झाल बया एकदाच घर😃👌बघा लवकर🙏खुप छान केलय घर👍👍नक्कीच कमेंट करुन सांगा👍

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024

КОМЕНТАРІ • 4,6 тис.

  • @swamisai68
    @swamisai68 2 роки тому +80

    Dada योगिता वहिनी घर खूप छान झाले आता एकच लक्ष घ्या दोन्ही मुली चांगले ऑफिसर होतील as शिक्षण द्या शिक्षण हीच खरी आयुष्यभर मुली बरोबर धन 🙏👌

    • @shraddhabhosalevlogs9337
      @shraddhabhosalevlogs9337 2 роки тому

      नमस्कार दादा मी छोटी श्रद्धा माझे व्हिडीओ बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद 🙏👍🔔

  • @poonamshinde3875
    @poonamshinde3875 2 роки тому +609

    खुप छान झाल आहे घर तुमच्या दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद खुप काहि सांगुन जातो . तुमचे खुप खुप अभिनंदन अशीच प्रगीत करत रहा💥👍

  • @rajeshwankhade6654
    @rajeshwankhade6654 2 роки тому +179

    तुमच्या आनंदात आम्ही सर्व अगदी मनापासून सहभागी आहोत,हा आनंद अंबानी यांच्या बंगल्यापेक्षा करोडोपटीने नक्कीच मोठा आहे

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi 2 роки тому +3

      Very good comment.

    • @shrutikapalav4432
      @shrutikapalav4432 2 роки тому +2

      नवीन वास्तू तुम्हाला भरभराटीची जावो हिच आमची सदिच्छा आणि अभिनंदन

    • @ankushraut9893
      @ankushraut9893 2 роки тому +2

      Kharch khup bhari ahe tumch ghar

    • @paragbadshaa1
      @paragbadshaa1 2 роки тому +1

      Ek number comment Keli bhava.. lots of love and good wishes to them

    • @aashanande5122
      @aashanande5122 2 роки тому

      हे पियोपी च कस्काय झालं पण मस्त आहे तुमचं घर खूप च छान आहे

  • @nutanmore3690
    @nutanmore3690 2 роки тому +9

    👌👌👌👌👌👌👌👌👌👌🥰🥰🥰🥰🥰 एकच नंबर घर झालं दादा आणि वहिनी श्री स्वामी समर्थ च्या कृपेने तुम्ही असेच आनंदी राहा खूप भरभरून देवो तुम्हाला स्वामी समर्थ चरणी कोटी कोटी प्रार्थना

  • @jyotipatil7094
    @jyotipatil7094 2 роки тому +144

    योगिता खूप खूश आहेस.कारण आपले मनासारखे घर होणे प्रत्येक बाईचे स्वप्न असते .तिचे ते स्वप्न आज पूर्ण झाले आहे. असेच खूप खूप खूश आनंदी रहा🥰🤗

    • @sandipkadam948
      @sandipkadam948 2 роки тому

      Mst

    • @pritisalvi9891
      @pritisalvi9891 2 роки тому

      Barobar Mast aahe ghar

    • @priyaspassion5269
      @priyaspassion5269 2 роки тому

      कृपया मला पण सपोर्ट करा

    • @priyaspassion5269
      @priyaspassion5269 2 роки тому

      सर्वाना विंनती आहे plzzzz मला पण सपोर्ट करा

    • @devayanigondil9441
      @devayanigondil9441 2 роки тому +3

      घर खूप सुंदर दिसत आहे पण खुप पसारा आहे तो नीट ठेवला तर बर आहे नाहीतर कचराकुंडी दिसतीये जरा सोश्र तेव्हा

  • @sangitajagtap6370
    @sangitajagtap6370 2 роки тому +185

    खूपच सुंदर आहे घर, आणि योगिता च्या चेहर्‍यावर चा आनंद बघून पण लय भारी वाटले 😍👌👌

    • @dipikaslife1026
      @dipikaslife1026 2 роки тому

      ua-cam.com/video/T7EyGQno_Hs/v-deo.html

    • @marathichannel1531
      @marathichannel1531 2 роки тому

      ua-cam.com/video/FLmWgsO0xjQ/v-deo.html
      नक्कि बघा विडीओ..🙏🙏🙏🙏..

