तुम्ही कोणाकडे लक्ष देवू नका तुमची नियत साफ आहे, तुम्ही इमानदार आहे आपल्या देशात चांगल झालेले बघवत नाही तुमच्या पाठी देव उभा त्यामुळे कोणाकडे लक्ष देवू नका, आणि वारंवार माफी कोणाची मागू नका
ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी घरबसल्या सोप्प्या भाषेत English Grammar शिकण्यासाठी खालील लिंक वर जाऊन channel subscribe करा ! ua-cam.com/channels/hE0P692NEX0vYmKpQY1OhQ.html
काही लोकं समाजाला लागलेली कीड असते भाऊ .ते स्वत: पण काही करत नाहीत अन् दूसर्याला पण करू देत नाहीत .खरं तर सगळ्यांनी असं म्हणावं की देवा आधि त्यांचे चांगले कर मग आमचे चांगले कर .

आरं गणा हे एकदम मस्त केलं, लोकांचा गैरसमज दूर केला..पण नकारात्मक गोष्टीकडे लक्ष देऊ नका त्यामुळं आपल्या कामावर परिणाम होत असतो.. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा..🙏🙏👍👍
Prof. Kirty Sir..: ua-cam.com/video/kKSyBgkccUE/v-deo.html : साहेब जास्तीत जास्त share करा खूपच प्रेरणादायी व हृदयस्पर्शी कथा आहे Status पण ठेवा🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
हो ज्याच पत्र्याच् शेड आहे त्याला च माहिती असते घराची अडचण लाहान मुलं घरात पाऊस. ऊन वारा थंडी विंचू काटा आम्ही भोगतो आहे तुम्ही लोकांकडे लक्ष देऊ नका पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 👍
agadi barober bollet aahes pan tu kadhi lokanashi khote bollies ka kiva paise magitale aahes ka nahi karen me tuzhe vedio baghate tai aani tu khari aahes me pan swami samrthanchi bhakt aahe tupan kashatane paise kamvet aahes ki gariba gharchi tupan aahes kone shirmant aahe ethe pan lokani yala paise ka maghetale paise astana ase vecharaleter ya madhe jelous ha prakar kutun aala aani ha bolleta aahe ki yala paise milalenahi youtube kadunter hai khote aahe yacha aadhicha ek vedio bagha javun yane swatha sagitale aaheki yala bike ghenaya etake paise milale karun. Marathi mansane pudhe jave hi majhi ichha aahe aani mhanunach mi marathi lokanche channel baghte . Tupan marathi you tuber aahes tu lokana madat kartes pan hya you tuber ne konala madat tar sodach pan sadhe poorgrasthana madat karnyache aavhan pan kelenahi swatachya garibiche tutune wajavat asto nehmi.🙏
@@sanskargamer3207 are jer lokani khare kay khote kay vecharaleter tar hya you tuberla negative comment ka vatte. hyachya pragati chya aad koni yet nahi. hyane kashtane kamvun khave changli kala aahe yachyakade .🙏
गणेश दादा तूझ्या आणि योगिता चा स्वभाव खूप छान आहे ईमानदार आहेत आणि तूम्हाला कूठल्याही वाईट सवयी नाहीत त्यामुळे हे शक्य झाले आजून खूप छान होणार आहे मी तूम्हाला टिक टॉक पासून ओळखते 👍👍🙏🙏💐🌹
Prof. Kirty Sir..: ua-cam.com/video/kKSyBgkccUE/v-deo.html : साहेब जास्तीत जास्त share करा खूपच प्रेरणादायी व हृदयस्पर्शी कथा आहे Status पण ठेवा🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Prof. Kirty Sir..: ua-cam.com/video/kKSyBgkccUE/v-deo.html : साहेब जास्तीत जास्त share करा खूपच प्रेरणादायी व हृदयस्पर्शी कथा आहे Status पण ठेवा🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
प्रत्येकाला उत्तर द्यायची गरज नाही दादा, आणि तुम्ही लोकांचं मनोरंजन करता त्याचा मोबदला तुम्हाला तुमचा नशिबाने दिला आहे, जे स्वतः काही करू शकत नाहीत ते असच लोकांचा घरात डोकावत असतात. लक्ष नका देऊ त्यांचा कडे🙏🏻 आणि परत अस कोणाला सगळ सांगत बसू नका🙏🏻
डिलेवरीचे पैसे 8 ते 10 हज्जा येतात घर बांधायला 2 लाखाच्या पुढे लागतेत दादा मी गवंडि काम करतो मला माहीत आहे तुमचे कष्ट कामाला आलेत भाऊ मस्त व्हिडीओ बनवला मनापासुन आभार
मी कमेंट लाईक subscribe केल आनंद वाटल तुमची पत्नी आणि तुम्ही दोघे खूप उत्तम मेहनत करत आहेत..जीवनसाथी सोबत असेल की प्रगती होते त्यात मुलगी देखील तुम्हाला ईश्वर कृपे प्राप्त उत्तम....प्रगती झाली की लोक बोलणारच.. उत्तम काळजी घ्या ..
