Evening breakfast ! थंडीचे दिवस चालू आहेत तर बनवा तुरीच्या दाण्यांची खुसखुशीत अशी शेगाव फेमस कचोरी !

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 лют 2025
  • Evening breakfast ! थंडीचे दिवस चालू आहेत तर बनवा तुरीच्या दाण्यांची खुसखुशीत अशी शेगाव फेमस कचोरी !
    एक वाटी तुरीचे दाणे, पाच ते सहा हिरव्या मिरच्या , पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या , अर्ध अर्ध इंच अद्रक , मिक्सरला बारीक करून घ्यायचं , पीठ भिजवण्यासाठी एक वाटी मैदा , अर्धी वाटी गव्हाचे पीठ दोन चमचे बारीक रवा व ओवा मोहनासाठी तेल किंवा तू मस्त कणीक भिजवून घेणे दहा मिनिटांसाठी भिजत ठेवणे.
    थंडीच्या दिवसांमध्ये मार्केटमध्ये ओल्या तुरीच्या शेंगा मिळतात त्याच्यापासून बनवायचे भन्नाट रेसिपी टेस्टी पूर्ण डिटेल रेसिपी व्हिडिओमध्ये मिळेल.
    रेसिपी नेहमीप्रमाणे साधे आणि सोपी आहे . त्यामुळे तुम्हाला नक्की आवडणार त्याआधी माझी एक विनंती आहे . तुम्ही तर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा
    व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏻
    #food
    #cooking
    #viral
    #recipe
    #Ovi's food recipe

КОМЕНТАРІ •