    • @sanjivanithak190
      @sanjivanithak190 2 роки тому

      Kharc kiti lagla ho tai dada

    • @parvatighuge3065
      @parvatighuge3065 2 роки тому

      Cilindar tevhade citchen kattyachya khali thewa warati nako risky aahe war thewane . Colour khup chhan dila aahe mast disat aahe ,Asech,nehami happy raha

    • @sachinzombade4657
      @sachinzombade4657 2 роки тому +1

      Hi

  • @trivenijagtap9952
    @trivenijagtap9952 2 роки тому +16

    गणेश दादा आणि योगिता घर तर खूप सुंदर झालंच आहे परंतु योगिताच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो सगळ्यात मौल्यवान असेच सदैव आनंदी खुश रहा

  • @simakulkarni2692
    @simakulkarni2692 2 роки тому +1

    खुप सुंदर घर . तुमच्या चेहऱ्यावर चा आनंद पाहुन खुप छान वाटल. अशीच दिवसेंदिवस तुमची प्रगती होवो हिच ईश्वरचरणी प्रार्थना.

  • @deepumauu
    @deepumauu 2 роки тому +67

    खूप सुंदर, खूप छान.. शिवानी आणि आई बाबांना खूप खूप शुभेच्छा कारण तुमच्या स्वप्नांचं घर तयार झालंय.. देव तुम्हाला भरपूर यश आणि आशिर्वाद देवो❤
    Also Shivani is so so lovely❤🌹

  • @swatipatil6228
    @swatipatil6228 2 роки тому +36

    खुप खुप छान झालं पण तुम्ही बेड वेगैरे आणल्यावर वहिणी सगळ घर किचन छान लावा.अजुन छान वाटल पोर्चमधे खुप पसारा पसारा वाटतोय..राग मानु नका घर खुप मोठ आहे व्यवस्थित लावा सगळ..बाकी छान..

  • @yasminpirjade3195
    @yasminpirjade3195 2 роки тому +179

    मला तुमचं घर खुप आवडलय .माझं पण आजुन स्वताचं घर नाही. माझं पण तुमच्या सारखच घर लवकर होऊदे देवाकडे प्रार्थना करा प्लिज 🙏

    • @pratikprgamer6789
      @pratikprgamer6789 2 роки тому

      Lay bhari ghar aahe tumch khup aawadal yogita khup khush aahe asch khush rahava tumchya saglya echha purn houde Deva ewdhich parrthna

    • @manishachawan9224
      @manishachawan9224 2 роки тому

      Khup chan aahe Ghar yogitacya cheryavar Khushi pahun khup chan vatale tiche swapna Purna zale

    • @marathichannel1531
      @marathichannel1531 2 роки тому

      ua-cam.com/video/FLmWgsO0xjQ/v-deo.html
      नक्कि बघा विडीओ..🙏🙏🙏🙏..

    • @vasundharasakpal2635
      @vasundharasakpal2635 2 роки тому +3

      जरूर होईल तुमच ही सुंदर स धर .

    • @bhangale9758
      @bhangale9758 2 роки тому

      Aamach pn video bhaga mitrano aani subscribe kra....🙏🙏🙏 plz

  • @ashiwinidive1085
    @ashiwinidive1085 2 роки тому

    खूप छान आहे घर एकदम हटके मला खूप आवडले मी सुद्धा आसच घर बणवनार पी ओ पी खूप छान आहे कलर्स पण खूप छान खूप खूप आवडले मला घर खरच खूप छान आहे 😊👌👌👌👌

  • @raginigamane760
    @raginigamane760 2 роки тому +7

    घराला नाव द्या छान " स्वप्नविश्व "
    तुमच्या दोघांचे मन खूप निर्मळ आहे .
    अभिनंदन
    गुण्यागोविंदाने रहा .
    मुलींना चांगले संस्कार व चांगले शिक्षण द्या म्हणजे घराला " चार चांद " लागतील .

