan Shri gurudev datta satguru Swami samarth mahraj ki jai 🙏🙏🙏

  • @smitakhanolkar7995
    @smitakhanolkar7995 Місяць тому

    सोहम तुझे podcast खूप छान असतात आणि मुख्य म्हणजे तुझा उत्साह तुझा हसरा चेहरा आणि podcast कितीही मोठा असला तरी तू समोरच्याला पूर्ण बोलायला देतोस तू कंटाळा करत नाही आणि प्रेक्षकवर्गही कंटाळत नाही यासाठी तुझ अभिनंदन

  • @mohinishevate7872
    @mohinishevate7872 Місяць тому +1

    स्वामी तुमच्या माध्यमातून आम्हाला मार्गदर्शन करीत आहेत.

  • @MrADITYATHAKRE
    @MrADITYATHAKRE 2 місяці тому +3

    Kay jordar podcast ahe Rao
    Khupch informative Ani shiknya sarkh .
    Thank you so much bhau tumhala Ani dada na sudha .
    Far changla karya karat ahat tumhi 🙏🏽🙏🏽✨
    Keep it up 👍🏼🙌🏼

  • @its_Monali_2
    @its_Monali_2 2 місяці тому +1

    कितीपण दादानचें पॉडकास्ट ऐकले तरी मन भरत नाही..... नेहमी वेगळी information आणि गोष्टी ऐकायला मिळतात.... खुप चांगल वाटत ऐकुन ... बोलण्यातला खरेपणा जाणवतो आणि आपल्या धर्मा बद्दल संस्कृती बद्दल अजुन चांगल्या प्रकारे माहिती मिळते दादांमुळे.... खुप चांगल कार्य करत आहात UA-cam platform through...असेच knowledge देत रहा जेणे करून येणारी पिढी आपल्या धर्म संस्कृतीला बांधलेली असेल 🙏

  • @Sakshi-l4p4z
    @Sakshi-l4p4z 2 місяці тому +1

    Abhishek dadana ekan mhnaje amrutache bol ekan.
    Ekatach rahave as watat.
    Dada tumachyamule amachya dyanat khup bhar padate.
    Tumache he dynamrut mahalakshmi dar mahinyala ekayla milave.
    Soham dada tu hi khup Chan vishay choose karato
    Tulahi khup dhanyawad.
    Shri guru Sharanam Swami Sharanam.

  • @virendramohite4767
    @virendramohite4767 2 місяці тому

    खूपच सुंदर पॉडकास्ट,
    सोहम तुम्हाला आणि अभिषेक दादा ना खूप धन्यवाद आणि दिवाळीच्या खूप शुभेच्छा

  • @swapnilparanjape79
    @swapnilparanjape79 2 місяці тому

    स्वामी शरणं अभिषेक दादा, तुम्हाला आणि स्वामी परिवारातील साधकांना दिवाळीच्या शुभेच्छा

  • @pravinraje1884
    @pravinraje1884 2 місяці тому

    सुंदर सत्संग स्वामी शरणं श्री गुरु शरणं . दादा आपणास व आपल्या परिवारास दिपावली च्या हार्दिक शुभेच्या.🙏🙏

  • @rameshhalande4197
    @rameshhalande4197 2 місяці тому +1

    Dada tumhi punha punha ya khup chaan vatte

  • @vidyaghadi8176
    @vidyaghadi8176 2 місяці тому

    दादांचे ज्ञान अगाध हे ऐकणे पण सुवर्ण पर्वणीच आहे, धन्यवाद खूप खूप 💐🙏🏼🙏🏼

  • @ujwalamane270
    @ujwalamane270 2 місяці тому

    Ektach rahave watat...khup knowable
    Dhanyavad 🎉🎉🎉🎉

  • @ujwalamane270
    @ujwalamane270 2 місяці тому +1

    Aamache bhagya he sarv gharbasalya ekayala milate🎉🎉

  • @Swami-gz3vn
    @Swami-gz3vn Місяць тому

    दिवाळी, पितृपक्ष मस्त explain केला

  • @Vandana-12-i3f
    @Vandana-12-i3f 2 місяці тому +2

    My favourite Soham sir🌹and Abhishek dada🌹

  • @shwetadeshpande1814
    @shwetadeshpande1814 2 місяці тому +1

    स्वामी शरणं 🙏 आदिगुरू शरणं 🙏आदिलक्ष्मी शरणं 🙏सोहम बेटा, खरंच तुझे आभार 🙏 अभिषेक दादा म्हणजे स्वामीदादा च त्यांना मनापासून म्हणावेसे वाटते. दादा देखील आम्हां पामरांना भरभरून ज्ञानामूर्त देत असतात 🙏 हे सर्व ऐकावेसे वाटते, दादा नी जे अन्न abhimntrit करणे हे खूप छान सांगितले🙏आणि सोहम, तू सुद्धा त्यांच्या विषयाला न अडवता स्वामीदादांना सर्वं कथन करून देतोस याबद्दल तुझे देखील 🙏आभार.

