गार्डनचा पूर्ण व्हिडीओ आला☘️🥰किती लाख गेलं बघा✌️😋

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024

КОМЕНТАРІ • 207

  • @snigdhacute5865
    @snigdhacute5865 7 місяців тому +92

    तुम्ही शो ची व फुलांची खूप झाडे लावली, पण फळांची झाडे नाहीत, सीताफळ, चिकू, पपई, डाळिंबाची झाडे लावा की, इतकी जागा आहे, लेकर मोठी झाल्यावर फळं खातील की, बघा जमते का

  • @dipikamore4347
    @dipikamore4347 7 місяців тому +19

    गार्डन बघून मन खुप प्रसन्न झाले पन फळांचे काहीच झाडे लावले नाहीत म्हणून वाईट वाटले.. दादा तुझा कडे मातीची जागा खुप आहे तर फळांचे झाडे लाव.. आमचा कडे शहराचा ठिकाणी जागा नाही तरीही आम्ही कुंडीत झाडे लावतो, टेरेस वर पन मोठ मोठ्या कुंड्यात लावतो झाडे...

  • @chhayamane9193
    @chhayamane9193 7 місяців тому +37

    कितीही श्रिंमंती आली तरी कधीच गर्व करू नका असेच खुप समोर जा खुप खुप शुभेच्छा आज एवढ्या दिवसात नॅचरल लुक छान दिसतो योगिता तुम्हाला आणि परिवाराला माझ्या कडून खुप आशिर्वाद हरे कृष्ण

  • @adityatekam8647
    @adityatekam8647 5 місяців тому +3

    खुप प्रगती होत आहे तुमची खुप छान, पण माझा एक प्रस्न आहे तुम्हाला आणि मला तुम्ही त्याचा अजिबात उत्तर देणार नाही आहात हे सुद्धा माहीत आहे मला तरीही विचारते, खुशी च्या जनमाच्या वेळेला तुम्ही लोकांकडून खुप पैशाची मदत घेतलीत आणि तुमच्यावर दया करून लोकांनी दिलं पण मग काय आज तुमची चांगली प्रगती झाल्यावर तुम्ही किती लोकांचे पैसे परत केलेत.

  • @dhanashriparab2237
    @dhanashriparab2237 3 місяці тому +2

    गणेश आणि योगिता तुम्हाला माझी केक कळकळीची विनंती आहे तुम्ही फुलांचे झाडे लावली पामची झाडे लावली त्यापेक्षा फळांची झाडे लावा जेणेकरून तुम्हाला भविष्यात तुमच्या मुलांना व इतर लोकांनाही त्याचा फायदा होईल पक्ष्यांचा किलबिलाट राहील आणि कायमस्वरूपी राहतील भविष्यात तुम्हालाही त्याचा उपयोग होईल व इतर लोकांनाही होईल आशेचा आनंदात आणि ऐश्वर्यात राहा कधीही आपल्या श्रीमंतीचा गर्व करू नका❤❤❤❤❤❤

  • @jyotiaundhakar6357
    @jyotiaundhakar6357 4 місяці тому +2

    खुपच छान आहे तुमचे गार्डन आणि 🏡🏠घर हि मस्तच खूप छान आहे 👍👍👌👌🤘🤘

  • @bhaudadapadale3224
    @bhaudadapadale3224 7 місяців тому +44

    कलम केलेले पेरुचे झाड आणि फळाचे झाड लावा म्हणजे फळ पण खायला भेटतील

  • @asmitadhumal8836
    @asmitadhumal8836 6 місяців тому +4

    तुमच्या घरावर आईचे नाव नाही दिले आईला काही नुसते कामाला ठेवले आहे का

  • @shobhawani4104
    @shobhawani4104 7 місяців тому +16

    कित्ती छान झालं सर्वांची तब्येत चांगली झाली व सर्व काही चांगलं झालं आत्ता मात्र वास्तू शांती करण गरजेचं आहे. Best of luck.