  • @manjushreedaundkar4020
    @manjushreedaundkar4020 2 роки тому +21

    तुम्ही दोघे आशेच खुश राहोत शिवानी शिकुन खुप मोठी होवोत तुमच घर असंच आनंदाने बहराव ही आई तुळजाभवानी 🙏श्री स्वामी समर्थां कडे प्रार्थना करते🙏

  • @AngelS-lp6mm
    @AngelS-lp6mm 2 роки тому +18

    खूप छान घर आहे दादा तुमचं... आणि तुम्ही दोघे इतके खुश आहात ते पाहून खूप मस्त वाटतंय... All the best😊😊

    • @shraddhabhosalevlogs9337
      @shraddhabhosalevlogs9337 2 роки тому

      नमस्कार दीदी मी छोटी श्रद्धा माझी व्हिडीओ बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय जिजाऊ जय शिवराय 🙏👍🔔

  • @madhavwad7239
    @madhavwad7239 2 роки тому

    खूप छान घर बांधलय अभिनंदन...आनंदी कपल पाहून खूप आनंद वाटला ...खूप खूप शुभेच्छा.

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 2 роки тому +89

    दादा, वहिनी घर🏠🏠 खूप सुंदर बनवले आहे. एकदम झकास❤️ 👌👌👍
    खूप खूप अभिनंदन 💐💞👌👌👍

  • @SaubhagyaKitchen
    @SaubhagyaKitchen 2 роки тому +29

    खुप खुप अभिनंदन 💐
    तुमच्या जीवनात असेच आनंदाचे क्षण रोज यावे
    घर खुप सुंदर आहे 👌👌👌👌

  • @swatidhansare1884
    @swatidhansare1884 2 роки тому +3

    तुमच्या गोड परीवाराला हार्दिक शुभेच्छा.शिवानी खूप छान आहे घर.शिवानी एकदम खुश झाली आहे.असेच आनंदी रहा

  • @siddharthwaghmare6853
    @siddharthwaghmare6853 2 роки тому

    Wow Khupach Masta Ahe Ghar👍🏻👌👌
    Amhala khup avadla

  • @pranaliranjane3498
    @pranaliranjane3498 2 роки тому +22

    खूप छान घर वाटत आहे 😊😊 आमचा पण मागचा वर्षी घर बांधलं तेव्हा मी पण अशीच खुश होते योगिता ताई सारखी स्वतःचा घर असणं ही एक वेगळीच फीलिंग असते ☺️ खूप छान वाटलं तुमचं हे सुंदर घर पाहून

  • @swaadgharcha
    @swaadgharcha 2 роки тому +5

    👌खुप.. 👌खुप... छान..... वाटलं नव्हतं की आशा प्रकारचं घर पण इतकं सुंदर करता येईल. यासाठी किती खर्च झाला व कारागीर कुठनं आणले ते ही सांगितलं तर बरं होईल....🙏🙏

    • @shraddhabhosalevlogs9337
      @shraddhabhosalevlogs9337 2 роки тому

      नमस्कार दादा मी छोटी श्रद्धा माझे व्हिडीओ बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय 🙏👍🔔

  • @user-uf9lj6fx9k
    @user-uf9lj6fx9k 2 роки тому +79

    घर खूप छान आहे तुमची फॅमिली अशीच हसत ठेवा🥰🥰❤️

    • @marathichannel1531
      @marathichannel1531 2 роки тому

      ua-cam.com/video/FLmWgsO0xjQ/v-deo.html
      नक्कि बघा विडीओ..🙏🙏🙏🙏..

    • @kamajikiswe9299
      @kamajikiswe9299 2 роки тому

      👣tumchay gharamade laximi che paule yavi

    • @shraddhabhosalevlogs9337
      @shraddhabhosalevlogs9337 2 роки тому

      नमस्कार दादा मी छोटी श्रद्धा आहे प्लीज माझ्यापण व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय 🙏👍🔔

  • @aratimali8974
    @aratimali8974 2 роки тому +2

    खुप खुप छान घर झाले आहे. योगिता तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून माझ्या डोळयात आनंदाने पाणी आले. देव तुम्हाला असेच यश देवो. तुम्हाला आनंदात ठेवो. तुमची खूप प्रगती होउदे. 💐💐

