|निखळ मैत्रीवर आधारलेली कथा 'सखी' | व.पु.काळे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 січ 2025

КОМЕНТАРІ • 10

  • @shamimahadik1497
    @shamimahadik1497 Рік тому +2

    आपला आवाज श्रवणीय आहे व.पु.काळे यांच्या कादंबरी भरपूर आहेत त्या तुमच्या आवाजात ऐकायला मिळाले तर नक्की आवडेल

  • @DipakLingayat-zk1hy
    @DipakLingayat-zk1hy 6 місяців тому +1

    ताई आपले सादरीकरण खूपच छान
    तसेच आवाज ही सुंदर
    नियमित कथा पाठवत रहा स्वागत असेल
    आम्ही आवर्जून ऐकू
    धन्यवाद

    • @manachilibrary1111
      @manachilibrary1111  4 місяці тому

      🙏🏻... ऐकून छान वाटल..... मी नक्की प्रयत्न करेन

  • @ArtistAditya1
    @ArtistAditya1 9 місяців тому +1

    daily video taka madam

  • @mangalakulkarni8657
    @mangalakulkarni8657 6 місяців тому +1

    रोज सादर करणार नं?

    • @manachilibrary1111
      @manachilibrary1111  4 місяці тому

      तुम्हाला आवडत असेल तरं जरुर

  • @DipakLingayat-zk1hy
    @DipakLingayat-zk1hy 6 місяців тому

    आणखी एक विनंती कथा ह्या वेगवेगळ्या लेखकांच्या असाव्यात

    • @manachilibrary1111
      @manachilibrary1111  4 місяці тому

      तुम्हाला कोणती कथा ऐकायला आवडेल नक्की comment करा

  • @ashajanvekar6857
    @ashajanvekar6857 Рік тому

    👍🏻👌

  • @vishaldadathoke5345
    @vishaldadathoke5345 11 місяців тому

    छान