जर तुम्ही स्वतचे टॅलेंट जगाला दाखवले नसते तर तूम्ही कोण होता हे कधीच कुणाला समजले नसते.... पण सध्या ज्या परि्थितीत तूम्ही आहात... ते फक्तं स्वतःच्या कष्टावर आणि कलेच्या जोरावर.... तुमचे कष्ट आणी तुमचे पैसे.... भाउ पुढे जात रहा... फालतू लोक चिखलफेक करत राहणार.... मनावर घेऊ नका.... हाथी चले बाजार... कुत्ते भोंके हजार.... भाउ तुम्हाला full support...💪🙏
बिचार्यांना पत्र्याच्या घरात सूद्धा झोप चांगली लागत असेल.. तीच निवांत झोप या बांधलेल्या घरात नसेल लागत , फक्त आणि फक्त या पब्लिक मूळे! फक्त घर आणि गाडी घेतल्या मूळे... ते सूद्धा त्यांनी सगळ्यांना आपल समजून सांगितल.. लपवून नाही ठेवल.. आपल्या राज्यात किती तरी नेते गरीबांचे पैसे खाऊन बसलेले आहेत.. जेवढा दबाव या जोडप्यांनवर आणताय ना.. तेवढा स्पष्टीकरण जे खरच गरीबांचे पैसे खाऊन मोठे झालेत, त्याना विचारले असत,, तर हा देश खरच गरीबीमूक्त झाला असता। 🙏🚩
Prof. Kirty Sir..: ua-cam.com/video/kKSyBgkccUE/v-deo.html : साहेब जास्तीत जास्त share करा खूपच प्रेरणादायी व हृदयस्पर्शी कथा आहे Status पण ठेवा🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Dada Vaini Tumi khup chagle aahat tumi hasla tr lok jaltil tumi rdla tr lok hastil kahi nv kel tr pap mantil junyat adkun rahila tr shap mantil lokanch kay vo te kahihi mantil
भावा लोकांचे गैर समज दूर करण्यात तुम्ही तुमचा वेळ घालवू नका तुम्ही अजून चांगल काम करा एक दिवस हीच मानस तुमचं काम बघून तुम्हाला चांगल समजतील बाकी जळणारी जळून जळून राख झाली पाहिजेत 💯
Tumhi lokankade laksh deu naka. Tumhi lokanche manoranjan karta tyamule likes yetat ani mhanun tumache income jhale ahe. Te tumachya swatachya kashtache ahe tyamule kontyahi prakare negative vichar karun swatala weak karu naka. Lok asehi boltat tasehi boltat. Tyamule jyala je bolaycha tyala te boludya. Tumhi je bolat te manapsun bolat ani baryach janana kalal asel. Tumache kam asech chalu theva. Dev tumhala ajun sukh ani anannd ayushyat devo. Khup khup shubheccha dada.💐💐💐🙏🙏
भाऊ तुम्ही दोघे तुमच काम चालू द्या,,, कोन काय बोलत याच्या वर लक्ष देऊ नका कारन,,, कुछ तो लोग कहेंगे लोगो का काम हे केहना म्हणून,,, मस्त रहा मस्त व्हीडिओ करा हसा खेळा,, आणि सगळ्यांना हसवा,,,, जय हिंद,, जय महाराष्ट्र 🇮🇳🚩
लोक आपलं चांगलं झालं तरी जाळतात आणि वाईट झालं तरी जाळतात त्यामुळे तुम्ही त्यांच्या कडे लक्ष देऊ नका तुम्ही कष्ट केले आणि त्याचे तुम्हाला पैसे मिळाले आणि तुम्ही त्या पैश्याचा गैरवापर न करता घर बांधले . मला तुमचा अभिमान वाटतो कारण पत्र्याच्या घरातून मोठ्या घरात रहायला आलासा अजून कष्ट करा आजुन छान दिवस येतील आणि खुप खुश रहा आणि
खूप छान काम करत आहात आणि मेहेनत करत आहात तुम्ही, समाजा मध्ये काही लोक असतात अशी तुम्ही त्यांच्या Comment कडे लक्ष नका देऊ. तुमच्या पुढील वाटचाली साठी हार्दिक सुभेच्छा,
दादा वहिनी तुम्ही कोणाकडे लक्ष देऊ नका १० मध्ये एक जण असत तस बोलणार तेव्हा कोणाकडे लक्ष देऊ नका तुमच्या दोन्ही मुली लक्ष्मी आहेत सर्वजण सुखात रहा GBU💐💐
भावा कुणी काय पण म्हणू दे तुम्ही तुमचं काम करत राहा लोकांचे मनोरंजन करण्यासाठीच जन्माला आलो आहे असं समजून काम करत राहा पैसे येतात आणि जातात या गोष्टीकडे लक्ष देऊ नका
Prof. Kirty Sir..: ua-cam.com/video/kKSyBgkccUE/v-deo.html : साहेब जास्तीत जास्त share करा खूपच प्रेरणादायी व हृदयस्पर्शी कथा आहे Status पण ठेवा🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप वाईट वाटतय एवढे "प्रामाणिक" कष्ट करुन अशी व्हिडिओ बनवायची वेळ येतीए, निदान या आधिच्या व्हिडिओ पाहुन मग लोकांनी कष्ट आणि परिस्थिती वर बोलायला पाहिजे होत, आणि प्रगती कुणाला नको असते, आयुष्यभर काय तसच रहायच का? म्हणजे सुधरायचच नाही का माणसानी? तेच कपडे घालुन व्हिडिओ बनवता म्हणून बोलणारे हेच लोक आणि सुधारणा केल्यावर एवढे पैसे कुठुन आले हे बोलणारे पण हेच लोक!!!! दादा,योगिता तुम्ही नका लक्ष देऊ या लोकांकडे, बाळाची काळजी घ्या आणि मस्त व्हिडिओ बनवत रहा, लोक पायी पण चालून देणार नाहीत आणि घोड्यावर पण बसू देणार नाहीत.अजुन खुप चांगले दिवस येणार तुम्हाला नका काळजी करु. हि व्हिडिओ पहाताना खुप वाईट वाटत होत, ☹️😞😒
He baga . Video tumhi banavta.. video karnya sathi kasht tumhi gheta.. tya dvare lokanna entairtan hot.. tumhala tyach fal bhetl aahe.. tumhi bad cmnts kade ignore Kara.. Tyanna pan sarkh sarkh bad cmnts karun Tyanna pan laaj vatel kiti bad cmnts karaycha manun.. so tumhi naka kahi mind divert nko.. tumhi continue Kara tumhala subhecha.. dada... Vahini .. 🙏👍
दादा ,तुमचे दिवस आलेत....ज्यांनी वाईट कमेंट केल्या ना ....त्याचे पैसे देऊन टाकायचे...जे लोक मदत करतात ,आणि वरतून पुन्हा असं तोंडावाटे काढतात ...काय उपयोग मग मदत करून...अश्या लोकांचे पैसे देऊन टाकायचे..थोडे थोडे करून.... तुम्हला काय वाटतं...बरोबर बोलते ना मि...? plzz दादा रिप्लाय द्या....