    • @virajvlogs7664
      @virajvlogs7664 2 роки тому

      Ghar chaan ahe pn pasara awara jara🤷‍♀

  • @shivanikshirsagar5536
    @shivanikshirsagar5536 2 роки тому +6

    खूप छान वाटले तुमचं घर पाहून ...😍😍😍😍😍 अभिनंदन😍😍😍😍😍😍😍😍योगिता ताई खूप खुश आहे...असाच कायम तुम्ही खुश राहवा💖👍😊😊😊😊😊😊

    • @navnathgunjal8827
      @navnathgunjal8827 2 роки тому

      Yogita tai tumchi lagnachi love stori Santa na lovemereg ka arenjmerej

  • @sushamashahane7269
    @sushamashahane7269 2 роки тому +6

    तुमचे चेहर्यावरचा आनंद पाहून आम्हाला पण खुप आनंद वाटला असेच आनंदी रहा परमेश्वर पाठीशी असतो 👌👌🍁🌷

    • @LOVE-uc7mb
      @LOVE-uc7mb 2 роки тому

      ua-cam.com/video/BBIVZMg5IfY/v-deo.html

    • @marathichannel1531
      @marathichannel1531 2 роки тому

      ua-cam.com/video/FLmWgsO0xjQ/v-deo.html
      नक्कि बघा विडीओ..🙏🙏🙏🙏..

  • @bapum8149
    @bapum8149 2 роки тому +20

    😍😍😙खूप छान घर आहे तूमचे नवीन घराबद्दल खूप खूप अभिनंदन 😊😍😘

    • @shraddhabhosalevlogs9337
      @shraddhabhosalevlogs9337 2 роки тому

      नमस्कार मी छोटीशी श्रद्धा माझे व्हिडीओ बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय 🙏👍🔔

    • @vaibhavmore3989
      @vaibhavmore3989 2 роки тому

      👌👌

  • @kirangejage1227
    @kirangejage1227 2 роки тому

    Nice Hausa

  • @roshanighume1325
    @roshanighume1325 2 роки тому +8

    खूप छान आहे घर हे . सुंदर वदन असेच कायमस्वरुपी राहुदे .आई जगदंबा आर्शिवाद तूम्हा दोघांना

  • @adityaubale1117
    @adityaubale1117 2 роки тому +4

    तुमच्या दोघाला खुप खुप अभिनंदन शुभेच्छा ❤️😘

  • @sansetwar
    @sansetwar 2 роки тому +3

    खुप छान झाल आहे घर तुमच्या दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद खुप काहि सांगुन जातो . तुमचे खुप खुप अभिनंदन अशीच प्रगीत करत रहा

  • @studyeasy1230
    @studyeasy1230 Рік тому

    Ekdam bharich ghar ahe
    Lighting mule khup chan look ala ahe
    Mst ahe dream home

  • @geetabhosale6311
    @geetabhosale6311 2 роки тому +9

    खूप छान वाटलं बगून तुम्ही भरपूर मेहनत केलेला आहात तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळाले आहे , तुमच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा गणेश, योगिता,

    • @janardanraut3602
      @janardanraut3602 2 роки тому +1

      अभिनंदन. वास्तूशांती व महाप्रसादाचे आमंत्रण द्यायला विसरू नका.

  • @veerasfashionandartgallery4560
    @veerasfashionandartgallery4560 2 роки тому +5

    खरच खूप भारी.....योगिता वहिनी असच खुश रहा तुम्ही सगळेजण....एखाद स्वप्न सत्यात उतरत तेंव्हा खूप आनंद होतो...जसा तुम्हाला होतोय....god bless u and ur baby's

  • @pradeepjadhav6713
    @pradeepjadhav6713 2 роки тому +14

    झक्कास घर दिसत आहे , भावा 👌
    आनंदी आनंद , छान family 🙏🏻

    • @shraddhabhosalevlogs9337
      @shraddhabhosalevlogs9337 2 роки тому

      नमस्कार काका मी छोटी श्रद्धा आहे प्लीज माझ्यापण व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय

  • @anitasaste8529
    @anitasaste8529 2 роки тому

    एकूण पुर्णपणे आतापर्यंत चा खर्च किती आला छान बनवले घर गणेश मी अगदी सुरूवातीपासून तूम्ही कसे राहत होता बघते आले मलाही माझं घर बनवायचे तेव्हा किती खर्च आला विचारले

  • @gangasagarjadhav6747
    @gangasagarjadhav6747 2 роки тому +13

    Congratulations dada vahini 💐🎉 1 no.ghar zalay .Aayushyat swatach ghar asn he 1 khup moth swapn ast ani te tumach swapn purn zalay 🥰 Asach khup khush raha ani amala pn theva shivaniche video banun 🥰🥰

  • @malatirathod8618
    @malatirathod8618 2 роки тому +10

    नमस्कार गणेश दादा, वहिनी 🏡 फार छान आहे कोणाची नजर नको लागू दे घराला एक नारळ बांधा म्हणजे नजर नको लागू दे तुमच्या दोघांचा संसार सुखाचा आनंदी होऊ दे

  • @asmitapokale2007
    @asmitapokale2007 2 роки тому +24

    खुप छान आहे तुमचं घर तुम्ही पण खूप खुश दिसता असेच खुश रहा.... 🙏 देवाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे 🙏❤️

    • @yuvrajkapde7208
      @yuvrajkapde7208 2 роки тому

      खुप छान आहे

    • @meesnehal
      @meesnehal 2 роки тому

      ua-cam.com/video/5B0yYtl-4fA/v-deo.html

  • @ashwinipatil8185
    @ashwinipatil8185 2 роки тому

    Sunder ghar, abhinandan tumche, divas badaltat partyekache sweet Home

  • @kirtimutha8880
    @kirtimutha8880 2 роки тому +10

    खुप छान एकदम 5star hotel......तुम्हा दोघांचाही आनंद गगनात मावेनासा झाला आहे.... कारण स्वताचे हक्काचे घर पूर्ण झाल्यावर असंच आनंद होतो... दोघांना खुप शुभेच्छा....

  • @supriyajadhav1404
    @supriyajadhav1404 2 роки тому +11

    Beautiful home 👌👌👌👍💐

  • @jiteshpisole5195
    @jiteshpisole5195 2 роки тому +23

    मस्त दादा व वयनी पण मी एक सलादेऊ का मी सुध्दा एक पेंन्टर आहे तुम्हचीजी बाहेरची भिंत ‌आहे ना येथे माॅसकीन टेप ची डिजाईन करा जास्त काही खचऺ‌‌ येत नाही पण भारी देशील घर दादा तुम्हच,, ❣️✌️

    • @shradhaayachit1948
      @shradhaayachit1948 2 роки тому +1

      योगिता खूप मस्त ग!! Congrats 💐💐🎉🎉

  • @prakashr3818
    @prakashr3818 2 роки тому

    घर आणि तुम्ही तिघे खूपच सुंदर, तुम्हा सर्वांना शुभेच्छा

  • @seemanimbalkar1396
    @seemanimbalkar1396 2 роки тому +5

    खूपच छान आहे घर....👌👌👌अशीच प्रगती करा दादा, वहिनी.. तुमच्या दोन्ही मुली खुपच सुंदर आहेत.... 👌👌👌👍👍

  • @vishakhadapake9185
    @vishakhadapake9185 2 роки тому +9

    Khup sundar ghar abhinandan 🎉🎉🎉🎉🎉🥳🥳🥳🥳ashich pragati karat raha ....happy for u😊😊😊😊

    • @shobhajavanjal2549
      @shobhajavanjal2549 2 роки тому

      खूप छान घरं दिसते योगिता किती समाधानी वाटते

  • @priyankakedari8769
    @priyankakedari8769 2 роки тому +11

    Sooo beautiful decorate 👌🏻👌🏻♥️like dream house 🏡 vary congratulations both of you 🥰

    • @shraddhabhosalevlogs9337
      @shraddhabhosalevlogs9337 2 роки тому

      नमस्कार ताई मी छोटी श्रद्धा माझीही व्हिडीओ बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय 🙏👍🔔