  • @surekhagawde2033
    @surekhagawde2033 2 місяці тому +1

    श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो

  • @snehakhisti5563
    @snehakhisti5563 2 місяці тому

    🙏🏻🙏🏻🙏🏻♥️मनःपूर्वक धन्यवाद, श्री गुरुदेवांना नमन 🙏🏻

  • @PriyankaInamdar-gg4ut
    @PriyankaInamdar-gg4ut 2 місяці тому

    धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 🙏🙏🌹तुम्हा दोघांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा खूप सुंदर माहिती सांगितली धन्यवाद 🙏🙏🌹

  • @DipaliVispute7
    @DipaliVispute7 2 місяці тому +1

    अभिषेक दादांना आणि सोहम दादा तुलाही दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा ❣️ दादांचा podcast म्हणजे आमच्या अज्ञानी साठी ज्ञानाची मोठी पर्वणी च असते ❣️ खुप खुप मनापासून धन्यवाद ❣️ असेच नेहमी दादांसोबत podcast आणत जा म्हणजे दादांचे नेहमी दर्शन होत राहील ❣️🙏

  • @geetaprabhune2308
    @geetaprabhune2308 2 місяці тому +1

    सोहम आणि अभिषेक दादा ना दिवाळी च्या शुभेच्छा 💐💐

  • @archanakomti
    @archanakomti 2 місяці тому +2

    Soham dada Abhishek dada doghanna Diwali chya khup khup Shubhechha ❤

  • @nilamovi
    @nilamovi 2 місяці тому

    KhupCh chan apratim podcast. Dhanywad.

  • @surupathorat6047
    @surupathorat6047 2 місяці тому +1

    स्वामी शरणम्, श्री गुरु शरणम् 🙏 अभिषेक दादांना प्रत्यक्ष भेटण्याची खूप इच्छा आहे, स्वामी लवकरच भेट घडवतील अशी प्रार्थना,🙏

  • @priyankapimpare8175
    @priyankapimpare8175 2 місяці тому

    Swami Sharanam 🙏
    Khup chaan vatli mahiti..Aadiguru Ani Soham Dada tumhala Ani tumcha parivaras Deepavali chya Swamimay Subheccha..hey sagla dadan kadhun aikna hii Swami Krupa..ashich Swami Krupa kayam hothh rahavi

  • @vidhyainamdar3606
    @vidhyainamdar3606 2 місяці тому

    सोहंम, खूप छान माहिती मिळली
    धन्यवाद

  • @vibhavtembe-gn7ds
    @vibhavtembe-gn7ds 2 місяці тому

    खूप छान.
    || श्री स्वामी समर्थ || 🙏

  • @AnuragShukla-xv4xb
    @AnuragShukla-xv4xb 2 місяці тому +1

    bro is single-handedly cover entire spectrum of sanatan dharma...1 podcast at a time

  • @arundhatishirvatkar5592
    @arundhatishirvatkar5592 2 місяці тому

    Dipavalichya khup khup shubhechha

  • @HiteshManjare
    @HiteshManjare 2 місяці тому +1

    स्वामी शरणम् 🙏🏻
    श्री गुरु शरणम् 🙏🏻

  • @sachin-qk4bq
    @sachin-qk4bq 2 місяці тому +1

    खरंच आमचे भाग्य स्वामी शरणम गुरू शरणम

  • @sakshiparanjape9449
    @sakshiparanjape9449 2 місяці тому +1

    Podcast madtach .Ek ek shabd khara ahe dada. Mihi shripad charitamrut vachte. Ek ek akshar satya ahe. Ha granthach akshar satya ahe. Sshripad rajam Sharanam prapadhye.swami Sharanam Shri guru Sharanam 🙏🙏

  • @happyfaces20
    @happyfaces20 Місяць тому

    Tujhe podcast khupach mast aahet .... specially Abhishek Dada che....Swami Anubhav plz ghe ha next podcast madhe
    All d best 🎉😊