दादा तुमच्या कष्टाचा पैसे आहेत ते .तुमि चागल्या कामाला वापर केला काय न वाईट कामाला वापर केला .त्याचाशि ईतरांच काय देन घेन.आणि ते पैसे तुम्हि चांगल्या कामालाच वापर करनार तुम्हि जास्त मनावर घेउ नका लोकांच. आई अंबाबाईचि आशिर्वाद आहे तुमच्या पाठीशि.तुमच्या छोट्या कुटुंबात सुखि रहा आनंदात रहा अशिच प्रगति होओ तुमचि All the best both of you.
लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, ज्यांनी तुम्हाला delivery च्या सुमारास मदत केली ती स्वखुशीने केली आहे, तुमच्या लोकप्रियतेच्या मुळे केली आहे, तुम्ही अशीच प्रगती करत रहा व नवीन नवीन vedio बनवत रहा.
अहो दादा कुठल्या साधारण व्यक्तीला वाटतं नाय माझं स्वतःचं घर असाव गाडी असावी बंगला असावा च्यात चुकीचं नाहीये आता राजकारणी लोकांचे बघितलं स्वतःचे घरदार असूनही स्वतःच्या स्वार्थासाठी किती लोकांना लुटतात त्या लोकांना का बर कोण विचारत नाही अहो यांची बकासुराची भूक कधीच संपत नाहीत त्यांना लोकांनी प्रश्न केला पाहिजे सर्वसामान्य लोकांना नाही
मेहनत तुम्ही करता आणि.लोकांना सिध्द करून दाखवता,नको दादा अस नको करू. काही गरज नाही कोणाला सिध्द करून दाखवायची..काय केलं कास केल हे फक्त तुम्हाला माहीत आहे..ओके आनंदी रहा...😍😍😊😊😍😍
अहो तुम्ही कष्ट करताय आणी तुमच्या कष्टाचे पैसे आहेत 👍👍आणखी चांगल होणार तुमच काळजी करु नका 🙏देव तुमच भल करो
तुम्ही कोणाकडे लक्ष देवू नका तुमची नियत साफ आहे, तुम्ही इमानदार आहे आपल्या देशात चांगल झालेले बघवत नाही तुमच्या पाठी देव उभा त्यामुळे कोणाकडे लक्ष देवू नका, आणि वारंवार माफी कोणाची मागू नका
Ho
@@joyti3535 ok to keep it up and Asdfghklregards pppo
Barobr aahe
ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी घरबसल्या सोप्प्या भाषेत English Grammar शिकण्यासाठी खालील लिंक वर जाऊन channel subscribe करा !
ua-cam.com/channels/hE0P692NEX0vYmKpQY1OhQ.html
तुम्ही दोघं बी laei निरागस व निष्पाप आहे,स्वच्छ भावना ,म्हणून देव तुमच्या पाठीशी आहे
@@krishnabhavar371 dudaych म्हणजे काय म्हणताय
आपले कलाकार आपले मनोरंजन करतात व त्यातून ते जर थोडी फार ते जर प्रगती करत असतील घर बांधत असतील तर वाईट काय आहे 🙏
अगदी बरोबर दादा, नाहीतर लोकं खूप नालायक असतात कोणाचे चांगले झालेले बघवत नाही हो , पोटात गोळा पडतो 😡
काही लोकं समाजाला लागलेली कीड असते भाऊ .ते स्वत: पण काही करत नाहीत अन् दूसर्याला पण करू देत नाहीत .खरं तर सगळ्यांनी असं म्हणावं की देवा आधि त्यांचे चांगले कर मग आमचे चांगले कर .
mhanun koni prashna vcharu naye ka...kaa nehmi gul sakhare sarkha goad goad bolat rahaycha...tumhi sagle dev manus ch na...
@@msj4715 तूमचे एकदम बरोबर आहे madam प्रश्न विचारायलाच पाहीजे आणि गोड गोड बोलायची पण मूळीच गरज नाही.पण वाईट कमेंट्स करू नये एवढचं.
मुळात एकदा कलाकार त्याच्या कलेच्या जोरावर पुढे जात असेल तर त्याला प्रोत्साहन द्यायच की त्याचं मनोबल कमी करायंय प्रश्न विचारून
फार छान सादरीकरण करताय तुम्ही.. मस्त लक्ष्मी नारायण जोडा आहे.. सुखाने संसार करा..super family 🥰😍
ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी घरबसल्या सोप्प्या भाषेत English Grammar शिकण्यासाठी खालील लिंक वर जाऊन channel subscribe करा !
ua-cam.com/channels/hE0P692NEX0vYmKpQY1OhQ.html
आरं गणा हे एकदम मस्त केलं, लोकांचा गैरसमज दूर केला..पण नकारात्मक गोष्टीकडे लक्ष देऊ नका त्यामुळं आपल्या कामावर परिणाम होत असतो.. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा..🙏🙏👍👍
तुमच्या बोलण्यातून च तुमचा प्रामाणिकपणा दिसून येतो. खूप छान जोडी आणि तुमचा स्वभाव पण❤️कायम सुखी रहा आनंदी रहा🎉
Prof. Kirty Sir..: ua-cam.com/video/kKSyBgkccUE/v-deo.html
: साहेब जास्तीत जास्त share करा खूपच प्रेरणादायी व हृदयस्पर्शी कथा आहे
Status पण ठेवा🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Correct
God bless u both
ua-cam.com/channels/8DDeDHKb17qknFKpZqMFug.html
Yes correct
लोकांवर नका लक्ष देऊ ....लोक तर देवात पण चुका काढतात....मग आपण तर माणूस आहोत...लोक बोलणारच तुम्ही आयुष्य सुखात जगा 👍👍👍👍
💯💯👍🏻👍🏻
दादा तुमची खूप व्हिडिओ भारी असतात लोकाला देखत नसतं लोकांच एवढं मनावर घेऊ नका आपलं पुढचं काम करीत रायचं नक्कीच प्रगती होईल काँग्रॅच्युलेशन भाऊ
हा तुमच्या मुलीचा पायगुण आहे, तुमच्या मेहनती चे फळ आहे, तुमचे सर्व स्वप्न पूर्ण होवोत ही ईश्वरचरणी प्रार्थना
तूम्ही दोघे खूप प्रामाणिक आहात. .....काम खूप चांगलं आहे.......असेच करत रहा चांगले काम.....अभिनंदन.....