    • @Cars_India07
      @Cars_India07 2 роки тому

      Happy

    • @ambikakhole8324
      @ambikakhole8324 2 роки тому

      👌👌👌👌

  • @lily-oy3zf
    @lily-oy3zf 2 роки тому +2

    मी पहिल्यांदाच तुमचा व्हिडीओ बघितलंय आज खूप छान video झालेत सगळे, आणि शिवानीची मम्मा तर अतिशय सुंदर आहे आणि तुम्ही पण अगदी शंकर पार्वती ची जोडी आहे तुमची , Made for Each Other 👏👏👌 तुमची प्रगती बघून खूप खूप आनंद झाला, नागपुरला कधी आलात की या नक्की आमच्याकडे 🙏🙏

  • @HappyhomewithRajashri
    @HappyhomewithRajashri 2 роки тому +7

    खूप छान आहे🏡घर, तुम्हा दोघांना खूप सगळया शुभेच्छा 👏👏

    • @shraddhabhosalevlogs9337
      @shraddhabhosalevlogs9337 2 роки тому

      नमस्कार दादा मी छोटीशी श्रद्धा माझेही व्हिडीओ बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय 🙏👍🔔

  • @user-wl5rs4zd1o
    @user-wl5rs4zd1o 2 роки тому +12

    योगिता ताई खूप खुष आहे अशीच आनंदी रहा ताई तुमच्या सुखाला कोणाची नजर न लागो

    • @poonamshinde3978
      @poonamshinde3978 2 роки тому

      एकच नंबर झालंय 🤗🤗🤗 खूपच आवडलं बगा

  • @sagarsawant4072
    @sagarsawant4072 2 роки тому +3

    congratulations for your new home it's looks so beautiful

  • @vandanakadam4768
    @vandanakadam4768 2 роки тому

    खूपच सुंदर आहे, उत्तोरुत्तर अशीच प्रगती होत अहो, हीच ईशवरचरणी प्रार्थना.

  • @manishapatil3841
    @manishapatil3841 2 роки тому +4

    तुमच घर खुप सुंदर झाले आहे 👌तुम्हाला खुप खुप शुभेच्छा . असेच आनंदात रहा 😍

    • @bhayankarexperiment6937
      @bhayankarexperiment6937 2 роки тому

      घर खुपच सुंदर झाले दादा वहिनी असेच आनंदी राहा👌🏻👌🏻🙏🙏🤗🤗

  • @janakisubramanian4738
    @janakisubramanian4738 2 роки тому +5

    Blessings to you and all in your family Radhekrishna Radhekrishna Radhekrishna Radhekrishna Radhekrishna Radhekrishna Radhekrishna

    • @prafullatamohite6325
      @prafullatamohite6325 2 роки тому +1

      खुप खुप छान आहे घर तुमचे खुप शुभेच्छा

  • @rajeshreegaikwad9233
    @rajeshreegaikwad9233 2 роки тому +23

    खुप छान घर आहे दोघांच 👌👌💐

  • @rupalichaudhari205
    @rupalichaudhari205 Рік тому

    योगिता ताईंना खूपच आनंद झालेला दिसतो. तुमचा आनंद असाच कायम राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना.

  • @lily-oy3zf
    @lily-oy3zf 2 роки тому +3

    खूपच सुंदर दादा 👏👏खूप कौतुकास्पद आहे, तुमचं खूप खूप अभिनंदन असंच खुश राहा सदैव खूप खूप आशीर्वाद शिवानी आणि तुम्हा सगळ्यांना 🙏

  • @pragatijadhav8739
    @pragatijadhav8739 2 роки тому +7

    खूप खूप छान ,👌👌खूपच सुंदर आहे घर दादा वहिनी पण खुशी कुठे आहे तुमची ती दिसली नाही मस्त असेच आनंदात रहा खुश राहा 👍👍

  • @SaritasHairWorld
    @SaritasHairWorld 2 роки тому +7

    अभिनंदन नवीन घर सुंदर आहे 🎉🎉 🎉🎉🎉

  • @breakcomfort
    @breakcomfort Рік тому

    दादा घर फारच सुंदर आहे, डिझाईन कोणी केलं सर्व काम एकाच व्यक्तीने केले आणि पूर्ण खर्च किती आला तुम्हाला मला ही असेच घर करायचे आहे.