  • @sureshbodhak4740
    @sureshbodhak4740 4 місяці тому +1

    Garden sunder ahe..Khup lok mhanale tase falanchi zade lawa…ek wicharu ka…he je kahi dakhwl te u tube warunch milawl ka…

  • @shitalshinde4181
    @shitalshinde4181 3 місяці тому +1

    तुळशीला चहा तुन.निघालेली.चहा पंक्ती.टाक.खुप छान.होईलजळनार.नाही

  • @jyotsnakannake9481
    @jyotsnakannake9481 6 місяців тому +1

    तुमच्या मेहनतीचे फळ आहे दादा असेच पुढे कार्य करत रहा तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा पण जुणे दिवस विसरून जावू नका म्हणजे झालं हीच अपेक्षा व्यक्त करते शिवानी खूप गोड मुलगी आहे तिला खूप शिकायला लावा प्रगती करणार ती❤अभिनंदन 👍👍God bless you 💐🌹💐🌹🎉🎉🎉🎉🍫

  • @rupalisonawane5824
    @rupalisonawane5824 7 місяців тому +3

    Sakhya bahini sahjya java tyanchya gharahch garden bgha kiti chan ahe sarv falanchi zad lavli ahe khup chan ahe jaun bgha tyancha garden cha video jara tumhla pn jara aadiya yeil

  • @deepalinagargoje5655
    @deepalinagargoje5655 5 місяців тому +1

    खुप छान योगिता व भावजी मस्त बाग आहे

  • @mancyjadhav9714
    @mancyjadhav9714 7 місяців тому +13

    Garden sundar ahe fruit chi zhade lava ani bhaji sathi separate place kara mixed naka karu...

  • @yashgawali5266
    @yashgawali5266 5 місяців тому +2

    Yogita taai ajun good news aahe kay अजून 3rd baby chi

  • @RajshreeShelke-zi9tk
    @RajshreeShelke-zi9tk 4 місяці тому +1

    गार्डन मस्त आहे आणि घरपन छान आहे😊

  • @bhartijadhav8360
    @bhartijadhav8360 3 місяці тому

    जोगीता बाळा फळांची झाडे पण लावा आपल्या लेकरांना काम येतात मस्त बगीच्या खूपच सुरेख आहे❤❤❤❤❤

  • @purvawellnesscenter71
    @purvawellnesscenter71 7 місяців тому +25

    योगिता किती जाड झाली

    • @manjirichoudhary5773
      @manjirichoudhary5773 7 місяців тому +1

      Tujhya wellness chi add karaychi ahe ka? Jashi ahe Tashi tichya navrya la aavadte na

    • @Marathi_word_by_ak
      @Marathi_word_by_ak 7 місяців тому

      ​@@manjirichoudhary5773तुला बरा पुळका 😂

    • @SuvarnaMarathe-w7m
      @SuvarnaMarathe-w7m 6 місяців тому

      जाड झाली का ‌! काही आहे godnews

  • @Suvarna256
    @Suvarna256 29 днів тому

    Coment watcha
    Red lilly,snakplant,alovera gulab ashe plants lawa a

  • @ravina93
    @ravina93 7 місяців тому +14

    गार्डन मस्त होतं आणि घर पण छान आहेत.

  • @manjushabalasahebhon3793
    @manjushabalasahebhon3793 7 місяців тому +3

    Blue color chi flower ahe to vel dakhvale na tyala gokarni chi flower mhantat ti shiv sankarala aavdtat

  • @kavitaparkar1899
    @kavitaparkar1899 7 місяців тому +5

    घर एकदम आलीशान आहे। मस्तच। गार्डन पण खुप छान।

  • @nilamdhende3924
    @nilamdhende3924 5 місяців тому +1

    Khup chan aahe garden

  • @swarup_459
    @swarup_459 7 місяців тому +3

    Aapan zalo subscraib karaayla he lagle paise kamvyla tyavar sagal chalu ahe khel

  • @priyapawar4428
    @priyapawar4428 7 місяців тому +33

    गणेश दा अरे आधी मुहूर्त पाहून वास्तू शांती करा परत कोणता त्रास होऊ नये म्हणून काळजी

  • @pallavikamble9311
    @pallavikamble9311 7 місяців тому +3

    सोन चाफा लावा. जांभूळ आंबा पण लावर

  • @riyajadhav-n2x
    @riyajadhav-n2x 5 місяців тому

    पक्षी 🐦 येऊन खातील अशी फळे फुलांची झाडं लावली असती तर छान पक्षांचा किलबिलाट राहील व गार्डनची शोभा वाढेल❤

  • @sunitamarkar2752
    @sunitamarkar2752 6 місяців тому +1

    फळांची झाडे दाखवा ना 🍐🍋🍌🍎🍈🍅🍒🍆🥕नारळ चिकु आंबा डाळींब पेरु पपई बोर शेवगा 🥒🍉

  • @meerapawar149
    @meerapawar149 5 місяців тому +1

    इतकी सगळी पामची झाडं लावून नका.पामच्या जागी नारळ ,आंबा , अंजीर,चिकू ,फणस ,पेरु , जांभूळ अशी झाडे लावा.