Koni kahi bolu de tumhi je karat aahat tech moklya manane kara
Kara ahe tumcha ,
योगेश जास्त लक्ष देवूनकोस तु तुझ काम चांगला करत रहा श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
શ્રી સ્વામી સમર્થ
🙏 Shree Swami Samarth 🙏
Shree swami samrth
Shree swami samarth
श्री स्वामी समर्थ
हो ज्याच पत्र्याच् शेड आहे त्याला च माहिती असते घराची अडचण लाहान मुलं घरात पाऊस. ऊन वारा थंडी विंचू काटा आम्ही भोगतो आहे तुम्ही लोकांकडे लक्ष देऊ नका पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 👍
लोकांचा विचार नका करू...प्रगती करत आहात..असेच पुढे जा😊मुलींना चांगले शिक्षण द्या😊🙏
Barobr ahe tuje dhanu di....
agadi barober bollet aahes pan tu kadhi lokanashi khote bollies ka kiva paise magitale aahes ka nahi karen me tuzhe vedio baghate tai aani tu khari aahes me pan swami samrthanchi bhakt aahe tupan kashatane paise kamvet aahes ki gariba gharchi tupan aahes kone shirmant aahe ethe pan lokani yala paise ka maghetale paise astana ase vecharaleter ya madhe jelous ha prakar kutun aala aani ha bolleta aahe ki yala paise milalenahi youtube kadunter hai khote aahe yacha aadhicha ek vedio bagha javun yane swatha sagitale aaheki yala bike ghenaya etake paise milale karun. Marathi mansane pudhe jave hi majhi ichha aahe aani mhanunach mi marathi lokanche channel baghte . Tupan marathi you tuber aahes tu lokana madat kartes pan hya you tuber ne konala madat tar sodach pan sadhe poorgrasthana madat karnyache aavhan pan kelenahi swatachya garibiche tutune wajavat asto nehmi.🙏
Ho tai
Dada are nko lksh deu
@@sanskargamer3207 are jer lokani khare kay khote kay vecharaleter tar hya you tuberla negative comment ka vatte.
hyachya pragati chya aad koni yet nahi. hyane kashtane kamvun khave changli kala aahe yachyakade .🙏
गणेश दादा तूझ्या आणि योगिता चा स्वभाव
खूप छान आहे ईमानदार आहेत आणि तूम्हाला
कूठल्याही वाईट सवयी नाहीत त्यामुळे हे शक्य झाले आजून खूप छान होणार आहे मी तूम्हाला
टिक टॉक पासून ओळखते 👍👍🙏🙏💐🌹
Tumhi kunathehi vait watun gheu nka
@@shamasagri1413 🙏🙏🙏 Hi Tai
खूप छान काम केले पक्क घर महत्वाचे आहे....कोणी काहीही म्हणाले तरी मनावर घेवू नका....अशीच प्रगती करत रहा....खूश रहा...👍👍😊
Prof. Kirty Sir..: ua-cam.com/video/kKSyBgkccUE/v-deo.html
: साहेब जास्तीत जास्त share करा खूपच प्रेरणादायी व हृदयस्पर्शी कथा आहे
Status पण ठेवा🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
कुणाकडे लक्ष देऊ नका हितून पुढे पण तुमची प्रगती भरपुर होईल कष्ट करत रहा स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी कायम आहेत 👌
खुशीचा पायगुन खुप छान आहे अभिनंदन 🌹🌹कोणाच्या बोलण्यकडे लक्ष देऊनका
Prof. Kirty Sir..: ua-cam.com/video/kKSyBgkccUE/v-deo.html
: साहेब जास्तीत जास्त share करा खूपच प्रेरणादायी व हृदयस्पर्शी कथा आहे
Status पण ठेवा🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
भाऊ वहिनी जळक्या लोकांचा नादी लागू नका ही तुमची मेहनत आहे तुम्ही अजून खूप मोठे व्हा हीच बाप्पा मोरया चरणी प्रार्थना🙏
खूप छान
@@kavitakharate7341 oh
@@swapnalidhurifdnm_bvxh--8448 🙏🙏🙏Hi Tai
@@swapnalidhurifdnm_bvxh--8448 Hi friend 🙏🙏
श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी आहे
प्रामाणिकपणा चे फळ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
Barobar bhau swmi pathishi aahet tumcya
🌺Shree swami samarth 🌺🙏
कष्टा केल्याशिवाय काही नाही घरात बसल्यावर कोणी पाठीशी नाही
@@manishachawan9224 Hi Tai 🙏🙏🙏
प्रत्येकाला उत्तर द्यायची गरज नाही दादा, आणि तुम्ही लोकांचं मनोरंजन करता त्याचा मोबदला तुम्हाला तुमचा नशिबाने दिला आहे, जे स्वतः काही करू शकत नाहीत ते असच लोकांचा घरात डोकावत असतात. लक्ष नका देऊ त्यांचा कडे🙏🏻 आणि परत अस कोणाला सगळ सांगत बसू नका🙏🏻
गजानन महाराजा चा आशिर्वादा ने तुमचे अजुन छान दिवस येणार आहे 👌🙂
Gan gan ganat bote
Dada Taii tumhala mazhyakdan khup khup subheychya tumcha Bhau tumchya pathishi ahey lok bolta chngla zhal tarihi bait zhal tarihi
Tumchi vatchal ashich chalu rahudey
Hich pandurangala prathna pandurang pandurang
🙏👍👍
डिलेवरीचे पैसे 8 ते 10 हज्जा येतात घर बांधायला 2 लाखाच्या पुढे लागतेत दादा मी गवंडि काम करतो मला माहीत आहे तुमचे कष्ट कामाला आलेत भाऊ मस्त व्हिडीओ बनवला मनापासुन आभार
खुप शुभेच्छा लक्ष्य देऊन नका कोणा कडे...
.