  • @chaudharihindipathshala4033
    @chaudharihindipathshala4033 2 роки тому +13

    खूपच सुंदर घर आहे...तुम्हा दोघांना खूप खूप अभिनंदन 🎉🎉🎉

    • @shraddhabhosalevlogs9337
      @shraddhabhosalevlogs9337 2 роки тому

      नमस्कार मी छोटी श्रद्धा आहे प्लीज माझ्यापण व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय 🙏👍🔔

  • @satishshelatkar6632
    @satishshelatkar6632 2 роки тому +3

    Congratulations for ur new house . beautiful interior.God bless u both .Asech happy Raha always.#Aamhishelatkars

  • @darshanshendage3811
    @darshanshendage3811 2 роки тому +4

    Congratulations 💐🎉
    Family khup mast ahe...... So nice couple ❤️tumch ghar khup khup chhan ahe..... 👍💐

  • @ojaswisbeautifulworld7799
    @ojaswisbeautifulworld7799 2 роки тому

    खूप छान आहे घर.अशीच तुमची प्रगती होत राहो.👌👌 तुमच दोघांचं खूप खूप अभिनंदन

  • @vrushalidaundkar2413
    @vrushalidaundkar2413 2 роки тому +4

    Beautiful home

  • @reshmashirodkar9149
    @reshmashirodkar9149 2 роки тому +8

    Beautiful house🏠 congratulations to both

  • @arjunkudar9038
    @arjunkudar9038 2 роки тому +34

    Beautiful home🏠

  • @Agrawal_Traders
    @Agrawal_Traders 2 роки тому

    फार छान 💖💖💖
    माणूस लय great...

  • @swarasjourney2346
    @swarasjourney2346 2 роки тому +7

    Really a beautiful house 🏠. Congrats to all

    • @shraddhabhosalevlogs9337
      @shraddhabhosalevlogs9337 2 роки тому

      नमस्कार ताई मी छोटी श्रद्धा माझे व्हिडीओ बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय 🙏👍🔔

  • @sudhirpowar6549
    @sudhirpowar6549 2 роки тому +3

    Really a beautiful house, congratulations both of you...

  • @user-vp4bt1sm9d
    @user-vp4bt1sm9d 2 роки тому +12

    दादा ताई घर खुप खुप खुपच मस्त झाला 👌

  • @kaustubhambekar2224
    @kaustubhambekar2224 2 роки тому

    खूप छान,एकच नंबर,बोले तो एकदम झकास

  • @pratikshashinde2174
    @pratikshashinde2174 2 роки тому +5

    Beautiful Home 🥰

  • @kausarshaikh502
    @kausarshaikh502 2 роки тому +5

    Beautiful house 🏠 😍 ❤

  • @anjalidhabe9700
    @anjalidhabe9700 2 роки тому

    Fast time yevdh bhari ghar bghital mi tumch ghr bghu n mla pn vhaty aamch pn aasch ghar aasav khup bhari vhtal mla...God bless you❤ and oll the best friends in your life

  • @laxmisharma6120
    @laxmisharma6120 2 роки тому +8

    ताई ऐवड सूदरघर आहे पन किचन मधे थोड साफ ठेवा मनजे सामानवर दिसून नका👌🌹🙏

    • @rajashreeraut7373
      @rajashreeraut7373 2 роки тому

      खूपच छान झाले आहे, दादा आणि ताई तुमचे घर....

  • @shitalvedepatil9364
    @shitalvedepatil9364 2 роки тому +5

    Very nice and beautiful Home 🏡💐💐 congratulations dada and vahini.