  • @kishoripathade2041
    @kishoripathade2041 7 місяців тому +1

    Kiti rupay guntha ghetali jaga mala pan ghyachi ahe sanga please

  • @Journey_of_mylife
    @Journey_of_mylife 5 місяців тому

    खूप छान योगीता आहे घर आणिघरा भोवतीचा परीसर

  • @Suvarna256
    @Suvarna256 29 днів тому

    Naral tulsi tarkari lawaych ki

  • @roshanisonawane1927
    @roshanisonawane1927 7 місяців тому +1

    Yogita aj khup chan disty ashich raht ja nice look

  • @ShriyanDeshpande
    @ShriyanDeshpande 7 місяців тому +6

    खूप छान आहे गार्डन

  • @sanjanabadgujar6907
    @sanjanabadgujar6907 7 місяців тому +3

    He sagl tumcya aai ne lavly pn dada tumhi aai ch nav ch ghet nahi amhla mahiti ahe tumchya aai la jast awd ahe sagl karaaychi

  • @panchafulakoche5216
    @panchafulakoche5216 7 місяців тому +3

    फर्स्ट कमेंट खूप सुंदर गार्डन

  • @SangeetaDevkatte-ce2ww
    @SangeetaDevkatte-ce2ww 7 місяців тому +18

    लवकर मला मदत करा. माझ्या लेकराची शपथ घेऊन सांगते. तुमच चांगल झाल आता म्हणून मदत मागते. तुमचे पैसे वापस करते.मला लवकर सांगा.

    • @yogita1990
      @yogita1990 7 місяців тому +3

      Te konala madat nahi karat zadala, gadila gold sathi kharch kartil pan tumhala madat karnar nahi

    • @Swaragaikwadvlogs
      @Swaragaikwadvlogs 7 місяців тому +1

      Asa nahi tyancha kade aslaivar te tumhala nakki madat kartil

    • @TanushreeJadhav-ut6zl
      @TanushreeJadhav-ut6zl 3 місяці тому

      यांच्याकडून मदतीची अपेक्षा करू नका हे तुम्हाला रिप्लाय पण करणार नाहीत हो किंवा नाही चा😢😢

    • @AarpitaShindeShonde
      @AarpitaShindeShonde 2 місяці тому

      काय झालं कोन पैसे मागते

  • @Mayuritai
    @Mayuritai 2 місяці тому

    योगिता ताई गणेश दादा प्लीज हेल्प करा चायनल चा प्रॉब्लेम आहे त्याच्याबद्दल विचारायचं होतं

    • @Mayuritai
      @Mayuritai 2 місяці тому

      एवढी मेहनत केलेली वाया जायला नको माझी

    • @Mayuritai
      @Mayuritai 2 місяці тому

      कोकणातून बोलत आहे रत्नागिरी

  • @Chiku0217
    @Chiku0217 7 місяців тому +1

    Divas badltat Yogita jra sambhalun zal te khup chan ahe pn prstiti nko visru

  • @JaninaShaikh
    @JaninaShaikh 6 місяців тому +1

    कोरफडच झाड लावा दादा खूप छान

  • @nagnathpujari3518
    @nagnathpujari3518 Місяць тому

    खूप छान आहे घर

  • @suryanarayanmane6303
    @suryanarayanmane6303 6 місяців тому

    Nile fulachya jadhala gokarn ...ani aprajita....hyacha ahe... mast ahe gardan.....😊😊😊😊😊😊

  • @annasonikam5143
    @annasonikam5143 7 місяців тому

    गणेश शिंदे आपण नक्की कुठं रहात आहेत रहात आहेत तिथं तुमचे जागा किती आहे माझ्या कमेंट ला रिप्लाय द्याल अशी अपेक्षा ठेवत आहे गुड नाईट