1q111😗😀😘😘😀🙃😃😀😀😃😀😀😘😀🙂😘😀😀🙂😘🙂😀🙂😜😜🤐🤐🤫🤐🤐😛🤨😄😃🙃😗😗🤪🤪🤨🤗🤑😝😝😝😐🤨🤪🤨🤐😜😛😘🙂😘😛😛🙂😀😃😃😃🙃😗🤪😛🤨🤔🤨🙄😀😃😀😀🙃
Barobarach Dada tai Chan aahat tumhi doghe, konalahi chukiche barobar samjun dya tumchi kahi chuk nahi...
@@shashikalasonavani5497 Hi friend 🙏🙏🙏
Pratekala yashach fal bhet bhavu...tumhi kast kel mnun fal fetal tumasni
Dusryach boln avd laksh devu naka tumhi...
भावा तुझ्या वाईट परिस्थिती मध्ये वहीनिंची तुला खंबीर साथ आहे, बोलणारे काही पण बोलतात त्याच्या कडे लक्ष देऊ नकोस अशीच प्रगती करत रहा🙏
मी कमेंट लाईक subscribe केल आनंद वाटल तुमची पत्नी आणि तुम्ही दोघे खूप उत्तम मेहनत करत आहेत..जीवनसाथी सोबत असेल की प्रगती होते त्यात मुलगी देखील तुम्हाला ईश्वर कृपे प्राप्त उत्तम....प्रगती झाली की लोक बोलणारच..
उत्तम काळजी घ्या ..
हत्ती चले बाजार कुत्ते भुके हजार
काय टेंशन घेऊ नका, गणेश भाऊ अशीच प्रगती करत रहा ❤️❤️❤️
💗💗👍👍💗💗
👍👍
@@surekhakale5317 🙏🙏🙏
@@madhusurbansal5169 🙏🙏🙏
तुमच्या कामा कडे लक्ष्य द्या लोकांन कडे लक्ष्य नका देऊ
दादा नका विचार करू, तुम्ही कष्ट करताय त्यातून तुमची प्रगती होतीये, God bless you 🤗👌
जर तुम्ही स्वतचे टॅलेंट जगाला दाखवले नसते तर तूम्ही कोण होता हे कधीच कुणाला समजले नसते.... पण सध्या ज्या परि्थितीत तूम्ही आहात... ते फक्तं स्वतःच्या कष्टावर आणि कलेच्या जोरावर.... तुमचे कष्ट आणी तुमचे पैसे.... भाउ पुढे जात रहा... फालतू लोक चिखलफेक करत राहणार.... मनावर घेऊ नका.... हाथी चले बाजार... कुत्ते भोंके हजार....
भाउ तुम्हाला full support...💪🙏
Plzzzz..thambwa he ..dusryachy aayushat dukhache sade takn .....grib mansana hi man ast ...swpn kdhi grib shrimant pahun nstat ....prtekala te prtek sukh asaw as watt je itran kde aahe ...mulat hya jodpyana srwana sangnyachi mla kahich grj nahi watt tyanch aayush aahe te Kahi hi Kru shktat pn mna wr aalel dadpan Farr bhyanak ast ...ijjdar mans naw khrab hoty winakarn hya goshtilach ghabrun mnawr dadpan ghewun wawrat astat .....asoo tumha doghana aani tumchy mulana dew sarr sukh dewo tumche prtek swpn purn ho ...he mi ishwar chrni prarthna krel 😍khupp khush raha ..aani Chan Chan videos bnwt raha ..❤️
तुम्ही चांगले काम करत आहोत.
लोक काय बोलता आहेत त्यांचा विचार अजीबात करू नका.
आमचा तुम्हाला पूर्ण समर्थन आहे 🙏🙏
Papa wala
दादा वहिनी तूम्ही खूप चांगलं काम करता
श्री स्वामी समर्थ दादा वहिनी , सर्व चांगले च होणार तुमचं ,मन लावून काम करतयं तुम्ही , अजुन करा 👌👌👌
बिचार्यांना पत्र्याच्या घरात सूद्धा झोप चांगली लागत असेल.. तीच निवांत झोप या बांधलेल्या घरात नसेल लागत , फक्त आणि फक्त या पब्लिक मूळे! फक्त घर आणि गाडी घेतल्या मूळे... ते सूद्धा त्यांनी सगळ्यांना आपल समजून सांगितल.. लपवून नाही ठेवल.. आपल्या राज्यात किती तरी नेते गरीबांचे पैसे खाऊन बसलेले आहेत.. जेवढा दबाव या जोडप्यांनवर आणताय ना.. तेवढा स्पष्टीकरण जे खरच गरीबांचे पैसे खाऊन मोठे झालेत, त्याना विचारले असत,, तर हा देश खरच गरीबीमूक्त झाला असता। 🙏🚩
योगेश भाऊ लोकान कडे लक्ष देऊ नका. लोकांचं कामचं अस्त पुड जाणाऱ्या लोकांला माग वडायच .तूम्ही दोग सोबत काम करत राहा सुरक्षित💐👌👌
Khushi tumcyasati luky aahe
Tention naka gheu
योगेश भाऊ आणि वहिनी साहेब तुम्ही तुमची मेहनत करा परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे proud of you yaar
तुम्ही कष्ट करून मिळवलेल्या पैशे आहेत. तुम्हाला त्याचे स्पष्टीकरण द्यायची गरज नाही.
We Always support you.
कलर द्या घराला आणि खुशिच बारस् करा ❤️💐💐💐 व्हा पुढे अजून ❤️💯👍खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद तुम्हाला तुमच्या कुटुंबाला ❤️💐💐💐💐💐
Prof. Kirty Sir..: ua-cam.com/video/kKSyBgkccUE/v-deo.html
: साहेब जास्तीत जास्त share करा खूपच प्रेरणादायी व हृदयस्पर्शी कथा आहे
Status पण ठेवा🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Nice work
@@sonugawade9899 Hi🙏🙏🙏
Hi
Dada Vaini Tumi khup chagle aahat tumi hasla tr lok jaltil tumi rdla tr lok hastil kahi nv kel tr pap mantil junyat adkun rahila tr shap mantil lokanch kay vo te kahihi mantil
भावा लोकांचे गैर समज दूर करण्यात तुम्ही तुमचा वेळ घालवू नका तुम्ही अजून चांगल काम करा एक दिवस हीच मानस तुमचं काम बघून तुम्हाला चांगल समजतील
बाकी जळणारी जळून जळून राख झाली पाहिजेत 💯
Br Tu boltoy te manye Karu...pn ghetle paise tya lokana part karayl pahije ki Nahi tuc sang re BA ata
टेंशनची काहीच गरज नाही दादा
आणि एवढं एक्सप्लेनीशन ची पण गरज नाही ..