  • @Priyanka.M.P
    @Priyanka.M.P 2 місяці тому

    Thank u so much, dear sohm
    Abhishek dadanna hi khup khup thank u. Happy Diwali

  • @j.m3245
    @j.m3245 2 місяці тому

    खूप खूप धन्यवाद फार छान माहिती भेटली आणि तेही दिवाळी स्पेशल episode बनवला त्याबद्दल खरचं मनापासून धनयवाद 🌸🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🌸🙏🌸

    • @cosmostarmedia24
      @cosmostarmedia24  2 місяці тому

      || श्री स्वामी समर्थ || 🙏🏻

  • @sonalthakare8393
    @sonalthakare8393 2 місяці тому +1

    तुम्हा doghana आणि tumchya परिवाराला diwalichya खुप shubhecha सोऽहं दादा मला तर् अस् वाटत कि तु aadigurunche podcast karatch राहावे karan दादन jevdh एकाव तेवढ kamich वाटत पुन्हा asech podcast करत रहा swami sharnam🙏आदीगुरु angha माता शरणं🙏

  • @swapnamore7650
    @swapnamore7650 2 місяці тому

    सोहम आणि अभिषे दादा यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🎇🙏

  • @sunilgite7716
    @sunilgite7716 2 місяці тому

    Diwali chya khup khup shubhechha ❤

  • @gitanjalipatil2415
    @gitanjalipatil2415 2 місяці тому +1

    Abhishekh dada khup chan sagatat ekat rahata vatata

  • @SS0609aa
    @SS0609aa 2 місяці тому +1

    Vaw was just waiting. शुभ दिवाळी सगळ्या ना

  • @kulkarnihealthcentre6319
    @kulkarnihealthcentre6319 2 місяці тому

    सोहम दादा आणि अभिषेक दादा दिवाळी च्या खूप खूप शुभेच्छा 🎉🎉💐💐

  • @amrutarandive6049
    @amrutarandive6049 2 місяці тому

    खूप खूप धन्यवाद सोहम आणि अभिषेक दादा या podcast च्या रुपाने आम्हाला खूप छान दिवाळी भेट दिलीत आपण 🙏. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा 🎉

  • @sunitaborole2365
    @sunitaborole2365 Місяць тому

    श्री स्वामी समर्थ

  • @sarveshmanohar9762
    @sarveshmanohar9762 2 місяці тому

    Shre Swami Sharanam
    Shree guru Sharanam🙏🙏🙏🙏

  • @chanchalagaikwad9638
    @chanchalagaikwad9638 2 місяці тому

    शुभ दीपावली सोहम 🙏🙏
    खूप छान podcast....amchi dipawali ya mule khupach shubh झाली 🎉🎉

  • @pratimakulkarni8696
    @pratimakulkarni8696 2 місяці тому +1

    Dada me sripad shri vallabh granth gelya 6 to 7 yrs pasun vachate.pan tumchya podcast mule to jast samjayla lagla.dada ani soham tumha doghanche dhanyawad

  • @Abaikadam3333
    @Abaikadam3333 2 місяці тому +1

    🙏Happy Diwali Dada khup...chan mahiti asach Athvdytun yekhda tari podcast hoyla hava Abhishek dadacha

  • @poojashinde4903
    @poojashinde4903 2 місяці тому +1

    ❤️🥰🙏🪷🪷 ॥ श्री स्वामी समर्थ ॥🪷🪷🙏🥰❤️🙇

  • @jayashrinalawade1725
    @jayashrinalawade1725 2 місяці тому

    Thank so much dada..for this podcast🙏

  • @sulabhawaghamare1388
    @sulabhawaghamare1388 2 місяці тому

    Thank you so much....Soham for diwali special podcast 👌🏻👍🏻🙏🙏🏻‼️श्री स्वामी समर्थ‼️🚩🚩

  • @minakshikedar1943
    @minakshikedar1943 2 місяці тому

    Kharya aarthane diwali sajri zali soham you are great man ❤

  • @komaljagtap4623
    @komaljagtap4623 2 місяці тому +1

    Swami sharnam, shree guru sharanam. Soham ji, thank you very much. Please asech abhishek dadanche podcast amha swami bhaktan sathi gheun yet ja... he diwali gift ahe amha sarvan sathi. ...khup chan.