  • @manishamali1569
    @manishamali1569 4 місяці тому

    खूप छान गार्डन आहे तुमचं

  • @mumtazkurne1749
    @mumtazkurne1749 7 місяців тому +3

    आप अपने मम्मी से भी बात करना विडियो में

  • @vandanadalvi2214
    @vandanadalvi2214 2 місяці тому

    छान घर आहे

  • @Ashammane4006
    @Ashammane4006 7 місяців тому +1

    Chaan 🏡garden👌

  • @RachanaShinde-q5o
    @RachanaShinde-q5o 5 місяців тому

    Sunder ahe pan. Kalingad baherun koni palvnar nahi na

  • @Shelkerupali
    @Shelkerupali 7 місяців тому

    दादा खुप छान आहे गार्डन पण फळांची झाडे लावा लेकर खातील तुम्ही पण खातान ❤

  • @vandanapatil5653
    @vandanapatil5653 6 місяців тому +1

    भाजी ची झाडे लावा आंबा चिकू ही ही

  • @vimalrecipe2623
    @vimalrecipe2623 7 місяців тому +2

    भाजीला फोडणी तेजपत्ता आहे

  • @swatimohite6656
    @swatimohite6656 7 місяців тому +2

    Khrch khup chan bnvly swpnatle garden ❤❤khup mnje khup mat

  • @rameshawarGoreGore
    @rameshawarGoreGore 7 місяців тому +2

    गणेश भाऊ एवढा पैसा, कुठुन,आनला, आमच्या दोन पिढ्या गेल्या तरी घर बांधकाम कारण एवढा पैसा एकदम आणायचा कुठून तुम्ही काय तुमच्या तुमच्या बुद्धीला मनःपूर्वक

    • @poojakadam3256
      @poojakadam3256 6 місяців тому

      Te video banavtat ani tumhi baghtay ani me comment kartoy hech kele i hope u got the anser

  • @sujataskitchen6776
    @sujataskitchen6776 7 місяців тому +1

    Dada garden la 🧱 कशाचे आहे विटा चे की काय आहे जरा सांगा please

  • @ashagaikwad6214
    @ashagaikwad6214 2 місяці тому

    जागेचा फायदा भाज्या व फळ यासाठी करायला पाहिजे किती जागा आहे निदान नारळ लावायचे त्या पामच्या झाडाचा काय उपयोग उलट मुलांमुळे भिंतीला धोके दायक आहे एक माळी लाऊन परत उपयोगी झाडे लावा ना

  • @snigdhacute5865
    @snigdhacute5865 7 місяців тому +3

    खाली कोणी तरी कलम केलेली पेरू ची झाडे लावण्याचा सल्ला दिला आहे, थोडा या बाबतीत विचार करा भाऊ

  • @swatiselke9904
    @swatiselke9904 2 місяці тому

    Ag yogita falanchi zade lav

  • @ganeshaynamah1984
    @ganeshaynamah1984 7 місяців тому +6

    आईला आवड आहे अस वाटत भाजीपाला करा

  • @Parivlog737
    @Parivlog737 7 місяців тому +5

    Khup mst ahe garden

  • @rajeshreeMarkad
    @rajeshreeMarkad 7 місяців тому +1

    Yogita ganesh bahu shivani khushi aai tumhi servjan bhandi tomato merchi vange ashi choti zad pan lava tasech naral aamba chikku ashi fal zade pan lava

  • @tarakharat9641
    @tarakharat9641 5 місяців тому

    नारळ. पेरू. शिताफळ. कोकम. पपई. मुलींना खाणण्यस. होतील

  • @rekhakhot1183
    @rekhakhot1183 6 місяців тому +1

    फळांचे झाडे लावा दादा

  • @rushikesh0292
    @rushikesh0292 3 місяці тому

    Khup mast ahe gardan

  • @Rohanshinde11359
    @Rohanshinde11359 7 місяців тому +1

    तुम्ही कोणत्या गावात राहतात

  • @छायाशिंदे-ठ8ह
    @छायाशिंदे-ठ8ह 7 місяців тому +3

    खूप छान 👌👌

  • @bharatkoli713
    @bharatkoli713 3 місяці тому

    चीकु आबा नीबू पेरु आसी पन झाडे लावायची गणेश भाऊ

  • @nehalahunde4031
    @nehalahunde4031 7 місяців тому

    Ty Jaget bhajya ,phule lava chota vyvsay hou shkto tya Bhajya phule tumhi market la ghalu shkta .khup chan hotil mavshinch man pn ramel mala just suchle so me sangitle rag yeu deu nka

  • @darshan_1891
    @darshan_1891 7 місяців тому +4

    Yogita aajkal fal khane garjeche aahe.baki rahilelya jaget keli Peru chikkoo aamba naral thoda bhijipala lav. Mhanje mulina bina paise ghalvata sendriy vastu khayla miltil.kahi mahitiy havi aseltar mala call kar.mi tula madat Karen.🙏👍🏻