True fans will always with you ..
Sukhi raha
@@h.ggaming3871 🙏🙏🙏
खुशी तुमच्या साठी लक्ष्मी आहे आणि तुमची जोडी पण छान आहे
Khup mast dada vahini 😘😘🤗🤗
खुशी खुप लकी आहे तुमच्यासाठी 🥰🥰खरचं तुमच्या घरी लक्ष्मी जन्माला आल्या 😍😍असेच तुम्ही आनंदी रहा🥰🥰
Tumhi lokankade laksh deu naka. Tumhi lokanche manoranjan karta tyamule likes yetat ani mhanun tumache income jhale ahe. Te tumachya swatachya kashtache ahe tyamule kontyahi prakare negative vichar karun swatala weak karu naka. Lok asehi boltat tasehi boltat. Tyamule jyala je bolaycha tyala te boludya. Tumhi je bolat te manapsun bolat ani baryach janana kalal asel. Tumache kam asech chalu theva. Dev tumhala ajun sukh ani anannd ayushyat devo. Khup khup shubheccha dada.💐💐💐🙏🙏
भाऊ तुम्ही दोघे तुमच काम चालू द्या,,, कोन काय बोलत याच्या वर लक्ष देऊ नका कारन,,, कुछ तो लोग कहेंगे लोगो का काम हे केहना म्हणून,,, मस्त रहा मस्त व्हीडिओ करा हसा खेळा,, आणि सगळ्यांना हसवा,,,, जय हिंद,, जय महाराष्ट्र 🇮🇳🚩
कलाकार पण मूवी मध्ये काम करून जर करोडपती होतात जर हे पण मनोरंजन करून सुखी होत असतील तर खूप चांगली गोष्ट आहे. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा 💐
एकदम बरोबर
@@baluwalmavad9074 👌👌👌
अगदी बरोबर
@@vandanabhoir9665 🙏🙏🙏
@@baluwalmavad9074 🙏🙏🙏
लोक चांगल्या कामाला पण नाव ठेवत असतात तुम्ही तुमची योग्य वाटचाल चालू राहू द्या. आनंदी आणि समाधानी रहा 👍👍
Barobar
भाऊ आपण कष्ट करतो लोकांचं काय लोक बोलणारच अशीच प्रगती करत राहा बिरूदेवा च्या क्रुपेने सगळं चांगलं होईल
एवढ explains करू नका भाऊ
मेहनत कामी आली .छान decorate करा. God bless you
Khup chan god bless you
शिंदे साहेब आता तुम्ही स्लॅब टाकायचा लवकरच ... Lots of love from kolhapur
💯👍🏻
Ho
Tumhi kashala lokanch manavar gheta .murkh mans aahet ya jagat.tumhi pudhe chalat mhanje todh pramanat as hot.ek lakshat ghya.ki lok as boltat comment detat mhanje tumhi aaushyachya yogya valnavar aahat.bhau aani Vahini tumchi niti changli aahe.tumhi khup mothe hwa. Bas ashi mazi echa aahe.tumhi dogehi khup chagle aahat .balchi kalji ghya.khup Chan .
@@comedyworld1357 🙏🙏🙏
@@Gurudev_Datta_Morale 🙏🙏🙏
एकदम झक्कास भावा घरं तुमचं अशीच उत्तरोत्तर प्रगती करत तुमच्या घरी आलेली लक्ष्मी ची किमया आहे ही अभिनंदन तुम्हा दोघांचे
लोक आपलं चांगलं झालं तरी जाळतात आणि वाईट झालं तरी जाळतात त्यामुळे तुम्ही त्यांच्या कडे लक्ष देऊ नका तुम्ही कष्ट केले आणि त्याचे तुम्हाला पैसे मिळाले आणि तुम्ही त्या पैश्याचा गैरवापर न करता घर बांधले . मला तुमचा अभिमान वाटतो कारण पत्र्याच्या घरातून मोठ्या घरात रहायला आलासा अजून कष्ट करा आजुन छान दिवस येतील आणि खुप खुश रहा आणि
दादा खुशीच्या रूपात तुमच्या घरी लक्ष्मी आली आहे 🙏
एवढं टेन्शन कशाला घेता. रिलॅक्स रहावे.दादा वहिनी भरपूर प्रगती करा.
Barobar
@@krushnalshivaikidsactivity9923 🙏🙏🙏
तूम्ही दोघंही खूप छान आहेत प्रामाणिक आहेत परमेश्वर तूमचया पाठिशी आहे तूम्हाला असच भरभरून यश मिळो अशी सदिच्छा व्यक्त करते ❤️❤️
प्रगती आहे तुमची दादा वहिनी लोक जळत आहेत तुमच्या वर हे अजून प्रगति होणार याची लक्षण आहेत❤️❤️
लोकांकडे लक्ष देऊ नका, दोन लक्ष्मी आहेत त्यांच्या कडे लक्ष द्या आणि भरपूर मेहनत करा. दोघींना चांगले शिक्षण द्या
काही असो घर झालं भाऊ...खूप छान...वाईट कॉमेंट चा मनावर फरक पडू देऊ नका... 👍👍👍All the best God Bless You ❤️❤️
खूप छान काम करत आहात आणि मेहेनत करत आहात तुम्ही, समाजा मध्ये काही लोक असतात अशी तुम्ही त्यांच्या Comment कडे लक्ष नका देऊ. तुमच्या पुढील वाटचाली साठी हार्दिक सुभेच्छा,
आसुद्या दादा वहीनी बरोबर केलत घर बाधुन
आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत. तुम्ही असंच मनोरंजन करत रहा 👍🎉♥️💙🚩
👍
@@CHARVIARTANDFOOD 🙏🙏🙏
दादा वहिनी तुम्ही कोणाकडे लक्ष देऊ नका १० मध्ये एक जण असत तस बोलणार तेव्हा कोणाकडे लक्ष देऊ नका तुमच्या दोन्ही मुली लक्ष्मी आहेत सर्वजण सुखात रहा GBU💐💐
खुशी च्या रूपाने लक्ष्मी घरात आली, लोका कढ़े लक्ष देउ नका 🙏
सहमत आहे मी
हो मी पण सहमत आहे
अहो दादा कशाला टेंशन घेता, लोक आपली मते देतात त्याच मनावर घेऊ नका, तुम्ही अशीच प्रगती करा आणि आम्हाला हसवत रहा
भाऊ वहिनी आजुन खुप चांगले होणार आहे.