  • @pratimakulkarni8696
    @pratimakulkarni8696 2 місяці тому

    Soham Khup sunder podcast zala

  • @saritamohite837
    @saritamohite837 Місяць тому

    🙏🏻🌹।। श्री गणेशाय: नमः।। 🌹🙏🏻
    🙏🏻🌹।।श्री स्वामी समर्थ।। 🌹🙏🏻

  • @vibhutimandole8525
    @vibhutimandole8525 2 місяці тому

    Khupch chan Mahiti Dada

  • @Swami-gz3vn
    @Swami-gz3vn Місяць тому

    लक्ष्मपूजनाची स्टोरी पण पहिल्यांदा ऐकली

  • @vidyapawar-lp9yk
    @vidyapawar-lp9yk 2 місяці тому

    Shree Swami Samarth 🙏
    Sohm Deepavali chya Swamimay Shubheccha.....🙏
    Apratim podcast...
    Thanks 🙏

    • @cosmostarmedia24
      @cosmostarmedia24  2 місяці тому +1

      तुम्हाला पण दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा 🪔
      || श्री स्वामी समर्थ || 🙏🏻

    • @vidyapawar-lp9yk
      @vidyapawar-lp9yk 2 місяці тому

      @@cosmostarmedia24 Thanks 🙏

  • @shwetalangote1468
    @shwetalangote1468 2 місяці тому

    🙏 Shree Swami Samarth 🙏

  • @SavitaAswar-m2z
    @SavitaAswar-m2z 2 місяці тому

    खूप छान माहिती❤❤❤

  • @smitaladsaongikar1043
    @smitaladsaongikar1043 Місяць тому

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @dineshdeo-ft7yl
    @dineshdeo-ft7yl 2 місяці тому

    स्वामी शरणम् श्री गुरू शरणम्

  • @deepaliwagh2194
    @deepaliwagh2194 2 місяці тому

    Very nice .....very informative podcast .
    Thanks to you and dada .
    Dr.Deepali

  • @akshayvyas3816
    @akshayvyas3816 2 місяці тому

    🙏शुभ दीपावली 🙏श्री गुरू शरणंम🙏❤

  • @AnuragShukla-xv4xb
    @AnuragShukla-xv4xb 2 місяці тому +5

    monthly 1 podcast with abhishek sir

  • @hemadavande9851
    @hemadavande9851 2 місяці тому

    सोहम खुप धन्यवाद आणि दादांचे खुप आभार 🙏🏽🪷🧿,शुभ दीपावली 🎉🎉🎉

  • @veenakanade9395
    @veenakanade9395 2 місяці тому

    श्री स्वामी समर्थ, श्री गुरू शरणम शुभ दिपावली

    • @cosmostarmedia24
      @cosmostarmedia24  2 місяці тому

      तुम्हाला पण शुभ दिपावली 🪔
      || श्री स्वामी समर्थ || 🙏🏻

  • @changunagaikwad648
    @changunagaikwad648 2 місяці тому

    खुप छान दादा

  • @mangalpatole9364
    @mangalpatole9364 2 місяці тому

    अंवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ❤

    • @cosmostarmedia24
      @cosmostarmedia24  2 місяці тому

      || श्री स्वामी समर्थ || 🙏🏻😇

  • @raginigite4832
    @raginigite4832 2 місяці тому

    Khup chaan dada ,as usual...2 hi dada na Diwali chya khup shubhechya 👏👏Shree Swami Samarth 🙏 🙏 🙏

    • @cosmostarmedia24
      @cosmostarmedia24  2 місяці тому

      तुम्हाला पण दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. 🪔
      || श्री स्वामी समर्थ || 🙏🏻

  • @veenajadhav8143
    @veenajadhav8143 2 місяці тому

    श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏❤

  • @madhurilale5461
    @madhurilale5461 2 місяці тому

    🙏🙏 स्वामी शरणं श्री गुरु शरणं 🙏🙏 दिपावली शुभेच्छा.

  • @dhanashreevaidya9941
    @dhanashreevaidya9941 2 місяці тому

    Thank you Dada for excellent podcasts. Ata tumhi tenna bolwa jenni anekda Girnar Vaarya kelya ahet tencha anubhav jannya sarkhe ahet. Pramod Kene Kaka henche books pan ahet "Divyatwa chi jethe prachiti" tenche 305 + Pornima Girnar la bharun zalyta. Chaul Alibaug yethe tenche Shiv Dutt Mandir pan ahe. UA-cam var fakt Pramod kene type kela tar tenche anubhav aaikay la miltil, aangala sarsarun kaata ani dolyat Pani aalya Shivay Rahnar nahi. Jay Girnari 🙏