  • @ranjitpatil8709
    @ranjitpatil8709 7 місяців тому +2

    Tai mast desates

  • @sonamdeshbhratar567
    @sonamdeshbhratar567 6 місяців тому

    Tai तुमचं घर खूप छान आहे

  • @shubhangikhavale1226
    @shubhangikhavale1226 7 місяців тому +3

    ब्रह्मम. कमळ लावा

  • @MadhuriShinde-r9l
    @MadhuriShinde-r9l 7 місяців тому

    Parwa tar oradart hote vastu shanti baddal ...ata ka karat nhit

  • @ajiteshjoshi2492
    @ajiteshjoshi2492 7 місяців тому +15

    Khup sunder garden ❤

  • @PranitaSawant-xg7uf
    @PranitaSawant-xg7uf 6 місяців тому

    खूप छान अप्रतिम

  • @dr.englishShalaka
    @dr.englishShalaka 6 місяців тому

    Waah chaan 👌👌🤩🤩

  • @rajeshmane823
    @rajeshmane823 9 днів тому

    Tumse Ghar vah garden khoob jana hai

  • @sandhyamundhe3549
    @sandhyamundhe3549 7 місяців тому +1

    सोलर लाईट लावा रात्री च छान दिसते

  • @RupaliKedari-fe4kx
    @RupaliKedari-fe4kx 4 місяці тому

    Khup chan she

  • @jayuskitchen1093
    @jayuskitchen1093 4 місяці тому

    सावली देणारी झाडे लावा की गरज आहे ती आता बघा जमत असेल तर

  • @sharvaribhalekar844
    @sharvaribhalekar844 7 місяців тому +3

    Khupch chhan aahe tumche garden

  • @sujata5413
    @sujata5413 4 місяці тому

    Bhaja pan lava

  • @SarikaPawar-w9t
    @SarikaPawar-w9t 7 місяців тому +3

    Khup chhan ahe tai ..tumhi peru che jhad chiku mango lava ajun

  • @swastikfamilychannel1498
    @swastikfamilychannel1498 7 місяців тому

    Wow ekda purn home tour pn taka ki😊

  • @archanachandane8633
    @archanachandane8633 5 місяців тому

    Khup chan dada❤

  • @SapnaBharud
    @SapnaBharud 5 місяців тому

    👌👌

  • @Mi_Gruhinianu
    @Mi_Gruhinianu 7 місяців тому +1

    Chan #migruhinianu

  • @sanjognaik6014
    @sanjognaik6014 7 місяців тому +2

    Lajalu kadun taka

  • @nehalahunde4031
    @nehalahunde4031 7 місяців тому

    Bhri ahe phul te phul valale ki tijorit theva Karan te samudrmanthnatu nighalele athve ratn ahe

  • @archanakurhe
    @archanakurhe 7 місяців тому

    थोडा भाजी पाला पण लावा येवढी जागा आहे थोडी कारणी लावा आणि त्यांच्यी काळजी घ्या रोज पाणी घालून निगा राखणे म्हणजे मिळवलं

  • @AJIT40
    @AJIT40 7 місяців тому +4

    वास्तूशांती करा आधी आम्ही येणार नाही पण वास्तु शांती करा ही नम्र विनंती करीत आहे

  • @nehalahunde4031
    @nehalahunde4031 7 місяців тому

    Graden khup bhri ahe vastu shanti keli ka

  • @dipaleek
    @dipaleek 4 місяці тому

    Mokli jaga aahe sonchafa, kunda lava

  • @manishamore8541
    @manishamore8541 5 місяців тому

    Gulabi Champa nahi hai desert Rose adenium hai

  • @varshakedar1819
    @varshakedar1819 7 місяців тому +2

    Nice...

  • @VarshaMohare-fg2mn
    @VarshaMohare-fg2mn 7 місяців тому

    Dada narlach zad lava kup chan vatel baki garden khup chan aahe

  • @Abhishinde630
    @Abhishinde630 7 місяців тому

    तुमचं ते घर काय झालं

  • @MohanGaykwad-x3v
    @MohanGaykwad-x3v 7 місяців тому +2

    🤗🥰🌹

  • @dineshsarvale9475
    @dineshsarvale9475 7 місяців тому +3

    खुप छान आहे गार्डन तुमचं दादा काल तुमच्या घरी आलो होतो मी वहिनी नी लीबु सरबत बनवलं होतं आमच्या साठी

  • @Dhanushbharskar
    @Dhanushbharskar 7 місяців тому

    Khup chhan dada vahini