भावा कुणी काय पण म्हणू दे तुम्ही तुमचं काम करत राहा लोकांचे मनोरंजन करण्यासाठीच जन्माला आलो आहे असं समजून काम करत राहा पैसे येतात आणि जातात या गोष्टीकडे लक्ष देऊ नका
ठिक आहे,नो प्रोब्लेम, व्हिडिओ करा.पण कुणाचाही भावना दुखावल्या जाणार नाही असे व्हिडिओ करा.मला तुमचे व्हिडीओ खुप आवडतात.
खूप छान दादा वहिनी,अशीच प्रगती करा👍तुमच्या मुली पण खूप छान आहे🚩
दादा वहिनी त्यांच्याकडे लक्ष देऊ नका चांगलं होत असताना जळणारे खूप असते
Good morning
Prof. Kirty Sir..: ua-cam.com/video/kKSyBgkccUE/v-deo.html
: साहेब जास्तीत जास्त share करा खूपच प्रेरणादायी व हृदयस्पर्शी कथा आहे
Status पण ठेवा🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
चागल्या माणसाच्या मागे आधी वाईट लोक असतात आणि खुप चागली माणसाचे शुभेच्छांच्या दयाला पण असतात 👌👌
तुम्हीं चागले आहेत
खुशीने तुमच्या घरात खुशी आणली.अभिनंदन दादा आणि वहिनी.💐💐👍👍
दादा लोकांकडे लक्ष देऊ नका आणखी चांगले होणार आहे तुमचे
☺️
@@anjalinemane1992 c
@@hussainmulani6087 Hi 🙏👍👍
@@anjalinemane1992 Hi 🙏👍👍
कुणाच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका.खुशीचा पायगुन आणि तुमची मेहनत, व प्रामाणिकपणा याचे फळ आहे .शुभ आशिर्वाद
मित्रा, शुभेच्छा!असे काॅमेंटस् तर येतच राहणार,असे घरगुती व्हिडिओ बनवण्यापेक्षा "सामाजिक जागरूकता"Social awareness"वर व्हिडिओ बनव,असा माझा सल्ला आहे,अजून प्रगती करशील..मी मोहोळ न.पिंपरीकर ,दोघांना शुभेच्छा!~नागनाथ सरवदे.
लोकांच्या बोलण्यावर लक्ष देउ नका तुम्ही काम चालू ठेवा, तुम्ही ईमानदार आहात अल्लाह तुमच्या कष्टाला यशस्वी करो हीच माझी प्रार्थना🙌👏🙏🙇
🙏🏿 दादा ताई काळजी करू नका कोणाकडे लक्ष देऊ नका कारण तुमचे चांगले होत आहे ना कोणाला बघवत नसेल काळजी करू नका टेन्शन घेऊ नका काळजी घ्या तब्येतीची
Really true kunala chanagala baghavat nahi. Lakshya nako deu
Very true👍, nindakache ghar asave shejari..
आपला चांगला झाले लोकाना पहावत नाही अनि म्हनून प्रश्न करात .. तुमी खुप प्रामाणिक अहत .. 🙏🙏❣️❣️❤️❤️👍🏻👍🏻👍🏻👍🏻 God bless your family
Keep up it
Ok
🙏🙏गणेश भाऊ लक्ष्य देऊ नका.अम्हाला माहीत आहे.फालतूक प्रश्ना कडे दुर्लक्ष करा.
दादा असेच काम करत रहा.
स्वामी समर्थ महाराज तुमच्या सोबत आहेत.
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Beautiful both mentality , shubham bhavatu, shree swami samarth 🙏
नको टेन्शन घेऊ दादा बोलणारे बोलत राहातेत...👍
@@yuvrajkengar9526 hhfkss:t
दादा वहिनी कोणाकडे लक्ष देऊ नका ❤️ सगळ चांगल होईल तुमचं😘👍🙏
Hona
Laksh deu Nka dada
Barobar ahe...🙂👍
Ho tumhi kona kade laksh deu naka
,,👍 tumhi laksh deu naka
Dada 1000 lok tr 1000 prashn asnar...pratek lokancha prashna chi uttar ka dyaichi tumhi....dnt think about the people....jst we luv u ❤️
दादा वाहिनी परमेश्वर तुम्हाला अजून भरपूर आशीर्वादित करो
तुमची जोडी छान आहे लोकांकडे खरच लक्ष देऊ नका
@@vidyakale5530 yes
@@vidyakale5530 🙏🙏🙏
खुप वाईट वाटतय एवढे "प्रामाणिक" कष्ट करुन अशी व्हिडिओ बनवायची वेळ येतीए, निदान या आधिच्या व्हिडिओ पाहुन मग लोकांनी कष्ट आणि परिस्थिती वर बोलायला पाहिजे होत, आणि प्रगती कुणाला नको असते, आयुष्यभर काय तसच रहायच का? म्हणजे सुधरायचच नाही का माणसानी? तेच कपडे घालुन व्हिडिओ बनवता म्हणून बोलणारे हेच लोक आणि सुधारणा केल्यावर एवढे पैसे कुठुन आले हे बोलणारे पण हेच लोक!!!! दादा,योगिता तुम्ही नका लक्ष देऊ या लोकांकडे, बाळाची काळजी घ्या आणि मस्त व्हिडिओ बनवत रहा, लोक पायी पण चालून देणार नाहीत आणि घोड्यावर पण बसू देणार नाहीत.अजुन खुप चांगले दिवस येणार तुम्हाला नका काळजी करु. हि व्हिडिओ पहाताना खुप वाईट वाटत होत, ☹️😞😒
Ho barobar bolat tai lok fakat vait bolyala astat ...Dada che video kup chan astat
Khup chan
तुम्ही अजुन प्रगती करत जा
देव सदैव तुमच्या पाठीशी आहे
Kiti innocent aahat.. Pn aata muli kadde jasst laksha dya.. Tichi pn jababdarri aahe ! 😌