    • @latasatpute9140
      @latasatpute9140 2 роки тому

      घर सुंदर आहे👍👍👍👍

  • @jaralpoojari4539
    @jaralpoojari4539 2 роки тому +10

    Shivali ur house is very beautiful and blessed, nice shade, ur dad, mom is funny,loving ,and entertaining, also athu, is good,even ur younger sister,may God always keep ull together,may ull always sound Healthy,Happy wealthy safe and blessed Amen

  • @arunnejkar2082
    @arunnejkar2082 2 роки тому

    स्वप्नातलं घर खूपच मस्त बनलय.. खूप छान आहे आवडलं.. खूप खूप मोठे व्हा..

  • @poojapatole2380
    @poojapatole2380 2 роки тому +5

    Congratulations dada vahini👍
    Happy family ❤️❤️

  • @alkamorde3140
    @alkamorde3140 2 роки тому

    खुप सुंदर घर आहे असेच आनंदी राहा God bless you

  • @ombaseprakash22
    @ombaseprakash22 Рік тому

    कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन । मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि ॥

  • @officialaaradhyapanchal2703
    @officialaaradhyapanchal2703 2 роки тому +1

    खूप सुंदर आहे तुमच दोघांच घर ....nice dear brow

  • @sharvaritamhan5424
    @sharvaritamhan5424 2 роки тому

    खरच घर फारच सुंदर आहे तुमचे तुमच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे तो सगळ काही सांगतो आहे .

  • @sakshigade2442
    @sakshigade2442 2 роки тому

    Khup khup khup chhan banaval aahe 👌1 no.👍

  • @maulimtemkar2550
    @maulimtemkar2550 2 роки тому

    गणेश दादा टोटल एक सरासरी किती बजेट लागलं या घराला खुपच सुंदर घर बनवलं राव तुम्ही

  • @rizwanakazi8259
    @rizwanakazi8259 2 роки тому

    navin gharachya shubhecha.....
    ata mulinchya shikshna kade asach laksh dya aani khup khup mothe wha....

  • @vandemataram...7807
    @vandemataram...7807 2 роки тому

    तुमचे घर खरच खूप सुंदर आहे. परंतु तुमचा आनंद पाहून खूप बरे वाटले. तुमची यापुढे ही प्रगती होत राहो तसेच सर्वांच्या जीवनात असा आनंद येवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏

  • @ashalatabote3615
    @ashalatabote3615 Рік тому +1

    Beautiful house 🏡👌👌👌👌 congratulations both of you happy and enjoy your life 🎉🎉🎉🎉

  • @nirmalaadhav
    @nirmalaadhav 2 роки тому

    गणेश शिंदे भाऊ तुमचं घर खूप छान आहे कलर घराची सगळी साईज वगैरे छान बांधलेली

  • @eknathbramhande6877
    @eknathbramhande6877 2 роки тому

    खुप सुंदरघर आहे आणी गाडी पण खुप सुंदर आहे हेच विरोधकांना पावत नाही

  • @privinrane8332
    @privinrane8332 2 роки тому +1

    Very very nice khupach sunder mla far aavdle

  • @shubhangipawar4069
    @shubhangipawar4069 2 роки тому +1

    योगिता ताई मी तुमचा विडिओ पहिल्यांदा पाहिलं तर मला खुप छान वाटलं आणि तुमचं घर पण खुप भारी आहे खुप आवडलं 😍
    तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 😍

  • @sumandombale7387
    @sumandombale7387 2 роки тому

    Khup chaan navin gharachya khup shubheccha asech aanandi raha

  • @sandhyabade6740
    @sandhyabade6740 2 роки тому

    ❤️😍😍👍☺️ kismat badli hai 👍

  • @hemashreeajaygupta2147
    @hemashreeajaygupta2147 2 роки тому

    अरे वाह खूब सुंदर है तुमसे घर मस्त छान ऐसी छान आहे नवीन घर लाभी हो

  • @laksh2396
    @laksh2396 2 роки тому +1

    खूप छान आहे हुंड्याचे घर

  • @niranjanvairat6444
    @niranjanvairat6444 2 роки тому +1

    Khup chan bnvlay tumhi ghar

  • @pranaligaikwad6640
    @pranaligaikwad6640 2 роки тому

    Khup chan ekda bhet devav lagel shivanichya gharala 🙏👍

  • @satywanlabade829
    @satywanlabade829 2 роки тому +1

    Wow🤩 love