God Bless you all time ! 😇
अशीच प्रगती होत रहावी देवाचरणी प्रार्थना👍🙏
👍😇दादा तुम्ही पण लक्ष देऊ नका तुमचा प्रामाणिकपणा हाच मोठेपण आहे👍
जाऊ द्या भाऊ वहिनी तुम्ही मस्तच काम करताय , प्रामाणिक आहात खूप खूप शुभेच्छा
He baga . Video tumhi banavta.. video karnya sathi kasht tumhi gheta.. tya dvare lokanna entairtan hot.. tumhala tyach fal bhetl aahe.. tumhi bad cmnts kade ignore Kara.. Tyanna pan sarkh sarkh bad cmnts karun Tyanna pan laaj vatel kiti bad cmnts karaycha manun.. so tumhi naka kahi mind divert nko.. tumhi continue Kara tumhala subhecha.. dada... Vahini .. 🙏👍
मला दोन मुली आणि त्यांच्या रुपात लक्ष्मी आली आमच्या घरी सगळं व्यवस्थित zhale
दादा ,तुमचे दिवस आलेत....ज्यांनी वाईट कमेंट केल्या ना ....त्याचे पैसे देऊन टाकायचे...जे लोक मदत करतात ,आणि वरतून पुन्हा असं तोंडावाटे काढतात ...काय उपयोग मग मदत करून...अश्या लोकांचे पैसे देऊन टाकायचे..थोडे थोडे करून....
तुम्हला काय वाटतं...बरोबर बोलते ना मि...?
plzz दादा रिप्लाय द्या....
Agree
दादा अशा लोंकाकड लक्ष नाही द्यायचं . तुम्हाला खुप खुप शुभेच्छा💐💐
दादा तुमच्या कष्टाचा पैसे आहेत ते .तुमि चागल्या कामाला वापर केला काय न वाईट कामाला वापर केला .त्याचाशि ईतरांच काय देन घेन.आणि ते पैसे तुम्हि चांगल्या कामालाच वापर करनार तुम्हि जास्त मनावर घेउ नका लोकांच.
आई अंबाबाईचि आशिर्वाद आहे तुमच्या पाठीशि.तुमच्या छोट्या कुटुंबात सुखि रहा आनंदात रहा अशिच प्रगति होओ तुमचि All the best both of you.
अशीच प्रगती करत राहा ...आमच्या सर्वांचा शुभेच्छा !💐💐💐
चांगली प्रगती झालेली लोकांना खपत नसते ...दादा तुझे व्हिडियो खूप छान असतात त्या मागे तुझी मेहनत लोकांना दिसणार नाही ..
लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, ज्यांनी तुम्हाला delivery च्या सुमारास मदत केली ती स्वखुशीने केली आहे, तुमच्या लोकप्रियतेच्या मुळे केली आहे, तुम्ही अशीच प्रगती करत रहा व नवीन नवीन vedio बनवत रहा.
✌
Kahi garj nahi kunala explanation kraychi, tumi dogh chan aahat. Keep it up. ✌God bless you both🎁🎈and congrats for baby and home🏠
अहो दादा कुठल्या साधारण व्यक्तीला वाटतं नाय माझं स्वतःचं घर असाव गाडी असावी बंगला असावा च्यात चुकीचं नाहीये आता राजकारणी लोकांचे बघितलं स्वतःचे घरदार असूनही स्वतःच्या स्वार्थासाठी किती लोकांना लुटतात त्या लोकांना का बर कोण विचारत नाही अहो यांची बकासुराची भूक कधीच संपत नाहीत त्यांना लोकांनी प्रश्न केला पाहिजे सर्वसामान्य लोकांना नाही
दादा पैसे जर लागत असतील तर मला सांगा पण माझा फुल सपोर्ट तुम्हाला आहे कोणालाही भिऊन राहू नका शेजारी तर जळणारच
मला देकी, पैसे,सर,,३,५०,०००
Sangnarc ahe to.tel mahity chutya lokanchi kmi nahi
अरे बाबा चांगलं झालं घर बांधलं तर लहान मुल बाळ आहेत की घरात पाणी पावसाच्या दिवसांमध्ये खूप हाल होतात मुला बाळाचे
beti dhanachi peti
He khar ahe he khushi ne proove kel
Keep it up
Right 👍🏻😊
समाजाचं काय समाज नेहमी बोलतच असतो .आपण ठरवायचं की कसं वागायचं
All is well...काही गरज नाही स्पटी कारण द्यायचं👍👍👍👍
तुम आगे बडो....👍👍👍👍👍
अशा गोष्ठी कडे लक्ष देउ नका कष्ट करताय त्याच फळ आहे हे पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
ज्या लोकांनी मदत केली ना दादा.... त्यांना परत देऊन टाका पैसे.... म्हणजे गैरसमज त्या लोकांचा दूर होईल
Yes ur right
खुशी लक्ष्मीच्या रुपाने तुमच्या घरी आलेय आनंदी आनंद लोक काय बोलतात लक्ष देऊ नका तिला उत्तम शिक्षण दया अशीच तुमची प्रगती होऊ दे 🙏
ताई दादा तुम्ही खुप छान आहेत...तुम्ही ..केलेल्या...कष्टाचे फळ आहे...तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्णहोवोत
हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो....
मेहनत तुम्ही करता आणि.लोकांना सिध्द करून दाखवता,नको दादा अस नको करू. काही गरज नाही कोणाला सिध्द करून दाखवायची..काय केलं कास केल हे फक्त तुम्हाला माहीत आहे..ओके आनंदी रहा...😍😍😊😊😍😍